GDS पोस्टमन भरती २०२३
211 subscribers
43 photos
1 video
7 files
57 links
MTS पोस्टमन भरती २०२२
Download Telegram
Forwarded from युपीएससी
🌟 एमपीएससी पूर्व_MPSC Prelim 2023- 2024 🎯

🔝अभ्यासपूर्ण मटेरियल
🔝दररोज मोफत टेस्ट
🔝तज्ञांचे मोफत मार्गदर्शन
🔝मराठी/इंग्रजी माध्यमातून तयारी
🔝मोफत ईबुक्स आणि अभ्याससाहित्य
🔝पूर्वपरीक्षेत अगोदर विचारलेल्या प्रश्नांची तयारी

तर आताच जॉईन व्हा आणि आपल्या सर्व दोस्तांना सुद्धा शेयर करून जोडून घ्या..
जास्तीत जास्त परीक्षार्थी वाढले कि काम करण्याचा हुरूप येतो..
तर मग जॉईन व्हा या फ्री आणि समान स्पर्धात्मक Channel ला

https://t.me/mpsc_prelim
https://t.me/mpsc_prelim

#mpsc #upsc #forward #marathi #prelim #pune #maharashtra #loksatta #purv #pariksha #pyq #channel #shaer #vyakran
👍1
Forwarded from Gadchiroli Police Bharti 2025-2026 (Suraj Nagapure)
Join @only_marathi_grammar

336. सर्वनामाप्रमाणे दिसणारा शब्द नामाप्रमाणे येऊन त्याने नामाची वस्तू कशी आहे असे दाखवले तर त्या शब्दास ........ म्हणतात.
Anonymous Quiz
21%
सर्वनाम
22%
नाम
29%
सर्वनामोत्पन्न
27%
सार्वनामिक विशेषण
👍2
Forwarded from Gadchiroli Police Bharti 2025-2026 (Suraj Nagapure)
Join @only_marathi_grammar

337. आम्हा मुलांना कोण विचारतो? विशेषणाचा प्रकार ओळखा.
Anonymous Quiz
39%
प्रश्नार्थक विशेषण
22%
अनिश्चित विशेषण
31%
सार्वनामिक विशेषण
7%
नामसाधित विशेषण
Forwarded from Gadchiroli Police Bharti 2025-2026 (Suraj Nagapure)
Join @only_marathi_grammar

338. 'जाणारा काळ पुढेच जात राहतो,' हे विधान कोणत्या विशेषण प्रकारातील आहे?
Anonymous Quiz
11%
नामसाधित विशेषण
29%
सर्वनामसाधित विशेषण
41%
धातुसाधित विशेषण
20%
अव्ययसाधित विशेषण
👍1
Forwarded from Gadchiroli Police Bharti 2025-2026 (Suraj Nagapure)
Join @only_marathi_grammar

339. मागून आला नि तिखट झाला, हे विधान कोणत्या विशेषण प्रकारातील आहे?
Anonymous Quiz
24%
अव्ययसाधित विशेषण
29%
सर्वनामसाधित विशेषण
29%
नामसाधित विशेषण
18%
धातुसाधित विशेषण
Forwarded from Gadchiroli Police Bharti 2025-2026 (Suraj Nagapure)
Join @only_marathi_grammar

340. रामा फार जवळा आहे. या वाक्यातील ' उतावळा' या विशेषणाचे विशेषण ओळखा.
Anonymous Quiz
18%
रामा
17%
आहे
43%
फार
22%
उतावळा
👍2
Forwarded from Gadchiroli Police Bharti 2025-2026 (Suraj Nagapure)
Join @only_marathi_grammar

341. 'स्पर्धेत पहिला, दुसरा, तिसरा असे स्पर्धक निवडले जातील.' अधोरेखित शब्दांचा विशेषण प्रकार ओळखा.
Anonymous Quiz
51%
क्रमवाचक विशेषणे
24%
आवृत्तीवाचक विशेषण
15%
पृथकत्ववाचक विशेषणे
10%
गुण विशेषण
Forwarded from Gadchiroli Police Bharti 2025-2026 (Suraj Nagapure)
Join @only_marathi_grammar

343. 'हसरे फुल' या उदाहरणातील ' हसरे ' हे ........ विशेषण आहे.
Anonymous Quiz
37%
धातु साधित
33%
नाम साधित
25%
विधी विशेषण
4%
यापैकी नाही
Forwarded from Gadchiroli Police Bharti 2025-2026 (Suraj Nagapure)
Join @only_marathi_grammar

344. 'श्रीमंत माणसांना गर्व असतो.' या वाक्यातील विशेषण ओळखून त्याचा प्रकार सांगा.
Anonymous Quiz
19%
श्रीमंत - दर्शक विशेषण
35%
गर्व - सार्वनामिक विशेषण
32%
श्रीमंत माणसांना - संबंधी विशेषण
14%
श्रीमंत - नामसदृश्य विशेषण
Forwarded from Gadchiroli Police Bharti 2025-2026 (Ashish Ramteke)
भारताची पहिली महिला केंद्रीय मंत्री कोण ?
Anonymous Quiz
19%
इंदिरा गांधी
34%
सरोजिनी नायडू
29%
सुचिता कृपलानी
18%
राजकुमारी अमृता कौर
👍1
Forwarded from Gadchiroli Police Bharti 2025-2026 (Suraj Nagapure)
Join @only_marathi_grammar

345. धातूंना प्रत्यय लागून जे साधित शब्द तयार होतात त्यांना काय म्हणतात?
Anonymous Quiz
17%
उपसर्ग
41%
शब्दयोगी अव्यय
22%
प्रत्यय
20%
कृदंते
Forwarded from Gadchiroli Police Bharti 2025-2026 (Suraj Nagapure)
Join @only_marathi_grammar

347. जा, ये, कर, बस, बोळ, पी इत्यादी हे शब्द, शब्द प्रकाराच्या कोणत्या प्रकारात येतात?
Anonymous Quiz
28%
सिद्ध शब्द
41%
साधित शब्द
21%
उपसर्ग
9%
तत्सम शब्द
Forwarded from Gadchiroli Police Bharti 2025-2026 (Suraj Nagapure)
Join @only_marathi_grammar

348. धातूला विविध प्रत्यय लागून क्रिया अपुरी दाखविणाऱ्या शब्दांना काय म्हणतात ?
Anonymous Quiz
37%
कृदंत
35%
क्रियाविशेषण
22%
क्रियापद
7%
विशेषण
Forwarded from Gadchiroli Police Bharti 2025-2026 (Suraj Nagapure)
Join @only_marathi_grammar

349. कर्ता शोधताना प्रथम वाक्यातील क्रियापदाचा मूळ धातू शोधून काढावा व त्याला -णारा प्रत्यय लावून कोण असा प्रश्न करावा, म्हणजे करता मिळतो.
Anonymous Quiz
14%
वाक्याचा उत्तरार्ध बरोबर.
36%
वाक्याचा पूर्वार्ध बरोबर.
44%
संपूर्ण वाक्य बरोबर.
5%
संपूर्ण वाक्य चूक.
Forwarded from Gadchiroli Police Bharti 2025-2026 (Suraj Nagapure)
Join @only_marathi_grammar

350. धातूंना विविध प्रत्यय लागून क्रिया अपुरी दाखविणाऱ्या शब्दास काय म्हणतात ?
Anonymous Quiz
14%
उभयान्वयी
61%
कृदंते
20%
विशेषण
6%
सर्वनाम
Forwarded from Gadchiroli Police Bharti 2025-2026 (Suraj Nagapure)
Join @only_marathi_grammar

351. खाली दिलेल्या पर्यायातून अकर्मक धातू असलेल्या शब्दांचा पर्याय लिहा.
Anonymous Quiz
23%
सळसळ, खळखळ, थरथर, कूडकूड
35%
नासका, सडका, कुज, खराब
29%
हुशार, चलाख, तरबेज, पारंगत
14%
मोडले, उघडले, तोडले, बांधले
Forwarded from Gadchiroli Police Bharti 2025-2026 (Suraj Nagapure)
Join @only_marathi_grammar

352. पर्यायी उत्तरांतील कोणते धातू साधित गटाबाहेरचे आहे?
Anonymous Quiz
19%
कर
29%
तूट
38%
लाभ
13%
फोड
Forwarded from Gadchiroli Police Bharti 2025-2026 (Suraj Nagapure)
Join @only_marathi_grammar

353. लढाऊ या धातुसाधिताची रचना पुढीलपैकी कोणता प्रत्यय जोडून झालेली आहे?
Anonymous Quiz
18%
ऊ योग्यतादर्शक
42%
आऊ योग्यतादर्शक
32%
प्रत्यय जोडलेला नाही
8%
शून्य प्रत्यय
👍1