भारताच्या विभाजनाची घोषणा कोणत्या योजनेनुसार करण्यात आली?
Anonymous Quiz
60%
माउंटबॅटन
23%
वेव्हेल
17%
त्रिमंत्री
1%
राजाजी
❤3
▪️जागतिक दिव्यांग दिवस कधी साजरा केला जातो❓
Anonymous Quiz
8%
2 डिसेंबर
51%
3 डिसेंबर
35%
4 डिसेंबर
5%
5 डिसेंबर
❤5
▪️वसईचा तह कोणात झाला❓
(महत्वाचा प्रश्न)
(महत्वाचा प्रश्न)
Anonymous Quiz
14%
टिपू सुलतान - इंग्रज
18%
पेशवे - पोर्तुगीज
25%
रघुनाथ पेशवे - इंग्रज
42%
दुसरा बाजीराव पेशवे - इंग्रज
❤6
🔴 गोपाळ कृष्ण गोखले यांचे गुरू कोण होते ?
Anonymous Quiz
8%
रवींद्रनाथ टागोर
62%
म.गो.रानडे
29%
महात्मा गांधी
1%
सुभाषचंद्र बोस
❤1
◾लॉर्ड रिपन यांनी सन १८८२ मध्ये सर विल्यम हंटर यांच्या अध्यक्षतेखाली एका कमिशनची नेमणूक केली होती. हे कमिशन खालीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित होते ?
Anonymous Quiz
3%
धर्मप्रसार
34%
शेती सुधारणा
49%
शिक्षण
15%
सामाजिक सुधारणा
❤7
सती बंदीची चळवळ खालीलपैकी कोणी मुख्य भूमिका बजावली होती ?
Anonymous Quiz
77%
राजाराम मोहन रॉय
4%
महात्मा गांधी
17%
डॉ . बाबासाहेब आंबेडकर
2%
विनोबा भावे
❤2
▪️इ.स.1857 च्या विद्रोहाचे मुख्य कारण काय होते❓
Anonymous Quiz
2%
स्थानिक करामध्ये वाढ
10%
हिंदू-मुस्लीम वाद
88%
चामड्याचे काडतुस प्रकरण
1%
यापैकी नाही
❤2
तिसरा एंग्लो-मराठा युद्ध' कधी झाला?
Anonymous Quiz
6%
1821-1822
27%
1819-1820
64%
1817-1818
3%
1815-1816
❤3
भगतसिंग , सुखदेव , चंद्रशेखर आझाद यांनी --------------- या क्रांतिकारकारी संघटनेची स्थापना केली .
Anonymous Quiz
8%
हिंदुस्तान आणि रिपब्लिक असोसिएशन
83%
हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन
6%
अभिनव भारत
2%
गदर पार्टी
❤2
खालीलपैकी कोणते साहित्य महात्मा फुले यांचे नाही ?
Anonymous Quiz
4%
सत्यशोधक समाज
77%
भावार्थ सिंधू
17%
शेतकऱ्यांचा आसूड
2%
गुलामगिरी
❤4
खालीलपैकी स्वराज्य पक्षाचे संस्थापक सदस्य कोण होते?
Anonymous Quiz
2%
महात्मा गांधी
30%
लोकमान्य टिळक
66%
चित्तरंजन दास
2%
न्यायमूर्ती रानडे
❤3
जयहिंद हे वृत्तपत्रे कोणी चालविले?
Anonymous Quiz
12%
शंकरराव मोरे
35%
आचार्य अत्रे
45%
उद्धवराव पाटील
9%
एस. एम जोशी
❤3
पुढीलपैकी कोणत्या गुप्त राजाने महेंद्रादित्य ही पदवी घेतली?
Anonymous Quiz
13%
कुमारगुप्त
39%
समुद्रगुप्त
47%
दुसरा चंद्रगुप्त
1%
यापैकी नाही
❤3
अखिल भारतीय सेवांचे जनक कोण
Anonymous Quiz
9%
पंडित जवाहरलाल नेहरू
27%
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
62%
सरदार वल्लभाई पटेल
2%
डॉक्टर राजेंद्र प्रसाद
❤3
🔰 संपादक आणि वृतपत्राची चूकीची जोडी ओळखा.
(राज्यसेवा मुख्य, जाने 2024)
(राज्यसेवा मुख्य, जाने 2024)
Anonymous Quiz
11%
1) केशवचंद्र सेन= सुलभ समाचार
53%
2) व्दारकानाथ विद्याभूषण = बंगदर्शन
16%
3) सुरेंद्रनाथ बॅनर्जी= बंगाली
20%
4) देवेंद्रनाथ टागोर= इंडियन मिरर
ख्रिश्चन मिशनऱ्यांना धर्मप्रसार करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्रांचा उपयोग झाला होता ? (संयुक्त गट क मुख्य डिसें. 2023)
a) ज्ञानोदय b) तारप्रसारक c) प्रभोदय d) सायंदीपिका
a) ज्ञानोदय b) तारप्रसारक c) प्रभोदय d) सायंदीपिका
Anonymous Quiz
7%
a आणि b फक्त
37%
b आणि c फक्त
19%
c आणि d फक्त
37%
वरील सर्व बरोबर
🔰 स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांनी कोणत्या वृत्तपत्रात क्रांतिकारी कार्याविषयी लेखन केले होते?
(PSI Mains Oct. 2023)
(PSI Mains Oct. 2023)
Anonymous Quiz
12%
केसरी
39%
संध्या
42%
विहारी
6%
समाज
❤4
सार्वजनिक सभेच्या अध्यक्षांचा योग्य गट ओळखा
1) पंतप्रतिनिधी
2) टिळक 3) न ची केळकर 4) ग वा जोशी
1) पंतप्रतिनिधी
2) टिळक 3) न ची केळकर 4) ग वा जोशी
Anonymous Quiz
1%
1, 3
23%
1, 3, 4
20%
1, 2, 3
55%
1, 2, 3, 4
❤1