राज्यशात्र | Indian Polity Notes
5.89K subscribers
2.7K photos
104 files
6.63K links
Download Telegram
462) संविधान सभेच्या तात्पुरत्या अध्यक्षपदासाठी डॉ. सच्चिदानंद सिन्हा यांचे नाव कोणी सुचविले होते ?
Anonymous Quiz
51%
जे. बी. कृपलानी
18%
डॉ. बी. आर. आंबेडकर
23%
सी. राजगोपालचारी
8%
टी.टी. कृष्णम्माचारी
465) भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी भारतीय घटना समितीची एकूण किती अधिवेशने झाली ?
Anonymous Quiz
61%
11
20%
16
15%
114
4%
165
466) स्थानिक शासन' या विषयाचा समावेश भारतीय संविधानाच्या 7 व्या सूचीतील..... यादीमधे करण्यात आला आहे ?
Anonymous Quiz
13%
संघ
48%
राज्य
34%
समवर्ती
5%
उर्वरीत अधिकार
467) जर संसदेला राज्यसुचीतील बाबींवर केंद्राचा कायदा करावयाचा असेल तर किती राज्यांनी तशी विनंती संसदेला केली पाहिजे ?
Anonymous Quiz
7%
किमान एक राज्य
36%
दोन / अधिक राज्य
32%
अर्ध्यापेक्षा जास्त राज्य
26%
2/3 राज्य
468) "भारतीय राज्यघटनेतील सातव्या परिशिष्टामध्ये राज्यसुचीमध्ये नमूद केलेला/ले कोणता /ते विषय राष्ट्रीय राजधानी दिल्ली शासनाच्या कार्यक्षेत्रातून विशेषत्वाने वगळण्यात आला/ले?
अ) सार्वजनिक सुरक्षा
ब) पोलिस क) जमीन ड) कर"
Anonymous Quiz
18%
ब फक्त
28%
अ, ब
31%
अ, ब, क
24%
अ, ब, क आणि ड
469) भारतीय राज्य घटनेच्या ‘सामाईक सूचीत'खालीलपैकी कोणता विषय आहे ?
Anonymous Quiz
42%
सामाजिक सुरक्षा व सामाजिक विमा, रोजगार व बेकारी
43%
सार्वजनिक आरोग्य व स्वच्छता
9%
पथकर
6%
विमा
470) भारताशिवाय अन्य कोणत्या लोकशाही राष्ट्राच्या राज्यघटनेमध्ये नागरिकांच्या मुलभूत कर्तव्यांची यादी समाविष्ट केली आहे ?
Anonymous Quiz
32%
अमेरिका
35%
जपान
25%
कॅनडा
8%
फ्रान्स
471) अध्यक्ष किंवा सदस्य म्हणून पदग्रहण करण्याच्या दिवशी लोकपाल (अध्यक्ष किंवा सदस्य) यांचे कमीत कमी वय किती असले पाहिजे?
Anonymous Quiz
24%
65 पेक्षा कमी नाही
29%
45 पेक्षा कमी नाही
19%
30 पेक्षा कमी नाही
28%
35 पेक्षा कमी नाही
संपूर्ण जनरल नॉलेज Live बॅच

पोलीस भरती Special GK,GS Batch

Download App link 👇

https://bit.ly/VidarbhaAcademy
February 29, 2024

राज्यात १७ हजार पोलीस मेगा भरतीची जाहिरात १ मार्चला!

https://www.mpscexams.com/maharashtra-police-bharti-2024/
Forwarded from Vidarbha Academy (MPSCExams.com)
संपूर्ण जनरल नॉलेज Live बॅच

पोलीस भरती Special GK,GS Batch

Free डेमो लेक्चर्स उपलब्ध

Download App link 👇

https://bit.ly/VidarbhaAcademy
टेलिग्राम लवकरच बंद पडणार आहे
त्यामुळे आता इथून पुढे महत्वाचे अपडेट्स हे खालील व्हाट्सअप चॅनल वर भेटतील.

🙏 सर्वांनी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा 🙏🙏

https://whatsapp.com/channel/0029Vaml2Bc3GJOrLW0OcS2I