Prep+ By Dr. Shailesh J Kolekar
24.5K subscribers
3.05K photos
4 videos
914 files
441 links
Download Telegram
महाराष्ट्रात लोकमान्य टिळक यांच्या मृत्यूनंतर खालील पैकी कोणी गांधीजींचे नेतृत्व मान्य केले?
Anonymous Quiz
34%
शिवरामपंत परांजपे
44%
अण्णासाहेब भोपटकर
13%
मुकुंद जयकर
9%
न. ची.केळकर
6👍2
गोपाळ गणेश आगरकर यांनी केलेल्या शेक्सपियर च्या हेमलेट या नाटकाचे मराठी रूपांतर कोणते?
Anonymous Quiz
44%
विकार विलसित
21%
दिव्य जीवन
23%
ज्ञानप्रकाश
12%
विचार मीमांसा
11👍4
ब्राह्म समाजात उच्च शिक्षित व्यक्ती कोण होते?
Anonymous Quiz
40%
केशवचंद्र सेन
39%
देवेंद्रनाथ टागोर
18%
द्वारकानाथ टागोर
2%
मथुरानाथ मलिक
👏5👍43
🔰Captain Hansika Sharma या भारतीय सैन्यातील रुद्र (ALH Mk-IV) सशस्त्र हेलिकॉप्टर उडविण्यास पात्र ठरणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या.

🔸त्या Indian Armyच्या आर्मी एव्हिएशन
कॉर्प्समध्ये कार्यरत आहेत.
🔹रुद्र हेलिकॉप्टर हे भारतातच विकसित केलेले आधुनिक सशस्त्र हेलिकॉप्टर आहे.
🔸त्यांनी कठोर उड्डाण व शस्त्रप्रणाली हाताळणीचे विशेष प्रशिक्षण पूर्ण केले.
🔹हे यश महिलांसाठी कॉम्बॅट (लढाऊ) भूमिकांचे दरवाजे खुले झाल्याचे दर्शवते.
🔸संरक्षण दलात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणींना हे मोठे प्रेरणास्थान आहे.
🔹भारतीय सैन्यातील लैंगिक समानतेकडे एक महत्त्वाचे पाऊल म्हणून या कामगिरीकडे पाहिले जाते
.
9🔥2
.........................यांची कोलकाता उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायधीशपदी नियुक्ती केली. (पहिले भारतीय)
Anonymous Quiz
24%
रामचंद्र मित्तर
26%
शंभूनाथ पंडित
30%
इलीजाह इम्पे
21%
सत्येंद्र प्रसन्न सिन्हा
16😁5
महर्षि धोंडो केशव कर्वे यांना कोणत्या विद्यापीठ एल.एल.डी. ही पदवी देऊन सन्मानित केले?
Anonymous Quiz
12%
बनारस विद्यापीठ
21%
पुणे विद्यापीठ
40%
मुंबई विद्यापीठ
28%
SNDT विद्यापीठ
16😁2
बंगालच्या फाळणीच्या विरोधात वंगभंग आंदोलन करण्यात येऊन त्यावेळी ऐक्याचे प्रतीक म्हणून.........चा कार्यक्रम घेण्यात आला.
Anonymous Quiz
5%
रंगपंचमी
72%
राखीबंधन
18%
स्नेहभोजन
6%
होळी
10👍5
काँग्रेस च्यापाहिल्या अधिवेशनात खालीलपैकी कोणते 2 मुस्लिम प्रतिनिधी हजर होते?
Anonymous Quiz
8%
आर एम सायनी व अब्दुल शेख
56%
ए एम धरमसी व आर एम सायनी
34%
मुहम्मद खान व आर एम सायनी
2%
वरील पैकी नाही
9😁3
Q. महात्मा फुले यांचे सत्सार हे साहित्य कोणत्या स्वरूपात होते?
Anonymous Quiz
13%
नाटक
67%
नियतकालिक
15%
गद्य
4%
पोवाडा
7👍4
▪️सविंधान सभेने भारतीय राष्ट्रीय ध्वजाची रचना --------------- रोजी स्वीकारली.
Anonymous Quiz
9%
9 डिसेंबर 1946
33%
22 जानेवारी 1947
55%
22 जुलै 1947
3%
14 ऑगस्ट 1947
14
इ. स. १८५७ च्या क्रांतीच्या ज्वाळा थोड्याफार प्रमाणात महाराष्ट्रात पोहोचल्या होत्या. खालीलपैकी कोणत्या शहरात हिंदी शिपायांनी उठाव केला नाही ?
Anonymous Quiz
11%
कोल्हापूर
34%
सातारा
40%
औरंगाबाद
16%
मुंबई
10
इ.स. १८५७च्या उठावाच्या वेळी खालीलपैकी कोण पूर्णपणे इंग्रजांच्या पाठीशी उभे राहिले नव्हते ?
Anonymous Quiz
10%
गुरखे
32%
शीख
47%
मराठे
12%
पठाण
17🤔7🔥2🥰1🤣1
.... यांनी ब्रिटिश पार्लमेंटपुढील आपल्या भाषणात १८५७ च्या उठावाची संभावना 'बंड' या शब्दात केली.
Anonymous Quiz
14%
जनरल मॅक्लॉईड
45%
टी. आर. होल्म्स
36%
सी. टी. मेटकाफ
5%
अर्ल स्टॅन्ले
15👍8🤔4👏3😁2
post-office-gds-bharti-2026.pdf
293.9 KB
भारतीय डाक विभागात 28000+ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध ...पोस्ट मध्ये जाहीरात निघाली आहे..

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक :
https://indiapost.gov.in/gdsonlineengagement

ज्यांना इयत्ता दहावीला चांगले गुण आहे त्यांच्यासाठी आहे फक्त..
3