449) महाराष्ट्र प्रशासकीय सुधारणा समिती (1968) च्या शिफारशीनुसार राज्य सरकारने सचिवालयामध्ये .......... पध्दतीचा स्विकार केला.
Anonymous Quiz
18%
सहाय्यक अधिकारी
47%
सल्लागार समिती
27%
कक्ष अधिकारी
8%
मुख्य अधिकारी
450) घटकराज्यातील महाधिवक्ता यांची नेमणूक कोण करतात ?
Anonymous Quiz
7%
मुख्यमंत्री
34%
राष्ट्रपती
58%
राज्यपाल
1%
पंतप्रधान
Forwarded from Vidarbha Academy (K Manish)
YouTube
SSC-GD 2021 व 2023 मध्ये झालेल्या पेपरचे विश्लेषण टॉपिकनुसार (पाण्याची टाकी व नळ)
नवनवीन अपडेट्स साठी MPSCExams Online Academy हे चॅनेल like , Subscribe आणि share करा.
➥ Download our Vidarbha Academy App From Playstore Link Given In Below
https://bit.ly/VidarbhaAcademyApp
Join Whatsapp Channel
https://whatsapp.com/channel/0029Va…
➥ Download our Vidarbha Academy App From Playstore Link Given In Below
https://bit.ly/VidarbhaAcademyApp
Join Whatsapp Channel
https://whatsapp.com/channel/0029Va…
Forwarded from MPSCExams.Com - मराठी नोकरी मार्गदर्शन
451) महाराष्ट्र शासनाने ....... यांचे सेवानिवृत्तीचे वय 58 वरून 60 वर्षे असे वाढविले आहे.
Anonymous Quiz
39%
a आणि b प्रवर्गातील अधिकारी.
24%
c प्रवर्गातील शासकीय सेवक.
29%
a प्रवर्गातील वैद्यकीय अधिकारी.
8%
a प्रवर्गातील अधिकारी
452) केंद्राकडून राज्यांना निर्देश देण्याची कल्पना आपल्या घटनाकारांनी ....... कडून घेतली आहे.
Anonymous Quiz
7%
1909 चा कायदा
26%
1919 चा भारत सरकार कायदा.
59%
1935 चा भारत सरकार कायदा.
7%
1947 चा भारतीय स्वातंत्र्य कायदा.
453) भारत सरकार कायदा, 1935 प्रमाणे केलेल्या मुंबई प्रांताच्या विधान परिषदेची पहिली सभा 20 जुलै 1937 रोजी........ येथे झाली.
Anonymous Quiz
36%
मुंबई
37%
पुणे
25%
नागपूर
2%
औरंगाबाद
454) भारताच्या संविधानाची तत्त्वे / सिद्धांत निर्धारित करण्यासाठी 19 1928 रोजी मुंबईमध्ये संपन्न सर्वपक्षीय अधिवेशनात कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली ?
Anonymous Quiz
18%
सच्चिदानंद सिन्हा
29%
डॉ. राजेंद्र प्रसाद
37%
पं. मोतीलाल नेहरू
16%
पं. जवाहरलाल नेहरू
455) भारतीय प्रशासनामध्ये सनदी सेवकांच्या भरतीसाठी खुल्यास्पर्धेचे तत्त्व सर्वप्रथम कोणत्या कायद्यानुसार स्वीकारले गेले?
Anonymous Quiz
21%
रेग्युलेटींग अॅक्ट 1773
29%
चार्टर अॅक्ट 1833
29%
चार्टर अॅक्ट 1853
21%
इंडियन कौन्सील अॅक्ट 1861
456) 1935 च्या भारत सरकार कायद्यात कशाची तरतुद होती ?
Anonymous Quiz
22%
प्रौढ मताधिकार
29%
साम्राज्यांतर्गत शासनाधिकार
12%
सापेक्ष स्वायत्तता.
37%
प्रांतिक स्वायत्तता
457) ब्रिटीश काळात स्वतंत्र निर्वाचन आयोगाची तरतुद कोणत्या सुधारणा कायद्यात होती ?
Anonymous Quiz
9%
1892 इंडियन कौन्सील अॅक्ट
44%
1919 : मॉन्टेग्यू-चेम्सफोर्ड सुधारणा कायदा
21%
1909 मोर्ले-मिंटो सुधारणा कायदा
26%
1935 भारत प्रशासन कायदा
458) संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची निवड............ . या दिवशी करण्यात आली.
Anonymous Quiz
13%
20 ऑगस्ट 1947
59%
29 ऑगस्ट 1947
23%
14 नोव्हेंबर 1947
6%
24 सप्टेंबर 1947
459) भारतीय संविधान सभेतील मूलभूत हक्कांच्या उपसमितीचे अध्यक्ष कोण होते ?
Anonymous Quiz
17%
डॉ. बी. आर. आंबेडकर
26%
सरदार पटेल
16%
जवाहरलाल नेहरू
41%
जे. बी. कृपलानी
460) जर संसदेने केलेला एखाद्या कायदा घटनेच्या तत्वांच्या विरोधी असेल तर असा कायदा या नावाने ओळखला जातो.
Anonymous Quiz
37%
अल्ट्रा विरस
29%
इन्ट्रा विरस
20%
अनौरस
14%
कायद्याने औरस ठरविलेला
461) 11 डिसेंबर 1946 रोजी भारतीय घटना समितीचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली ?
Anonymous Quiz
63%
डॉ. राजेंद्र प्रसाद.
20%
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
16%
डॉ. सच्चिदानंद सिन्हा
1%
पुरुषोत्तम दास टंडन
463) भारतीय राज्यघटनेच्या निर्मिती दरम्यान संविधान सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती केली गेली ?
Anonymous Quiz
67%
बी. एन. राव
22%
एन. गोपालस्वामी अय्यंगार.
10%
शाम प्रसाद मुखर्जी
2%
एम. आर. जयकर
462) संविधान सभेच्या तात्पुरत्या अध्यक्षपदासाठी डॉ. सच्चिदानंद सिन्हा यांचे नाव कोणी सुचविले होते ?
Anonymous Quiz
52%
जे. बी. कृपलानी
18%
डॉ. बी. आर. आंबेडकर
22%
सी. राजगोपालचारी
8%
टी.टी. कृष्णम्माचारी
464) 1947 च्या भारतीय स्वातंत्र्य कायद्याने संविधान सभेच्या स्थानामध्ये बदल झाला. या कायद्याच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही ?
Anonymous Quiz
16%
सभा पूर्णतः सार्वभौम संस्था बनली.
13%
सभा एक विधिमंडळात्मक संस्थाही झाली.
49%
सभेची एकूण संख्या पूर्वीच्या 1946 मधील नियोजित संख्येपेक्षा वाढली.
22%
मुस्लिम लीग सभासदांनी भारतासाठी असलेल्या संविधान सभेतून माघार
465) भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी भारतीय घटना समितीची एकूण किती अधिवेशने झाली ?
Anonymous Quiz
61%
11
20%
16
15%
114
4%
165
466) स्थानिक शासन' या विषयाचा समावेश भारतीय संविधानाच्या 7 व्या सूचीतील..... यादीमधे करण्यात आला आहे ?
Anonymous Quiz
13%
संघ
48%
राज्य
34%
समवर्ती
5%
उर्वरीत अधिकार
467) जर संसदेला राज्यसुचीतील बाबींवर केंद्राचा कायदा करावयाचा असेल तर किती राज्यांनी तशी विनंती संसदेला केली पाहिजे ?
Anonymous Quiz
7%
किमान एक राज्य
36%
दोन / अधिक राज्य
32%
अर्ध्यापेक्षा जास्त राज्य
25%
2/3 राज्य