Prep+ By Dr. Shailesh J Kolekar
22.9K subscribers
3.13K photos
5 videos
973 files
454 links
Welcome to Prep+. Ultimate destination to Crack competitive exams (UPSC/ MPSC). Excel under Experts (Top Mentors with, Smart Strategies & Legacy of Success). Turn from an aspirant into an officer (IAS, IPS, Dep. Collector, DySP) & Serve the nation.
Download Telegram
काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनाला जागा मिळू नये यासाठी ब्रिटिश यासाठी ब्रिटिश अधिकाऱ्यांनी प्रयत्न केले ?
Anonymous Quiz
10%
मुंबई( 1989)
76%
अलाहाबाद( 1988 )
11%
मद्रास ( 1987 )
3%
कोलकत्ता ( 1986 )
Q. महात्मा फुले यांचे सत्सार हे साहित्य कोणत्या स्वरूपात होते?
Anonymous Quiz
11%
नाटक
72%
नियतकालिक
12%
गद्य
5%
पोवाडा
❤2
▪️सविंधान सभेने भारतीय राष्ट्रीय ध्वजाची रचना --------------- रोजी स्वीकारली.
Anonymous Quiz
5%
9 डिसेंबर 1946
35%
22 जानेवारी 1947
59%
22 जुलै 1947
1%
14 ऑगस्ट 1947
❤1
जुलै 1812 मध्ये जहागीरदार आणि एलिफिन्स्टन यांच्यात कोणता तह झाला होता
Anonymous Quiz
34%
पंढरपूर
45%
कोल्हापूर
16%
नागपूर
4%
सोलापूर
राजा जॉर्ज पाचवा यांनी भारताला भेट दिली तेव्हा भारताच्या व्हॉईसरायपदी कोण होते ?
Anonymous Quiz
44%
लॉर्ड हार्डिंग
32%
लॉर्ड रिपन
17%
लॉर्ड मायो
7%
लॉर्ड कर्झन
❤1
26 नोव्हेंबर रोजी ....... म्हणून साजरा करण्यात येतो
Anonymous Quiz
73%
संविधान दिन
10%
भाषा दिन
8%
आंबेडकर दिन
9%
सविधान भाषा दिन
❤3
संभलपूर या राज्याचे व्यपगत केव्हा केले गेले?
Anonymous Quiz
7%
1848
67%
1849
23%
1850
3%
1851
📊 भारतीय रुपयाचा ऐतिहासिक प्रवास (१९४७ ते आजपर्यंत)! 🇮🇳💵

कसे घडले रुपयाचे अवमूल्यन (Devaluation) आणि कशी बदलली विनिमय दर व्यवस्था (Exchange Rate System) ?

👉 विषय सविस्तर समजून घेण्यासाठी आणि संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा:
🔗 https://youtu.be/ZEyBX5Mdevo

#UPSC #MPSC #IndianEconomy #Prep+ #CurrentAffairs #MPSCPrep
खालीलपैकी कोणता कायदा ' काळा कायदा' म्हणून ओळखला जातो ❓

🤔🤔 विकल्प दिलेले आहेत त्यांचे वर्ष लक्ष्यात ठेवा 🤔🤔
Anonymous Quiz
8%
मोर्ले - मिंटो कायदा- 1909
61%
रौलेट कायदा -1919
25%
मौंटेंग्य - चेमस्फोर्ड कायदा - 1919
5%
भारत सरकारचा सुधारणा कायदा - 1935
❤2
'देशबंधू' म्हणून खालीलपैकी कोणास ओळखले जाते ?
Anonymous Quiz
8%
सी राजगोपालचारी
82%
चित्तरंजन दास
6%
डॉ राजेंद्र प्रसाद
3%
जयप्रकाश नारायण
अनुक्रमे पहिले व दुसरे वैयक्तिक सत्याग्रही विनोबा भावे व पंडित नेहरू हे आहेत तर तिसरे कोण?
Anonymous Quiz
67%
सरदार वल्लभाई पटेल
19%
मौलाना आझाद
8%
महात्मा गांधी
6%
दादाभाई नौरोजी
❤2
सावरकर बंधुंनी सन 1904 मध्ये नाशिक येथे कोणत्या क्रांतीकारी संघटनेची स्थापना केली?
Anonymous Quiz
1%
क्रांती सेना
76%
अभिनव भारत
22%
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ
1%
अनुशिलान समिती
खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने संतती नियमनाचा प्रचार व प्रसार केला ?
Anonymous Quiz
4%
न्या. रानडे
77%
र.धो. कर्वे
19%
वि.रा.शिंदे
0%
यापैकी नाही
https://youtu.be/ZEyBX5Mdevo 📉 रुपयाचे अवमूल्यन म्हणजे काय? रुपया डॉलरच्या तुलनेत का घसरतो?

रुपयाचे अवमूल्यन हा एक महत्त्वाचा विषय आहे.
📚 या व्हिडिओमध्ये काय शिकाल?

✅ रुपयाचे मूल्य आणि विनिमय दर म्हणजे काय?
✅ अवमूल्यन (Depreciation) आणि अधिमूल्यन (Appreciation) यांतील फरक
✅ डॉलरच्या तुलनेत रुपयाचा ऐतिहासिक प्रवास
✅ रुपया कमकुवत होण्याची प्रमुख कारणे
✅ कच्च्या तेलाच्या आयातीचा रुपयावर होणारा परिणाम
✅ व्यापार तूट (Trade Deficit) आणि चालू खात्यातील तूट (Current Account Deficit - CAD)
✅ परकीय गुंतवणुकीचा (FDI आणि FPI) विनिमय दरावर होणारा परिणाम
✅ रुपयाच्या घसरणीचा महागाई आणि सामान्य नागरिकांवर होणारा परिणाम
✅ रुपयाच्या अवमूल्यनाचे संभाव्य फायदे आणि तोटे
✅ भारतीय रिझर्व्ह बँकेची (RBI) भूमिका आणि धोरणात्मक उपाय
✅ रुपयाचे आंतरराष्ट्रीयीकरण आणि Special Rupee Vostro Account (SRVA)
✅ रुपया स्थिर ठेवण्यासाठी भारतासमोरील आव्हाने आणि संभाव्य उपाय

🎯 UPSC | MPSC | राज्यसेवा | भारतीय अर्थव्यवस्था

हा व्हिडिओ UPSC, MPSC, राज्यसेवा आणि इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहे.