कोणत्या चौकीवर हल्ला झाल्याने असहकार चळवळ तातडीने थांबवण्यात आली ?
Anonymous Quiz
6%
डेक्कन जिमखाना
84%
चौरी चौरा
8%
आझादनगर
1%
ब्रह्मपूर
पहिले वैयक्तिक सत्याग्रह म्हणून येणे व भावे यांची निवड झाली तर दुसरे वैयक्तिक सत्याग्रही कोण.
Anonymous Quiz
3%
डॉ राजेंद्र प्रसाद
54%
पंडित जवाहरलाल नेहरू
40%
सरदार वल्लभभाई पटेल
4%
सिराज गोपालचारी
❤2
'गुजरात देशाचा इतिहास' हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला ?
Anonymous Quiz
14%
1) बाबा पदमनजी
47%
2)गोपाळ कृष्ण गोखले
14%
3) दादोबा पांडुरंग
25%
4) लोकहितवादी
❤4
▪️खालीलपैकी मराठ्यांचे पहिले आरमार प्रमुख कोण होते❓
Anonymous Quiz
50%
कान्होजी आग्रे
36%
मालोजी आग्रे
9%
तुळजी अग्रे
4%
येसाजी आग्रे
❤3
▪️सरस्वती जोशी यांनी पुणे या ठिकाणी कोणत्या नावाची सामाजिक संस्था स्थापन केली❓
Anonymous Quiz
5%
परमहंस सभा
70%
स्त्री विचारवती
24%
सार्वजनिक सभा
1%
सत्यशोधक सभा
❤2👍1
🎯 जातीभेद व अस्पृश्यता निवारणासाठी --------------- यांनी इ.स. 1944 मध्ये ‘समता मंच' स्थापन केला.
Anonymous Quiz
9%
न्यायमूर्ती रानडे
14%
महात्मा गांधी
30%
गोपाळ कृष्ण गोखले
47%
महर्षि धोंडो केशव कर्वे
❤1
_____________साली गांधीजींनी 'हरिजन' हे साप्ताहिक सुरू केले.
Anonymous Quiz
13%
सन 1930
48%
सन 1933
34%
सन 1936
5%
सन 1939
❤1
सर्वात कमी वयात फासावर गेलेले क्रांतिकारक?
Anonymous Quiz
14%
अशफाकउल्ला खान
42%
अनंत कान्हेरे
36%
खुदिराम बोस
8%
प्रफुल्ल चाकी
❤2
"विभक्त कुटुंब पद्धती हीच उद्योग वृद्धी होण्यास उपयुक्त आहे"असे मत कोणी मांडले?
Anonymous Quiz
5%
बाळशास्त्री जांभेकर
32%
लोकहितवादी
56%
गोपाळ गणेश आगरकर
6%
भाऊ दाजी लाड
❤1
Indian spectator हे साप्ताहिक खालीलपैकी कोणी सुरू केले ?
Anonymous Quiz
37%
1)सार्वजनिक काका व गोपाळ कृष्ण गोखले
51%
2) बेहरामजी मलबारी
8%
3) गोपाळ गणेश आगरकर
4%
4) दादाभाई नौरोजी
❤3
पापमोचनी एकादशी दिवशी "प्रार्थना समाजाची" स्थापना केली, स्थापनेवेळी कोण उपस्थित नव्हते?
Anonymous Quiz
5%
मामा परमानंद
40%
वासुदेव बाबाजी नवरंगे
46%
राम बाळकृष्ण जयकर
8%
बाळ मंगेश वागले
सर सय्यद अहमद खान यांनी......... येथे शिक्षण संस्था स्थापन केली.
Anonymous Quiz
4%
पुणे
26%
सातारा
27%
आग्रा
44%
अलिगड
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख कोण होत???
Anonymous Quiz
12%
हंबीरराव मोहिते
28%
मोरे त्रिंबक पिंगळे
58%
बहिर्जी नाईक
1%
बाजीराव पेशवे
❤1