Prep+ By Dr. Shailesh J Kolekar
24.5K subscribers
3.05K photos
4 videos
912 files
440 links
Download Telegram
सन १९०५ मध्ये मुख्यत्वे राजकीय हेतूने प्रेरित होऊन इंग्रजांनी बंगालची फाळणी केली. या फाळणीचे कर्तृत्व खालीलपैकी कोणाकडे जाते ?
Anonymous Quiz
55%
लॉर्ड कर्झन
22%
लॉर्ड डफरिन
20%
लॉर्ड हार्डिंग्ज
3%
लॉर्ड लान्सडाऊन
8🥰5👏2
.... याने भारतात इंग्रजी शिक्षणाचा पाया घातला.
Anonymous Quiz
6%
लॉर्ड कर्झन
78%
लॉर्ड मेकॉले
13%
लॉर्ड रिपन
3%
लॉर्ड मिंटो
👍103
"इंग्रज या जगातच नसते, तर काही बिघडले नसते". हे तडफदार विधान खालील पैकी कोणाचे आहे?
Anonymous Quiz
14%
लोकमान्य टिळक
49%
विष्णुशास्त्री चिपळूणकर
35%
स्वातंत्र्यवीर सावरकर
2%
महात्मा फुले
👍14🤡62😁1
🔸 MPSC COMBINE GROUP B PRELIMS 2025 🔸

🔘 मुझफ्फरपुर बॉम्ब खटला
✔️ टिळक ?
✔️ परांजपे ?
✔️ का
🔰 कोणते उत्तर बरोबर ?


व्हीडीओ पाहण्यासाठी आत्ताच खालील लिंक वर क्लिक करा...
🔰🔰🔰🔰🔰
https://youtu.be/rqpbqy4-D44
3🙏1
................ला आधुनिक भारतीय शिक्षणाचा मॅग्राकार्टा म्हटले जाते.
Anonymous Quiz
17%
हंटर कमिशन चा अहवाल 1882
51%
वुड्स चा खलीता 1854
18%
1904 चा विद्यापीठ कायदा
15%
लॉर्ड मेकॉले चा प्रस्ताव 1835
6🥰4
MPSC_COMBINE_Gr_B_Pre_2025,_मुझफ्फरपुर_बॉम्ब_खटला.pdf
5.9 MB
🅾️ मुझफ्फरपुर बॉम्ब खटला

☑️ Join Our Telegram Channel :
@cecawpune
3
"देशाचे दुश्मन" हे पुस्तक कोणी लिहिले?
Anonymous Quiz
2%
महात्मा फुले
80%
दिनकरराव जवळकर
15%
लोकमान्य टिळक
3%
वरीलपैकी नाही
9👍3
Q. महात्मा फुले यांचे सत्सार हे साहित्य कोणत्या स्वरूपात होते?
Anonymous Quiz
16%
नाटक
62%
नियतकालिक
16%
गद्य
6%
पोवाडा
🥰76👍5
"बहिष्कृत हितकारिणी" संघटनेची स्थापना कोणी केली ?
Anonymous Quiz
74%
डॉ.बाबासाहेब आंबेडकर
10%
जवाहरलाल नेहरू
9%
म.जोतिबा फुले
6%
म.गो.रानडे
7🤣7👍2👏2
MPSC_COMBINE_Gr_B_Pre_2025,_मुझफ्फरपुर_बॉम्ब_खटला.pdf
5.9 MB
MPSC_COMBINE_Gr_B_Pre_2025,_मुझफ्फरपुर_बॉम्ब_खटला.pdf
5👌2
28 वी CSPOC परिषद

● 28th Conference of Speakers and Presiding Officers of the Commonwealth (CSPOC)
● तारीख 14 -16 जानेवारी 2026
● ठिकाण - संविधान सदन, संसद भवन परिसर, नवी दिल्ली
● यजमान - भारतीय संसद
● अध्यक्ष - लोकसभा स्पीकर श्री ओम बिर्ला
8
IBPS Recruitment Calendar 2026-27
2
आजचा महत्त्वाचा मंत्रिमंडळ निर्णय.

अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या 1901 पदांच्या आकृतीबंधास मान्यता..!!🔥
5
अठराशे 52 मध्ये स्थापन झालेल्या बॉम्बे असोसिएशन या संस्थेशी संबंध नसलेली व्यक्ती कोण आहे ते ओळखा
Anonymous Quiz
15%
जगन्नाथ नाना शंकर शेठ
16%
भाऊ दाजी लाड
54%
न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे
16%
दादाभाई नवरोजी
9👍5🔥4
31 ऑक्टोबर हा दिवस राष्ट्रीय एकता दिवस म्हणून कोणत्या वर्षापासून साजरा करण्यात येतो
Anonymous Quiz
30%
2014
29%
1950
27%
2000
14%
1995
9🔥6🥱6
खालीलपैकी कोण अखिल भारतीय सेवांचे जनक म्हणून ओळखले जातात ?
Anonymous Quiz
12%
डॉ बाबासाहेब आंबेडकर
66%
वल्लभ भाई पटेल
17%
जवाहरलाल नेहरू
5%
डॉ राजेंद्र प्रसाद
18👏1🤔1
महर्षी दयानंद सरस्वती एक महत्त्वाचे हिंदू धार्मिक विद्वान, सुधारक आणि __________ चे संस्थापक होते.
Anonymous Quiz
26%
थियिसोफिकल सोसाइटी
51%
आर्य समाज
20%
रामकृष्ण मिशन
3%
ब्रह्मा समाज
5😁4