Police Bharti: Online Test
2.56K subscribers
66 photos
11 files
160 links
-Online Test देण्यासाठी https://onlinetest.sbfied.com
Download Telegram
👆👆👆टेस्ट सोडवताना हे काय मध्ये मध्ये येते? ऑप्शन्स दिसतचं नाही.

वरती दिलेला 👆👆👆तो फोटो बघा - म्हणजे तुमच्या लक्षात येईल की टेस्ट सोडवताना नेमकी काय मध्ये येते आणि काय अडचण येते.

तर मित्रांनो तुम्हालाही टेस्ट सोडवताना वरती दिलेल्या इमेज मध्ये ' ऑप्शन्स दिसत नसण्याची ' अडचण येत असेल तर

चला ही अडचण सोडवू -
ही अडचण सोडवण्यासाठी फक्त एक स्टेप करायची.

तुम्ही टेस्ट गूगल क्रोम मध्ये सोडवत असाल तर गूगल क्रोम ची थीम ( Theme) डार्क (dark) पासून बदलून लाईट (light) करायची.

झाला प्रॉब्लेम सॉल्व !

ज्यांना हे करता येईल त्यांनी इथपर्यंतच वाचा.
बाकी

ज्यांना ही थीम (theme) बदलता येणार नाही त्यांनी खालील स्टेप नुसार प्रोसेस करा.

1) सर्व प्रथम गूगल क्रोम उघडा आणि उजव्या कोपऱ्यात सर्वात वरती असणाऱ्या 🚦 असे दिसणाऱ्या तीन टिंबावर (three dots) क्लिक करा.

2) ओपन झालेल्या ऑप्शन्स मधून सेटिंग (settings) ह्या पर्यायावर क्लिक करा.

3) सेटिंग्ज मध्ये थीम ( Theme) असा पर्याय शोधा आणि त्यावर क्लिक करा.

4) थीम मध्ये लाईट ( light) हा पर्याय निवडा.


आता तुमच्या गूगल क्रोम चे बॅकग्राऊंड डार्क चे व्हाइट होईल.

आणि आता टेस्ट पुन्हा ओपन करा ....
अभिनंदन तुमची टेस्ट आता तुम्ही कोणत्याही अडथळ्या शिवाय देऊ शकता.!
जय हिंद मित्रांनो,
गणित बुद्धिमत्ता च्या प्रश्नांच्या विश्लेषणासह

आज होणाऱ्या फ्री पोलीस भरती टेस्ट क्रमांक 205 साठी लिंक सर्वात खाली दिली आहे.



तुम्ही आज सोडवलेल्या टेस्ट च्या मार्क्स चे स्क्रीनशॉट @onlinetest_help या ग्रुप वर नक्की पाठवा.

आजच्या फ्री पोलीस भरती टेस्ट साठी लिंक या प्रमाणे आहे -
https://onlinetest.sbfied.com/practice-exam/
आज ( टेस्ट 205 ) देताना काही प्रॉब्लेम येत आहे का?

टेस्ट चे सर्व प्रश्न न दिसणे किंवा टेस्ट चे मार्क्स फायनल रिझल्ट मध्ये न दिसणे.
Anonymous Poll
41%
हो - प्रॉब्लेम येत आहे
59%
नाही - टेस्ट सुरुळीत सुरू आहे.
मित्रांनो...

खूप मित्रांना आज टेस्ट देत असताना काही प्रॉब्लेम आले आहे.

( त्याबद्दल क्षमस्व : 🙏)

हा प्रॉब्लेम सोडवण्यात आला असून टेस्ट न. 205 ही वेबसाईट वर पुन्हा उपलब्ध झाली आहे.

ही टेस्ट Police Bharti Free Question Paper 205A या नावाने दिसेल.

आता टेस्ट सुरळीत सोडवू शकाल.. ❗️

( फराळ करता करता काम केले तर असे होते हे लक्षात राहील 🙃 )

जय हिंद
जय हिंद मित्रांनो,

( गणित बुद्धिमत्ता च्या प्रश्नांच्या विश्लेषणासह)

आज होणाऱ्या फ्री पोलीस भरती टेस्ट क्रमांक 206 साठी लिंक सर्वात खाली दिली आहे.



तुम्ही आज सोडवलेल्या टेस्ट च्या मार्क्स चे स्क्रीनशॉट @onlinetest_help या ग्रुप वर नक्की पाठवा.

आजच्या फ्री पोलीस भरती टेस्ट साठी लिंक या प्रमाणे आहे -
https://onlinetest.sbfied.com/practice-exam/
जय हिंद मित्रांनो,

मागच्या काही टेस्ट मध्ये थोडेसे कठीण प्रश्न विचारले जात आहेत 😱 म्हणून तुम्हाला मार्क्स कमी मिळत आहे...

कारण एखाद्या ठिकाणी पेपर सोपा न येता कठीण हार्ड पण येऊ शकतो..
म्हणून स्क्रीनशॉट शेअर करायला घाबरु नका...


जो पेपर तुम्हाला हार्ड गेला तो सर्वांनाच हार्ड जातो ...

15 पैकी 6 मार्क्स मिळाले तरी पाठवा.. कारण तुमच्यासारखे खूप मित्र आहे ज्यांना सुद्धा पेपर कठीण जातो आहे😬


अश्या हार्ड पेपर चे मेरिट सुद्धा कमी असते👍👍👍



गणित बुद्धिमत्ता च्या प्रश्नांच्या विश्लेषणासह

आज होणाऱ्या फ्री पोलीस भरती टेस्ट क्रमांक 209 साठी लिंक सर्वात खाली दिली आहे.



तुम्ही आज सोडवलेल्या टेस्ट च्या मार्क्स चे स्क्रीनशॉट @onlinetest_help या ग्रुप वर नक्की पाठवा.

आजच्या फ्री पोलीस भरती टेस्ट साठी लिंक या प्रमाणे आहे -
https://onlinetest.sbfied.com/practice-exam/
रोज घेतल्या जाणाऱ्या पोलीस भरतीच्या टेस्ट मध्ये येणाऱ्या दोन महत्वाच्या अडचणी म्हणजे -

1) टेस्ट मध्ये ऑप्शन्स न दिसणे
2) ठराविक क्रमांकानंतरच्या टेस्ट न दिसणे

या दोन अडचणी तुम्हालाही येत असेल तर खालील लिंक वर क्लिक करा ...

आणि एन्जॉय करा 200 पेक्षा अधिक फ्री पोलीस भरती टेस्ट !


https://onlinetest.sbfied.com/faq/
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
जय हिंद मित्रांनो,

गणित बुद्धिमत्ता च्या प्रश्नांच्या विश्लेषणासह

आज होणाऱ्या फ्री पोलीस भरती टेस्ट क्रमांक 210 साठी लिंक सर्वात खाली दिली आहे.



तुम्ही आज सोडवलेल्या टेस्ट च्या मार्क्स चे स्क्रीनशॉट @onlinetest_help या ग्रुप वर नक्की पाठवा.

आजच्या फ्री पोलीस भरती टेस्ट साठी लिंक या प्रमाणे आहे -

https://onlinetest.sbfied.com/practice-exam/
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
जय हिंद मित्रांनो,

जागा 8000 नाही, 10000 भरणार आहे
तयारीला लागा


( गणित बुद्धिमत्ता च्या प्रश्नांच्या विश्लेषणासह )

आज होणाऱ्या फ्री पोलीस भरती टेस्ट क्रमांक 212 साठी लिंक सर्वात खाली दिली आहे.



तुम्ही आज सोडवलेल्या टेस्ट च्या मार्क्स चे स्क्रीनशॉट @onlinetest_help या ग्रुप वर नक्की पाठवा.

आजच्या फ्री पोलीस भरती टेस्ट साठी लिंक या प्रमाणे आहे -
https://onlinetest.sbfied.com/practice-exam/
महिला उमेदवारांसाठी विशेष संधी :
पोलीस भरतीच्या फ्री टेस्ट 9049030707 या क्रमांकावर व्हॉटसअप करा.

पोलीस भरतीच्या सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून हे चॅनेल जॉईन करा :

https://t.me/police_bharti
जागा वाटपाबाबत वेगाने हालचाली

मित्रांनो, जय हिंद.
खूप लवकर पोलीस भरती होणार आहे. जागा वाटप करण्या बाबत संबंधित कार्यालयाला कळवले जात आहे.
(Letter forwarded as received from unknown source )

तुमची तयारी वाढवा.

पोलीस भरतीच्या सर्व अपडेट्स सर्वात आधी मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून 51000 भावी पोलिसांचे चॅनेल जॉईन करा.

लिंक या प्रमाणे आहे 👇👇👇

https://t.me/police_bharti
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
जय हिंद मित्रांनो,

(गणित बुद्धिमत्ता च्या प्रश्नांच्या विश्लेषणासह )

आज होणाऱ्या फ्री पोलीस भरती टेस्ट क्रमांक 214 साठी लिंक सर्वात खाली दिली आहे.



तुम्ही आज सोडवलेल्या टेस्ट च्या मार्क्स चे स्क्रीनशॉट @onlinetest_help या ग्रुप वर नक्की पाठवा.

आजच्या फ्री पोलीस भरती टेस्ट साठी लिंक या प्रमाणे आहे -
https://onlinetest.sbfied.com/practice-exam/
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
जय हिंद मित्रांनो,

(गणित बुद्धिमत्ता च्या प्रश्नांच्या विश्लेषणासह )

आज होणाऱ्या फ्री पोलीस भरती टेस्ट क्रमांक 215 साठी लिंक सर्वात खाली दिली आहे.



तुम्ही आज सोडवलेल्या टेस्ट च्या मार्क्स चे स्क्रीनशॉट @onlinetest_help या ग्रुप वर नक्की पाठवा.

आजच्या फ्री पोलीस भरती टेस्ट साठी लिंक या प्रमाणे आहे -
https://onlinetest.sbfied.com/practice-exam/
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
जय हिंद मित्रांनो,

( गणित बुद्धिमत्ता च्या प्रश्नांच्या विश्लेषणासह )

आज होणाऱ्या फ्री पोलीस भरती टेस्ट क्रमांक 218 साठी लिंक सर्वात खाली दिली आहे.



तुम्ही आज सोडवलेल्या टेस्ट च्या मार्क्स चे स्क्रीनशॉट @onlinetest_help या ग्रुप वर नक्की पाठवा.

आजच्या फ्री पोलीस भरती टेस्ट साठी लिंक या प्रमाणे आहे -
https://onlinetest.sbfied.com/practice-exam/