🚔 POLICE_POINT 👮‍♂Ⓜ️
282K subscribers
5.45K photos
756 videos
4.32K files
3.13K links
🚔 फक्त पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी❣️
💥स्वप्न आई वडीलांची जिद्द मनाची, ताकद पायाची खेळ मस्तिचा, नाद भरतीचा❣️
💪संस्थापक संचालक = प्रदीप बोधे सर
(DTed .BA.MA sociology)
💪सह संचालक =ऋषी हटकर
👉 contact @POLICEPOINT5050
👉 ρd.нαткαя 9673081295
Download Telegram
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
15
नवी मुंबई पोलीस भरती 2024/25

➡️ लेखी परीक्षा उमेदवार यांची बैठक व्यवस्था
.
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
JOIN TELIGRAM
@POLICEPOINT100
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
169🏆11🥰10👌9🕊9🔥2
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
7
ठाणे शहर पोलीस भरती 2024/25

➡️लेखी परीक्षेसाठी उमेदवारांना सूचना
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
JOIN TELIGRAM
@POLICEPOINT100
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
65👍18
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
10
डॉलरवर डोनाल्ड ट्रम्प यांची स्वाक्षरी👍
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
JOIN TELIGRAM
@POLICEPOINT100
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
132👍19🕊13🙏9❤‍🔥5👏4👌2🔥1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
21
🛑 𝐏𝐎𝐋𝐈𝐂𝐄 🚨 𝐏𝐎𝐈𝐍𝐓 🛑

👉 पोलीस भरती चे खूप सारे बुक आहेत सर्वच मुलं/मुली बुक वाचतात पण सर्वच मुलं/मुली पोलीस नाही बनत त्याचे कारण काय वाचायचे कळतं नाही आणि अभ्यास करून पण मार्क वाढत नाही जे पोलीस भरती पेपर ला येणार तेच देणार आणि तेव्हढं च करून जा बाकी फाफट पसारा करत कसर बसू नका त्यासाठी आपण एक पेड बॅच आपल्या police point app वर तयार कारणार आहेत कारण फुकट ची किंमत नसते म्हणून आपण नाम मात्र फि ठेवली आहे 👍

🚔 POLICE POINT 🚔

🛑POLICE POINT 365₹ बॅच🛑

👉जनरल नॉलेज 10 हजार प्रश्न
👉मराठी व्याकरण 10 हजार प्रश्न
👉गणित आणि बुद्धिमत्ता 5 हजार प्रश्न
( स्पष्टीकरणासहित)
👉 चालू घडाडामोडी प्रश्न पोलीस भरती पर्यंत

👉 ही बॅच पोलीस भरती संपेपर्यंत असणार आहे त्यानंतर डिलीट होईल

🛑 असे एकूण पोलीस भरती पेपर पर्यंत 30,000 हजार प्रश्न होतील आणि इतके सर्व प्रश्न जरी तुम्ही केले तरी बाकी काही वाचायची गरज पडणार नाही कारण ह्या प्रश्नच्या बाहेर प्रश्न पडणारच
नाही...👍

👉admission fee = 365

POLICE POINT App वर ऍडमिशन लवकरच चालू आहे.

🛑 App लिंक👇


https://play.google.com/store/apps/details?id=com.ddmvvr.yrccft

🛑 Imp सूचना कोणत्याच pdf ची झेरॉक्स काढता येणार नाही 🙏

👉पोलीस भरती पेपर आला त्यावेळी शेवटी चालू घडामोडी नोट प्रिंट करून झेरॉक्स काढता येइल.

............. ✍️𝐏𝐎𝐋𝐈𝐂𝐄 🚨 𝐏𝐎𝐈𝐍𝐓
130👌5👍3👏2🔥1
👉कोणत्याच PDF ची झेरॉक्स काढता येणार नाही. किव्हा शेयर करता येणार नाही 🙏

👉 पोलीस भरती पेपर वेळी फक्त चालू घडामोडीनोट PDF ची झेरॉक्स काढता येइल.

📌 ज्यांना वरील बॅच घ्यायची आहे त्यांनीच डाउनलोड करा बाकी कोणीही डाउनलोड करू नका लिमिटेड ऍडमिशन घ्यायचे आहे.... 👍

................ ✍️Policepoint
55👍2🔥1👌1
👉 अजून पण वेळ आहे आपल्या नोट्स ज्यांनी पण घेतल्या नसतील त्यांनी घेऊन घ्या

आता शेवटच्या टप्प्यात कोणतेही पुस्तक वाचू नका पूर्ण प्रश्न वाचा जसेच्या तसें दिसतील तुम्हाला पेपर मध्ये.

👉 मराठी व्याकरण तर 25 out of 25 प्रश्न सर्व आपल्या नोट्स मधील असतील सर्व जिल्ह्याच्या पेपर मध्ये जिल्हा पोलीस चा पेपर झाल्यानंतर लगेच प्रश्न दाखवून दिले जातील आपल्या नोट्स मधील आलेले आणि पेपर मध्ये असलेले कारण आपल्या प्रत्येक प्रश्नाला क्रमांक दिलेला आहे तो क्रमांक आणि पेपर मधला प्रश्न क्रमांक सुद्धा सांगितला जाईल म्हणून शेवटची संधी आहे एक एक मार्क खूप महत्त्वाचा आहे मेरिट साठी 🤝🙏👍

👉झेरॉक्स काढता येणार नाही 🙏

.................... ✍️Policepoint
135🥰8👌5👍3👏2
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
50
बृहन्मुंबई / मीरा भाईंदर

वरील सर्व जिल्ह्यात मराठी व्याकरण आपल्या नोट्स च्या बाहेर प्रश्न जाणारच नाही

Out of 25/25 प्रश्न पेपर ला येणार 🫵🫵


वर लिंक दिली आहे त्यातून तुम्ही घेऊ शकता झेरॉक्स होणार नाही 🙏
507👍64🙏41🥰39👏30🤝13👌8🕊7🔥6
🛑𝗣𝗢𝗟𝗜𝗖𝗘 🚨 𝗣𝗢𝗜𝗡𝗧

उद्या होऊ घातलेल्या पोलीस भरतीच्या परीक्षेला सामोरे जाणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा! स्वतःच्या मेहनतीवर आणि क्षमतेवर विश्वास ठेवा, दडपण Tantion न घेता शांत मनाने free mind आणि आत्मविश्वासाने full confidence पेपर सोडावा
परीक्षेचे टेन्शन विसरा, आत्मविश्वासाने आणि सकारात्मकतेने पेपर सोडवा. यश नक्कीच तुमचे असेल!

परीक्षेसाठी 'बेस्ट ऑफ लक'
(Best of all Students )

लेखी परीक्षेसाठी पोलीस पाँइंट परीवाराकडुन खुप खुप शुभेच्छा...

💫स्वप्न फक्त एकच महाराष्ट्र पोलीस❤️

.................. ✍️पी.जी.बोधे सर
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
JOIN TELIGRAM
@POLICEPOINT100
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬.
705👍91💯47🙏45🔥27🤝9
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
4
Forwarded from ..... .....
🎉🎉🎉🙏🏻🙏🏻पुणे शहर ला पोलीस झालो मॅडम खर्च तुमचा ग्रुप चा खूप फायदा झाला मॅडम खर्च खूप tx madam🙏🏻🙏🏻🙏🏻🎉🎉🎉🎉
128👍10🔥1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
11
Forwarded from Avi Ahire
अविनाश सोमिनाथ आहिरे

1)2023 मुंबई पोलिस 1 मार्क waiting
पुणे ग्रामीण 5 मार्क ने waiting
२)2024 सोलापूर ग्रामीण 2 मार्क waiting
३)लातूर पोलिस चालक 1 मार्क ने राहिलो
शेवटी
झालो madam धाराशिव पोलीस आपल्या नोट्स cha खूप फायदा झाला
Thank you 😊 🙏
131🔥3
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
14