रविवारची सुट्टी कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात मंजूर करण्यात आली ?
Anonymous Quiz
4%
लोर्ड लिटन
56%
लॉर्ड हार्डिंग पहिला
34%
लॉर्ड हार्डिंग दुसरा
6%
लॉर्ड विल्यम बेटिंग
❤3
लॉर्ड रिपनच्या काळातील खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत?
1 हंटर समितीची स्थापना 1882 मध्ये झाली. 2 हंटर समितीचा संबंध शिक्षणाशी होता. 3 स्थानिक स्वराज्य कायदा 1882 मध्ये करण्यात आला. 4 स्थानिक स्वराज्याची योजना फक्त पंजाबमध्ये यशस्वी झाली.
1 हंटर समितीची स्थापना 1882 मध्ये झाली. 2 हंटर समितीचा संबंध शिक्षणाशी होता. 3 स्थानिक स्वराज्य कायदा 1882 मध्ये करण्यात आला. 4 स्थानिक स्वराज्याची योजना फक्त पंजाबमध्ये यशस्वी झाली.
Anonymous Quiz
19%
फक्त 1, 2 आणि 3
28%
फक्त 2 आणि 4
20%
फक्त 1 आणि 3
33%
1, 2, 3 आणि 4
❤1
रूरकी ठराव (1882–83) संदर्भात योग्य विधान कोणते?
Anonymous Quiz
21%
A) भारतीय विद्यार्थ्यांना भारताबाहेर शिक्षणासाठी पाठविण्याशी संबंधित होता.
46%
B) भारतीय विद्यार्थ्यांना प्रवेशास पात्र ठरविण्याशी संबंधित होता.
22%
C) भारतीय न्यायाधीशांच्या नियुक्तीशी संबंधित होता.
10%
D) प्राथमिक शिक्षण सक्तीचे करण्याशी संबंधित होता.
❤3
खालीलपैकी कोणती घटना लॉर्ड डफरिनच्या काळाशी संबंधित आहे?
Anonymous Quiz
19%
पहिला अफगाण युद्ध
44%
तिसरे बर्मा युद्ध
30%
इल्बर्ट विधेयक
7%
1857 चा उठाव
❤1
साने गुरुजी चा अमृतपुत्र असा गौरव कोणी केला
Anonymous Quiz
9%
बाबासाहेब आंबेडकर
47%
आचार्य अत्रे
41%
विनोबा भावे
3%
गणपत तपासे
❤2
🔰.......यांनी वडिलांना इंग्रजाविरुद्ध लढताना शहीद होताना पाहिले. १७ नोव्हेंबर १८१७ रोजी त्यांनी वाकडेवाडी येथे वडिलांची समाधी बांधली.
Anonymous Quiz
3%
राघोजी साळवे
89%
लहुजी वस्ताद साळवे
7%
मोरो विठ्ठल साळवे
1%
नानाजी साळवे
❤6
🔰यांच्या शब्दांत 'शाळा आणि महाविद्यालयांपेक्षा कारखाने प्रभाविणे, राष्ट्राच्या नवीन उपक्रमाला सुरुवात करतील.
Anonymous Quiz
3%
ग.वा. जोशी
50%
म.गो. रानडे
43%
लोकमान्य टिळक
4%
के.टी. तेलांग
संयुक्त महाराष्ट्र परिषदेचे अध्यक्ष शंकरराव देव हे काँग्रेस नेते असल्याने, संयुक्त महाराष्ट्र परिषद भरीव स्वरूपाची कृती करू शकणार नाही, असे मत कोणी मांडले?
Anonymous Quiz
6%
(अ) बाबासाहेब आंबेडकर
14%
(ब) भाई डांगे
58%
(क) ग. त्र्यं. माडखोलकर
21%
(ड) अ आणि ब दोन्ही बरोबर
❤6
इंग्रजी शिक्षणाला सुरवात कधी पासून झाली
Anonymous Quiz
6%
6 मार्च 1835
42%
7 मार्च 1835
47%
8 मार्च 1835
5%
7 मार्च 1833
❤3👍2
🔰......... याने एका स्त्रीला सतीपासून परावृत्त करण्यासाठी बनारसपर्यंतचा प्रवासखर्च दिला व तिला सती जाण्यापासून परावृत्त केले.
Anonymous Quiz
3%
ग्रँट डफ
22%
लॉर्ड वेलस्ली
54%
विलियम बेंटींक
20%
हेन्री डंडास रॉबर्टसन
❤3
🔰स्वामी दयानंदांच्या आर्य समाजाचे वर्णन 'लढाऊ हिंदू धर्म' (Aggressive Hinduism) असे कोणी केले ?
Anonymous Quiz
7%
सरोजिनी नायडू
76%
भगिनी निवेदिता
12%
अॅनी बेझंट
5%
वरील सर्व
❤1
वृत्तपत्र जोडी बद्दल अचूक पर्याय.
अ) लाला लजपतराय - टिब्यून
ब) किशोरीचंद्र मित्र - इंडियन फिल्ड क) गिरीशचंद्र घोष - बंगाली and नवगोपाळ ड) सुरेंद्रनाथ बॅनर्जी - द नॅशनल पेपर.
अ) लाला लजपतराय - टिब्यून
ब) किशोरीचंद्र मित्र - इंडियन फिल्ड क) गिरीशचंद्र घोष - बंगाली and नवगोपाळ ड) सुरेंद्रनाथ बॅनर्जी - द नॅशनल पेपर.
Anonymous Quiz
33%
सर्व जोड्या योग्य आहे
36%
अ ब क योग्य
24%
ब क ड योग्य
7%
अ क ड योग्य
❤1
◾क्रांतिकारकांनी १२ मे, १८५७ रोजी....... यांस दिल्लीचा म्हणून घोषित केले.
Anonymous Quiz
5%
नानासाहेब
35%
शहाआलम
14%
जवाँबख्त
46%
बहादूरशहा
❤1
◾सुरुवातीस इंग्रजांनी .... या ठिकाणी वखारी उघडल्या. पुढे तीच त्यांची राजकीय केंद्रे बनली.
Anonymous Quiz
9%
पुदुच्चेरी, मुंबई, चेन्नई
51%
कोची, चेन्नई, कोलकाता
29%
हुगळी, चेन्नई, मुंबई
10%
मुंबई, कोची, कोलकाता
.........................यांची कोलकाता उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायधीशपदी नियुक्ती केली. (पहिले भारतीय)
Anonymous Quiz
26%
रामचंद्र मित्तर
26%
शंभूनाथ पंडित
29%
इलीजाह इम्पे
19%
सत्येंद्र प्रसन्न सिन्हा
❤1
महर्षि धोंडो केशव कर्वे यांना कोणत्या विद्यापीठ एल.एल.डी. ही पदवी देऊन सन्मानित केले?
Anonymous Quiz
7%
बनारस विद्यापीठ
18%
पुणे विद्यापीठ
47%
मुंबई विद्यापीठ
28%
SNDT विद्यापीठ
❤2
बंगालच्या फाळणीच्या विरोधात वंगभंग आंदोलन करण्यात येऊन त्यावेळी ऐक्याचे प्रतीक म्हणून.........चा कार्यक्रम घेण्यात आला.
Anonymous Quiz
3%
रंगपंचमी
74%
राखीबंधन
21%
स्नेहभोजन
2%
होळी
❤1
यशवंत राव चव्हाण मुक्त विद्यापीठ ची स्थापना केंव्हा झाली ?
Anonymous Quiz
6%
१९९०
60%
१९८८
25%
१९८७
9%
१९९८
❤2
प्राकृत भाषांची विभागणी खालील पैकी कोणत्या चार गटांमध्ये केली जाते ?
[संदर्भ : 6वी इतिहास स्टेट बोर्ड] अ) पैशाची ब) मागधी क) पाली ड) माहाराष्ट्री इ) खरोष्टी फ) शौरसेनी पर्यायी उत्तरे :
[संदर्भ : 6वी इतिहास स्टेट बोर्ड] अ) पैशाची ब) मागधी क) पाली ड) माहाराष्ट्री इ) खरोष्टी फ) शौरसेनी पर्यायी उत्तरे :
Anonymous Quiz
7%
अ, ब क आणि ड
36%
ब, ड इ आणि फ
48%
अ, ड, इ आणि फ
10%
अ, ब, ड आणि फ
❤2
1906 च्या कोलकाता अधिवेशनात वंगभंग चळवळीच्या पार्श्वभूमीवर एकजुटीने रहा, स्वराज्य मिळवा व त्यासाठी अखंड चळवळ करा असा संदेश भारतीयांना कोणी दिला ?
Anonymous Quiz
34%
दादाभाई नौरोजी
47%
गोपाळकृष्ण गोखले
18%
लोकमान्य टिळक
1%
महात्मा गांधी
❤1