1857 च्या सातारा राजद्रोहाच्या कटाचे प्रमुख सुत्रधार कोण होते?
Anonymous Quiz
46%
रंगो बापुजी
12%
धारराव पोवार
31%
रघुनाथ करंदीकर
11%
नानासाहेब पेशवा
❤6
‘Servants of India Society’ ची स्थापना कोणी केली?
Anonymous Quiz
4%
लोकमान्य टिळक
84%
गोपाळ कृष्ण गोखले
6%
महात्मा गांधी
5%
लाला लजपत राय
❤2
खालीलपैकी कोणता घटनाक्रम योग्य आहे?
Anonymous Quiz
37%
चंपारण → खेडा → अहमदाबाद → बारडोली
19%
अहमदाबाद → चंपारण → बारडोली → खेडा
23%
खेडा → चंपारण → अहमदाबाद → बारडोली
22%
चंपारण → अहमदाबाद → खेडा → बारडोली
❤5
‘काकोरी कट’चा प्रमुख संबंध कोणत्या संघटनेशी होता?
Anonymous Quiz
11%
अनुशीलन समिती
75%
हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन
10%
गदर पक्ष
5%
अभिनव भारत
1. ‘इल्बर्ट बिल’ वादाच्या संदर्भात खालीलपैकी योग्य विधान कोणते?
Anonymous Quiz
5%
भारतीयांना ICS मध्ये प्रवेश देण्यासाठी हा कायदा होता.
79%
भारतीय न्यायाधीशांना युरोपीय आरोपींची चौकशी करण्याचा अधिकार देण्याचा प्रस्ताव होता.
11%
शेतकऱ्यांच्या महसूल सवलतीसाठी हा कायदा होता
5%
प्रेसवरील निर्बंध हटवण्यासाठी हा कायदा होता
👍3❤1
🎯 खालीलपैकी 1857 च्या उठावाची पूर्वनियोजित तारीख कोणती❓
Anonymous Quiz
8%
29 मार्च 1857
24%
29 मे 1857
65%
31 मे 1857
3%
18 जून 1857
❤3
✍🌎अ)भारताच्या राष्ट्रीय ध्वजाचे डिझाईन पिंगली वेंकय्या यांनी केले होते.
ब)26 नोव्हेंबर 1950 रोजी घटना स्वीकृत करण्यात आली.
ब)26 नोव्हेंबर 1950 रोजी घटना स्वीकृत करण्यात आली.
Anonymous Quiz
31%
(A)अ योग्य, ब अयोग्य
25%
(B)ब योग्य, अ अयोग्य
43%
(C)दोन्ही योग्य
1%
(D)दोन्ही अयोग्य
🥴5❤2👍1
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या मवाळ नेत्यांला ओळखा.
Anonymous Quiz
2%
राजगुरु
42%
बिपिनचंद्र पाल
39%
दिनशा वाच्छा
17%
मोतीलाल नेहरू
❤5
'मानवजातीसाठी एक धर्म, एक जात एक ईश्वर' ही घोषणा कोणी दिली ?
Anonymous Quiz
3%
सहदरन अय्यपन
41%
नारायण गुरु
53%
हृदयनाथ कुंजरू
3%
टी.एम. नायर
❤3
सन १९०५ ‘न्यू इंडिया व कॉमनवरील’ या वृत्तपत्रातून ब्रिटीश साम्राज्य विरोधात कोणी मोहीम सुरु केली?
Anonymous Quiz
4%
A. लोकमान्य टिळक
64%
B. डॉ. अॅनी बेझंट
29%
C. गोपाळ गणेश आगरकर
3%
D. बिपीन बिहारी बोस
❤4
पुढील कोणत्या सामाजिक-धार्मिक चळवळी मुंबईत स्थापन झाल्या नाहीत ?
Anonymous Quiz
8%
A. परमहंस मंडळी वे रहनुमाई मझ्यासान सभा
16%
B. प्रार्थना समाज व आर्य समाज
41%
C. इंडियन सोशल कॉन्फरन्स व सोशल सर्व्हिस लीग
36%
D. वरील तिन्हीतील कोणताही पर्याय योग्य नाही
❤4🤔1
गुजराती भाषेतून प्रसिद्ध झालेले मुंबईतील पहिले देशी भाषेतील वृत्तपत्र कोणते ?
Anonymous Quiz
12%
दर्पण
17%
प्रभाकर
21%
सुधाकर
50%
मुंबई समाचार
❤4
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची एक शाखा 1889 मध्ये कोठे स्थापन झाली
Anonymous Quiz
23%
इंग्लंड
48%
आयर्लंड
27%
अमेरिका
2%
फ्रान्स
❤2
वृत्तपत्र जोडी बद्दल अचूक पर्याय.
अ) लाला लजपतराय - टिब्यून
ब) किशोरीचंद्र मित्र - इंडियन फिल्ड क) गिरीशचंद्र घोष - बंगाली and नवगोपाळ ड) सुरेंद्रनाथ बॅनर्जी - द नॅशनल पेपर.
अ) लाला लजपतराय - टिब्यून
ब) किशोरीचंद्र मित्र - इंडियन फिल्ड क) गिरीशचंद्र घोष - बंगाली and नवगोपाळ ड) सुरेंद्रनाथ बॅनर्जी - द नॅशनल पेपर.
Anonymous Quiz
41%
सर्व जोड्या योग्य आहे
34%
अ ब क योग्य
21%
ब क ड योग्य
5%
अ क ड योग्य
❤4
◾क्रांतिकारकांनी १२ मे, १८५७ रोजी....... यांस दिल्लीचा म्हणून घोषित केले.
Anonymous Quiz
7%
नानासाहेब
32%
शहाआलम
11%
जवाँबख्त
50%
बहादूरशहा
❤3
◾सुरुवातीस इंग्रजांनी .... या ठिकाणी वखारी उघडल्या. पुढे तीच त्यांची राजकीय केंद्रे बनली.
Anonymous Quiz
9%
पुदुच्चेरी, मुंबई, चेन्नई
48%
कोची, चेन्नई, कोलकाता
32%
हुगळी, चेन्नई, मुंबई
12%
मुंबई, कोची, कोलकाता
❤2
भारतात शिलालेखांचा सर्वात मोठा संग्रह _________ येथे आहे.
Anonymous Quiz
10%
दिल्ली
23%
मुंबई
30%
नाशिक
37%
म्हैसर
❤2
◾1757 च्या प्लासीच्या युद्धात ..... हा इंग्रजी सैन्याचा सेनापती होता. (Cleark Mains 2019)
Anonymous Quiz
5%
एलफिस्टन
63%
रॉबर्ट क्लाइंटर
30%
वॉरन हेस्टींग्ज
2%
डलहौसी
❤1
◾टीपू सुलतान आणि इंग्रज यांच्यात झालेल्या श्रीरंगपट्टनम् तहात खालीलपैकी कोणती तरतूद नव्हती ? (राज्यसेवा पूर्व 2018)
Anonymous Quiz
25%
टीपूने युद्ध खर्च म्हणून साडेतीन कोटी रूपये इंग्रजांना द्यावेत.
26%
टीपूने आपले निम्मे राज्य इंग्रजांना द्यावे...
25%
टीपूची दोन मुले इंग्रजाकडे ओलीस राहतील.
24%
टीपूने तैनाती फौजेचा स्वीकार करावा.
❤4
गांधींनी असहकार चळवळ अवेळी बंद केल्याने तरुण नेत्यांनी कोणता पक्ष काढला?
Anonymous Quiz
8%
युनियनिस्ट पार्टी
33%
समाजवादी पार्टी
58%
स्वराज्य पार्टी
2%
मंजूर पार्टी
❤4
१९७० मध्ये कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार प्रथमच निर्यात निर्यात धोरण जाहीर करण्यात आले ?
Anonymous Quiz
8%
आबिद हुसेन समिती
46%
मुदलियार समिती
42%
एस. चक्रवर्ती समिती
5%
नरसिंहन समिती
❤3