Phoenix Academy Wardha " वर्हाडी पॅटर्न"
13.8K subscribers
1.25K photos
33 videos
226 files
368 links
"PHOENIX ACADEMY WARDHA" 🌏

Best Platform For MPSC ,UPSC , Combine Group -B , तलाठी ,पोलिसभर्ती , ग्रामसेवक व इतर सर्व स्पर्धा परीक्षासाठी... 📙🌏📰🗞️🏫

https://www.youtube.com/channel/UC2hVHyEU3alXMf2oUwUonoA


📚Karale Sir 📮📝Telegram Channel...🌏
Download Telegram
🔵 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 🔵
●▬▬▬▬۩۞۩▬▬▬▬●

👉 आज होणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 करिता विद्यार्थी मित्र मैत्रिणींना सूचना.

◼️परीक्षा वेळ

-पेपर 1- प्रत्यक्ष पेपर-10 ते 12
-पेपर 1- प्रत्यक्ष पेपर-03 ते 05

◼️परीक्षा केंद्रावरती प्रवेश केल्यानंतर बायोमेट्रिक पडताळणी करून घ्यावी. "बुबुळ ओळख ( Retina Scan)"

◼️परीक्षेला जाताना काय घेऊन जाल?

» प्रवेशपत्र
» आधार कार्ड,निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, पॅनकार्ड,ड्रायव्हिंग लायसन(स्मार्ट कार्ड) यापैकी कोणतेही एक मूळ ओळखपत्र घेऊन जावे.
» त्याच मूळ ओळखपत्राच्या दोन झेरॉक्स प्रती सोबत घेऊन जाणे.
» झेराॅक्स प्रत प्रत्येक पेपर करिता स्वतंत्रपणे सादर करायची असल्यामुळे त्याच मूळ ओळखपत्राच्या झेरॉक्स प्रती घेऊन जावाव्यात.
» नावामध्ये बदल केलेला असल्यास विवाह विवाह निबंधक यांनी दिलेला दाखला. (विवाहित स्त्रियांच्या बाबतीत)-नावात बदल झाल्यास संबंधित राजपत्रित अधिकारी यांच्याकडून नावात बदल झालेल्या बदल झाल्याचा दाखला व त्याची छायांकित प्रत परीक्षेच्या वेळी सादर करण्यासाठी घेऊन जाणे.
» मुखपट(आवश्यकतेनुसार मास्क)
» हँड  सॅनिटायझरची पशवी/बॉटल आवश्यतेनुसार घेणे. (पारदर्शक असावी)
» किमान दोळ काळे बॅाल पेन(Reynolds LIQUIFLO 👈माहितीस्तव)
» दोन-तीन पाणी बॅाटल
» मोबाईल व इतर साहित्य ठेवण्याठी एक बॅग
» आवश्यक तेवढा जेवणाचा डब्बा
» परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी वेळेवर निघा व लवकर पोहचा.
» किमान सकाळी ८.३० वाजेपर्यंत केंद्रावर पोहचा.
» परीक्षाकेंद्र खूप लांब असल्यास केंद्राजवळ राहण्याची व्यवस्था होत असल्यास तेथे रहा. म्हणजे सकाळी धापवळ होणार नाही.(शक्य असल्यास)
» दोन पेपरच्या मधल्या वेळेत उमेदवारांना  परीक्षा केंद्र सोडून  बाहेर जाण्यास मनाई  आहे.

◼️उत्तर पत्रिकेवर अचूक काय नोंदवाल?

» परीक्षेचे नाव व वर्ष 
» परीक्षा क्रमांक
» बुकलेट क्रमांक
» विषय सांकेतांक-
पेपर:-1=035, पेपर:-2=036.
» प्रश्नपत्रिका कोड ( दोन ठिकाणी )
» स्वत:ची सही

◼️परीक्षेच्या वेळी हजेरीपटावरती उत्तरपत्रिकेचा व प्रश्नपत्रिकेचा नंबर लिहून स्वाक्षरी करावी.हजेरीपटावरील शेवटच्या रकान्यात डाव्या हाताचा अंगठ्याचा ठसा (Thumb Impression) उमटविणे.(तशी योजना असल्यास)
» पर्यवेक्षकांची सही
» शेवटच्या अतिरिक्त दोन मिनिटात सोडवलेल्या प्रश्नांची संख्या उत्तरपत्रिकेत नोंदवणे.

💐सर्वांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा!💐
👍WISH YOU ALL THE BEST👍
Forwarded from MPSC TEST PAPERS
Test - 02 Question Paper_9182323_2022_07_19_21_15.pdf
3.1 MB
संयुक्त पूर्व परीक्षा 2022

डेक्कन IAS पुणे
Question paper

#combinepre2022

♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲
ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ

जॉईन @mpsctestpapers
TEST BEFORE MPSC TESTS YOU
You have been given a special discount of *Flat ₹500 OFF* to purchase courses. Use the coupon code *CRACK2022* to avail the discount before time’s up! Buy Now: Phoenix Academy Wardha App : http://on-app.in/app/store?orgCode=whnse
आज मांडवा येते दुःखद घटना घडली म्हणून आज आणि उद्या सकाळच्या क्लासला सुट्टी राहील...

संचालक : कराळे सर
# *Happy Grandparents Day* ❤️

# *आजी 👵🏼आजोबा*👴🏻 हे असे *Storage Device* 💿📽️आहे किंवा असे ज्ञानाचा *वटवृक्ष* 🌳 आहेत की, त्यांचाकडे शेतकच्या वर *उन्हाळा 🌞🌪️ पावसाळा*⛈️🌊 झेललेले अन् बघितलेले असतात म्हणून त्यांचाकडे आपला जीवनात येणाऱ्या अनेक समस्यांचे निराकरण करण्यासाठी *Solution* ⚔️🛡️🔬🔑🚪🎁📊 त्यांचा कडे असतात...

# Phoenix Academy Wardha 📚📖
🇮🇳भारतीय शिपिंग कॉर्पोरेशनचे नवे सीएमडी म्हणून कॅप्टन बीके त्यागी🇮🇳

👨‍✈️👨‍✈️कॅप्टन बिनेश कुमार त्यागी यांची शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (SCI) चे नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्याच्या प्रस्तावावर कॅबिनेटच्या नियुक्ती समितीने (ACC) स्वाक्षरी केली आहे.

🪖🪖 कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने जारी केलेल्या कार्यालयीन आदेशानुसार, नियुक्ती ही पदावर रुजू झाल्याच्या तारखेपासून किंवा त्याच्या सेवानिवृत्तीच्या तारखेपासून किंवा पुढील आदेश येईपर्यंत, यापैकी जे आधी असेल.
🪸🪸🪸🪸🪸🪸🪸🪸🪸🪸🪸
💐💐कराळे सरांच्या गावात घडली एक दुर्दैवी घटना💐💐
काल आमच्या मांडवा गावात अत्यंत दुर्दैवी घटना झाली. गणपती विसर्जनाला गेलेल्या तिंघांचा नदीत ( मोती नाल्यात)बुडून मृत्यू झाला. त्यात कार्तिक तुळशीराम बलविर (वय 10 वर्ष), अर्थव सचिन वंजारी वय ( 11. वर्ष). आणि संदीप उर्फ भारत ज्ञानेश्वरराव चव्हाण वय( 35 वर्ष ) यांचा समावेश आहे .
त्यात संदीप हा एका पान ठेल्यावर 10 लोकांचा कुटुंब चालवायचा . त्यात मोठ्या भावाच्या दोन्ही किडन्या fail.
तो डियलीसिस वर कसा तरी जगत आहे .भावाच्या दवाखान्यात संपूर्ण कर्जबाजारी झाला.म्हणून 8 दिवसागोदर आहे ते 4 एकर शेत विकायला काढल. त्याचा एक मुलगा 2 महिन्याचा आणि एक मुलगा 3 वर्षाचा ...आपला बाप या जगात नाही ..हे त्यांना अजून कळत पण नाही .....आणि अश्या परिस्थितीत कुटुंबाचा कर्ताधरता ( पालन हार) चालला गेला .आई ,वडील , भाऊ ,वहिनी, त्यांचे दोन मुलं ,पत्नी आणि त्यांचे दोन मुलं अक्षरशः उघड्यावर आले ...क्षणात होत्याच नव्हत झालं. 🙏🙏
अश्या घटना पुन्हा पुन्हा होऊ नये म्हणून काळजी घ्या. 🙏🙏

मी काल माझ्या परीने त्यांना मदत केली . आपणास कळकळीची विनंती करतो की तुम्हाला कोणाला मदत करायची असल
# आपणास कळकळीची विनंती करतो की, तुम्हाला कोणाला मदत करायची असल्यास त्यांना मदत करू शकता आपण खालील Phon pay no वर, QR code scan करून किंवा Account no वर पाठवू शकता....
#तुमचे चव्हाण कुटुंबावर लय उपकार होईल 🙏🙏🙏
त्याच्या खात्या वर आता रक्कम पाहली तर फक्त 41₹ आहे ...🙏🏻

1)Bharat Dyaneshwar chavan
2) wife .pratiksha bharat chavan
Phon pay Mo. No. 8999552304

Ac .. 520291020084337
Phon pay Mo. No. 8999552304

IFSC Code .. UBIN0919641

Union bank of india Mandwa.