91e8a79c-b6b4-450c-8e93-c911d9a4e13c.pdf
488.2 KB
महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2025
मराठी व इंग्रजी
प्रथम उत्तरतालिका
मराठी व इंग्रजी
प्रथम उत्तरतालिका
15f6112e-4d33-4efb-aabc-d23e2e4498db.pdf
497.5 KB
महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2025
सामान्य अध्ययन व बुद्धिमत्ता चाचणी पेपर
प्रथम उत्तरतालिका
सामान्य अध्ययन व बुद्धिमत्ता चाचणी पेपर
प्रथम उत्तरतालिका
काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनात राष्ट्रीय हा शब्द काँग्रेसशी जोडला गेला?
Anonymous Quiz
20%
मुंबई
47%
नागपूर
31%
मद्रास
2%
पुणे
❤4
🎯 संयुक्त महाराष्ट्र सभेची स्थापना कुठे झाली?
Anonymous Quiz
20%
मुंबई व पुणे
50%
मुंबई
16%
मराठवाडा
14%
बेळगाव
❤3
❤6
अमरावती येथे सन 1932 मध्ये श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली?
Anonymous Quiz
5%
यशवंतराव चव्हाण
22%
C.D. देशमुख
71%
पंजाबराव देशमुख
2%
SM स्वामीनाथन
❤5🥱1
हा महात्मा फुले यांचा ग्रंथ त्यांच्या मरणोपरांत म्हणजे 1811 मध्ये प्रकाशित झाला.
Anonymous Quiz
57%
सार्वजनिक सत्यधर्म
35%
सार्वजनिक सेवाधर्म
7%
सार्वजनिक सभा
1%
महासभा
❤6⚡1
🎯 विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा कोणी केला❓
Anonymous Quiz
9%
लार्ड रिपन
50%
लार्ड बेंटीग
13%
लार्ड लिटन
28%
लार्ड डलहौसी
❤2
खालीलपैकी कोणत्या साधनांमध्ये महाराष्ट्राचा उल्लेख नवराष्ट्र असा केलेला आहे?
Anonymous Quiz
8%
महाभारत
22%
वायुपुराण
44%
मत्स्यपुराण
25%
वरील सर्व
❤5🥰1🌭1
अनार्य दोष परिहार समाजाची स्थापना कोणी केली?
Anonymous Quiz
26%
गोपाळबाबा वलंगकर
63%
शिवराम जानबा कांबळे
10%
अण्णाभाऊ साठे
2%
स्वामी दयानंद सरस्वती
❤2🤔2
‘दी हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन’ या संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली?
Anonymous Quiz
5%
1920
59%
1924
30%
1922
6%
1926
❤3🔥1
कोणत्या महसूल पद्धतीत शेतकरी जमीन मालक बनले ?
Anonymous Quiz
9%
कायमधारा
24%
जमीनदारी
66%
रयतवारी
1%
मिरासदारी
❤6
▪️भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे दुसरे अधिवेशन कोठे झाले❓
Anonymous Quiz
9%
मुंबई
82%
कोलकत्ता
7%
चेन्नई
2%
पुणे
❤4🌚2
आत्मनिष्ठ युवती समाज कोणी स्थापन केला?
Anonymous Quiz
6%
सावित्रीबाई सावरकर
77%
येसुवहिनी सावरकर
15%
लक्ष्मीबाई खरे
2%
लक्ष्मबाई दातार
❤3🌭3
काँग्रेस च्यापाहिल्या अधिवेशनात खालीलपैकी कोणते 2 मुस्लिम प्रतिनिधी हजर होते?
Anonymous Quiz
5%
आर एम सायनी व अब्दुल शेख
65%
ए एम धरमसी व आर एम सायनी
28%
मुहम्मद खान व आर एम सायनी
2%
वरील पैकी नाही
❤8💯2🥰1
पुराणे म्हणजे स्वार्थी आणि अज्ञानी लोकांचे लिखाण आहे असे कोणी म्हंटले?
Anonymous Quiz
22%
डॉ बाबासाहेब आंबेडकर
28%
महात्मा फुले
27%
स्वामी विवेकानंद
22%
स्वामी दयानंद सरस्वती
😁3👍1
बादशाह अकबर यांच्या काळात ब्रिटन मध्ये कोण शासक होते?
Anonymous Quiz
17%
राणी व्हिक्टोरिया
72%
राणी एलिझाबेथ
9%
राणी अब्बास
2%
राणी रॉयल्टीना
❤3🔥2🥰1
स्वराज्य दल किंवा पक्षाची स्थापना कोणी केली ❓
Anonymous Quiz
5%
मोतीलाल नेहरू आणि विठ्ठलभाई पटेल
69%
चित्तरंजन दास आणि मोतीलाल नेहरू
20%
मोतीलाल नेहरू आणि व्ही आर दास
5%
चितरंजन दास आणि n s केलकर
1%
यापैकी नाही
❤3
✨ अठराशे 52 मध्ये स्थापन झालेल्या बॉम्बे असोसिएशन या संस्थेशी संबंध नसलेली व्यक्ती कोण आहे ते ओळखा❓
Anonymous Quiz
12%
जगन्नाथ नाना शंकर शेठ
13%
भाऊ दाजी लाड
63%
न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे
11%
दादाभाई नवरोजी
भ्रमंतीकार म्हणुन ओळखले जाणारे साहित्यीक कोणते ?
Anonymous Quiz
10%
भालचंद्र नेमाडे
58%
वि. वा. शिरवाडकर
29%
प्रमोद नवलकर
2%
प्रमोद पुरस्कारे
❤4
गोखलेच्या तोडीचा कौन्सिल सभा गाजविणारा वक्ता माझ्या माहितीत नाही असे वर्णन कोणी केले?
Anonymous Quiz
14%
लॉर्ड मिंटो
39%
लॉर्ड मोरले
46%
लॉर्ड कर्झन
1%
यापैकी नाही
🙏2