Prep+ By Dr. Shailesh J Kolekar
24.5K subscribers
3.05K photos
4 videos
912 files
440 links
Download Telegram
जाहिरात क्रमांक ११८/२०२५ महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त मुख्य परीक्षा २०२४ करीता टंकलेखन कौशल्य चाचणी दि.२६ व २७ फेब्रुवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
1
कोणत्या घटनेपासून स्फूर्ती मिळून आपल्या तक्रारींना वाचा फोडण्यासाठी आपले अधिकार मिळवण्यासाठी सुरेंद्रनाथ बॅनर्जीनी भारतीयांची एक संघटना बनवण्याचा निश्चय केला?
Anonymous Quiz
15%
भारतीय वृत्तपत्र कायदा, 1878
39%
राज उपाधी अधिनियम, 1877
39%
राज उपाधी अधिनियम, 1876
7%
भारतीय शस्त्र कायदा, 1878
8👍3
सन 1971 भारत पाकिस्तान युद्धाच्या वेळी भारताचे पंतप्रधान कोण होते ?
Anonymous Quiz
14%
लालबहादूर शास्त्री
40%
पंडित जवाहरलाल नेहरू
45%
इंदिरा गांधी
2%
राजीव गांधी
10
खालीलपैकी कोणत्या संस्थेची स्थापना ही मुंबईत झाली नाही ?
Anonymous Quiz
9%
बॉम्बे असोसिएशन ( 1852 )
19%
प्रार्थना समाज ( 1867 )
54%
मित्रमेळा ( 1900 )
18%
सर जे जे स्कूल ऑफ आर्ट्स ( 1857 )
6
महर्षी कर्वे यांनी विधवा विवाह उत्तेजक मंडळी ची स्थापना कोठे केली?
Anonymous Quiz
11%
मुंबई
65%
वर्धा
16%
नाशिक
8%
पुणे
8🔥4
आर्य महिला समाज स्थापने मध्ये कोणाचा सहभाग न्हवता?
Anonymous Quiz
23%
रमाबाई रानडे
35%
काशीबाई कानिटकर
16%
रखमाबाई राऊत
25%
ताराबाई शिंदे
12👍6
बहिष्कृत भारत या वृत्तपत्र ला कोणी मदत केली
Anonymous Quiz
26%
शाहू महाराज
56%
सयाजीराव गायकवाड
12%
केशवराव जेधे
7%
लोकमान्य टिळक
9😁5🤔4
▪️पेशवेकाळात मामलेदार कचेरीत कोण अधिकारी असे
(नागपूर लोहमार्ग पोलीस भरती - 2018)
Anonymous Quiz
5%
दिवाण
41%
फडणीस
30%
चिटणीस
24%
मुजुमदार
14👏4
12👏4👍1
काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनास प्रथमच महिला, शेतकरी, कामगार उपस्थित होते?
Anonymous Quiz
24%
मुंबई 1889
41%
कोलकाता 1896
23%
नागपूर 1891
12%
अहमदाबाद 1888
16🤔4😁2
🔴 सेफ्टी लॅम्प ( सुरक्षित दिव्याचा ) शोध पुढील पैकी कोणी लावला
Anonymous Quiz
18%
हम्प्रे डेव्हि
69%
मायकेल फॅरेडे
9%
जॉन के
4%
किर्क पॅट्रिक
17🥰1
▪️लोकमान्य टिळक यांनी खालीलपैकी कोणाच्या मदतीने मराठा व केसरी ही वर्तमानपत्रे सुरू केली
Anonymous Quiz
67%
गोपाळ गणेश आगरकर
17%
गोपाळ हरी देशमुख
15%
गोपाळ कृष्ण गोखले
1%
यापैकी नाही
8
🔴 तांबेरा हा रोग कोणत्या पिकावर ती पडतो
Anonymous Quiz
9%
बाजरी
32%
केळी
49%
गहू
9%
तांदूळ
9👍3🌭2🤨2
CH3OH मधे O-H बाॅण्ड कोणत्या प्रकारचा आहे?
Anonymous Quiz
11%
Polar covalent
23%
Ionic
63%
Non polar covalent
3%
Cationic
6👍1
🔹पूर्ण नाव: अजित अनंतराव पवार
🔸जन्म: 22 जुलै 1959, देवळाली प्रवरा, अहिल्यानगर, महाराष्ट्र
🔹नाते: ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे पुतणे
🔸पक्ष: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP – अजित पवार गट)
🔹मतदारसंघ: बारामती विधानसभा
🔸व्यवसाय: राजकारणी

🏛️ राजकीय कारकीर्द
🔹1991 मध्ये बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवड
🔸1995 पासून 2026 पर्यंत सलग 7 वेळा बारामतीचे आमदार म्हणून निवड
🔹महाराष्ट्राचे 6 वेळा उपमुख्यमंत्री म्हणून कार्य
अर्थ, जलसंपदा, कृषी, ऊर्जा, नियोजन यांसारखी महत्त्वाची खाती सांभाळली
🔸काही काळ विधानसभेतील विरोधी पक्षनेते म्हणूनही काम

वैशिष्ट्ये
🔹कडक प्रशासक आणि प्रभावी रणनीतीकार म्हणून ओळख
🔸बारामती परिसरात मजबूत जनाधार
🔹महाराष्ट्रातील प्रभावशाली नेत्यांपैकी एक

28 जानेवारी 2026 रोजी बारामती येथे विमान अपघातात त्यांचे निधन झाले.
16
🔰 एल्फिन्स्टनने कॉर्नवॉलीस व मन्रो यांच्या प्रचलित महसूल पद्धती नाकारून तिसरी कोणती पद्धत स्वीकारली ?
Anonymous Quiz
2%
प्रतवारी
47%
रयतवारी
36%
कायमधारा
16%
मौजेवार
17👍7🔥2😁2
🔰भारताच्या आर्थिक स्थितिसंबंधी केलेल्या मुळगामी चिकित्सेमुळे कोणाला "आर्थिक राष्ट्रवादाचे प्रणेते" म्हटले जाते ?
Anonymous Quiz
17%
न्यायमूर्ती म. गो. रानडे
26%
बाळ गंगाधर टिळक
24%
महात्मा ज्योतीबा फुले
34%
दादाभाई नौरोजी
16👍10🤔5👏1
🔰 महाराष्ट्रात वर्तमानपत्रांची सुरुवात १७८९ मध्ये कोणत्या साप्ताहिकाने झाली?
Anonymous Quiz
23%
बेंगाल गैझेट
10%
टेलीग्राफ
61%
बॉम्बे हेराल्ड
6%
बॉम्बे टाईम्स्
12👍9