Prep+ By Dr. Shailesh J Kolekar
23.4K subscribers
3.08K photos
5 videos
944 files
446 links
Download Telegram
🔰यांच्या शब्दांत 'शाळा आणि महाविद्यालयांपेक्षा कारखाने प्रभाविणे, राष्ट्राच्या नवीन उपक्रमाला सुरुवात करतील.
Anonymous Quiz
5%
ग.वा. जोशी
43%
म.गो. रानडे
43%
लोकमान्य टिळक
9%
के.टी. तेलांग
4
इंग्लंडचे पंतप्रधान......... यांनी जातीय निवाडा इसवी सन 1932 मध्ये प्रसिद्ध केला.
Anonymous Quiz
8%
विन्स्टन चर्चिल
17%
वुड्रो विल्सन
73%
रँम्से मॅडोनाल्ड
1%
अँलटी
7
होमरूल चळवळ प्रथम कोणत्या देशात सुरू झाली..?
Anonymous Quiz
20%
दक्षिण आफ्रिका
68%
आयर्लंड
10%
नेदरलँड
2%
भारत
7
🌍✍️ 1878 च्या भारतीय वृत्तपत्र कायद्याचा उल्लेख करतांना " आकाशातून वज्रघात " ( a bolt from the blue ) असे पुढीलपैकी कोणी म्हटले होते? ( संदर्भ :- ग्रोवर & बेल्हेकर )
Anonymous Quiz
11%
लोकमान्य टिळक
52%
लाला लजपतराय
23%
ऍनी बेझंट
14%
सुरेंद्रनाथ बॅनर्जी
8
आचार्य विनोबा भावेंची भूदान चळवळीची सुरुवात कोठे झाली ?
Anonymous Quiz
3%
वेंकतगीरी
78%
पोचंपल्ली
13%
रायपूर
6%
उदयगीरी
6
स्वामी विवेकानंद अमेरिकेतील शिकागो शहरातील शिकागो - आर्ट इन्स्टिट्यूट येथे _____ साली सर्वधर्मीय परिषदेत उपस्थित होते.
Anonymous Quiz
28%
1893
44%
1895
22%
1899
6%
1883
3👍1
राजकुमारी अमृत कौर या कोणत्या मतदारसंघातून विधानसभेवर निवडून आल्या होत्या?
Anonymous Quiz
5%
बिहार
82%
केंद्रीय प्रांत
8%
मुंबई
5%
पंजाब
4🥰1
1857 च्या सातारा राजद्रोहाच्या कटाचे प्रमुख सुत्रधार कोण होते?
Anonymous Quiz
48%
रंगो बापुजी
13%
धारराव पोवार
29%
रघुनाथ करंदीकर
10%
नानासाहेब पेशवा
4
भारताच्या विभाजनाची घोषणा कोणत्या योजनेनुसार करण्यात आली?
Anonymous Quiz
60%
माउंटबॅटन
22%
वेव्हेल
17%
त्रिमंत्री
1%
राजाजी
4
▪️जागतिक दिव्यांग दिवस कधी साजरा केला जातो
Anonymous Quiz
8%
2 डिसेंबर
51%
3 डिसेंबर
35%
4 डिसेंबर
6%
5 डिसेंबर
6
🔴 गोपाळ कृष्ण गोखले यांचे गुरू कोण होते ?
Anonymous Quiz
8%
रवींद्रनाथ टागोर
62%
म.गो.रानडे
29%
महात्मा गांधी
1%
सुभाषचंद्र बोस
1
लॉर्ड रिपन यांनी सन १८८२ मध्ये सर विल्यम हंटर यांच्या अध्यक्षतेखाली एका कमिशनची नेमणूक केली होती. हे कमिशन खालीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित होते ?
Anonymous Quiz
3%
धर्मप्रसार
34%
शेती सुधारणा
49%
शिक्षण
14%
सामाजिक सुधारणा
8
सती बंदीची चळवळ खालीलपैकी कोणी मुख्य भूमिका बजावली होती ?
Anonymous Quiz
76%
राजाराम मोहन रॉय
4%
महात्मा गांधी
17%
डॉ . बाबासाहेब आंबेडकर
2%
विनोबा भावे
3
तिसरा एंग्लो-मराठा युद्ध' कधी झाला?
Anonymous Quiz
5%
1821-1822
28%
1819-1820
63%
1817-1818
4%
1815-1816
3
भगतसिंग , सुखदेव , चंद्रशेखर आझाद यांनी --------------- या क्रांतिकारकारी संघटनेची स्थापना केली .
Anonymous Quiz
8%
हिंदुस्तान आणि रिपब्लिक असोसिएशन
83%
हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन
7%
अभिनव भारत
2%
गदर पार्टी
2
खालीलपैकी कोणते साहित्य महात्मा फुले यांचे नाही ?
Anonymous Quiz
4%
सत्यशोधक समाज
77%
भावार्थ सिंधू
17%
शेतकऱ्यांचा आसूड
2%
गुलामगिरी
5