Prep+ By Dr. Shailesh J Kolekar
24.5K subscribers
3.05K photos
4 videos
912 files
440 links
Download Telegram
🅾️ दिलासा : राज्यात 'टीईटी' निकालाचा टक्का वाढणार

🔰 Join
@cecawpune
4
🅾️ मराठी, बंगालीसह ७ भाषांसाठी तामिळनाडूचे साहित्य पुरस्कार

🔰 Join
@cecawpune
5
🅾️ AI आणि शहरे : माणसांसाठी की यंत्रांसाठी?

🔰 Join
@cecawpune
3
🅾️ भारतीय वायुसेनेत गरुड कमांडोंची नवीन तुकडी

🔰 Join
@cecawpune
5
🅾️ आधार कार्ड, गुणपत्रिकेतील नावफरक ठरतेय डोकेदुखी

☑️ हजारो विद्यार्थ्यांना सीईटी अर्ज भरताना अडचणी

🔰 Join
@cecawpune
3👍1
महात्मा फुले यांच्या सत्यशोधक समाजाने कशाविरूद्ध आवाज उठविला ?
Anonymous Quiz
11%
स्त्री - गुलामगिरी
17%
धार्मिक गुलामगिरी
49%
सामाजिक गुलामगिरी
22%
शेतकर्‍यांची गुलामगिरी
13👍7
● प्रश्न :

हा पेशवाईनंतरचा मुंबई इलख्याचा पहिला गव्हर्नर बनला.
Anonymous Quiz
6%
थॉमस मन्रो
87%
माऊंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन
5%
आयर कूट
3%
लॉर्ड माकफर्सन
14
बंगालमधील पोर्तुगीजांनी स्थापीत केलेल्या फॅक्टरीचे नाव काय होते ?
Anonymous Quiz
9%
श्रीरामपूर
43%
हुगळी
26%
चिनसुरा
21%
कासीम बाजार
8🥰4😁3👍1👏1
भारतातील कोळशाचे पट्टे खालील पैकी कोणत्या कालखंडात निर्माण झाले?
Anonymous Quiz
11%
आर्चीयन कालखंड
76%
गोंडवाना कालखंड
11%
टर्शरी कालखंड
2%
अलीकडचा कालखंड
14🥰1
गांधींनी असहकार चळवळ अवेळी बंद केल्याने तरुण नेत्यांनी कोणता पक्ष काढला?
Anonymous Quiz
8%
युनियनिस्ट पार्टी
28%
समाजवादी पार्टी
62%
स्वराज्य पार्टी
2%
मंजूर पार्टी
11👍4
1957 साली मंगल पांडे यांनी कुठे उठाव केला
Anonymous Quiz
56%
बराकपुर
35%
मिरत
7%
दिल्ली
2%
झांसी
8🤔8
🎯 खालीलपैकी 1857 च्या उठावाची पूर्वनियोजित तारखेच्या अगोदर मंगल पांडे याने मेजर ह्युसनवर कधी गोळी झाडली
Anonymous Quiz
10%
23 जानेवारी 1857
56%
29 मार्च 1857
32%
31 मे 1857
2%
12 जून 1857
9
🔰एम. व्ही. पाठक. यांची अतिरिक्त महासंचालक पदी नियुक्ती

🔹व्यक्ती: एम. व्ही. पाठक.
🔸पद: अतिरिक्त महासंचालक (Additional Director General).
🔹नियुक्ती: भारतीय तटरक्षक दलाचे पश्चिम सागरी किनारा कमांडर (Commander, Western Seaboard).
🔸ठिकाण: मुंबई.
🔹मुख्य जबाबदारी: पश्चिम सागरी किनारपट्टीच्या सुरक्षेचे नेतृत्व आणि संचलन करणे.
10👍1
Photo from Doctor Shailesh Kolekar
4🔥1
१९७० मध्ये कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार प्रथमच निर्यात निर्यात धोरण जाहीर करण्यात आले ?
Anonymous Quiz
10%
आबिद हुसेन समिती
42%
मुदलियार समिती
41%
एस. चक्रवर्ती समिती
6%
नरसिंहन समिती
10🔥7
1920 मध्ये मुंबई येथे ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे पहिले अधिवेशन कोणाच्या अध्यक्षतेखाली पार पडले ?
Anonymous Quiz
7%
श्री.अ.डांगे
76%
लाला लाजपत राय
13%
व्ही.व्ही.गिरी
3%
ना.म.जोशी
9
🅾️ सायना नेहवालची बॅडमिंटनमधून निवृत्तीची अधिकृत घोषणा

☑️ ऑलिम्पिक पदक विजेती भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिने स्पर्धात्मक खेळातून निवृत्तीची अधिकृत घोषणा केली आहे.

☑️ सायना नेहवालला मिळालेले पुरस्कार :
1️⃣ अर्जुन पुरस्कार (2009),
2️⃣ राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, (2009-10)
3️⃣ पद्मश्री (2010),
4️⃣ पद्मभूषण (2016)

🔰 Join :
@cecawpune
8👍3
Forwarded from CECAW
🅾️ अडचणींवर मात करून आयएएस अधिकारी झाल्या संजिता महापात्रा
19
Forwarded from CECAW
🅾️ भारत, 'यूएई'दरम्यान महत्त्वाचे करार
12
Forwarded from CECAW
🅾️ भारत उच्च मध्यम उत्पन्न गटात !
5