1906 च्या कोलकाता अधिवेशनात वंगभंग चळवळीच्या पार्श्वभूमीवर एकजुटीने रहा, स्वराज्य मिळवा व त्यासाठी अखंड चळवळ करा असा संदेश भारतीयांना कोणी दिला ?
Anonymous Quiz
45%
दादाभाई नौरोजी
34%
गोपाळकृष्ण गोखले
18%
लोकमान्य टिळक
3%
महात्मा गांधी
❤4
जाहिरात क्रमांक ००१/२०२६ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ - लेखी परीक्षेचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/result_of_exam/11
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
https://mpsc.gov.in/result_of_exam/11
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
इ.स. १९०५ मध्ये बंगालची फाळणी कोणत्या अधिकाऱ्याने केली?
Anonymous Quiz
72%
A. लॉर्ड कर्झन
19%
B. लॉर्ड कॉर्नवालिस
8%
C. लॉर्ड माउंटबॅटन
2%
D. लॉर्ड डलहौसी
👍3
________ यांनी स्पष्ट केले की त्यांचा विरोध परकीय सरकारच्या हिंदूंच्या सामाजिक सुधारणात ढवळाढवळ करण्याच्या अधिकाराला होता.
Anonymous Quiz
10%
A. राजा राममोहन रॉय
44%
B. स्वामी दयानंद सरस्वती
42%
C. बाळ गंगाधर टिळक
4%
D. गोपाळ गणेश आगरकर
❤4
सावरकर बंधुंनी सन 1904 मध्ये नाशिक येथे कोणत्या क्रांतीकारी संघटनेची स्थापना केली?
Anonymous Quiz
1%
क्रांती सेना
70%
अभिनव भारत
26%
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ
2%
अनुशिलान समिती
❤2
खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने संतती नियमनाचा प्रचार व प्रसार केला ?
Anonymous Quiz
3%
न्या. रानडे
77%
र.धो. कर्वे
18%
वि.रा.शिंदे
1%
यापैकी नाही
❤1
खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्र मध्ये उच्च न्यायालयाचे निकाल दिले जात असत❓
Anonymous Quiz
5%
ज्ञानसिंधु
85%
नेटिव्ह ओपिनियन
8%
धूमकेतू
2%
वर्तमानदीपिका
❤1
010ca342-4942-4bd9-bcab-76bc919d8bf0.pdf
3 MB
◾️MPSC गट क सेवा मुख्य परीक्षा 2025
● उद्योग निरीक्षक - गुणवत्ता यादी
● उद्योग निरीक्षक - गुणवत्ता यादी
34d19a24-f1bf-4633-b8f6-0104ba1569fb.pdf
72.8 KB
◾️महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2025
● उद्योग निरीक्षक - शिफारस यादी
● उद्योग निरीक्षक - शिफारस यादी
c316c879-93f5-4f75-9a8d-fe6ef29e0e2c.pdf
70.9 KB
◾️महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2025
● तंत्रसहाय्यक - शिफारस यादी
● तंत्रसहाय्यक - शिफारस यादी
6b00ca18-4ef4-4dd6-ba2b-cd5241f8628d.pdf
5.8 MB
◾️ महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2025
● तंत्रसहाय्यक - गुणवत्ता यादी
● तंत्रसहाय्यक - गुणवत्ता यादी
124-2025 Gr-C Pre 2025 - Corrigendum regarding posts.pdf
7.1 MB
◾️गट-क 2025 जाहिरात शुद्धिपत्रक
> एकूण पदसंख्या = 1741 (938+ 803)
Post Wise जागा -
● लिपिक-टंकलेखक - 1530
● दुय्यम निरीक्षक - 125
● कर सहायक - 73
● उद्योग निरीक्षक - 9
● तांत्रिक सहायक - 4
> एकूण जागा = 1741 पदे
> एकूण पदसंख्या = 1741 (938+ 803)
Post Wise जागा -
● लिपिक-टंकलेखक - 1530
● दुय्यम निरीक्षक - 125
● कर सहायक - 73
● उद्योग निरीक्षक - 9
● तांत्रिक सहायक - 4
> एकूण जागा = 1741 पदे
❤3
Corrigendum - Mah. Civil Ser Pre Exam 2025, Final Post..pdf
4 MB
◾️ जाहिरात क्रमांक ०१२/२०२५
● RS पूर्व 2025 जाहिरात एकूण जागा = 601
● राज्यसेवा : 139
● वनसेवा : 144
● अभियांत्रिकी सेवा (स्थापत्य) : 296
● अभियांत्रिकी सेवा (विद्युत) : 11
● RS पूर्व 2025 जाहिरात एकूण जागा = 601
● राज्यसेवा : 139
● वनसेवा : 144
● अभियांत्रिकी सेवा (स्थापत्य) : 296
● अभियांत्रिकी सेवा (विद्युत) : 11
❤1
Advt_No_018_2026_State_Services_Main_Examination_2026_Notification.pdf
9.9 MB
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2026 अधिसूचना
अर्ज कालावधी - 27 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर 2026
❤3
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना कोणत्या विद्यापीठाने पी. एच्.डी. प्रदान केली?
Anonymous Quiz
39%
लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स
10%
बोस्टन विद्यापीठ
46%
कोलंबिया विद्यापीठ
6%
केंब्रिज विद्यापीठ
❤5
आधुनिक भारतातील स्त्री शिक्षणाचे जनक कोणाला म्हणतात ?
Anonymous Quiz
30%
सावित्रीबाई फुले (2
12%
वि. रा. शिंदे
9%
लोकमान्य टिळक
49%
महात्मा ज्योतिबा फुले
❤5
डॉ. आंबेडकरांचे कोणते लिखाण नाही ?
Anonymous Quiz
2%
दि प्रॉब्लेम ऑफ रूपी
7%
रिडल्स इन हिंदुइझम
40%
गांधी अँड दि फायनांशियल थॉटस् ऑन लिंग्युइस्टिक स्टेट
51%
वरील एकही पर्याय बरोबर नाही
❤2
-------मध्ये खऱ्या अर्थाने महात्मा गांधीजींचा भारताच्या राष्ट्रीय क्षितिजावर उदय झाला.
Anonymous Quiz
13%
1942
55%
1919
24%
1907
7%
1930
❤1
'स्वप्नवासवदत्त' हे प्रसिद्ध संस्कृत नाटक ________ यांनी लिहिले होते.
Anonymous Quiz
10%
(1) अश्वघोष
61%
(2) भरतमुनी
20%
(3) भास
9%
(4) कालिदास
❤3🔥1