🔥काळा उंदीर नको, काळा पेनच असू द्या 🔥
📌 आयोगाचे आजचे अनेक निर्णय स्वागतार्ह आहेत. (Optional काढणे, एकच पूर्व परीक्षा)
👉पण online computer Based पूर्व किंवा मुख्य परीक्षा घेणे ही भारतीय संविधानात समावेश असणाऱ्या लोकसेवा आयोगाला न शोभणारी परीक्षा आहे. म्हणजे, ते असे वाटते की हिंदकेसरी पहिलवान लुना किंवा मोपेड गाडीवरून फिरत आहे.
👉कितीही आधुनिकता आली तरी काही गोष्टी या जुन्याच शोभतात (जसे रोल्स रॉयल ला काट्याचे Speedometer) आणि त्या विश्वासार्ह देखील असतात.
👉एखाद्या राजपत्रित किंवा गट ब अराजपत्रित पदावर निवड होताना काळा पेन आणि कागद यात जी शान आहे ती त्या उंदराचा (mouse) वापर करून परीक्षा देण्यात अजिबात नाही.
आणि त्या उंदराने जर चालायचेच नाही ठरवले तर उंदराने लावला सगळ्या अभ्यासाला .... 🐎 असे होईल
👉 बर अजून आम्ही इतकेही विकसित नाही किंवा संगणक संख्याही योग्य प्रमाणात उपलब्ध नाही, की एकाच दिवसात एकच पेपर सर्वांना देऊन, एकाच वेळी सर्वांची ऑनलाइन exam घेऊ. मग परीक्षेचे टप्पे पडले की सगळ्यात मोठा टप्पा पडतो तो normalisation चा आणि आयुष्यात सगळ्याच गोष्टी abnormal होतात.
👉 परीक्षा पद्धतीमध्ये कितीही आधुनिकता आली तरी आम्हाला विश्वास त्या प्लास्टिक पिशवीतून येणाऱ्या पेपर मध्ये आणि कागदी seal मध्ये आहे.
🔥त्यामुळे आपण सर्वजण एकत्र येऊन बदलत्या आयोगाला एक विनंती नक्कीच करु, शेवटी समाजातील एखाद्या गटाचा विरोध दुर्लक्षित केला जाऊ शकतो, पण संपूर्ण समाज जर निर्णयाच्या विरोधात असेल तर. निर्णय नक्कीच बदलावा लागतो.... 🔥
https://t.me/Rukminiacademy

Telegram
रुक्मिणी ॲकॅडमी MPSC-UPSC/ Mahesh Gharge Sir/ Rukmini Academy Pune
📌Asst. Prof. महेश रुक्मिणी वसंत घार्गे (UPSC IFoS Interview & राज्यसेवा Interview)
📌पुस्तक लेखक : पंचायतराज, Environment & Ecology, Economic survey, भारतीय राज्यव्यवस्था शॉर्ट नोट्स, राज्यसेवा पूर्व परीक्षा Analysis, BMC Act 1888, MNC Act 1949

❤7
🔥Combine Group C Prelim
मार्गक्रमण Batch 2026 🔥
📌RTO AMVI 461, Tax Asst-282, लिपिक टंकलेखक - 1864 जागांच्या मुख्य परीक्षेला पात्र होण्यासाठी अतिशय उपयुक्त बॅच.
📌सर्व lectures Video स्वरूपात आणि Conceptual & exam Point view असणार
📌 सर्व विषयाच्या Notes व Books उपलब्ध त्यामुळे इतर कोणतीही पुस्तके करत बसण्याची गरज नाही.
📌 Notes आणि lecture मुळे अभ्यासातील आत्मिश्वास वाढून परीक्षेच्या क्षणी Positive वाटेल.
📌 शिकवण्याचा आणि परीक्षेचा दोन्ही अनुभव असणारे शिक्षक वर्ग
🟢 सुरुवातीचे मोफत lectures पाहून मग बॅच ला admission घ्या
👉आम्ही सर्वोत्तम देऊ हे मात्र नक्की
♦️Download app: Rukmini Academy Pune
♦️Telegram: @Rukminiacademy
♦️You tube link: https://youtu.be/zOpp_4SMnkI?si=LdbvTQpL86Zypjm-
♦️App Link: https://play.google.com/store/apps/details?id=com.my.class
Contact: 9860857348

After the Great Wall of China, Africa is building an 8,000-km 'Wall of Trees' to fight climate change, restore land and feed millions | - The Times of India
https://timesofindia.indiatimes.com/science/after-the-great-wall-of-china-africa-is-building-an-8000-km-wall-of-trees-to-fight-climate-change-restore-land-and-feed-millions/amp_articleshow/132155591.cms

The Times of India
After the Great Wall of China, Africa is building an 8,000-km 'Wall of Trees' to fight climate change, restore land and feed millions
Stretching from the Atlantic coast of Senegal to the shores of Djibouti on the Red Sea, Africa is undertaking one of the most ambitious environmental projects ever attempted. Known as the Great Green Wall, the initiative spans around 8,000 kilometres across…
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔥Combined Group C Prelim Batch 🔥
👉Just @ 99 only (limited period Offer)
🟢 Online Recorded Video lectures
♦️ गट क पूर्व परिक्षेकरीता Exam Oriented Batch (तलाठी ते AMVI सर्वांना उपयुक्त)
♦️Free Demo lectures पहा आणि मगच Batch Purchase करा.
♦️ अशी जाहिरात परत नाही त्यामुळे अभ्यास पण उत्तम आणि परिपूर्ण करा
🟢For more information 👇
Download ▶️ app : Rukmini Academy Pune or
♦️App Link 🖇️ https://play.google.com/store/apps/details?id=com.my.class
♦️Telegram:
https://t.me/Rukminiacademy
♦️YouTube:
https://youtu.be/vYa6ok9O3Co

MPSC Dept Excise PSI Result.pdf
1.2 MB
🔥MPSC Dept Excise PSI निकालात Academy च्या एकूण 32 admission मधून 15 जणांची निवड 🔥
♦️सन 2025 मध्ये आपल्या Rukmini Academy Pune मार्फत (तेव्हाचे academy नाव myclasspune) Department PSI ची online Batch Launch केली होती त्यात झालेल्या एकूण 32 admission पैकी 15 जणांची निवड या विभागीय परीक्षेमधून झाली आहे.
💐याबद्दल सर्व निवड झालेल्या अधिकाऱ्यांचे अभिनंदन 💐
👉🟢असा 50 टाक्यांच्या दरम्यान Strike Rate ने academy चां निकाल लागला याबद्दल देखील सर्व Team चे अभिनंदन.💐💐
@Rukminiacademy

❤3
♦️ कम्बाईन गट क पूर्व ध्येयपूर्ती बॅच
(AMVI, तलाठी, लिपिक, Tax Asst. मत्स्यव्यवसाय विभाग भरती)
🟢 केवळ 99 रुपयांत Batch उपलब्ध करून देण्याचे कारण म्हणजे आमचे उत्तम शिकवणे आणि Study Material प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवणे.
🟢 Batch ची वैशिष्ट्ये:
♦️25 october पर्यंत Daily Video Recorded Lecture येत राहतील; तसेच काही महत्वाचे Session live देखील घेतले जातील.
♦️अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर Short Tricks तसेच Paper कसा सोडवावा याचे मार्गदर्शन राहील.
♦️प्रत्येक Topic वर महत्त्वाचे PYQ Lectures होतील.
♦️आठवड्यातून एकदा Telegram Voice chat द्वारे अभ्यासाबद्दल चर्चा होईल.
♦️App link 🖇️
https://play.google.com/store/apps/details?id=com.my.class
📌 What's app : 98060857348
♦️YouTube:
https://youtu.be/vYa6ok9O3Co
♦️Telegram
https://t.me/Rukminiacademy
(AMVI, तलाठी, लिपिक, Tax Asst. मत्स्यव्यवसाय विभाग भरती)
🔥केवळ 99 रुपयात All Subject Video Recorded Batch 🔥
🟢 केवळ 99 रुपयांत Batch उपलब्ध करून देण्याचे कारण म्हणजे आमचे उत्तम शिकवणे आणि Study Material प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवणे.
🟢 Batch ची वैशिष्ट्ये:
♦️25 october पर्यंत Daily Video Recorded Lecture येत राहतील; तसेच काही महत्वाचे Session live देखील घेतले जातील.
♦️अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर Short Tricks तसेच Paper कसा सोडवावा याचे मार्गदर्शन राहील.
♦️प्रत्येक Topic वर महत्त्वाचे PYQ Lectures होतील.
♦️आठवड्यातून एकदा Telegram Voice chat द्वारे अभ्यासाबद्दल चर्चा होईल.
🛑Batch मधील Free Demo lectures पहा आणि मगच Admission घ्या.. 👍🟢Download app: Rukmini Academy Pune