नाशिक विभाग(1).PDF
1.2 MB
भूमी अभिलेख विभागाचा निकाल जाहीर🔥 🔥 🔥 🔥
❤4
.........................यांची कोलकाता उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायधीशपदी नियुक्ती केली. (पहिले भारतीय)
Anonymous Quiz
24%
रामचंद्र मित्तर
26%
शंभूनाथ पंडित
30%
इलीजाह इम्पे
21%
सत्येंद्र प्रसन्न सिन्हा
❤16😁5
महर्षि धोंडो केशव कर्वे यांना कोणत्या विद्यापीठ एल.एल.डी. ही पदवी देऊन सन्मानित केले?
Anonymous Quiz
12%
बनारस विद्यापीठ
21%
पुणे विद्यापीठ
40%
मुंबई विद्यापीठ
28%
SNDT विद्यापीठ
❤16😁2
बंगालच्या फाळणीच्या विरोधात वंगभंग आंदोलन करण्यात येऊन त्यावेळी ऐक्याचे प्रतीक म्हणून.........चा कार्यक्रम घेण्यात आला.
Anonymous Quiz
5%
रंगपंचमी
72%
राखीबंधन
18%
स्नेहभोजन
6%
होळी
❤10👍5
आत्मनिष्ठ युवती समाज कोणी स्थापन केला?
Anonymous Quiz
7%
सावित्रीबाई सावरकर
70%
येसुवहिनी सावरकर
20%
लक्ष्मीबाई खरे
2%
लक्ष्मबाई दातार
❤10👍2
काँग्रेस च्यापाहिल्या अधिवेशनात खालीलपैकी कोणते 2 मुस्लिम प्रतिनिधी हजर होते?
Anonymous Quiz
8%
आर एम सायनी व अब्दुल शेख
56%
ए एम धरमसी व आर एम सायनी
34%
मुहम्मद खान व आर एम सायनी
2%
वरील पैकी नाही
❤9😁3
Q. महात्मा फुले यांचे सत्सार हे साहित्य कोणत्या स्वरूपात होते?
Anonymous Quiz
13%
नाटक
67%
नियतकालिक
15%
गद्य
4%
पोवाडा
❤7👍4
▪️सविंधान सभेने भारतीय राष्ट्रीय ध्वजाची रचना --------------- रोजी स्वीकारली.
Anonymous Quiz
9%
9 डिसेंबर 1946
33%
22 जानेवारी 1947
55%
22 जुलै 1947
3%
14 ऑगस्ट 1947
❤14
◾इ. स. १८५७ च्या क्रांतीच्या ज्वाळा थोड्याफार प्रमाणात महाराष्ट्रात पोहोचल्या होत्या. खालीलपैकी कोणत्या शहरात हिंदी शिपायांनी उठाव केला नाही ?
Anonymous Quiz
11%
कोल्हापूर
34%
सातारा
40%
औरंगाबाद
16%
मुंबई
❤10
◾इ.स. १८५७च्या उठावाच्या वेळी खालीलपैकी कोण पूर्णपणे इंग्रजांच्या पाठीशी उभे राहिले नव्हते ?
Anonymous Quiz
10%
गुरखे
32%
शीख
47%
मराठे
12%
पठाण
❤17🤔7🔥2🥰1🤣1
◾.... यांनी ब्रिटिश पार्लमेंटपुढील आपल्या भाषणात १८५७ च्या उठावाची संभावना 'बंड' या शब्दात केली.
Anonymous Quiz
14%
जनरल मॅक्लॉईड
45%
टी. आर. होल्म्स
36%
सी. टी. मेटकाफ
5%
अर्ल स्टॅन्ले
❤15👍8🤔4👏3😁2
post-office-gds-bharti-2026.pdf
293.9 KB
भारतीय डाक विभागात 28000+ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध ...पोस्ट मध्ये जाहीरात निघाली आहे..
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक :
https://indiapost.gov.in/gdsonlineengagement
ज्यांना इयत्ता दहावीला चांगले गुण आहे त्यांच्यासाठी आहे फक्त..
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक :
https://indiapost.gov.in/gdsonlineengagement
ज्यांना इयत्ता दहावीला चांगले गुण आहे त्यांच्यासाठी आहे फक्त..
❤3
🔰भारतातील पहिले सरकारी AI संचालित विद्यापीठ मेरठ येथे सुरू करण्यात आले आहे.
🔹स्थळ: चौधरी चरण सिंह विद्यापीठ (CCSU), मेरठ, उत्तर प्रदेश.
🔸पहिले: भारतातील पहिले सरकारी AI-सक्षम (AI-enabled) विद्यापीठ.
🔹टेक्नॉलॉजी पार्टनर: Google Cloud.
🔸प्रमुख तंत्रज्ञान: Google Gemini AI.
🔹मुख्य फायदा: १,००० हून अधिक अभ्यासक्रम आता AI च्या मदतीने शिकवले जातील.
🔸विद्यार्थी सहाय्य: २४/७ उपलब्ध असणारे 'AI ट्युटर्स'.
🔹प्रशासकीय बदल: कागदपत्रांचे काम पूर्णपणे डिजिटल आणि स्मार्ट होणार.
🔸व्हिजन: हे विद्यापीठ देशातील इतर विद्यापीठांसाठी 'रोल मॉडेल' ठरेल.
🔹स्थळ: चौधरी चरण सिंह विद्यापीठ (CCSU), मेरठ, उत्तर प्रदेश.
🔸पहिले: भारतातील पहिले सरकारी AI-सक्षम (AI-enabled) विद्यापीठ.
🔹टेक्नॉलॉजी पार्टनर: Google Cloud.
🔸प्रमुख तंत्रज्ञान: Google Gemini AI.
🔹मुख्य फायदा: १,००० हून अधिक अभ्यासक्रम आता AI च्या मदतीने शिकवले जातील.
🔸विद्यार्थी सहाय्य: २४/७ उपलब्ध असणारे 'AI ट्युटर्स'.
🔹प्रशासकीय बदल: कागदपत्रांचे काम पूर्णपणे डिजिटल आणि स्मार्ट होणार.
🔸व्हिजन: हे विद्यापीठ देशातील इतर विद्यापीठांसाठी 'रोल मॉडेल' ठरेल.
❤8
खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने संतती नियमनाचा प्रचार व प्रसार केला ?
Anonymous Quiz
6%
न्या. रानडे
65%
र.धो. कर्वे
28%
वि.रा.शिंदे
1%
यापैकी नाही
❤9👍6
▪️खालीलपैकी राजर्षी शाहू महाराजांचे जन्मस्थान कोणते❓
Anonymous Quiz
1%
पुणे
17%
करवीर
72%
कागल
9%
कोल्हापूर
❤9🙏1
ऑपरेशन पोलो हे कोणते संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करण्यासाठी चालवले होते ?
Anonymous Quiz
6%
जुनागड
81%
हैदराबाद
11%
काश्मीर
1%
लिंमडी
❤5
झाशीचा राजा गंगाधराव याने मृत्यूपूर्वी दत्तक घेतलेल्या मुलाचे नाव _________
Anonymous Quiz
26%
कोलकाता ते राणीगंजसयाजीराव
48%
दामोदरराव
10%
धोंडोपंत
15%
यशवंतराव
❤3
▪️खालीलपैकी कोलकत्ता उच्च न्यायालय कोणत्या वर्षी स्थापन केले गेले❓
Anonymous Quiz
9%
1856
20%
1860
68%
1862
4%
1876
❤4
शाहिस्तेखान हा नात्याने औरंजेबाचा कोण होता.
Anonymous Quiz
47%
मामा
28%
पुतण्या
18%
चुलत भाऊ
7%
भाचा
❤8
📌 म. विठ्ठल रामजी शिंदे यांनी __ येथे देवदासी प्रथेविरुद्ध परिषद भरवली❓
Anonymous Quiz
15%
पुणे
60%
मुंबई
20%
नागपूर
5%
मद्रास
❤6👍2🥰1