Prep+ By Dr. Shailesh J Kolekar
23.5K subscribers
3.07K photos
5 videos
940 files
445 links
Download Telegram
इ. स. १७६० मध्ये वांदिवॉशच्या लढाईत इंग्रजांनी काऊंट लाली या सेनापतीच्या आधिपत्याखालील फ्रेंच सैन्याचा निर्णायक पराभव केला. या वेळी इंग्रजांचा सेनापती होता ....
Anonymous Quiz
8%
क्लाईव्ह
25%
डुप्ले
65%
सर आयर कूट
3%
ल-बोरडेन
4
इ. स. १७६४ ची बक्सारची लढाई जिंकून इंग्रजांनीभारतातील आपल्या सत्तेचा पाया बळकट केला. ही लढाई त्यांनी कोणाविरुद्ध जिंकली ?
Anonymous Quiz
4%
अयोध्येचा नवाब शुजाउद्दौला
48%
बंगालचा परागंदा नवाब मीर कासीम
11%
दिल्लीचा बादशहा शाहआलम
36%
वरील तिघांच्या युतीविरुद्ध
8
" प्रत्येक भारतीय भ्रष्टाचारी आहे " असे कोणत्या ब्रिटिश अधिकाऱ्याने म्हटले
Anonymous Quiz
18%
रॉबर्ट क्लाइव्ह
30%
लॉर्ड लिटन
31%
लॉर्ड कर्जन
21%
लोर्ड कॉर्नवॉलीस
4
ब्रह्मदेश भारतापासून पहिल्यांदा कोणत्या वर्षी वेगळा झाला होता ?
Anonymous Quiz
8%
1886
44%
1935
44%
1835
4%
1942
5
पंचशील करार .................. वर आधारित होता?
Anonymous Quiz
6%
खाजगीकरणवाद
34%
भांडवलशाहीवाद
56%
अलिप्ततावाद
5%
संरक्षणवाद
6
संपूर्ण देशात ख्रिस्ती धर्मचा प्रसार होण्यासाठीच देवाने हिंदुस्थान ला आपल्या हातात दिले आहे हे वाक्य कोनाचे आहे?
Anonymous Quiz
16%
अमहर्स्ट
31%
कार्निग
47%
मेंगलीज
7%
डलहौसी
3
मानवात देवता असेल तर ते दादाभाई नौरोजी च असतील असे वर्णन कोणी केले होते?
Anonymous Quiz
8%
लोकमान्य टिळक
26%
सुरेंद्र नाथ बॅनर्जी
62%
गोपालकृष्ण गोखले
4%
सरोजिनी नायडू
5
Q :_____________यांनी इ.स. 1944 मध्ये पहिल्यांदा महात्मा गांधी यांना ‘राष्ट्रपिता’ असे संबोधले?
Anonymous Quiz
7%
(अ) डॉ. राजेंद्र प्रसाद
38%
(ब) सरदार वल्लभभाई पटेल
15%
(क) गोपाळ कृष्ण गोखले
41%
(ड) सुभाषचंद्र बोस
3😢1
गुरु ग्रंथ साहिब यांच्या धर्मग्रंथात कोणत्या संतांचा उल्लेख आढळतो
Anonymous Quiz
49%
संत नामदेव
28%
संत तुकाराम
16%
संत ज्ञानेश्वर
6%
संत कान्होपात्रा
2
खालीलपैकी कोणास 'स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक' असे म्हटले जाते ?
Anonymous Quiz
66%
लॉर्ड रिपन
19%
लॉर्ड लिटन
13%
लॉर्ड डफरिन
2%
लॉर्ड कर्झन
2
मराठा साम्राज्याचे पाचवे पेशवे कोण होते ?
Anonymous Quiz
7%
बाजीराव
26%
बाळाजीराव
43%
नारायणराव
25%
सवाई माधवराव
5
चार्ल्स विल्किन्सच्या गीतेच्या पहिल्या भाषांतरला कोणी प्रस्तावना लिहली?
Anonymous Quiz
7%
कॉर्नवालीस
69%
वॉरेन हेस्टिंग्ज
14%
हॉलहेड
11%
विल्यम जोन्स
7
ब्रिटिश संसदेत ------ने ह्या गोष्टीची निंदा केली होती की, कंपनी कर्मचारी स्वतःला मालक समजून व्यापार करतात. परिणामी त्यांनी लक्षावधी व्यापाऱ्यांची रोजीरोटी हिसकावून त्यांना देशोधडीला लावले.
Anonymous Quiz
9%
जॉर्ज कॉनेवाल
60%
रॉबर्ट क्लाईव्ह
24%
वॉरेन हेस्टिंग्ज
6%
जॉर्ज हॉलवेल
5
गुरु ग्रंथ साहिब यांच्या धर्मग्रंथात कोणत्या संतांचा उल्लेख आढळतो
Anonymous Quiz
65%
संत नामदेव
20%
संत तुकाराम
12%
संत ज्ञानेश्वर
3%
संत कान्होपात्रा
1
खालीलपैकी कोणास 'स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक' असे म्हटले जाते ?
Anonymous Quiz
74%
लॉर्ड रिपन
15%
लॉर्ड लिटन
10%
लॉर्ड डफरिन
1%
लॉर्ड कर्झन
3
मराठा साम्राज्याचे पाचवे पेशवे कोण होते ?
Anonymous Quiz
4%
बाजीराव
20%
बाळाजीराव
62%
नारायणराव
13%
सवाई माधवराव
3
🎯 खालीलपैकी इंदूप्रकाश साप्तहीकाचे संपादक कोण होते
Anonymous Quiz
34%
विष्णुशास्त्री पंडित
47%
विष्णुबुवा ब्रम्हचारी
12%
रा.गो.भांडारकर
7%
भाऊ दाजी लाड
2🤔2
छत्रपती शिवाजी महाराज्यांच्यानंतर गादीवर कोण बसले ?
Anonymous Quiz
14%
राजाराम महाराज
77%
संभाजी महाराज
8%
पेशवा बाजीराव
0%
पेशवा माधवराव
2
गुरु ग्रंथ साहिब यांच्या धर्मग्रंथात कोणत्या संतांचा उल्लेख आढळतो
Anonymous Quiz
71%
संत नामदेव
17%
संत तुकाराम
10%
संत ज्ञानेश्वर
2%
संत कान्होपात्रा
3
खालीलपैकी कोणास 'स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक' असे म्हटले जाते ?
Anonymous Quiz
77%
लॉर्ड रिपन
14%
लॉर्ड लिटन
7%
लॉर्ड डफरिन
2%
लॉर्ड कर्झन
3👏1