Forwarded from रुक्मिणी ॲकॅडमी MPSC-UPSC/ Mahesh Gharge Sir/ Rukmini Academy Pune (Sir Mahesh CEO रुक्मिणी Institution for Administrative services & Education)
Combined_Group_B_2026_मधील_RTI_&_RTS_act_आधारित_प्रश्नांचे_थेट_उत्तरे.pdf
973.1 KB
🔥Combine Group B 17 मे 2026 मध्ये RTI act 2005 वर एक प्रश्न असा आला होता त्याचे उत्तर केवळ याच पुस्तकात आहे,
याचे कारण पुस्तक बनवताना authentic Government sources चां वापर. 🔥
@Rukminiacademy

❤2
राज्यसेवा पूर्व परीक्षा
सामान्य अध्ययन पेपर 1
📌अतिशय सोपा होता
📌Logic लावायचे होते
📌Notes मधील आले होते
📌हे eliminated केले असते तर सहज जमले असते
📌 मी शिकविले आले होते (पेपर झाल्यावर lecture edit करून)
👉हे सगळे सल्ले आज संध्याकाळी You Tube वर येतील
👉त्याकडे दुर्लक्ष करून खालील बाबी विचारात घ्या
📌जुन्या विद्यार्थ्यांना राज्यसेवा objective मुख्य चे प्रश्न माहीत असल्याने त्यांना काही प्रश्न किंचित ओळखीचे वाटतील.
📌नवीन विद्यार्थ्यांना मात्र पेपर नक्कीच काही प्रमाणात अवघड वाटेल.
त्यामुळे जर आपण अभ्यास करून पेपर दिला असेल तर मुख्य चां अभ्यास सुरू करा कारण cut off मागील अनेक परीक्षांपेक्षा नक्कीच खूप कमी असेल

❤3
Forwarded from MPSC
Civil service pre exam 2026 paper II - First Answer key.pdf
433.7 KB
जा. क्र. १३२/२०२५ महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. उत्तरतालिकेबाबत हरकती सादर करण्याची सुविधा दिनांक ०६ जून, २०२६ रोजी २३.५९ वाजेपर्यंत सुरु राहील.
https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#

🔥काळा उंदीर नको, काळा पेनच असू द्या 🔥
📌 आयोगाचे आजचे अनेक निर्णय स्वागतार्ह आहेत. (Optional काढणे, एकच पूर्व परीक्षा)
👉पण online computer Based पूर्व किंवा मुख्य परीक्षा घेणे ही भारतीय संविधानात समावेश असणाऱ्या लोकसेवा आयोगाला न शोभणारी परीक्षा आहे. म्हणजे, ते असे वाटते की हिंदकेसरी पहिलवान लुना किंवा मोपेड गाडीवरून फिरत आहे.
👉कितीही आधुनिकता आली तरी काही गोष्टी या जुन्याच शोभतात (जसे रोल्स रॉयल ला काट्याचे Speedometer) आणि त्या विश्वासार्ह देखील असतात.
👉एखाद्या राजपत्रित किंवा गट ब अराजपत्रित पदावर निवड होताना काळा पेन आणि कागद यात जी शान आहे ती त्या उंदराचा (mouse) वापर करून परीक्षा देण्यात अजिबात नाही.
आणि त्या उंदराने जर चालायचेच नाही ठरवले तर उंदराने लावला सगळ्या अभ्यासाला .... 🐎 असे होईल
👉 बर अजून आम्ही इतकेही विकसित नाही किंवा संगणक संख्याही योग्य प्रमाणात उपलब्ध नाही, की एकाच दिवसात एकच पेपर सर्वांना देऊन, एकाच वेळी सर्वांची ऑनलाइन exam घेऊ. मग परीक्षेचे टप्पे पडले की सगळ्यात मोठा टप्पा पडतो तो normalisation चा आणि आयुष्यात सगळ्याच गोष्टी abnormal होतात.
👉 परीक्षा पद्धतीमध्ये कितीही आधुनिकता आली तरी आम्हाला विश्वास त्या प्लास्टिक पिशवीतून येणाऱ्या पेपर मध्ये आणि कागदी seal मध्ये आहे.
🔥त्यामुळे आपण सर्वजण एकत्र येऊन बदलत्या आयोगाला एक विनंती नक्कीच करु, शेवटी समाजातील एखाद्या गटाचा विरोध दुर्लक्षित केला जाऊ शकतो, पण संपूर्ण समाज जर निर्णयाच्या विरोधात असेल तर. निर्णय नक्कीच बदलावा लागतो.... 🔥
https://t.me/Rukminiacademy

Telegram
रुक्मिणी ॲकॅडमी MPSC-UPSC/ Mahesh Gharge Sir/ Rukmini Academy Pune
📌Asst. Prof. महेश रुक्मिणी वसंत घार्गे (UPSC IFoS Interview & राज्यसेवा Interview)
📌पुस्तक लेखक : पंचायतराज, Environment & Ecology, Economic survey, भारतीय राज्यव्यवस्था शॉर्ट नोट्स, राज्यसेवा पूर्व परीक्षा Analysis, BMC Act 1888, MNC Act 1949

❤7
🔥Combine Group C Prelim
मार्गक्रमण Batch 2026 🔥
📌RTO AMVI 461, Tax Asst-282, लिपिक टंकलेखक - 1864 जागांच्या मुख्य परीक्षेला पात्र होण्यासाठी अतिशय उपयुक्त बॅच.
📌सर्व lectures Video स्वरूपात आणि Conceptual & exam Point view असणार
📌 सर्व विषयाच्या Notes व Books उपलब्ध त्यामुळे इतर कोणतीही पुस्तके करत बसण्याची गरज नाही.
📌 Notes आणि lecture मुळे अभ्यासातील आत्मिश्वास वाढून परीक्षेच्या क्षणी Positive वाटेल.
📌 शिकवण्याचा आणि परीक्षेचा दोन्ही अनुभव असणारे शिक्षक वर्ग
🟢 सुरुवातीचे मोफत lectures पाहून मग बॅच ला admission घ्या
👉आम्ही सर्वोत्तम देऊ हे मात्र नक्की
♦️Download app: Rukmini Academy Pune
♦️Telegram: @Rukminiacademy
♦️You tube link: https://youtu.be/zOpp_4SMnkI?si=LdbvTQpL86Zypjm-
♦️App Link: https://play.google.com/store/apps/details?id=com.my.class
Contact: 9860857348