PYQ Test Zone
301 subscribers
40 photos
4 files
37 links
📚 तलाठी तसेच MPSC मधील सर्व सरळसेवा परीक्षाकरिता Daily Test Series

👉Visit Website/App For Daily Test
https://www.pyqtestzone.com

Previous Year Questions | Mock Tests |Analysis | Daily Test Series

👉 Join & Practice Daily
Download Telegram
🚨 टेस्ट संपली... स्कोर पाहिला... आणि मोबाईल बाजूला ठेवला? 🛑

थांब! जर तू असं करत असशील, तर तुझी टेस्ट देण्याची अर्धी मेहनत वाया गेली!

स्पर्धा परीक्षेत टेस्ट देणं हे फक्त ५०% काम आहे. उरलेलं ५०% काम म्हणजे त्या टेस्टचं Analysis करणं! जर तुम्ही तुमच्या चुकांमधून शिकला नाहीत, तर त्याच चुका फायनल परीक्षेतही रिपीट होतील.

PYQ Test Zone वर रोज संध्याकाळी 7 वाजता टेस्ट दिल्यानंतर, तुमचं पुढचं रुटीन कसं असलं पाहिजे? 👇
स्टेप १: Score आणि Rank तपासा (Reality Check)
तुमचे किती बरोबर आले आणि हजारो विद्यार्थ्यांमध्ये तुमचा Rank काय आहे, हे आधी तपासा. यामुळे तुम्हाला स्वतःची 'सध्याची पातळी' (Current Status) समजेल आणि उद्या अधिक चांगला अभ्यास करण्याची ईर्षा निर्माण होईल.

स्टेप २: चुकीच्या प्रश्नांवर फोकस करा (Detailed Analysis)
जे प्रश्न बरोबर आलेत, ते तुम्हाला आधीपासूनच येत होते. पण जे प्रश्न 'चुकले' आहेत, तेच तुमचे खरे मार्गदर्शक आहेत! टेस्ट सबमिट केल्यावर जो प्रश्न चुकला तो पूर्ण Topic नीट वाचून घ्या. (उदा. जर तुमचा 'मूलभूत हक्क' यावरील प्रश्न चुकला असेल, तर तो चॅप्टर लगेच रिवाईज करा). यामुळे तो टॉपिक पुन्हा कधीच चुकणार नाही!

🔎 स्टेप ३: चूक का झाली, ते शोधा! (Find the Trap)
स्वतःला विचारा: हा प्रश्न का चुकला?
आयोगाचा ट्रॅप (उदा. 'असत्य नाही' हा शब्द) न वाचल्यामुळे सिली मिस्टेक झाली?
की तो टॉपिकच तुमचा कच्चा आहे?

📖 स्टेप ४: उद्याची तयारी!
स्वतःला सांगा— "आज जो Rank आलाय, उद्या त्यापेक्षा चांगला Rank मिळवायचा आहे!" आणि उद्याच्या ७ वाजताच्या टेस्टच्या तयारीला लागा.

🔥 पुढचे दिवस हेच रुटीन फॉलो करा... तुमची पोस्ट कोणीही हिरावून घेऊ शकणार नाही! 🏆

आजची टेस्ट दिली नसेल, तर आत्ताच द्या आणि स्वतःचं विश्लेषण करा! 💯

🌐 टेस्ट सुरू करण्यासाठी येथे क्लिक करा:
👉 http://www.pyqtestzone.com

📞 मदतीसाठी संपर्क: @helpdesk_pyqtestzone

@PYQTestZone
🔥1
🏆 Test 1 चा 1st attempt निकाल जाहीर! पाहा कोण आहेत आजचे Top Toppers! 🏆

आज झालेल्या 'PYQ Test Zone' च्या पहिल्या 'तलाठी' (MPSC Group C) टेस्टचा निकाल (Leaderboard) लागला आहे. पहिल्याच टेस्टमध्ये मुलांनी दाखवलेला उत्साह आणि स्पर्धा खरोखरच कौतुकास्पद आहे!

खालील विद्यार्थ्यांनी टॉप 3 मध्ये बाजी मारली आहे.

🥇 Rank 1: दिनेश चव्हाण (Dinesh Chavhan) — 38.75 / 50
🥈 Rank 2: आकाश सरोळकर (Akash Sarolkar) — 37.75 / 50
🥉 Rank 3: प्रतीक्षा काकडे (Pratiksha Kakade) — 36.75 / 50
तसेच टॉप १० मध्ये धडक मारणाऱ्या श्राविका, किरण, ब्रम्हानंद, विठ्ठल, रवी आणि गौरी यांचेही खूप खूप अभिनंदन! 👏

🚨 तुमचा रँक या लिस्टमध्ये नाहीये?
निराश होऊ नका! ही तर फक्त सुरुवात आहे. टॉप स्कोर 38.75 आहे, यावरून तुम्हाला स्पर्धेची पातळी समजली असेलच.

🌐 आजची Test सोडवण्यासाठी आणि तुमचा Rank पाहण्यासाठी क्लिक करा:
👉 http://www.pyqtestzone.com

स्पर्धा वाढतेय... तुम्ही तयार आहात ना? 💯


Test/App मध्ये काही अडचणी आढळ्या असतील तर कृपया आम्हाला @helpdesk_pyqtestzone या Telegram Id वर कळवा...🙏🙏

@PYQTestZone
1
3
🚨 MPSC गट क (तलाठी) भरतीची परिपूर्ण तयारी! 🎯

MPSC गट क (तलाठी) परीक्षा पास करण्याचा सर्वात सोपा आणि प्रभावी मार्ग म्हणजे PYQs चा सराव! तुमच्या तयारीला योग्य दिशा देण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत Daily PYQs Test Series.

🎁 खास ऑफर:
पहिल्या 3 Test पूर्णपणे मोफत! (आधी टेस्ट द्या, क्वालिटी तपासा आणि मगच ठरवा)

त्यानंतर फी फक्त ₹99/- (MPSC गट क / तलाठी परीक्षा होईपर्यंत संपूर्ण प्रवेश!)

🔥 टेस्ट सिरीजची मुख्य वैशिष्ट्ये:
🎯 दररोज 50 गुणांची टेस्ट: रोज संध्याकाळी 7:00 वाजता टेस्ट होईल.

📚 PYQ वर आधारित: MPSC च्या मागील वर्षांच्या प्रश्नांचा थेट सराव.

⏱️ वेळेचे नियोजन: दररोजच्या टेस्टमुळे टाइम मॅनेजमेंट आणि अचूकता (Accuracy) सुधारेल.

📊 विश्लेषण (Analysis): तुमचे स्ट्रॉंग आणि वीक पॉईंट्स शोधण्याची उत्तम संधी.

🚀 नियमितता + योग्य सराव = खात्रीशीर यश!
आजच भेट द्या आणि MPSC गट क (तलाठी) च्या तयारीतील तुमचा एक-एक मार्क पक्का करा!

🌐 तुमची 'Free Test' सुरू करण्यासाठी लिंक:
👉 https://www.pyqtestzone.com/

📞 अधिक माहितीसाठी संपर्क: @helpdesk_pyqtestzone

Telegram Channel : @PYQTestZone
🔥1
🚨 अलर्ट: आजची Test No. 2 ठीक ७:०० वाजता Live होणार आहे!

मित्रांनो, MPSC गट क (तलाठी) भरतीसाठी आपली 'Daily 50 PYQs' ची आजची टेस्ट बरोबर ७ वाजता सुरू होईल. तुमचा अभ्यास आणि वेग (Speed) तपासण्याची वेळ आली आहे! 🎯

🌐 Test देण्यासाठी दिलेल्या Link वर क्लिक करा:
👉 https://www.pyqtestzone.com

स्पर्धा मोठी आहे... आजचा तुमचा Rank काय असेल? तयार राहा! 🔥

📝 तुमचा अभिप्राय (Feedback) नक्की कळवा!
टेस्ट दिल्यानंतर तुमचा स्कोर आणि टेस्टबद्दलचा अनुभव आम्हाला खालील Telegram ID वर नक्की शेअर करा:
👉 @helpdesk_pyqtestzone

@PYQTestZone
🔥41
आजची Test No. 3 Live करण्यात आलेली आहे. सर्वांनी Test देऊन अभिप्राय कळवा... 🙏🙏
pyqtestzone.com
🔥3
PYQ Test Zone pinned «🚨 आता Talathi ची तयारी… नव्या पद्धतीने! 🎯 पूर्वी Talathi ची स्वतंत्र प्रश्नपत्रिका हा तयारीचा एक महत्त्वाचा आधार होता. पण आता Talathi ला MPSC Group-C अंतर्गत समाविष्ट करण्यात आल्यामुळे, फक्त जुन्या Talathi प्रश्नपत्रिकांचा सराव करून थांबणे पुरेसे नाही. 🔥»
🚨 PYQ Test Series | Test Format 🎯

Test मध्ये 6 Subjects cover केले जाणार. 📚

📝 Test Format

Subject | Questions
🏛️ Polity | 8
💰 Economics | 8
🌍 Geography | 8
📜 History | 8
🔬 Science | 8
🧮 Math & Reasoning | 10

एकूण | 50 Questions

🎯 Test Pattern

📝 50 Questions
📚 6 Subjects
⏱️ 30 Minutes

-----------------------------------------------

🔥 आपले मोठे Target!

60 Tests × 50 Questions = 3,000 Questions! 🎯

म्हणजे या Test Series दरम्यान तुम्हाला 3,000 Questions चा भरपूर सराव मिळणार आहे.

रोजचा सराव → चुका ओळखा → Topic Revise करा → पुढच्या Test मध्ये Improve करा!

-----------------------------------------------

💡 आता तयारी कशी करायची?

फक्त प्रश्नांची उत्तरे माहित असणे पुरेसे नाही...

⏱️ 30 मिनिटांत 50 प्रश्न सोडवण्याचा सराव देखील तितकाच महत्त्वाचा आहे.

म्हणून प्रत्येक Test देताना:

📚 प्रश्न नीट वाचा
वेळेचे योग्य नियोजन करा
🎯 आधी सोपे प्रश्न सोडवा
🧠 कठीण प्रश्नांवर जास्त वेळ अडकू नका
🏆 Test नंतर तुमचा Score आणि Rank तपासा
चुकलेले प्रश्न पुन्हा पाहा आणि संबंधित Topic Revise करा

-----------------------------------------------

🚀 लक्षात ठेवा...

Actual Exam मध्ये फक्त Knowledge पुरेसे नसते.

Speed + Accuracy + Time Management हे देखील तितकेच महत्त्वाचे असते. 💯

म्हणून प्रत्येक Test ला Actual Exam प्रमाणेच द्या.

-----------------------------------------------

रोज संध्याकाळी 7 वाजता — Live Test

50 Questions | 6 Subjects | 30 Minutes

🔥 60 Tests × 50 Questions = 3,000 Questions!

रोजची एक Test म्हणजे Selection कडे एक पाऊल पुढे! 🏆

तयार आहात ना? 💪

आजची Test Solve करण्यासाठी Click करा: pyqtestzone.com

@PYQTestZone

📞 अधिक माहितीसाठी संपर्क करा: @helpdesk_pyqtestzone
1😡1
मित्रांनो, आपली आजची Test No. 4 बरोबर ठीक 7.00 वाजता Live होत आहे! 🚀

सर्व विद्यार्थ्यांनी लगेच तयार राहा. Test द्या, तुमचा अभ्यास तपासा आणि तुमचा Rank नक्की Check करा. 🏆

Test सबमिट केल्यानंतर तुमचा स्कोर आणि टेस्टबद्दलचा अभिप्राय (Feedback) आम्हाला @helpdesk_pyqtestzone या Telegram Id वर नक्की कळवा... 🙏🙏

🌐 Test देण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा:
👉 https://www.pyqtestzone.com/

All the Best! 💯
2
सर्व विद्यार्थ्यांनी लगेच तयार राहा. Test द्या, तुमचा अभ्यास तपासा आणि तुमचा Rank नक्की Check करा. 🏆

🌐 Test देण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा:
👉 https://www.pyqtestzone.com/

All the Best! 💯

अधिक माहितीसाठी संपर्क करा: @helpdesk_pyqtestzone

@PyqTestZone
🔥2🙏1😡1
Test क्रमांक ६ live झाली आहे आहे.

🌐 Test देण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा:
👉 https://www.pyqtestzone.com/

All the Best! 💯

अधिक माहितीसाठी संपर्क करा: @helpdesk_pyqtestzone

@PyqTestZone
🚨 अभ्यास खूप झालाय? पण टेस्टमध्ये Score का वाढत नाहीये?

मित्रांनो, हजारो मुले दिवसाचे १०-१२ तास लायब्ररीत अभ्यास करतात. तरीही पोस्ट काहींचीच का निघते?

कारण, ते फक्त 'काय वाचायचं' यावर नाही, तर 'आयोग प्रश्न कसे विचारतो' यावर फोकस करतात!

MPSC गट क (तलाठी, क्लर्क, Amvi, etc) भरतीत यश मिळवण्याचा एकमेव पासवर्ड म्हणजे — PYQ (Previous Year Questions) चा अचूक सराव!

तुमचा हाच सराव एका योग्य ट्रॅकवर आणण्यासाठी आम्ही सुरू केली आहे:

🔥 PYQ TestZone - Daily Test Series! 🔥

वैशिष्ट्ये:
♦️३०००+ प्रश्नांचा महासराव: एकूण ६० सखोल टेस्ट्स

♦️वेळ: रोज संध्याकाळी ठीक ७:०० वाजता Live Test (५० प्रश्न)

♦️टायमरसह सराव: परीक्षेच्या Pressure ची आणि Time Management ची सवय

♦️तुमची Daily Rank: हजारो विद्यार्थ्यांमध्ये स्वतःची पातळी तपासा

🎁 ऑफर: परीक्षा संपेपर्यंत फक्त ₹९९/- मध्ये प्लॅन घ्या.

आजच आपली Test द्या आणि स्पर्धेत एक पाऊल पुढे राहा! 🏆

👉 Test देण्यासाठी येथे क्लिक करा: https://www.pyqtestzone.com/

@PYQTestZone

अधिक माहितीसाठी संपर्क: @helpdesk_pyqtestzone
📢 ज्यांना Test Series Premium Plan Purchase करताना अडचण (payment fail, etc) येत आहे त्यांनी @helpdesk_pyqtestzone या Telegram Id वर संपर्क करा...
1
🙏1
🚨 खास आग्रहास्तव: Test No. 1 पुन्हा एकदा FREE! 🎁

विद्यार्थ्यांच्या प्रचंड मागणीमुळे 'PYQ Test Zone' ची पहिली टेस्ट सर्वांसाठी पुन्हा मोफत उपलब्ध करून दिली आहे!

🔥 टेस्टची वैशिष्ट्ये:
50 PYQs ची Live Test (टायमरसह सराव)
टेस्ट सबमिट केल्यावर लगेच Score आणि Rank तपासा
टेस्ट संपल्यानंतर प्रश्नांची PDF Download करण्याची सुविधा! 📥

वेळ न घालवता लगेच टेस्ट द्या आणि हजारो मुलांमध्ये तुमचा Rank चेक करा. 🏆

👉 टेस्ट देण्यासाठी इथे क्लिक करा:
🌐 https://www.pyqtestzone.com/

(टेस्टचा अनुभव @helpdesk_pyqtestzone वर नक्की कळवा!)

@PYQTestZone