Prep+ By Dr. Shailesh J Kolekar
23.9K subscribers
3.06K photos
5 videos
925 files
444 links
Download Telegram
खालीलपैकी कोणी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली?
Anonymous Quiz
63%
डॉ.बाबासाहेब आंबेडकर
24%
डॉ पंजाबराव देशमुख
5%
भाऊसाहेब हिरे
8%
कर्मवीर भाऊराव पाटील
Q.) सत्य विधाने ओळखा.

अ.) 1793 मध्ये लॉर्ड कॉर्नवॉलिसने कॉर्नवॉलिस संहितेआधारे कलेक्टरकडे सोपविलेले न्यायीक व फौजदारीशी संबंधीत अधिकार काढून घेतले. ब.) लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी कायम धारा पद्धत बिहार आणि बंगाल प्रांतात सुरु केली.
Anonymous Quiz
4%
अ बिनचूक
15%
ब बिनचूक
76%
अ व ब बिनचूक
6%
अ व ब सत्य नाहीत
1
शाहू महाराजांनी 1911 मध्ये कोणत्या समाजास राजाश्रय दिला ?
Anonymous Quiz
9%
आर्य समाज
76%
सत्यशोधक समाज
12%
प्रार्थना समाज
3%
ब्राम्हो समाज
2😁1
कोणत्या चळवळीदरम्यान सरदार वल्लभभाई पटेल यांना सरदार ही पदवी देण्यात आली
Anonymous Quiz
60%
बारडोली सत्याग्रह
26%
ऑपरेशन पोलो
14%
चले जाव चळवळ
1%
मिठाचा सत्याग्रह
वल्लभभाई पटेल यांना कोणत्या वर्षी भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले

🎖🎖🎖🎖🎖
Anonymous Quiz
12%
1991
49%
1992
37%
1998
2%
1999
4
▪️खालीलपैकी "महापौर" हा शब्दप्रयोग सर्व प्रथम कोणी केला
Anonymous Quiz
8%
महात्मा गांधी
25%
महात्मा फुले
34%
लोकमान्य टिळक
33%
वि. दा. सावरकर
1
▪️बुद्धिबळ खेळाचा जन्म कोणत्या देशात झाला
Anonymous Quiz
41%
भारत
33%
जपान
19%
चीन
6%
अमेरिका
1
निजामशाहीचे संस्थापक कोण आहेत ?
Anonymous Quiz
9%
बाबर
60%
मलिक अहमद
15%
औरंगजेब
16%
मलिक अंबर
2
झाशीचा राजा गंगाधराव याने मृत्यूपूर्वी दत्तक घेतलेल्या मुलाचे नाव _________
Anonymous Quiz
35%
कोलकाता ते राणीगंजसयाजीराव
43%
दामोदरराव
8%
धोंडोपंत
14%
यशवंतराव
2
ब्रिटिश सत्ताविरुद्ध संघर्ष करण्याची प्रेरणा क्रांतीकारकांना कोणत्या नाटकामुळे मिळाली ?
Anonymous Quiz
48%
किचकवध
18%
सौभद्र
18%
सुभद्राहरण
16%
कट्यार काळजात घुसली
1
लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाची सुरूवात कधी केली ?
Anonymous Quiz
4%
1887
24%
1894
23%
1882
50%
1893
1
कोणत्या चौकीवर हल्ला झाल्याने असहकार चळवळ तातडीने थांबवण्यात आली ?
Anonymous Quiz
7%
डेक्कन जिमखाना
77%
चौरी चौरा
15%
आझादनगर
1%
ब्रह्मपूर
1
▪️1857 च्या उठावाबद्दल 'पाहिले स्वतंत्र युद्ध' असे उद‍्गार कोणी काढले
Anonymous Quiz
64%
वि. दा. सावरकर
22%
सुरेंद्रनाथ बॅनर्जी
11%
अशोक मेहता
3%
एस. एन. सेन
1