Prep+ By Dr. Shailesh J Kolekar
23.8K subscribers
3.06K photos
5 videos
927 files
444 links
Download Telegram
🟧डिसेंबर १९३० च्या अलाहाबाद येथील मुस्लिम लीगच्या अधिवेशनात कोणत्या अध्यक्षीय भाषणाने 'पाकिस्तानचा पाया घातला गेला असे मानले जाते?
Anonymous Quiz
13%
१) रहमत अली
47%
२) इकबाल
37%
३) मो. जिन्ना
3%
४) लॉर्ड कर्जन
5🔥3
भारतात फ्रेंचांची कोणत्या ठिकाणी होती ? (अ) कारीकल (ब) माहे (क) यानम (ड) चांद्रनगर
Anonymous Quiz
2%
1) फक्त अ ड
17%
2) अ व ब
24%
3) ब क ड
58%
4) वरील सर्व
4
कोणी 1904 साली पुण्यात श्री शंकर प्रासादिक सोमवंशीय हितचिंतक मित्र समाज या संस्थेची स्थापना केली ?
Anonymous Quiz
24%
1) महाराज सयाजीराव गायकवाड
21%
2) महर्षी विठ्ठल शिंदे
52%
3) शिवराम जानबा कांबळे
3%
4) वासुदेव बळवंत फडके
2
नाटो या संघटनेची स्थापना कोणत्या साली झाली होती ?
Anonymous Quiz
16%
1945
47%
1949
31%
1955
5%
1995
3
🔰'बॉम्बे प्रेसिडेन्सी' असोसिएशन चे संस्थापक सदस्य कोण होते?

अ) के. टी. तेलंग क) बदुद्दीन तयब्बजी ब) फिरोजशहा मेहता ड) म. गो. रानडे
Anonymous Quiz
7%
(अ), (ब), (ड)
26%
(ब), (क), (ड)
63%
(अ), (ब), (क)
4%
(क), (ड), (अ)
2
खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने संतती नियमनाचा प्रचार व प्रसार केला ?
Anonymous Quiz
5%
न्या. रानडे
68%
र.धो. कर्वे
26%
वि.रा.शिंदे
0%
यापैकी नाही
3
▪️खालीलपैकी राजर्षी शाहू महाराजांचे जन्मस्थान कोणते
Anonymous Quiz
1%
पुणे
22%
करवीर
69%
कागल
8%
कोल्हापूर
2
🔴 बावन्नकशी सुबोध रत्नाकर हा ग्रंथ खालीलपैकी कोणाचा आहे ?
Anonymous Quiz
6%
ताराबाई शिंदे
14%
अनुताई वाघ
20%
पंडिता रमाबाई
60%
सावित्रीबाई फुले
🤔31
काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनाला जागा मिळू नये यासाठी ब्रिटिश यासाठी ब्रिटिश अधिकाऱ्यांनी प्रयत्न केले ?
Anonymous Quiz
10%
मुंबई( 1989)
71%
अलाहाबाद( 1988 )
14%
मद्रास ( 1987 )
5%
कोलकत्ता ( 1986 )
6👍1
सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
Anonymous Quiz
4%
1867
25%
1875
68%
1873
2%
1885
5
डेक्कन दंगली (Deccan Riots) मुख्यतः कोणत्या कारणामुळे झाल्या ?
Anonymous Quiz
8%
धार्मिक मतभेद
74%
सावकारांचे शोषण
16%
इंग्रजी शिक्षण
3%
रेल्वे बांधकाम
5
खालीलपैकी कोणता आदिवासी उठाव सर्वात आधी झाला?
Anonymous Quiz
10%
मुंडा उठाव
63%
संथाळ उठाव
14%
कोल उठाव
14%
भील उठाव
6👍2🥰1
खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलने 'व्यपगत सिद्धांत' (Doctrine of Lapse) राबवला?
Anonymous Quiz
19%
लॉर्ड कॉर्नवॉलिस
63%
लॉर्ड डलहौसी
16%
लॉर्ड रिपन
2%
लॉर्ड कर्झन
5
खालीलपैकी कोणत्या उठावात धार्मिक, आर्थिक आणि राजकीय असंतोष या तिन्ही कारणांचा एकत्रित प्रभाव दिसून येतो?
Anonymous Quiz
3%
संन्यासी उठाव
12%
कोल उठाव
84%
1857 चा उठाव
2%
भील उठाव
5
खालील विधाने विचारात घ्या.

1. संन्यासी उठाव बंगालमध्ये झाला. 2. या उठावामागे दुष्काळ व कंपनीच्या महसूल धोरणांचा प्रभाव होता. योग्य पर्याय निवडा.
Anonymous Quiz
3%
फक्त 1
9%
फक्त 2
82%
1 आणि 2 दोन्ही
6%
1 किंवा 2 दोन्ही नाहीत
3
🎯 अनाथ बालकांसाठी पंढरपूर येथे अनाथालय स्थापन करण्याचे महान कार्य -------------- या संघटनेने केले आहे.
Anonymous Quiz
8%
आर्य समाज
25%
ब्राह्मो समाज
50%
प्रार्थना समाज
17%
सत्यशोधक समाज
2
बादशाह अकबर यांच्या काळात ब्रिटन मध्ये कोण शासक होते?
Anonymous Quiz
18%
राणी व्हिक्टोरिया
75%
राणी एलिझाबेथ
6%
राणी अब्बास
2%
राणी रॉयल्टीना
5