काँग्रेसने सायमन कमिशनचा निषेध का केला?
Anonymous Quiz
39%
कॉंग्रेसला सुधारणा समितीत प्रतिनिधित्व नव्हते
18%
मुस्लिम लीगला प्रतिनिधित्व होते
14%
संपूर्ण स्वातंत्र्य दिले गेले नव्हते.
29%
ब्रिटिशांनी " तोडा / फोडा व राज्य करा" नीती वापरली
❤6👍4🥰3👏2
'तुम्ही मला रक्त द्या, मी तुम्हाला स्वातंत्र्य देईन 'हे कोणी म्हटले?
Anonymous Quiz
80%
सुभाष चंद्र बोस
5%
सुखदेव
7%
भगतसिंग
7%
स्वातंत्र्यवीर सावरकर
👏4❤3
भारत छोडो चळवळीत..... यांनी सातारा येथे समांतर सरकार स्थापन केले?
Anonymous Quiz
2%
नवरदेव शास्त्री
75%
नाना पाटील
17%
गणपतराव कथले
6%
उमाजी नाईक
❤5👏5👍2
सातारा येथे बाल मनोहर मंदिर कोणी सुरू केले?
Anonymous Quiz
29%
भाऊ राव पाटील
33%
वि रा शिंदे
31%
महर्षी कर्वे
8%
यशवंतराव चव्हाण
😁6❤3👍3
म गांधीजीनी सविनय कायदेभंगाचा पहिला प्रयोग कुठे केला?
Anonymous Quiz
17%
अहमदाबाद गिरणी कामगार सत्याग्रह 1918
22%
खेडा शेतसारा सत्याग्रह 1918
47%
चंपारण निळ सत्याग्रह 1917
14%
सविनय कायदेभंग चळवळ 1930
👍6❤5🥰5🍌1
✍🌎योग्य विधान/विधाने ओळखा.
अ) टिपूच्या मृत्युनंतर म्हैसूर मूळ हिंदू शासक वाडियार घराण्याला परत दिला.
ब) पुढे लॉर्ड डलहौसीने गैरप्रशासनाच्या कारणाने ताब्यात घेतले. क) मात्र 1881 मध्ये लॉर्ड रिपनने पुन्हा म्हैसूर राज्य त्याच्या राजाच्या सुपूर्द केले.
अ) टिपूच्या मृत्युनंतर म्हैसूर मूळ हिंदू शासक वाडियार घराण्याला परत दिला.
ब) पुढे लॉर्ड डलहौसीने गैरप्रशासनाच्या कारणाने ताब्यात घेतले. क) मात्र 1881 मध्ये लॉर्ड रिपनने पुन्हा म्हैसूर राज्य त्याच्या राजाच्या सुपूर्द केले.
Anonymous Quiz
3%
(A) फक्त अ व ब
22%
(B) फक्त ब व क
28%
(C) फक्त अ व क
47%
(D) सर्व विधाने योग्य
❤7👍3🤔3
✍🌎अ) शिखांनी पंजाबमध्ये लहानलहान राज्ये स्थापन केली.
ब) ह्या राज्यांना 'मिसल' असे म्हणतात.
ब) ह्या राज्यांना 'मिसल' असे म्हणतात.
Anonymous Quiz
5%
(A) फक्त अ बरोबर
73%
(B) दोन्ही बरोबर
19%
(C) फक्त ब बरोबर
3%
(D) दोन्ही चूक
❤8
महात्मा ज्योतिबा फुले यांनी सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची सोय करावी अशी मागणी कोणत्या आयोगासमोर केली ?
Anonymous Quiz
6%
सायमन आयोग
79%
हंटर आयोग
10%
नेहरू आयोग
6%
मोर्ले-मिंटो आयोग
❤9
21 एप्रिल 1556 रोजी ,बाबर आणि इब्राहिम लोदी यांच्यादरम्यान ....... येथे लढाई झाली. (TCS 2022)
Anonymous Quiz
60%
1. पानिपत
13%
2. खानवा
26%
3. हळदीघाटी
1%
4. चौसा
❤9
❤13🙏2
कभी कभी छोटी चीज भी बडा काम कर जाती है हे उद्गार कोणाचे आहे?
Anonymous Quiz
6%
नेहरू
11%
गांधी
79%
लालबहादूर शास्त्री
4%
इंदिरा गांधी
❤12😁7
🎯 1937 च्या मुंबई प्रांतिक निवडणूक मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर कोठून निवडून आले.
Anonymous Quiz
6%
गोरेगाव
23%
बांद्रा कुर्ला
30%
गोरेगाव माहीम
40%
भायखळा परळ
❤12🤣8🤔6👍4🙏4🥱2🍌1
इ.स. 1889 मध्ये "इंडस्ट्रियल असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडिया" या संस्थेची स्थापना कोणी केली होती?
Anonymous Quiz
10%
गोपाळ गणेश आगरकर
61%
महादेव गोविंद रानडे
15%
लोकमान्य टिळक
15%
महर्षी धोंडो केशव कर्वे
❤14🐳7👍5
"मृता वस्थेत जन्माला आलेले ब्रिटिश पार्लमेंट चे अर्भक म्हणजे क्रिप्स योजना होय" असे कोण म्हणाले?
Anonymous Quiz
10%
महात्मा गांधी
17%
राजेंद्र प्रसाद
66%
पट्टाभिसीतारामय्या
7%
जवाहरलाल नेहरू
❤17🤔6🐳5
खालीलपैकी कोणत्या मवाळ नेत्याने राष्ट्रीय सभेच्या अध्यक्षपदी असताना 'सरकार जनमताची पर्वा करत नसेल तर सरकारशी सहकार्य करण्याचे धोरण राष्ट्रीय सभेला सोडून द्यावे लागेल' अशी भूमिका मांडली होती?
Anonymous Quiz
8%
(1) फिरोजशहा मेहता
52%
(2) दादाभाई नौरोजी
29%
(3) सुरेंद्रनाथ बॅनर्जी
11%
(4) गोपाळ कृष्ण गोखले
❤6👍4👏1
कृष्णभक्तीचा महिमा सांगितलेले 'गीतगोविंद' हे काव्य कोणी लिहिले ?
Anonymous Quiz
16%
(1) मुकुंदराज
16%
(2) कल्हण
51%
(3) भास्कराचार्य
16%
(4) जयदेव
❤11👍8
संपूर्ण देशात ख्रिस्ती धर्मचा प्रसार होण्यासाठीच देवाने हिंदुस्थान ला आपल्या हातात दिले आहे हे वाक्य कोनाचे आहे?
Anonymous Quiz
17%
अमहर्स्ट
32%
कार्निग
45%
मेंगलीज
6%
डलहौसी
❤6👍6
🔰भारतातील पहिले एकात्मिक खाजगी उपग्रह उत्पादन युनिट
📍 स्थान: खोरज, साणंद (गुजरात)
🏭 कंपनी: Azista Space
🛰️ प्रकार: एकात्मिक (End-to-End) खाजगी उपग्रह उत्पादन युनिट
🔧 एका छताखाली डिझाइन, उत्पादन, असेंब्ली, इंटिग्रेशन व टेस्टिंग
🚀 उपग्रह व पेलोड (Payload) निर्मिती केली जाणार
🇮🇳 आत्मनिर्भर भारत व Make in India ला चालना
💼 उच्च-तंत्रज्ञान रोजगार निर्मिती
📈 भारताच्या स्पेस इकोसिस्टममध्ये खाजगी क्षेत्राचा मोठा सहभाग
🌍 जागतिक स्पेस बाजारात भारताची स्पर्धात्मक क्षमता वाढणार
📍 स्थान: खोरज, साणंद (गुजरात)
🏭 कंपनी: Azista Space
🛰️ प्रकार: एकात्मिक (End-to-End) खाजगी उपग्रह उत्पादन युनिट
🔧 एका छताखाली डिझाइन, उत्पादन, असेंब्ली, इंटिग्रेशन व टेस्टिंग
🚀 उपग्रह व पेलोड (Payload) निर्मिती केली जाणार
🇮🇳 आत्मनिर्भर भारत व Make in India ला चालना
💼 उच्च-तंत्रज्ञान रोजगार निर्मिती
📈 भारताच्या स्पेस इकोसिस्टममध्ये खाजगी क्षेत्राचा मोठा सहभाग
🌍 जागतिक स्पेस बाजारात भारताची स्पर्धात्मक क्षमता वाढणार
❤7
ग्रंथोत्तेजक सभा ही संस्था कोणी स्थापना केली?
Anonymous Quiz
29%
न्यायमुर्ती रानडे
43%
विठ्ठल रामजी शिंदे
26%
धनंजयराव गाडगीळ
3%
राजर्षी शाहू महाराज
❤11
महर्षी कर्वे यांनी विधवा विवाह उत्तेजक मंडळी ची स्थापना कोठे केली?
Anonymous Quiz
22%
मुंबई
42%
वर्धा
19%
नाशिक
17%
पुणे
❤11