पेपर 1 : 100 गुण (मेरिटसाठी ग्राह्य असणारा पेपर)
: वेळ 90 मिनिटे
: वस्तुनिष्ठ बहुपर्यायी
: नकारात्मक गुण पद्धत नाही.
: ऑनलाईन (Computer Based)
A) सामान्य ज्ञान - 30 प्रश्न
एका घटकावर 4 ते 8 प्रश्न
★ भारताचा भूगोल
★ नागरिकशास्त्र
★ सामान्य ज्ञान GK
★ भारतीय संस्कृती आणि भारताचा
स्वातंत्र्य लढा
★ नीतिशास्त्र आणि नैतिक अभ्यास.
: वेळ 90 मिनिटे
: वस्तुनिष्ठ बहुपर्यायी
: नकारात्मक गुण पद्धत नाही.
: ऑनलाईन (Computer Based)
A) सामान्य ज्ञान - 30 प्रश्न
एका घटकावर 4 ते 8 प्रश्न
★ भारताचा भूगोल
★ नागरिकशास्त्र
★ सामान्य ज्ञान GK
★ भारतीय संस्कृती आणि भारताचा
स्वातंत्र्य लढा
★ नीतिशास्त्र आणि नैतिक अभ्यास.
B) मुलभूत अंकगणित 40 प्रश्न
एका घटकावर 4 ते 8 गुण
★ BODMAS (कंचेभागूबेव)
★ शेकडेवारी
★ नफा तोटा
★ सरळव्याज/ चक्रवाढव्याज
★ सरासरी
★ वेळ आणि काम
★ एकमान पद्धत/ समीकरने
एका घटकावर 4 ते 8 गुण
★ BODMAS (कंचेभागूबेव)
★ शेकडेवारी
★ नफा तोटा
★ सरळव्याज/ चक्रवाढव्याज
★ सरासरी
★ वेळ आणि काम
★ एकमान पद्धत/ समीकरने
C) तार्किक आणि विश्लेषणात्मक क्षमता (बुद्धिमापन चाचणी)
★ शाब्दिक : कोड, नातेसंबंध, दिशा,
कालमापन, वर्णमाला, संख्यामाला
★ अशाब्दिक - आकृत्या, चिन्हे, प्रतिमा,ठोकळे

पेपर 2 : 60 गुण
(फक्त पासिंग आवश्यक मेरिटसाठी गुण धरले जाणार नाहीत)
: वेळ 45 मिनिटे
: वस्तुनिष्ठ बहुपर्यायी व वर्णनात्मक
★ शब्दसंग्रह: मराठी शब्दाचा इंग्रजी शब्द
ओळखा- 15 गुण
★ शब्दसंग्रह: इंग्रजी शब्दाचा मराठी
शब्द ओळखा- 15 गुण

★ निबंध लेखन: 3 पैकी कोणत्याही एका विषयावर
: शब्दमर्यादा 80 ते 100 शब्द
: निबंध मराठीतून असेल.
★ पत्रलेखन : 3 पैकी कोणत्याही एका विषयावर
: शब्दमर्यादा 80 ते 100 शब्द
: पत्रलेखन मराठीतून असेल.
(टीप: निबंध व पत्रलेखन पेन व
कागदावर वर्णनात्मक)

Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from MPSC Geography | एमपीएससी भूगोल
चंद्रपूर, गडचिरोलीतील वनक्षेत्रात घट; राज्यासमोरील चिंता वाढली. @mpsc_psi_sti
राज्यासमोरील चिंता वाढली
नागपूर : राज्याच्या वनक्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या चंद्रपूर आणि गडचिरोली या दोन्ही जिल्ह्यांनी मागील २०१९च्या तुलनेत २०२१ मध्ये सर्वाधिक वनक्षेत्र गमावल्याने राज्यासमोरची चिंता वाढली आहे. राज्याचे वनक्षेत्रात २० टक्क्यांनी वाढ झाली असली तरीही या दोन जिल्ह्यात वाढीऐवजी मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.
भारतीय वनसर्वेक्षण अहवाल नुकताच जाहीर झाला. या अहवालात महाराष्ट्रातील अति घनदाट व घनदाट वनक्षेत्रात २०१९च्या तुलनेत अनुक्रमे १३ चौ. किमी आणि १७ चौ. किमीने वाढ झाल्याची नोंद आहे. मात्र, या वाढीचा आनंद साजरा करताना दोन प्रमुख जिल्ह्यांमध्ये कमी झालेल्या वनक्षेत्राकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. कारण, राज्यातील सर्वाधिक वाघांचे आणि वन्यप्राण्यांचे ते आश्रयस्थान आहे. त्यामुळे खाणी किंवा तत्सम प्रकल्पांना वनक्षे़त्र देताना शासनाला गांभिर्याने विचार करावा लागणार आहे. या घनदाट जंगल परिसरात काही प्रकल्प आली आहेत तर काही येण्याच्या तयारीत आहेत. या अहवालानंतर तरी शासनाला जाग येईल, अशी अपेक्षा या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, २०१९च्या तुलनेत २०२१ मध्ये चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याने सर्वाधिक वनक्षेत्र गमावले असताना गोंदिया आणि बुलढाणा जिल्ह्यातील वनक्षेत्रात मात्र सर्वाधिक वाढ झाली आहे. भारतीय वनसर्वेक्षण अहवालात अति घनदाट, घनदाट आणि वनआच्छादनाच्या वर्गीकरणाअंतर्गत नोंदणीकृत जिल्ह्यांसाठी २०१९च्या तुलनेत झालेली वाढ आणि नुकसानीची नोंद आहे. मात्र, त्याचवेळी अति घनदाट, घनदाट आणि विरळ जंगलासारख्या विविध वनवर्गातील बदलांचा अहवालात स्पष्टपणे उल्लेख करण्यात आलेला नाही.
जिल्ह्यानुसार परिस्थिती
विदर्भातील गोंदिया, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, अकोला आणि अमरावती या जिल्ह्यांनी वनक्षेत्रामध्ये एकूण ७.०२ चौ. किमी, ३.०८ चौ. किमी, २.८६ चौ. किमी, २.३४ चौ. किमी, १.१६ चौ. किमी, ०.३४ चौ. किमीने वाढ नोंदवली आहे तर त्याचवेळी गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, भंडारा आणि वाशिम या जिल्ह्यांनी अनुक्रमे १४.१२ चौ. किमी, ४.१९ चौ. किमी, १.५९ चौ. किमी आणि ०.३७ चौ. किमीने वनक्षेत्र गमावले आहे.
जॉइन करा आणि शेअर करा
@mpsc_psi_sti

Forwarded from आरोग्य विभाग मेगाभरती 2026
प्रसिद्ध सर्व जाहिरातीस अनुसरून अर्ज भरण्याची प्रक्रिया स्थगित करण्यात येत आहे. तांत्रिक अडचण दूर झाल्यानंतर पुन्हा सूचना देण्यात येईल तसेच सर्व जाहिरातीस अनुसरून अर्ज सादर करण्यास पुरेशी मुदत देण्यात येईल..
जॉइन
एमपीएससी मराठी
@mpsc_marathi_weacademy
@mpsc_marathi_weacademy
जॉइन
एमपीएससी मराठी
@mpsc_marathi_weacademy
@mpsc_marathi_weacademy
भारतीय पोस्ट ग्रामीण डाक सेवक 2021 चा निकाल जाहीर करण्यात आला आहे.ज्यांनी फार्म भरले त्यांनी वेबसाईटवर जाऊन पहावे. निकाल सर्वाधिक टक्केवारी नुसार लावला आहे.
Forwarded from एमपीएससी राज्यव्यवस्था (MPSC Polity)
भारतीय निवडणूक आयोग (कलम 324)मध्ये निवडणूक आयोग तरतुदी.
निवडणूक आयोग स्थापना 25 जानेवारी 1950.
निवडणूक आयोग घटनात्मक सर्वोच्च संस्था.
25 जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवस
पहिले मुख्य निवडणूक आयुक्त - सुकुमार सेन
23 वे मुख्य निवडणूक आयुक्त - सुनील अरोरा
24 वे मुख्य निवडणूक आयुक्त - सुशील चंद्र (12 एप्रिल 2021पासून )
जॉइन MPSC HRD
@mpsc_hrd

Forwarded from एमपीएससी मानव संसाधन विकास_मानवी हक्क

UGC UPSC/MPSC Coaching Programme (2021-2022) Last Date to Apply extended to 31st January, 2022.
http://sppudocs.unipune.ac.in/sites/news_events/Lists/News%20and%20Announcements/DispForm.aspx?ID=5930
#SPPU #MPSC #UPSC
Join us @mpsc_hrd

Forwarded from महाविद्यापीठ MHU Updates (Prof Madhav Sawale Founder weacademy)
⚠️ #Harkat घेण्याबाबत ⚠️
सदर उत्तरतालिके संदर्भात उमेदवारांना हरकती सादर करावयाच्या असल्यास त्यांनी आयोगाकडून दिनांक १७ नोव्हेंबर, २०२१ रोजी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द केलेल्या प्रसिध्दीपत्रकातील तरतुदीनुसारच ऑनलाईन पध्दतीने सादर कराव्यात.
विहित ऑनलाईन पध्दती व्यतिरिक्त अन्य कोणत्याही नमुन्यातील अथवा अन्य कोणत्याही मार्गाने/पध्दतीने सादर केलेल्या हरकती कोणत्याही परिस्थितीत स्वीकारल्या जाणार नाहीत.
यासंदर्भात दिनांक ०३ फेब्रुवारी, २०२२ पर्यंत आयोगाकडे पोहोचलेल्या हरकतींचीच दखल घेतली जाईल. तद्नंतर आलेल्या हरकती विचारात घेतल्या जाणार नाहीत, याची कृपया नोंद घ्यावी.
Join
https://t.me/Maharashtra_University_Updates

♡ ㅤ ⎙ㅤ ⌲
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ

Forwarded from NET JRF Paper 1 (Prof Madhav Sawale Founder weacademy)
Maharashtra SET results declared...
Check out
सेट रिझल्ट सेट रिझल्ट सेट रिझल्ट सेट रिझल्ट सेट रिझल्ट सेट रिझल्ट सेट रिझल्ट सेट रिझल्ट सेट रिझल्ट सेट रिझल्ट सेट रिझल्ट सेट रिझल्ट सेट रिझल्ट
👇👇👇
https://setexam.unipune.ac.in/Result.aspx

Join-
https://t.me/ugc_net_set_paper_research_apti

#सेट #SET #Result #Maharashtra #updates #UGC #JRF
Check out
सेट रिझल्ट सेट रिझल्ट सेट रिझल्ट सेट रिझल्ट सेट रिझल्ट सेट रिझल्ट सेट रिझल्ट सेट रिझल्ट सेट रिझल्ट सेट रिझल्ट सेट रिझल्ट सेट रिझल्ट सेट रिझल्ट
👇👇👇
https://setexam.unipune.ac.in/Result.aspx
https://setexam.unipune.ac.in/Result.aspx
https://setexam.unipune.ac.in/Result.aspx
https://setexam.unipune.ac.in/Result.aspx
Join-
https://t.me/ugc_net_set_paper_research_apti
https://t.me/ugc_net_set_paper_research_apti
#सेट #SET #Result #Maharashtra #updates #UGC #JRF
Forwarded from महाविद्यापीठ MHU Updates (Prof Madhav Sawale Founder weacademy)
म्हाडा परीक्षा :- उत्तरतालिका दिनांक १०/०२/२०२२ रोजी
प्रत्येक उमेदवारांना त्यांच्या email वर लिंक द्वारे त्याला पाहता येईल . काही प्रश्नाबाबत आक्षेप असतील तर ते नोंदवता येईल
😱 पण ५०० रू. भरावे लागतील.
जॉइन
@Maharashtra_University_Updates

Forwarded from UPSC
Forwarded from रेल्वे भरती RRB NTPC २०२३ (weacademy_online)
डॉ. शांतिश्री धुलीपुडी पंडित :-
» सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील राज्यशास्त्राच्या प्राध्यापिका
» त्यांची जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (JNU) कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली
» त्या JNU च्या पहिल्या महिला कुलगुरू ठरल्या आहेत.
» त्यांनी १९८८ मध्ये गोवा विद्यापीठात अध्यापनाला सुरुवात केली
» १९९३ मध्ये त्या पुणे विद्यापीठात रूजू झाल्या.
जॉईन » @upscmpsc_gs

Forwarded from महाराष्ट्र पोलीस भरती
Forwarded from युपीएससी
UNESCO ने 15 सप्टेंबर 2021 रोजी मुरा-ड्रावा-डॅन्यूब (MDD) ला जगातील पहिले 'पाच-देशीय बायोस्फीअर रिझर्व्ह' म्हणून घोषित केले आहे, असे वर्ल्ड वाइड फंड फॉर नेचर (WWF) च्या निवेदनात म्हटले आहे.बायोस्फीअर रिझर्व्हमध्ये मुरा, द्रावा आणि डॅन्यूब नद्यांचा 700 किलोमीटरचा परिसर आहे आणि ऑस्ट्रिया, स्लोव्हेनिया, क्रोएशिया, हंगेरी आणि सर्बियामध्ये पसरलेला आहे.
रिझर्व्हचे एकूण क्षेत्र - एक दशलक्ष हेक्टर - तथाकथित 'युरोपचे अॅमेझॉन' मध्ये, ते खंडातील सर्वात मोठे नदी संरक्षित क्षेत्र बनवते.
Subscribe
https://t.me/upscmpsc_gs
रिझर्व्हचे एकूण क्षेत्र - एक दशलक्ष हेक्टर - तथाकथित 'युरोपचे अॅमेझॉन' मध्ये, ते खंडातील सर्वात मोठे नदी संरक्षित क्षेत्र बनवते.
Subscribe
https://t.me/upscmpsc_gs
Forwarded from MPSC Geography | एमपीएससी भूगोल
महाराष्ट्रातील खडक प्रणाली :-
अ. आर्कियन खडक :
हा अतिप्राचीन खडक पूर्व विदर्भा, चंद्रपुर, भंडारा, गडचिरोली, नांदेड जिल्ह्याचा पूर्वभाग आणि सिंधुदुर्गातील काही तालुक्यांमध्ये आढळतो.
ग्रँनाईट, नीस व शिस्ट प्रकारच्या खडकांपासून बनलेल्या या भुस्तरात लोह खनिजांचे विपुल साठे आहेत.
ब. धारवाड खडक :
या श्रेणीच्या खडकांमध्ये ग्रँन्जुलाईट्स, डोलोमाईट, अभ्रक, सिलीमनाईट, हॉर्नब्लेंड, शीष्ट, संगमरवर यांसारखी मौल्यवान खनिजे आढळतात.
पूर्व नागपुर, भंडारा, गोंदिया, सिंधुदुर्ग व कोल्हापूर जिल्ह्यातही धारवाड श्रेणीचे खडक आढळतात.
पुणे, नागपुर, भंडारा, गोंदिया, सिंधुदुर्ग व कोल्हापूर जिल्ह्यातही हा खडक आढळतो.
क. कडप्पा श्रेणींचा खडक :
महाराष्ट्रातील दक्षिण व पूर्व भागात हा खडक आढळतो.
कोल्हापूर जिल्ह्यात या श्रेणीतील खडकात क्वार्टझाईट्स, शेल व चुनखडीचे खडक आहेत.
ड. विंध्ययन खडक :
विंध्ययन श्रेणीतील खडक चंद्रपुर जिल्ह्यातच आढळतात.
हा खडक सुबक बांधकामासाठी उपयुक्त असून दर्जेदार व टिकाऊ असतो.
इ.गोंडवना खडक :
अप्पर पॉलिओझाईक नंतरच्या कालखंडात व्दीपखंडावर अनेक बदल होऊन दख्खनच्या पठारावर स्थानिक पातळीवर हालचाली निर्माण झाल्या.
खोर्यांच्या आकाराचा खोलगट भाग निर्माण होऊन तेथे नद्यांनी आणलेल्या गाळाचे संचयन झाले.
कालांतराने त्यात प्राणी, वनस्पतीचे अवशेष व जंगले गाडली गेली व त्याचे दगडी कोळशात रूपांतर झाले.
त्याला ‘गोंडवना खडक‘ असे म्हणतात.
चंद्रपुर, यवतमाळ, गडचिरोली व अमरावती जिल्ह्यात अप्पर गोंडवना खडक आढळतात.

Telegram
युपीएससी
युपीएससीची तयारी मराठीतून [UPSC/MPSC]
Free study material
Free online quizzes
Free Audio/Video
Free pdf, eBooks
युपीएससीची संपूर्ण तयारी मराठीतून
t.me/upscmpsc_gs
Free study material
Free online quizzes
Free Audio/Video
Free pdf, eBooks
युपीएससीची संपूर्ण तयारी मराठीतून
t.me/upscmpsc_gs