महात्मा गांधी खालीपैकी राष्ट्रीय काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते?
Anonymous Quiz
55%
बेळगाव
31%
अहमदाबाद
13%
वर्धा
1%
पुणे
❤1⚡1
जयहिंद हे वृत्तपत्रे कोणी चालविले?
Anonymous Quiz
12%
शंकरराव मोरे
38%
आचार्य अत्रे
42%
उद्धवराव पाटील
8%
एस. एम जोशी
❤4🤡1
पुढीलपैकी कोणत्या गुप्त राजाने महेंद्रादित्य ही पदवी घेतली?
Anonymous Quiz
11%
कुमारगुप्त
40%
समुद्रगुप्त
48%
दुसरा चंद्रगुप्त
1%
यापैकी नाही
❤6👏1
अखिल भारतीय सेवांचे जनक कोण
Anonymous Quiz
7%
पंडित जवाहरलाल नेहरू
30%
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
58%
सरदार वल्लभाई पटेल
5%
डॉक्टर राजेंद्र प्रसाद
❤6😁1
खालीलपैकी कोणते शहर हे मध्ययुगीन शहर नाही ?
Anonymous Quiz
25%
छत्रपती संभाजी नगर
34%
अहमदनगर
17%
पुणे
24%
मुंबई
❤7
भारतातील कोळशाचे पट्टे खालील पैकी कोणत्या कालखंडात निर्माण झाले?
Anonymous Quiz
7%
आर्चीयन कालखंड
76%
गोंडवाना कालखंड
14%
टर्शरी कालखंड
3%
अलीकडचा कालखंड
❤8🌚1
हिंदू धर्मावर टीका करणे, तसेच सामान्य लोकांच्या मनात ख्रिस्ती धर्माबद्दल आवड निर्माण करणे हा खालील पैकी कोणत्या वृत्तपत्राचा हेतू होता?
Anonymous Quiz
11%
ज्ञानप्रकाश
51%
विचार लाहिरी
30%
ज्ञानोदय
9%
समाचार चंद्रिका
❤5
🔴 बावन्नकशी सुबोध रत्नाकर हा ग्रंथ खालीलपैकी कोणाचा आहे ?
Anonymous Quiz
6%
ताराबाई शिंदे
15%
अनुताई वाघ
21%
पंडिता रमाबाई
58%
सावित्रीबाई फुले
❤5🤔1🏆1
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ कोठे आहे ?
Anonymous Quiz
3%
मुंबई
11%
पुणे
80%
नागपूर
6%
कोल्हापूर
❤5😁2
ग्राम गीता या पुस्तकाचे लेखक कोण?
Anonymous Quiz
73%
संत तुकडोजी महाराज
17%
गाडगे महाराज
9%
विनोबा भावे
1%
महात्मा फुले
खालीलपैकी कोणाचा ' स्त्री बालहत्या 'हा ग्रंथ प्रसिद्ध आहे ?
Anonymous Quiz
11%
गो . ग . आगरकर
40%
गोपाळ हरी देशमुख
47%
डॉ. भाऊ दाजी लाड
3%
यापैकी नाही
❤3👍2
काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनाला जागा मिळू नये यासाठी ब्रिटिश यासाठी ब्रिटिश अधिकाऱ्यांनी प्रयत्न केले ?
Anonymous Quiz
10%
मुंबई( 1989)
73%
अलाहाबाद( 1988 )
14%
मद्रास ( 1987 )
4%
कोलकत्ता ( 1986 )
❤5🐳1
File_20260708_150128.pdf
679.7 KB
मुंबई उच्च न्यायालय ‘लिपिक' पदाचा निकाल प्रसिद्ध
कट ऑफ - 67
Bench at Aurangabad..pdf
8.1 MB
छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालय ‘लिपिक' पदाचा निकाल प्रसिद्ध
कट ऑफ - 69
❤2
File_20260708_150157 (1).pdf
141.4 KB
नागपूर उच्च न्यायालय ‘लिपिक' पदाचा निकाल प्रसिद्ध
कट ऑफ - 70
सन १९३४ मध्ये स्थापन करण्यात आलेल्या समाजवादी कॉग्रेसमध्ये कोणाचा सहभाग नव्हता? -
🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯
🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯
Anonymous Quiz
7%
.राम मनोहर लोहिया
42%
.जयप्रकाश नारायण
34%
.अच्युतराव पटवर्धन
17%
.मदनमोहन मालवीय
🔥4❤1
राष्ट्रीय चळवळीच्या कोणत्या टप्प्याला गांधी युग म्हटले जाते.
Anonymous Quiz
3%
पहिल्या टप्प्यात
50%
दुसऱ्या टप्प्यात
44%
तिसऱ्या टप्प्यात
3%
चौथ्या टप्प्यात
❤2
स्वातंत्र्योत्तर मुंबईतून प्रथम प्रकाशित होणारे नवीन मराठी दैनिक कोणते
Anonymous Quiz
33%
महाराष्ट्र टाइम्स
33%
नवशक्ती
28%
लोकसत्ता
6%
सकाळ
🔥2❤1
खालीलपैकी कोण "गदर "हे वर्तमानपत्र अमेरिकेत चालवत असे?
Anonymous Quiz
3%
रास बिहारी बोस
30%
श्यामजी कृष्ण वर्मा
65%
लाला हरदयाल
2%
स्वातंत्र्यवीर सावरकर
❤1