Prep+ By Dr. Shailesh J Kolekar
23.4K subscribers
3.08K photos
5 videos
944 files
446 links
Download Telegram
🔰 स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांनी कोणत्या वृत्तपत्रात क्रांतिकारी कार्याविषयी लेखन केले होते?

(PSI Mains Oct. 2023)
Anonymous Quiz
11%
केसरी
42%
संध्या
41%
विहारी
6%
समाज
4
सार्वजनिक सभेच्या अध्यक्षांचा योग्य गट ओळखा
1) पंतप्रतिनिधी
2) टिळक 3) न ची केळकर 4) ग वा जोशी
Anonymous Quiz
1%
1, 3
20%
1, 3, 4
25%
1, 2, 3
54%
1, 2, 3, 4
1
अमेरिका व कॅनडा स्थित भारतीयांनी कोणती संघटना स्थापन केली ?
Anonymous Quiz
5%
इंडिया हाऊस
51%
हिंदुस्थान सोशॅलिस्ट रिपब्लिकन आर्मी
42%
गदर
2%
मित्रमेळा
3
मध्यवर्ती प्रांत व बेरार पर्यंत होमरूल चळवळ पोहोचविण्याचे काम अनेकांनी केले.

a) खापर्डे यांनी यवतमाळ येथे शाखा स्थापन केली. b) अणे यांनी अमरावती जवळ शाखा उघडली. c) मुंजे यांनी नागपूर जवळ शाखा स्थापन केली. वरील कोणते विधान योग्य आहे?
Anonymous Quiz
2%
a
25%
b
23%
c
50%
वरील सर्व
2
जाहिरात क्रमांक ०१७/२०२६ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - दिनांक २५ ऑक्टोबर २०२६ ऐवजी दिनांक ३ जानेवारी २०२७ रोजी आयोजित करण्यात येत आहे. परीक्षेच्या दिनांकासंदर्भातील शुद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
1
ब्रिटिश संसदेत ------ने ह्या गोष्टीची निंदा केली होती की, कंपनी कर्मचारी स्वतःला मालक समजून व्यापार करतात. परिणामी त्यांनी लक्षावधी व्यापाऱ्यांची रोजीरोटी हिसकावून त्यांना देशोधडीला लावले.
Anonymous Quiz
6%
जॉर्ज कॉनेवाल
54%
रॉबर्ट क्लाईव्ह
31%
वॉरेन हेस्टिंग्ज
8%
जॉर्ज हॉलवेल
3
मानवात देवता असेल तर ते दादाभाई नौरोजी च असतील असे वर्णन कोणी केले होते?
Anonymous Quiz
5%
लोकमान्य टिळक
27%
सुरेंद्र नाथ बॅनर्जी
62%
गोपालकृष्ण गोखले
6%
सरोजिनी नायडू
2
▪️केसरी या वर्तमानपत्राचे पहिले संपादक कोण होते
Anonymous Quiz
26%
लोकमान्य टिळक 
19%
गोपाळ हरी देशमुख
13%
गोपाळ कृष्ण गोखले
41%
गोपाळ गणेश आगरकर
रविवारची सुट्टी कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात मंजूर करण्यात आली ?
Anonymous Quiz
3%
लोर्ड लिटन
57%
लॉर्ड हार्डिंग पहिला
33%
लॉर्ड हार्डिंग दुसरा
7%
लॉर्ड विल्यम बेटिंग
3