🚨POLICE Club🚨
38.8K subscribers
17.3K photos
335 videos
6.81K files
4.3K links
राज्यसेवा, Combine गट_ब,गट_क तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांचे Prelims पासून ते Interview पर्यंतची सर्व माहीती उपलब्ध. त्याचबरोबर सर्व Detail Information आपल्या चॅनलला उपलब्ध होत आहे.

जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे 🙏

जय हिंद 🇮🇳

Join :- @Police_Club
Download Telegram
कृषी विद्यापीठातील रिक्त पदे भरण्याची मागणी - संतोष लहाने
इतर मागास बहुजन कल्याण विभाग जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार, जागाही वर सांगितले आहेत.
117-2025 Ann. regarding document upload.pdf
349.7 KB
जा. क्र. ११७/२०२५ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा - २०२५ - कागदपत्रांची पुर्तता करण्याबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
paraadhaikaranaacai_dai.18.02.2026_raojaicai_jaahairaata_1.pdf
10.5 MB
# MMRDA

सविस्तर जाहिरात 🔥
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ - CEC UPSC MPSC coaching under UGC scheme 2025

परीक्षा दिनांक 22 फेब्रुवारी 2026

हॉलतिकीट आले आहेत.

लिंक
https://campus.unipune.ac.in/CCEP/Login.aspx
सारथी कागदपत्रे पडताळणी करता आवश्यक कागदपत्रे

वरील डॉक्युमेंटच्या झेरॉक्स वर सेल्फ अटेस्टेड करूनच कागदपत्र सबमिट करावी लागतात
6147016b-04eb-4cb8-b19f-7efd3d95b48c.pdf
4.5 MB
जाहिरात क्रमांक ०५१/२०२४ सहायक नगररचनाकार, श्रेणी-1, गट-ब, महाराष्ट्र नगररचना व मूल्यनिर्धारण सेवा - अपात्र उमेदवारांची यादी
🔥SR 🔥 ex PSI 🔥🔥
गट ब Total 758

गट क Total 1510
9272220c-f8eb-487b-a3ad-b347bab9ca46.pdf
955.6 KB
महाराष्ट्र लोकसेवा आयोग ई-न्यूज लेटर क्रमांक 12

1 ऑक्टोबर 2025 ते 31 डिसेंबर 2025
राज्यकर निरीक्षक(STI) 2026 :-236 जागा

कर सहाय्यक (Tax Asst) 2026 :- 282 जागा
स्पर्धा परीक्षा म्हणजे आयुष्य नाही मित्रांनो, वेळीच त्यातून बाहेर पडा पण अशी टोकाची भूमिका घेऊ नका...!
भावपूर्ण श्रद्धांजली 💐
MJP परीक्षा नवीन तारीख 28 फेब्रुवारी, 2 व 5 मार्च रोजी
नवी मुंबई मनपा

ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याच्या दिनांक मुदतवाढीबाबत.....!
तलाठी_भरती_अभ्यासक्रम_@Talathimargdarshan_.pdf
1.8 MB
🤩 महाराष्ट्र तलाठी भरती 💥

👎 अभ्यासक्रम परीक्षेचे स्वरूप 👎

🤩 महाराष्ट्र तलाठी भरती लवकरच.🔥

😍 मित्रांनो तयारीत रहा..👍

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
❤️ㅤ  📥ㅤ   ✈️      🙏       🔔    
ˡᶦᵏᵉ      ˢᵃᵛᵉ    ˢʰᵃʳᵉ    ᵏⁱⁿᵈˡʸ   ᵘⁿᵐᵘᵗᵉ
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

📱 𝗝𝗼𝗶𝗻 :- @TalathiMargdarshan
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
लाडक्या बहिणींना ई-केवायसीसाठी मुदतवाढ

फक्त नजरचुकीने चुकीचा पर्याय निवडलेल्या लाडकी बहीण योजनेतील लाभार्थीना ई-केवायसीमध्ये सुधारणा करण्यासाठी राज्य सरकारने 31 मार्चपर्यंत संधी उपलब्ध करून दिली आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व लाभार्थी भगिनींसाठी

ladakibahin.maharashtra.gov.in या वेब पोर्टलवर e-KYC सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

योजनेच्या सर्व लाभार्थी भगिनींनी आजपासून पुढील 31 मार्चच्या आत सदर e-KYC प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.
https://ladakibahin.maharashtra.gov.in/ekyc

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
❤️ㅤ  📥ㅤ   ✈️      🙏       🔔    
ˡᶦᵏᵉ      ˢᵃᵛᵉ    ˢʰᵃʳᵉ    ᵏⁱⁿᵈˡʸ   ᵘⁿᵐᵘᵗᵉ
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

📱 𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Talathi first shift.pdf
90.6 MB
🤩 तलाठी First Shift Paper's

🌐 𝗝𝗼𝗶𝗻 :- @TalathiMargdarshan
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Talathi second shift.pdf
85 MB
🤩 तलाठी Second Shift Paper's

🌐 𝗝𝗼𝗶𝗻 :- @TalathiMargdarshan
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Talathi third shift.pdf
35.8 MB
🤩 तलाठी Third Shift Paper's

🤩 आगामी भरती साठी TCS चे पेपर्स

🌐 𝗝𝗼𝗶𝗻 :- @TalathiMargdarshan
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM