⚠️BE alert.. #MPSC च्या बऱ्याच मुलांनसोबत हा प्रकार घडला आहे..
👉 सावध राहा. अनोळखी लोकांना आपले नंबर Share करू नका. फसवणूक होऊ शकते. 🙏📲📲📲
🧲🧲 ही पुण्यातील एका स्पर्धा परीक्षा विद्यार्थीसोबत घडलेली सत्य कहाणी आहे..
⚠️फ्रोड चां नवीन प्रकार..
1. एखादी लेडी तुम्हाला हाय हॅलो व्हॉट्सॲप /फेसबुक वर करेल.
2. एखादे पुरुषाला फेसबुक/व्हॉट्सॲप वर व्हिडिओ call करेल.
3. ती लेडी पुरुष व्यक्तीला हँडसम, इतर काही म्हणून पुरुषाला जाळ्यात ओढते.
4. ती लेडी व्हिडिओ call record करते.
5. या सर्व मागे खूप मोठी टीम काम करत असते.
6. मग पुरुषाचा रेकॉर्ड केलेला व्हिडिओ ती त्या पुरुषाला व्हॉट्सॲप/फेसबुक वर त्या पुरुषाला शेअर करते.
7. मग सुरू होतो खेळ मला 15 हजार पाठवा नाही तर युट्यूब वर अपलोड करेल.
8. व्हिडिओ पुरुषाचे नावाने युट्यूब वर अपलोड करेल अशी सांगून पुरुषाला घबरवते.
9. एकदा पुरुषाने पैसे द्यायला सुरुवात केली की त्याला परत परत call करून पैसे मागणी चालू राहते. जोपर्यंत तो देत राहील. ( *येथे च न घाबरता एक रुपया ही पाठवू नये. नाही. नाही नाही म्हणजे नाहीच.* येथे स्वतः वर नियंत्रण ठेवावं पैसे नाहीच पाठवायचे.
10.त्यांनी व्हिडिओ अपलोड करत नाहीतच , कारण तो एक आयटी ॲक्ट अन्वये गुन्हा ठरतो. है त्यांना चांगले जाणून आहेत. त्यांनी अपलोड करत आहे असे थोडे अपलोड केल्यासारखे तुम्हाला दाखवत राहते. देखो अपलोड हो रहा है.. ऐसे....
11. पुरुषाने पैसे पाठवले तर पुरुष बकरा बनतो.. ते असेच अनेक अनेक वेळा मागणी करते. *येथेच पैसे द्यायचे नाही नाही म्हणजे नाही*
12. पुरुषाने दिले नाहीतच तर मग दिल्ली हून मोठा तोतया म्हणजे खोटा जो नाही आहे फकत फोनद्वारे सांगत असतो.
तोतया सीबीआय/ तोतया सीआयडी/ तोतया अनेक पोलीस अधिकारी चे पदाचे नावाने फोन करेल ये तुम्हारा व्हिडिओ अपलोड hua है सेटल करना है तो ..... पैसे भेज दो नही तो बरबाद कर दुंगा.. असे धमकीचे फोन येतात.
13. असे गोर गरीब जनतेसोबत दररोज अनेक फ्रोड होत आहेत.
14. ही एक कंपनी प्रमाणे चालू असल्याचे दिसते.
15. पुरुष इज्जती खातिर त्यांना रूपये पाठवतो (जे की पाठवायचे नाहीतच.. च म्हणजे नाहीच )आणि त्यांचा कॉन्फिडन्स दुसऱ्यांना फसवण्याचा वाढत जात आहे .
16.पुरुषाने यामध्ये फसू नये म्हणुन कॉल/ फेसबुक फ्रेंडशिप रिक्वेस्ट स्वीकारू नये. व्हिडिओ चॅट अनोळखी व्यक्तीशी करू नये.
♦️ सविस्तर प्रकार कश्या प्रकारे घडतो यावर ABP माझा ने व्हिडिओ बनवला आहे..
👉 https://youtu.be/KlnKad8y3wU
⚠️ही पुण्यातील एका स्पर्धा परीक्षा विद्यार्थीसोबत घडलेली सत्य कहाणी आहे.
सावध राहा. अनोळखी लोकांना आपले नंबर Share करू नका. Whatsapp किंवा इतर ठिकाणी व्हिडिओ कॉल द्वारे फसवणूक होऊ शकते. 🙏
⚠️ Pune Cyber ला...1400+ case आहेत... मागील काही दिवसापूर्वीच एका 19 वर्ष मुलाने घाबरून आत्महत्या केली... अशी घटना तुमच्या सोबत घडली असेल तर घाबरून जाऊ नका cyber पोलिसांना बिनधास्त कळवा.. 🙏

Forwarded from राज्यसेवा परीक्षा २०२२ - २०२३
❇️ पोलीस भरती 2020 व 2021 अशी एकूण 14956 पदे......
Forwarded from Lokseva Academy & Publication Pune
6124.pdf
600.9 KB
COMBINE गट-क सेवा मुख्य परीक्षा 2021-संयुक्त पेपर 1 ची अंतिम उत्तरतालिका आयोगाने प्रसिध्द केली आहे.
Aaj ratri sutti rahil ...ani udhya sakali 8.30 la batch राहील