Phoenix Academy Wardha " वर्हाडी पॅटर्न"
13.7K subscribers
1.26K photos
33 videos
228 files
370 links
"PHOENIX ACADEMY WARDHA" 🌏

Best Platform For MPSC ,UPSC , Combine Group -B , तलाठी ,पोलिसभर्ती , ग्रामसेवक व इतर सर्व स्पर्धा परीक्षासाठी... 📙🌏📰🗞️🏫

https://www.youtube.com/channel/UC2hVHyEU3alXMf2oUwUonoA


📚Karale Sir 📮📝Telegram Channel...🌏
Download Telegram
Forwarded from 🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨 🌉🧗 (💐मंगेश किरवले पाटील💐)
5_6309977655621977303.pdf
439.6 KB
#AnswerKey
राज्यसेवा पूर्व परीक्षा उत्तरतालिका जाहिर.
▪️पेपर 2

╔════════════╗
▒ Join: @Setumpsc
╚════════════╝
5_6312120500705298027.pdf
380.3 KB
#AnswerKey
राज्यसेवा पूर्व परीक्षा उत्तरतालिका जाहिर.
▪️पेपर 1

╔════════════╗
▒ Join: @Setumpsc
╚════════════╝
Forwarded from Phoenix Academy Wardha📚ViSion2020 (Vivek Kodpelli)
भावपूर्ण श्रद्धांजली
Forwarded from Phoenix Academy Wardha📚ViSion2020 (Vivek Kodpelli)
'भारतरत्‍न' पुरस्कार प्राप्त करणाऱ्या भारतातील एम एस  सुब्बलक्ष्मी ( भारतरत्न - १९९८) नंतर दुसऱ्या  महिला कलाकार आहेत. हा पुरस्कार त्यांना २००१ साली मिळाला 

लता मंगेशकर हे नाव 'गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्‌समध्ये इ.स. १९७४ ते इ.स. १९९१ च्या कालावधीत सर्वात जास्त ध्वनिमुद्रणांच्या (रेकॉर्डिंग्स) उच्चांकासाठी नोंदले गेले आहे.

लता मंगेशकर यांंच्या जीवनावर आणि कार्यावर लिहिलेली पुस्तके

लता (इसाक मुजावर)

लता : संगीत क्षेत्रातील चंद्रमा (सांज शकुन प्रकाशन)

लता मंगेशकर यांचे व्यक्तिचित्रण करणारे ’स्वरयोगिनी’ नावाचे पुस्तक मधुवंती सप्रे यांनी लिहिले आहे. त्या पुस्तकाच्या परिशिष्टात लता मंगेशकरांनी गायिलेल्या चित्रपटगीतांची यादी आहे.

The Voice of a Nation (मूळ लेखिका पद्मा सचदेव; मराठी अनुवाद : 'अक्षय गाणे' जयश्री देसाई)

ऐसा कहाँ से लाऊँ (हिंदी- पद्मा सचदेव)

लतादीदी आणि माझ्या कविता (सुचित्रा कातरकर)

लतादीदी : अजीब दर्शन हैं यह (मूळ लेखक : हरीश भिमाणी-हिंदी); (मराठी अनुवाद : 'लतादीदी' अशोक जैन.)

In search of Lata Mangeshkar. (इंग्रजी - हरीश भिमाणी)

Lata in her own voice (नसरीन मुन्नी कबीर)

लता मंगेशकर (चरित्र)- राजू भारतन

लता मंगेशकर गंधार स्वरयात्रा (१९४५- १९८९) - संपादन : विश्वास नेरूरकर

गाये लता, गाये लता- डॉ.मंगेश बिच्छू. प्रकाशक- पल्लवी प्रकाशन

हे रत्‍न भारताचे - लता मंगेशकर (लेखक : रेखा चवरे)

मोगरा फुलला (संपादक : रेखा चवरे)

संगीतक्षेत्रातील चंद्रमा (प्रसाद महाडकर, विवेक वैद्य)

सप्तसुरांच्या पलीकडे : लता मंगेशकर (हरीश भिमाणी)

लता मंगेशकर - संगीत लेणे (मोरया प्रकाशन)
Urade सरांची तब्बेत बरी नसल्या मुळे आज Science ची बॅच होणार नाही......
Aaj vishal wagh सर aaplya class 1 ते 1.30 दरम्यान भेट देऊ शकते
दिनांक 26 फेब्रुवारी 2022 रोजी आयोजित महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 करीता 37 जिल्हाकेंद्रावरील 1098 उपकेंद्रावर एकूण 3,62,319 उमेदवारांना प्रवेश देण्यात आला आहे.


💐प्रस्तुत परीक्षेसाठी सर्व उमेदवारांना हार्दिक शुभेच्छा💐💐

# Phoenix Academy Wardha
आज सकाळी इंग्रजी अन् math chi batch honar nhi ...10.30vajta Marathi ani 11.30la polity rahil
उद्या सकाळी ची बॅच सकाळी 7 वाजता चालू होईल
सकाळी 7 वाजता मराठी ग्रामर
सकाळी 8 वाजता polity
आज MPSC ने जाहीर केलेल्या PSI च्या अंतिम गुणवत्ता यादीत Phoenix academy wardha च्या आश्विनी ठेमस्कार हीची PSI पदी निवड झाली त्याबद्दल तिचे खूप खूप अभिनंदन !! 💐💐💐🎂🎂🎂