Prep+ By Dr. Shailesh J Kolekar
23.9K subscribers
3.06K photos
5 videos
925 files
444 links
Download Telegram
अनुक्रमे पहिले व दुसरे वैयक्तिक सत्याग्रही विनोबा भावे व पंडित नेहरू हे आहेत तर तिसरे कोण?
Anonymous Quiz
65%
सरदार वल्लभाई पटेल
18%
मौलाना आझाद
10%
महात्मा गांधी
7%
दादाभाई नौरोजी
3👍31
सावरकर बंधुंनी सन 1904 मध्ये नाशिक येथे कोणत्या क्रांतीकारी संघटनेची स्थापना केली?
Anonymous Quiz
2%
क्रांती सेना
72%
अभिनव भारत
24%
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ
1%
अनुशिलान समिती
5🔥1
खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने संतती नियमनाचा प्रचार व प्रसार केला ?
Anonymous Quiz
5%
न्या. रानडे
76%
र.धो. कर्वे
18%
वि.रा.शिंदे
1%
यापैकी नाही
5🕊1
पुरंदरचा तह कोणत्या वर्षी झाला होता ?
Anonymous Quiz
7%
जुलै 1965
52%
जुन 1665
32%
जून 1802
9%
जून 1773
9👍1🙏1
Q.ब्रिटिश सरकारने स्थापन केलेल्या ' रॉयल कमिशन ऑफ लेबर' समोर कामगारांची कैफियत खालीलपैकी कोणी मांडली होती?
Anonymous Quiz
9%
१) जोतीराव फुले
20%
२) वि. रा.शिंदे.
27%
३) लाला लजपतराय
44%
४) नारायण. मे. लोखंडे.
7
प्रत्येक गावात शाळा, बहुजन समाजातील शिक्षक, व शिक्षक प्रशिक्षण यासाठी पाठपुरावा कोणी केला?
Anonymous Quiz
4%
संत गाडगेबाबा
32%
डॉ बाबासाहेव आंबेडकर
36%
किसन फागुजी बनसोडे
29%
कर्मवीर भाऊराव पाटील
5
ब्रिटिश संसदेत ------ने ह्या गोष्टीची निंदा केली होती की, कंपनी कर्मचारी स्वतःला मालक समजून व्यापार करतात. परिणामी त्यांनी लक्षावधी व्यापाऱ्यांची रोजीरोटी हिसकावून त्यांना देशोधडीला लावले.
Anonymous Quiz
10%
जॉर्ज कॉनेवाल
53%
रॉबर्ट क्लाईव्ह
29%
वॉरेन हेस्टिंग्ज
9%
जॉर्ज हॉलवेल
6🔥3😁1👌1
भारत- पाकिस्तान फाळणीनंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेवर खालीलपैकी कोणत्या प्रांतातून निवडून आले होते.
Anonymous Quiz
16%
पश्चिम बंगाल
38%
संयुक्त प्रांत.
15%
मध्य प्रांत.
32%
बॉंबे प्रांत.
6🔥2😁1
🌎—– रोजी संविधान सभेने उद्देशपत्रिकेचा स्वीकार केला.
Anonymous Quiz
17%
1) 13 डिसेंबर 1946
24%
2) 29 ऑगस्ट 1947
48%
3) 22 जानेवारी 1947
11%
4) 09 डिसेंबर 1946
14
7🔥3👍1
🔰ते कलकता येथील दक्षिणेश्वरच्या काली देवळाचे मुख्य पुजारी होते. त्यांनी असेही म्हटले की सर्व धर्म एकाच भगवंताकडे वळतात ती व्यक्ती कोण?
Anonymous Quiz
9%
दयानंद सरस्वती
22%
भारतेंदू हरीशचंद्र
53%
बंकिमचंद्र चट्टापाध्याय
16%
रामकृष्ण परमहंस
2
🔰भारतीय अर्थतज्ञ रोमेश दत्त यांनी लॉर्ड कर्झनला एक अनावृत्त पत्र लिहून शेतकऱ्यांच्या आर्थिक हालाखीची पुढीलपैकी कोणती कारणे सांगितली होत?

अ) अवास्तव जमीन महसूल ब) दुष्काळ क) कालव्याकडे सरकारचे दुर्लक्ष ङ) विविध कर
Anonymous Quiz
15%
अ, ड बरोबर
40%
ब, क बरोबर
40%
क, अ बरोबर
6%
ड, ब बरोबर
1
🔰...........यांची दुसरी शाळा 'मुक्ती' पुण्याजवळ केडगाव येथे होती.
Anonymous Quiz
44%
पंडिता रमाबाई
43%
महात्मा फुले
13%
रमाबाई रानडे
5🕊1
1857 च्या बंडानंतर नानासाहेबांनी......मध्ये आश्रय घेतला.
Anonymous Quiz
9%
रंगून
19%
काश्मीर
68%
नेपाळ
4%
तिबेट
5🙏2🔥1🥰1
खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्र मध्ये उच्च न्यायालयाचे निकाल दिले जात असत
Anonymous Quiz
6%
ज्ञानसिंधु
79%
नेटिव्ह ओपिनियन
12%
धूमकेतू
4%
वर्तमानदीपिका
4👍2🥱1
▪️स्वतंत्र मजूर पक्षाची (Independent Labour Party) स्थापना कोणी केली
Anonymous Quiz
4%
विनोबा भावे
10%
महात्मा गांधी
15%
लोकमान्य टिळक
70%
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
61👍1
कोणत्या देशातील प्रतिक्रियेमुळे भारतात खिलाफत चळवळ सुरु झाली ?
Anonymous Quiz
5%
इंग्लंड
20%
जर्मनी
32%
ब्रह्मदेश
42%
तुर्कस्तान
3👍2
Q. Q. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणत्या हक्कास घटनेचा 'आत्मा आणि हृदय ' म्हणतात?
Anonymous Quiz
5%
समतेचा हक्क
13%
शोषनाविरुद्धाचा हक्क
79%
घटनात्मक उपयांचा हक्क
3%
धर्म स्वातंत्र्याचा हक्क
6🏆1
▪️महात्मा फुले यांनी कोणते पुस्तक लिहिले नाही
Anonymous Quiz
7%
गुलामगिरी
69%
जातींचा उच्छेद
16%
ब्राम्हणांचे कसब
7%
शेतकऱ्यांचे आसूड
7🌚1
Question:-
पुणे व बनारस या विद्यापीठांनी डाॅक्टरेट देऊन ....यांच्या कार्याचा गौरव केला?
Anonymous Quiz
30%
महर्षि कर्वे
59%
कर्मवीर भाऊराव पाटील
9%
सुधारक आगरकर
3%
महात्मा फुले
5👍1