GDS पोस्टमन भरती २०२३
211 subscribers
43 photos
1 video
7 files
57 links
MTS पोस्टमन भरती २०२२
Download Telegram
Forwarded from NET JRF Paper 1 (Prof Madhav Sawale Founder weacademy)
Maharashtra SET results declared...
Check out
सेट रिझल्ट सेट रिझल्ट सेट रिझल्ट सेट रिझल्ट सेट रिझल्ट सेट रिझल्ट सेट रिझल्ट सेट रिझल्ट सेट रिझल्ट सेट रिझल्ट सेट रिझल्ट सेट रिझल्ट सेट रिझल्ट
👇👇👇
https://setexam.unipune.ac.in/Result.aspx
https://setexam.unipune.ac.in/Result.aspx
https://setexam.unipune.ac.in/Result.aspx
https://setexam.unipune.ac.in/Result.aspx
Join-
https://t.me/ugc_net_set_paper_research_apti
https://t.me/ugc_net_set_paper_research_apti

#सेट #SET #Result #Maharashtra #updates #UGC #JRF
Forwarded from महाविद्यापीठ MHU Updates (Prof Madhav Sawale Founder weacademy)
म्हाडा परीक्षा :- उत्तरतालिका दिनांक १०/०२/२०२२ रोजी

प्रत्येक उमेदवारांना त्यांच्या email वर लिंक द्वारे त्याला पाहता येईल . काही प्रश्नाबाबत आक्षेप असतील तर ते नोंदवता येईल

😱 पण ५०० रू. भरावे लागतील.

जॉइन
@Maharashtra_University_Updates
@Maharashtra_University_Updates
Forwarded from रेल्वे भरती RRB NTPC २०२३ (weacademy_online)
डॉ. शांतिश्री धुलीपुडी पंडित :-
» सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील राज्यशास्त्राच्या प्राध्यापिका
» त्यांची जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (JNU) कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली
» त्या JNU च्या पहिल्या महिला कुलगुरू ठरल्या आहेत.
» त्यांनी १९८८ मध्ये गोवा विद्यापीठात अध्यापनाला सुरुवात केली
» १९९३ मध्ये त्या पुणे विद्यापीठात रूजू झाल्या.

जॉईन » @upscmpsc_gs
Forwarded from युपीएससी
UNESCO ने 15 सप्टेंबर 2021 रोजी मुरा-ड्रावा-डॅन्यूब (MDD) ला जगातील पहिले 'पाच-देशीय बायोस्फीअर रिझर्व्ह' म्हणून घोषित केले आहे, असे वर्ल्ड वाइड फंड फॉर नेचर (WWF) च्या निवेदनात म्हटले आहे.बायोस्फीअर रिझर्व्हमध्ये मुरा, द्रावा आणि डॅन्यूब नद्यांचा 700 किलोमीटरचा परिसर आहे आणि ऑस्ट्रिया, स्लोव्हेनिया, क्रोएशिया, हंगेरी आणि सर्बियामध्ये पसरलेला आहे.

रिझर्व्हचे एकूण क्षेत्र - एक दशलक्ष हेक्टर - तथाकथित 'युरोपचे अॅमेझॉन' मध्ये, ते खंडातील सर्वात मोठे नदी संरक्षित क्षेत्र बनवते.

Subscribe
https://t.me/upscmpsc_gs
महाराष्ट्रातील खडक प्रणाली :-

अ. आर्कियन खडक :
हा अतिप्राचीन खडक पूर्व विदर्भा, चंद्रपुर, भंडारा, गडचिरोली, नांदेड जिल्ह्याचा पूर्वभाग आणि सिंधुदुर्गातील काही तालुक्यांमध्ये आढळतो.
ग्रँनाईट, नीस व शिस्ट प्रकारच्या खडकांपासून बनलेल्या या भुस्तरात लोह खनिजांचे विपुल साठे आहेत.

ब. धारवाड खडक :
या श्रेणीच्या खडकांमध्ये ग्रँन्जुलाईट्स, डोलोमाईट, अभ्रक, सिलीमनाईट, हॉर्नब्लेंड, शीष्ट, संगमरवर यांसारखी मौल्यवान खनिजे आढळतात.
पूर्व नागपुर, भंडारा, गोंदिया, सिंधुदुर्ग व कोल्हापूर जिल्ह्यातही धारवाड श्रेणीचे खडक आढळतात.
पुणे, नागपुर, भंडारा, गोंदिया, सिंधुदुर्ग व कोल्हापूर जिल्ह्यातही हा खडक आढळतो.

क. कडप्पा श्रेणींचा खडक :
महाराष्ट्रातील दक्षिण व पूर्व भागात हा खडक आढळतो.
कोल्हापूर जिल्ह्यात या श्रेणीतील खडकात क्वार्टझाईट्स, शेल व चुनखडीचे खडक आहेत.

ड. विंध्ययन खडक :
विंध्ययन श्रेणीतील खडक चंद्रपुर जिल्ह्यातच आढळतात.
हा खडक सुबक बांधकामासाठी उपयुक्त असून दर्जेदार व टिकाऊ असतो.

इ.गोंडवना खडक :
अप्पर पॉलिओझाईक नंतरच्या कालखंडात व्दीपखंडावर अनेक बदल होऊन दख्खनच्या पठारावर स्थानिक पातळीवर हालचाली निर्माण झाल्या.
खोर्‍यांच्या आकाराचा खोलगट भाग निर्माण होऊन तेथे नद्यांनी आणलेल्या गाळाचे संचयन झाले.
कालांतराने त्यात प्राणी, वनस्पतीचे अवशेष व जंगले गाडली गेली व त्याचे दगडी कोळशात रूपांतर झाले.
त्याला ‘गोंडवना खडक‘ असे म्हणतात.
चंद्रपुर, यवतमाळ, गडचिरोली व अमरावती जिल्ह्यात अप्पर गोंडवना खडक आढळतात.

Subscribe
https://t.me/upscmpsc_gs
Forwarded from युपीएससी
युपीएससीची तयारी मराठीतून [UPSC/MPSC]
Free study material
Free online quizzes
Free Audio/Video
Free pdf, eBooks

युपीएससीची संपूर्ण तयारी मराठीतून
t.me/upscmpsc_gs
https://t.me/upscmpsc_gs
Forwarded from महाविद्यापीठ MHU Updates (Prof Madhav Sawale Founder weacademy)
*महाराष्ट्रातील सहा शिक्षकांना ‘राष्ट्रीय आयसीटी पुरस्कार’*

• राज्यातील तीन शिक्षकांचा २०१८ च्या पुरस्काराने सन्मान

• राज्यातील तीन शिक्षकांना २०१९ चा पुरस्कार प्रदान

Subscribe
https://t.me/Maharashtra_University_Updates
Forwarded from Journal Hub India (Prof Madhav Sawale Founder weacademy)
𝐌𝐚𝐡𝐚𝐯𝐢𝐝𝐲𝐚𝐩𝐢𝐭𝐡
𝐌𝐚𝐡𝐚𝐫𝐚𝐬𝐡𝐭𝐫𝐚_𝐔𝐧𝐢𝐯𝐞𝐫𝐬𝐢𝐭𝐲_𝐔𝐩𝐝𝐚𝐭𝐞𝐬

आपल्याला खालील अपडेट्स मिळतील-
🧤 विद्यापीठांचे अपडेट्स
🧤 महाविद्यालयांचे अपडेट्स
🧤 उच्च शिक्षण संबंधित अपडेट्स
🧤 नवनवीन उपक्रम
🧤 सर्कुलर्स
🧤 परिपत्रके
🧤 शासनाचे निर्णय
🧤 यूजीसी, सीएसाआयआर, सीबीएससी
🧤 सत्र परीक्षा
🧤 शिक्षणविषयक नोकऱ्या
तर आजच जॉइन करा आणि मित्रांना ऍड करा

✓जॉइन व्हा
http://t.me/Maharashtra_University_Updates
http://t.me/Maharashtra_University_Updates
http://t.me/Maharashtra_University_Updates
http://t.me/Maharashtra_University_Updates

#Maharashtra #Universities #updates #higher #education #weacademy
श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी या विद्यापीठाची स्थापना
#SNDT #University #MPSC
त्यांनी एका जपानी महिला विद्यापीठाचे माहितीपत्रक पाहिले होते. त्यांच्या मनात भारतीय महिला विद्यापीठाचा विचार येत होता. विद्यापीठाची प्रस्तावना म्हणून त्यांनी माध्यमिक विद्यालयाची स्थापना केली. शिक्षण संस्थांभोवती कार्यकर्त्यांची तटबंदी असावी म्हणून इ.स. १९१०1910 मध्ये ‘निष्काम कर्ममठ‘ या संस्कारपीठाची स्थापना केली.

इ.स. १९१५ मध्ये भरलेल्या अखिल भारतीय सामाजिक परिषदेचे अध्यक्षस्थान अण्णांनी भूषविले.

अध्यक्षीय भाषणात त्यांनी ‘महिला विद्यापीठ‘ या कल्पनेचा पुनरुच्चार केला. ३ जून, इ.स. १९१६ रोजी महिला विद्यापीठाची स्थापना झाली. स्त्रीशिक्षणाची ही धारा विद्यापीठाच्या रूपाने विस्तार पावली. अंत्यजांना आणि स्त्रियांना दुर्बल घटक लेखून त्यांना विद्येपासून वंचित करणाऱ्या समाजात अण्णांनी आपल्या तपोबलावर हा चमत्कार घडविला.

अण्णांच्या कर्तृत्वाने चकित आणि प्रभावित झालेल्या सर विठ्ठलदास ठाकरसी यांनी आपल्या मातोश्री नाथीबाई ठाकरसी यांच्या स्मरणार्थ या विद्यापीठास १५ लाख रुपयांची देणगी दिली. या ‘श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी‘ या विद्यापीठास सरकारने स्वतंत्र विद्यापीठाचा दर्जा दिला. अनेक प्रज्ञावंत महिलांनी विद्यापीठाचे कुलगुरुपद भूषविले. अण्णांना अभिप्रेत असणारे बोधवाक्य विद्यापीठाने शिरोधार्य मानले ते असे- ‘संस्कृता स्त्री पराशक्तिः‘ अण्णांच्या प्रयत्नाने अस्तित्वात आलेल्या प्रत्येक संस्थेचे भरणपोषण केले.

**इंग्लंड, जर्मनी, जपान, अमेरिका या देशांना भेटी देऊन अण्णांनी आपल्या संस्थांची आणि संकल्पांची जाणीव जगाला करून दिली. बर्लिनमध्ये असताना सापेक्षतावादाचे प्रणेते प्रा. अल्बर्ट आइनस्टाईन यांची त्यांनी भेट घेतली. त्यांनी बर्लिनमधली गृहविज्ञानशाळा पाहिली. टोकियोतील महिला विद्यापीठ पाहिले. अनेक राष्ट्रांत स्त्रियांनी चालविलेल्या संस्था पाहिल्या. त्या दर्शनाने सुचलेल्या अनेक नव्या योजना त्यांनी पूर्णत्वास नेल्या. अनेक भारतीय विद्यापीठांनी त्यांना डी.लिट. देऊन सन्मानित केले. पद्मविभूषण' हा किताब त्यांना इ.स. १९५५ साली प्रदान करण्यात आला, तर लगेच इ.स. १९५८ साली त्यांना भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्‍न'ने सन्मानित करण्यात आले. एकशेचार वर्षांचे दीर्घायुष्य देऊन निसर्गानेही त्यांना सन्मानित केले. पुण्यातच ९ नोव्हेंबर, इ.स. १९६२ला त्यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.

धोंडो केशव कर्वे हे आधुनिक महाराष्ट्रातील स्त्री सुधारणा करणारे एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व होते.

आज २०२२ सालीही `कर्वे स्त्री शिक्षण संस्था' दिमाखात उभी आहे, उत्तरोत्तर प्रगती करीत आहे.

Subscribe:
https://t.me/Maharashtra_University_Updates
Forwarded from ई- समर्थ (CompuTech)
आजपासून बँका सकाळी 9 पासून सुरू होतील ! - रिझर्व्ह बँकचे आदेश

⏲️ आज सोमवारपासून बँक सुरू होण्याच्या वेळेत बदल होणार - भारताची मध्यवर्ती बँकने म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने याबाबतचे आदेश जाहीर केले आहेत

कसा आहे आहे आदेश ?

▪️ रिझर्व्ह बँकचे आदेशानुसार 18 एप्रिल 2022 पासून बँका सकाळी 9 वाजेपासून सुरू होतील - पूर्वी बँका दहा वाजेपासून सुरू होत होत्या.

▪️ मात्र बँका बंद होण्याचा टाईम तोच राहणार - यामुळे बँकातील गर्दी कमी होण्यास मदत होईल

▪️ आणि सर्वात महत्वाचे म्हणजे अनेक ऑफीसचा टाईम हा सकाळी दहा वाजेचा असतो - अशा लोकांना सुट्टी न घेता बँकेचे काम करता येतील

All Online Services and Updates
CTech Jalgaon
https://t.me/computech01
https://t.me/computech01
Channel name was changed to «MTS पोस्टमन भरती २०२२»
𝐌𝐚𝐡𝐚𝐯𝐢𝐝𝐲𝐚𝐩𝐢𝐭𝐡
𝐌𝐚𝐡𝐚𝐫𝐚𝐬𝐡𝐭𝐫𝐚_𝐔𝐧𝐢𝐯𝐞𝐫𝐬𝐢𝐭𝐲_𝐔𝐩𝐝𝐚𝐭𝐞𝐬

आपल्याला खालील अपडेट्स मिळतील-
🧤 विद्यापीठांचे अपडेट्स
🧤 महाविद्यालयांचे अपडेट्स
🧤 उच्च शिक्षण संबंधित अपडेट्स
🧤 नवनवीन उपक्रम
🧤 सर्कुलर्स
🧤 परिपत्रके
🧤 शासनाचे निर्णय
🧤 यूजीसी, सीएसाआयआर, सीबीएससी
🧤 सत्र परीक्षा
🧤 शिक्षणविषयक नोकऱ्या
तर आजच जॉइन करा आणि मित्रांना ऍड करा

✓जॉइन व्हा
http://t.me/Maharashtra_University_Updates
http://t.me/Maharashtra_University_Updates
http://t.me/Maharashtra_University_Updates
http://t.me/Maharashtra_University_Updates

#Maharashtra #Universities #updates #higher #education #weacademy
Steno 2022.pdf
28.6 MB
एमपीएससी जाहिरात क्रमांक : ४४/२०२२

महाराष्ट्र शासनाच्या मंत्रालयीन प्रशासकीय विभाग तसेच बृहन्मुंबईतील विविध शासकीय कार्यालयातील टंकलेखक/लघुटंकलेखक गटसंवर्गातील पद भरती करीता विहित ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

1. सर्व जाहिराती एकत्र

- उच्चश्रेणी लघुलेखक गट ब (मराठी)
- उच्चश्रेणी लघुलेखक गट ब (इंग्रजी)
- निम्नश्रेणी लघुलेखक गट ब (मराठी)
- निम्नश्रेणी लघुलेखक गट ब (इंग्रजी)
- लघु टंकलेखक गट क (मराठी)
- लघु टंकलेखक गट क (इंग्रजी)

2. उपलब्ध पदसंख्या:- 214

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा https://t.me/mpsc_prelim
🟠Nexo ने जगातील पहिले क्रिप्टो-बॅक्ड पेमेंट कार्ड “Nexo Card” लाँच केले

🔹Nexo ने जगातील पहिले “क्रिप्टो-बॅक्ड” पेमेंट कार्ड लॉन्च करण्यासाठी जागतिक पेमेंट कंपनी मास्टरकार्डशी हातमिळवणी केली आहे . 

🔸इलेक्ट्रॉनिक मनी फर्म DiPocket ही Nexo ची कार्ड जारीकर्ता आहे. 

🔹कार्डला किमान परतफेड, मासिक किंवा निष्क्रियता शुल्काची आवश्यकता नाही. 

🔸दरमहा 20,000 युरो पर्यंत कोणतेही FX शुल्क नाही . 

🔹20% किंवा त्यापेक्षा कमी कर्ज-ते-मूल्य गुणोत्तर राखणाऱ्या ग्राहकांसाठी व्याज 0% वर राहते.

जॉइन
https://t.me/mpsc_prelim
https://t.me/mpsc_prelim

#weacademy #updates #MPSC
👍1
Forwarded from युपीएससी
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
weacademy तर्फे आपणांसर्वांना नागरी सेवा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🐘


#UPSC #weacademy #IAS #Marathi
Join-
https://t.me/upscmpsc_gs
👍1