Q. आजाद हिंद सेनेची कोणते ब्रीदवाक्य होते?
Anonymous Quiz
15%
संरक्षण -स्वराज्य- एकात्मता
12%
सत्यमेव जयते
69%
विश्वास- एकता- बलिदान
4%
वंदे मातरम
❤9🥰6👍4
CH3OH मधे O-H बाॅण्ड कोणत्या प्रकारचा आहे?
Anonymous Quiz
11%
Polar covalent
23%
Ionic
63%
Non polar covalent
3%
Cationic
❤6👍1
🔹पूर्ण नाव: अजित अनंतराव पवार
🔸जन्म: 22 जुलै 1959, देवळाली प्रवरा, अहिल्यानगर, महाराष्ट्र
🔹नाते: ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे पुतणे
🔸पक्ष: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP – अजित पवार गट)
🔹मतदारसंघ: बारामती विधानसभा
🔸व्यवसाय: राजकारणी
🏛️ राजकीय कारकीर्द
🔹1991 मध्ये बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवड
🔸1995 पासून 2026 पर्यंत सलग 7 वेळा बारामतीचे आमदार म्हणून निवड
🔹महाराष्ट्राचे 6 वेळा उपमुख्यमंत्री म्हणून कार्य
अर्थ, जलसंपदा, कृषी, ऊर्जा, नियोजन यांसारखी महत्त्वाची खाती सांभाळली
🔸काही काळ विधानसभेतील विरोधी पक्षनेते म्हणूनही काम
⭐ वैशिष्ट्ये
🔹कडक प्रशासक आणि प्रभावी रणनीतीकार म्हणून ओळख
🔸बारामती परिसरात मजबूत जनाधार
🔹महाराष्ट्रातील प्रभावशाली नेत्यांपैकी एक
❌28 जानेवारी 2026 रोजी बारामती येथे विमान अपघातात त्यांचे निधन झाले.

❤16
🔰 एल्फिन्स्टनने कॉर्नवॉलीस व मन्रो यांच्या प्रचलित महसूल पद्धती नाकारून तिसरी कोणती पद्धत स्वीकारली ?
Anonymous Quiz
2%
प्रतवारी
47%
रयतवारी
36%
कायमधारा
16%
मौजेवार
❤17👍7🔥2😁2
🔰भारताच्या आर्थिक स्थितिसंबंधी केलेल्या मुळगामी चिकित्सेमुळे कोणाला "आर्थिक राष्ट्रवादाचे प्रणेते" म्हटले जाते ?
Anonymous Quiz
17%
न्यायमूर्ती म. गो. रानडे
26%
बाळ गंगाधर टिळक
24%
महात्मा ज्योतीबा फुले
34%
दादाभाई नौरोजी
❤16👍10🤔5👏1
🔰 महाराष्ट्रात वर्तमानपत्रांची सुरुवात १७८९ मध्ये कोणत्या साप्ताहिकाने झाली?
Anonymous Quiz
23%
बेंगाल गैझेट
10%
टेलीग्राफ
61%
बॉम्बे हेराल्ड
6%
बॉम्बे टाईम्स्
❤12👍9
मुंबईचा शारदा सदन कोणी स्थापन केले ❓
Anonymous Quiz
2%
सावित्रीबाई फुले
10%
ॲनी बेझंट
84%
पंडिता रमाबाई
4%
आनंदीबाई जोशी
❤8
सातारा येथे बाल मनोहर मंदिर कोणी सुरू केले?
Anonymous Quiz
21%
भाऊ राव पाटील
33%
वि रा शिंदे
38%
महर्षी कर्वे
7%
यशवंतराव चव्हाण
❤10👍7
📌 इ स 1857 च्या उठावाची तत्कालीन कारण काय होते? (पीएसआय पूर्व 2012)
Anonymous Quiz
80%
गाईची वा डुकराची चरबी लावलेल्या काडतुसांचा उपयोग
12%
अनेक संस्थाने खालसा करणे
6%
ख्रिश्चन धर्मप्रसार करणे
2%
पदव्या वतने आणि पेन्शन रद्द करणे
❤8👏2
1938 साली ब्रिटिश सरकारने राणी लक्ष्मीबाई यांना कैसर-ए-हिंद ही पदवी दिली, राणी लक्ष्मीबाई खालीलपैकी कोणत्या संस्थानातून होत्या?
Anonymous Quiz
9%
सातारा संस्थान
56%
फलटण संस्थान
33%
औंध संस्थान
3%
पुणे संस्थान
❤18👍2🔥2
खालीलपैकी कोण त्रिमंत्रिमंडळाचे सदस्य नव्हते ?
Anonymous Quiz
5%
१. पॅथिक लॉरेन्स
11%
२. सर स्टॅफोर्ड क्रिप्स
43%
३. अलबर्ट व्ही . अलेक्झांडर
42%
४. माऊंटबॅटन
❤14👏6👍3
🎯 1857 क्रांतिच्या कोणत्या नेत्यानी नेपाळ मध्ये आश्रय घेतला❓
Anonymous Quiz
8%
कुंवर सिंह
31%
तात्या टोपे
54%
नानासाहेब
7%
झाशीच्या राणी लक्ष्मीबाई
❤13
मुंबई हे भेट ब्रिटिशांना कोणाकडून आंदण मिळालेले होते
Anonymous Quiz
6%
फ्रेंच
15%
डच
77%
पोर्तुगीज
2%
मोगल
❤11👏1
🔰२०२६ च्या प्रजासत्ताक दिन संचलनातील विजेत्यांची थोडक्यात आणि महत्त्वाची माहिती :
१. राज्य चित्ररथ (परीक्षकांचा निकाल)
🥇 प्रथम: महाराष्ट्र ('गणेशोत्सव: आत्मनिर्भरतेचे प्रतीक')
🥈 द्वितीय: जम्मू आणि काश्मीर (हस्तकला आणि लोकनृत्ये)
🥉 तृतीय: केरळ (वॉटर मेट्रो आणि डिजिटल साक्षरता)
२. लोकपसंती पुरस्कार (Online Voting)
🔹प्रथम: गुजरात
🔸द्वितीय: उत्तर प्रदेश
🔹तृतीय: राजस्थान
३. मंत्रालय श्रेणी
🔸सर्वोत्कृष्ट चित्ररथ: सांस्कृतिक मंत्रालय (संकल्पना: 'वंदे मातरम - राष्ट्राचा हुंकार')
🔹लोकपसंती: शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग
४. संचलन तुकडी (Marching Contingent)
🔸तिन्ही दलात सर्वोत्तम: भारतीय नौदल (Indian Navy)
🔹CAPF/इतर दलात सर्वोत्तम: दिल्ली पोलीस
लोकपसंती (सैन्य दल): आसाम रेजिमेंट

❤9
🎯 समाजसुधारक ओळखा ;
अ.) त्यांना आधुनिक महाराष्ट्रातील समाजसुधारणा चळवळीचे प्रणेते म्हणून ओळखले जाते. ब.) एक क्रांतिकारी व कर्ते सुधारक म्हणून त्यांचा लौकिक आहे. क.) जन्म इ.स.11 एप्रिल 1827 रोजी पुणे येथे झाला.

a.) महात्मा ज्योतिबा फुले
21%
b.) गोपाळ गणेश आगरकर
30%
c.) आचारी बाळशास्त्री जांभेकर
7%
d.) न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे
❤9🤔3👍2🔥2
🎯 बहुजन समाजाला हक्कांची जाणीव करून देणारे आणि प्रस्थापितांच्या अन्यायविरुद्ध लढणारे महामानव म्हणजेच........
Anonymous Quiz
17%
a.) छत्रपती राजर्षी शाहू महाराज
19%
b.) महात्मा ज्योतिबा फुले
63%
c.) डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
1%
d.) गोपाळ गणेश आगरकर
❤14🤣10🤔6😁5👍3💯2
ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी केव्हा देण्यात आली ?
Anonymous Quiz
25%
1888
34%
1890
34%
1885
7%
1881
❤12🔥6😁2
परदेशी कापडावर बहिष्कार चालू असताना परदेशी कापडाचे भरलेल्या मोटारी पुढे तिरंगा सह यांनी............बलिदान केले.
Anonymous Quiz
6%
श्रीकृष्ण सारडा
28%
जगन्नाथ शिंदे
19%
कुर्बान हुसेन
47%
बाबू गेनू
❤8🥰4
बंगालमधील पोर्तुगीजांनी स्थापीत केलेल्या फॅक्टरीचे नाव काय होते ?
Anonymous Quiz
8%
श्रीरामपूर
47%
हुगळी
26%
चिनसुरा
19%
कासीम बाजार
❤11🤡4💯4🤔3👍2
Q.ब्रिटिश सरकारने स्थापन केलेल्या ' रॉयल कमिशन ऑफ लेबर' समोर कामगारांची कैफियत खालीलपैकी कोणी मांडली होती?
Anonymous Quiz
8%
१) जोतीराव फुले
20%
२) वि. रा.शिंदे.
31%
३) लाला लजपतराय
41%
४) नारायण. मे. लोखंडे.
❤10
प्रत्येक गावात शाळा, बहुजन समाजातील शिक्षक, व शिक्षक प्रशिक्षण यासाठी पाठपुरावा कोणी केला?
Anonymous Quiz
5%
संत गाडगेबाबा
32%
डॉ बाबासाहेव आंबेडकर
33%
किसन फागुजी बनसोडे
30%
कर्मवीर भाऊराव पाटील
❤6👍5🤔2