🚨POLICE Club🚨
38.8K subscribers
17.3K photos
335 videos
6.81K files
4.3K links
राज्यसेवा, Combine गट_ब,गट_क तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांचे Prelims पासून ते Interview पर्यंतची सर्व माहीती उपलब्ध. त्याचबरोबर सर्व Detail Information आपल्या चॅनलला उपलब्ध होत आहे.

जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे 🙏

जय हिंद 🇮🇳

Join :- @Police_Club
Download Telegram
MJP परीक्षा नवीन तारीख 28 फेब्रुवारी, 2 व 5 मार्च रोजी
नवी मुंबई मनपा

ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याच्या दिनांक मुदतवाढीबाबत.....!
तलाठी_भरती_अभ्यासक्रम_@Talathimargdarshan_.pdf
1.8 MB
🤩 महाराष्ट्र तलाठी भरती 💥

👎 अभ्यासक्रम परीक्षेचे स्वरूप 👎

🤩 महाराष्ट्र तलाठी भरती लवकरच.🔥

😍 मित्रांनो तयारीत रहा..👍

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
❤️ㅤ  📥ㅤ   ✈️      🙏       🔔    
ˡᶦᵏᵉ      ˢᵃᵛᵉ    ˢʰᵃʳᵉ    ᵏⁱⁿᵈˡʸ   ᵘⁿᵐᵘᵗᵉ
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

📱 𝗝𝗼𝗶𝗻 :- @TalathiMargdarshan
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
लाडक्या बहिणींना ई-केवायसीसाठी मुदतवाढ

फक्त नजरचुकीने चुकीचा पर्याय निवडलेल्या लाडकी बहीण योजनेतील लाभार्थीना ई-केवायसीमध्ये सुधारणा करण्यासाठी राज्य सरकारने 31 मार्चपर्यंत संधी उपलब्ध करून दिली आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व लाभार्थी भगिनींसाठी

ladakibahin.maharashtra.gov.in या वेब पोर्टलवर e-KYC सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

योजनेच्या सर्व लाभार्थी भगिनींनी आजपासून पुढील 31 मार्चच्या आत सदर e-KYC प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.
https://ladakibahin.maharashtra.gov.in/ekyc

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
❤️ㅤ  📥ㅤ   ✈️      🙏       🔔    
ˡᶦᵏᵉ      ˢᵃᵛᵉ    ˢʰᵃʳᵉ    ᵏⁱⁿᵈˡʸ   ᵘⁿᵐᵘᵗᵉ
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

📱 𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Talathi first shift.pdf
90.6 MB
🤩 तलाठी First Shift Paper's

🌐 𝗝𝗼𝗶𝗻 :- @TalathiMargdarshan
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Talathi second shift.pdf
85 MB
🤩 तलाठी Second Shift Paper's

🌐 𝗝𝗼𝗶𝗻 :- @TalathiMargdarshan
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Talathi third shift.pdf
35.8 MB
🤩 तलाठी Third Shift Paper's

🤩 आगामी भरती साठी TCS चे पेपर्स

🌐 𝗝𝗼𝗶𝗻 :- @TalathiMargdarshan
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
गट क 2025 पूर्व!

एकूण अर्ज :- 1 लाख 91 हजार 242

हजर विद्यार्थी :- 1 लाख 50 हजार 538
DLWO ADVERTISEMENT 19.02.2026 (1).pdf
7 MB
विभागीय कामगार व कल्‍याण अधिकारी' या पदाकरिता सरळसेवा भरती-२०२६

परिक्षा IBPS घेणार आहे

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक :
https://ibpsreg.ibps.in/bmcdlwonov25
महानिर्मिती 21 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध

परिक्षा IBPS घेणार आहे
छत्रपती संभाजीनगर GMC.
2026_02_18_11_42_30.pdf
4 MB
प्राथमिक शिक्षक सहकारी बँक लि., सातारा भरती 2026

⇒ पदाचे नाव : लिपिक
⇒ एकूण रिक्त पदे : 30 पदे
⇒ नोकरी ठिकाण : सातारा
⇒ वयोमर्यादा : 22 वर्षे ते 35 वर्षे

⇒ अर्ज सुरू तारीख : 18 फेब्रुवारी 2026
⇒ शेवटची तारीख : 27 फेब्रुवारी 2026
प्राथमिक शिक्षक सहकारी बँक लि., सातारा भरती 2026

पदाचे नाव : लिपिक 30 पदे


अर्ज तारीख : 18 ते 27 फेब्रुवारी 2026
उच्च न्यायालय Clerk payment Salary slip 👆

(S10)
Gross. 62,000
Inhand 53,000

8th pay नंतर वाढेल 🔥
शिक्षक सेवकांची पूर्वीची सेवा घेणार विचारात.
012-2025 Civil Ser Pre Exam 2025 Corrigendum.pdf
1.8 MB
जाहिरात क्रमांक ०१२/२०२५ महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ - पदसंख्येसंदर्भात शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/adv_notification/8#
S (H) 411 (Rajya Utpatadan Shulka).pdf
745.2 KB
भाग 2( सर्वसाधारण ) राज्य उत्पादन विभाग सन 2025-26 चे कार्यक्रम अंदाजपत्रक
DOC-20250315-WA0002..pdf
2.2 MB
मुंबई उच्च न्यायालय लिपिक पदाची 2019 चा जाहिरातीची परीक्षा 2020 मधे झाली त्याची प्रश्नपत्रिका

https://t.me/Saralseva_Bharati
DOC-20240202-WA0003..pdf
1.5 MB
मुंबई उच्च न्यायालय लिपिक पदाचा डिसेंबर 2021 चा जाहिरातीची लेखी परीक्षा फेब्रुवारी 2023 मधे झाली त्याची प्रश्नपत्रिका.

https://t.me/Saralseva_Bharati
Adobe Scan Aug 10, 2025.pdf
2.9 MB
मा. मुंबई उच्च न्यायालय, लिपिक पदाचा 10 August 2025 रोजी झालेला पेपर. [पेपर दोन्ही भाषेत होता]

https://t.me/Saralseva_Bharati