𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗔𝗗𝗗𝗔
30.1K subscribers
4.02K photos
63 videos
3.08K files
6.2K links
Download Telegram
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤1
📢 MPSC COMBINED GROUP-B 2026 – CURRENT AFFAIRS SERIES

🎯 परीक्षेच्या तयारीला द्या चालू घडामोडींची योग्य दिशा!

विद्यार्थी मित्रांनो,

📢 MPSC Combined Group-B आणि C परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या चालू घडामोडींचा अभ्यास सोपा आणि परीक्षाभिमुख व्हावा, या उद्देशाने Rajdrishti Lokseva Academy तर्फे YouTube वर विशेष Current Affairs Series सुरू करण्यात आली आहे.

🛡 या सिरीजमध्ये काय असेल?
✅ परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या चालू घडामोडी.
✅ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घडामोडी.
✅ महत्त्वाच्या योजना, नियुक्त्या, पुरस्कार व अहवाल.
✅ परीक्षाभिमुख मुद्द्यांचे सोप्या भाषेत स्पष्टीकरण.

📹 या सिरीजचे आतापर्यंत 2 Episodes प्रकाशित झाले आहेत. यापुढेही नियमितपणे महत्त्वाचे विषय कव्हर केले जाणार आहेत.

📣 म्हणूनच सर्व विद्यार्थ्यांना आवाहन आहे की, नियमित अपडेट राहण्यासाठी आपल्या YouTube Channel ला आत्ताच SUBSCRIBE करा आणि Bell Icon सुरू ठेवा.

🤝🤝🤝🤝 SUBSCRIBE NOW & STAY UPDATED!

📱 YouTube Channel Link:
https://youtube.com/@rajdrishti.academy?si=j81jVm9RPsblP0eO

📲 ही लिंक आपल्या मित्र-मैत्रिणींनाही शेअर करा!

🏠 RAJDRISHTI LOKSEVA ACADEMY
Learn Today, Lead Tomorrow.
9137205103
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🗓 १ नोव्हेंबर २०२६ : चालू घडामोडी वनलायनर प्रश्नोत्तरे✍️✍️

प्रश्न १: 'जागतिक शाकाहारी दिन (World Vegan Day) दरवर्षी कधी साजरा केला जातो?
➠ १ नोव्हेंबर

प्रश्न २: अलीकडेच भारत आणि कोणत्या देशादरम्यान 'IN-RoKN' हा द्विपक्षीय समुद्री सैन्य अभ्यास आयोजित करण्यात आला?
➠ दक्षिण कोरिया

प्रश्न ३: कोणत्या आयपीएल (IPL) संघाने 'रॉबिन उथप्पा' यांची आपल्या फलंदाजी प्रशिक्षक पदी (Batting Coach) नियुक्ती केली आहे?
➠ मुंबई इंडियन्स

प्रश्न ४: मनीषा वनवाला हिने कजाकिस्तानच्या अस्थाना येथे झालेल्या 'सिनियर विश्व कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत' कोणते पदक जिंकले आहे?
➠ सुवर्ण पदक

प्रश्न ५: भारतीय वायुसेनेचे (Indian Air Force) नवीन उप-प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
➠ इंद्रपाल सिंह वालिया

प्रश्न ६: 'आयफा अवॉर्ड्स २०२६' (IIFA Awards 2026) मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा किताब कोणी जिंकला?
➠ रणवीर सिंह

प्रश्न ७: कोणत्या राज्यांचा स्थापना दिवस १ नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो?
योग्य उत्तर: D) वरील सर्व राज्ये

प्रश्न ८: G-20 परराष्ट्र मंत्र्यांची बैठक (Foreign Ministers Meeting) अलीकडेच कोणत्या देशात आयोजित करण्यात आली?
➠ अमेरिका (USA)

प्रश्न ९: नासाच्या कोणत्या अंतराळवीराने अलीकडेच आपला चौथा 'स्पेस वॉॅक' पूर्ण केला आहे?
➠ अनिल मेनन

प्रश्न १०: ३१ ऑक्टोबर ते २१ नोव्हेंबर दरम्यान भगवान बुद्धांचे पवित्र अवशेष सार्वजनिक दर्शनासाठी भारताच्या कोणत्या राज्यात प्रदर्शित केले जात आहेत?
➠ अरुणाचल प्रदेश

प्रश्न ११: 'इंडिया आर्ट, आर्किटेक्चर अँड डिझाइन' (India Art, Architecture & Design) ची दुसरी आवृत्ती कोठे आयोजित केली जाईल?
➠ नवी दिल्ली

प्रश्न १२: अलीकडेच टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १५० बळी घेणारा पहिला भारतीय गोलंदाज कोण बनला आहे?
➠ अर्शदीप सिंग


✍️ संकलन: सागर चिखले
©️ ChaluGhadamodiMPSC

👆 Copy With Name

#CurrentAffairs #OneLiner
————————————————————
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
————————————————————
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤1
📢 जलसंपदा विभाग रिक्त जागा 939

🤵 जलसंपदा विभागतील गट क संवर्गातील सरळसेवा कोट्यातील रिक्त जागांची माहिती..

🔖 RTI अंतर्गत मिळालेली माहिती 👆

📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
————————————————
📱 स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
सहायक कृषी अधिकारी (कृषी सेवक)

1203 जागा 🔥🔥

मागणीपत्र आयोगास सादर
👍
मुख्याधिकारी गट-अ रिक्त=
07
मुख्याधिकारी गट- ब रिक्त=
99
2027 च्या राज्य सेवा साठी मागणीपत्र पाठवले आहे
आरोग्य विभाग.
📲 *इतिहास मोफत Test उपलब्ध* 😍 ⤵️

🌐 *इतिहास स्पेशल 𝐓𝐄𝐒𝐓 | History Special 𝐓𝐄𝐒𝐓* 2️⃣ ⤵️
📌 https://chalughadamodimpsc.com/history-special-test-2/
📌 https://chalughadamodimpsc.com/history-special-test-2/

👆 वरील लिंकवर क्लिक करून लगेच आजची Test सोडवा.


📝 *इतिहास 𝐓𝐄𝐒𝐓* 1️⃣ ⤵️
📌 https://chalughadamodimpsc.com/history-special-test-1/


🤳 मित्रांना & 📱 ग्रुप 📱वर जरूर पाठवा.

🔔 टीप: आता दररोज अशा Test उपलब्ध होतील त्यामुळे सर्वांनी Www.ChaluGhadamodiMPSC. Com वर सर्च करून सोडवू शकता.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🗓 २ नोव्हेंबर २०२६ : चालू घडामोडी वनलायनर प्रश्नोत्तरे ✍️✍️


प्रश्न १: अलीकडेच पत्रकारांविरुद्धच्या गुन्ह्यांसाठी शिक्षा न देण्याची प्रथा (Impunity) संपवण्यासाठीचा आंतरराष्ट्रीय दिवस (International Day to End Impunity for Crimes against Journalists) कधी पाळण्यात आला आहे?
➠ २ नोव्हेंबर

प्रश्न २: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या सशस्त्र दलांमधील संयुक्त लष्करी सराव 'ऑस्ट हिंद २०२६' (AustHind 2026) चा समारोप कुठे झाला आहे?
➠ तिरुवनंतपुरम

प्रश्न ३: नुकतेच अतिशय लहान आकाराच्या गोगलगायीची नवीन प्रजाती 'डिचारे टेलरिस' (Richaretelleris) कोणत्या राज्यात सापडली आहे?
➠ महाराष्ट्र

प्रश्न ४: तानिया रानी हिने 'स्विस ओपन तिरंदाजी इंडोर वर्ल्ड सीरीज' (IWS) मध्ये कोणते पदक जिंकले आहे?
➠ रौप्यपदक (Silver)

प्रश्न ५: विकसित भारतासाठी गठित केलेल्या बँकिंगविषयक उच्चस्तरीय समितीचे अध्यक्ष कोणाला बनवण्यात आले आहे?
➠ सुरेश एन. पटेल

प्रश्न ६: इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलीस (ITBP) चे महासंचालक म्हणून अलीकडेच कोणी पदभार स्वीकारला?
➠ संजय सिंघल

प्रश्न ७: ऑस्ट्रेलियाला प्रथमच निर्यात केलेली 'तांडूर रेड ग्राम' (तूर डाळ) कोणत्या राज्याचे जीआय (GI) टॅग मिळालेले कृषी उत्पादन आहे?
➠ तेलंगणा

प्रश्न ८: तीव्र विरोधांमुळे चर्चेत असलेली 'सियांग अप्पर बहुउद्देशीय प्रकल्प' (Siang Upper Multipurpose Project) कोणत्या राज्यात स्थित आहे?
➠ अरुणाचल प्रदेश

प्रश्न ९: परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी अमेरिकेतील कोणत्या शहरात भारतीय वाणिज्य दूतावासात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे अनावरण केले आहे?
➠ अटलांटा

प्रश्न १०: नुकतेच मंत्री अमित शहा यांनी कोणत्या ठिकाणच्या पोलिसांना 'प्रेसिडेंट्स कलर' (राष्ट्रपती पोलीस ध्वज) प्रदान केला?
➠ चंदीगड

प्रश्न ११: कोणत्या देशाच्या राष्ट्रपतींनी 'अल निनो' (El Nino) च्या प्रभावाचा सामना करण्यासाठी देशात राष्ट्रीय आणीबाणी घोषित केली आहे?
➠ बोलिव्हिया

प्रश्न १२: नुकतेच चर्चेत आलेले पुस्तक 'द स्टोरी ऑफ वंदे मातरम' (The Story of Vande Mataram) चे लेखक कोण आहेत?
➠ रंगा हरी



✍️ संकलन: सागर चिखले
©️ ChaluGhadamodiMPSC

👆 Copy With Name

#CurrentAffairs #OneLiner
————————————————————
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
————————————————————
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from quality botton
✍️ मोफत नोट्स & 📑  Free Test

🏆 सर्व परीक्षा साठी उपयुक्त 🏆

🗂 सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स &
📂 टॉपिकनिहाय नोट्स उपलब्ध

🗒 खालील सर्व लिंकवर क्लिक करून चेक करा. कोणतीही फसवणूक नाही.

👇👇👇👇👇👇👇👇👇👇
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
📲 *अर्थशास्त्र मोफत Test उपलब्ध* 😍 ⤵️

🌐 *अर्थशास्त्र स्पेशल 𝐓𝐄𝐒𝐓 | Economics Special 𝐓𝐄𝐒𝐓* 1️⃣  ⤵️
📌 https://chalughadamodimpsc.com/economics-special-test-1-2/
📌 https://chalughadamodimpsc.com/economics-special-test-1-2/

👆 वरील लिंकवर क्लिक करून लगेच आजची Test सोडवा.


🤳 मित्रांना & 📱 ग्रुप 📱वर जरूर पाठवा.

🔔 टीप: आता दररोज अशा Test उपलब्ध होतील त्यामुळे सर्वांनी Www.ChaluGhadamodiMPSC. Com वर सर्च करून सोडवू शकता.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
📚 MPSC PYQs Avalokan App

🥇 MPSC विद्यार्थ्यांसाठी एक परिपूर्ण डिजिटल PYQ अभ्यास प्लॅटफॉर्म!
 
✅ प्रमुख वैशिष्ट्ये ⤵️
📚 32,000+ PYQs – 2007 ते 2026 पर्यंतचे प्रश्न.
🏛️ MPSC परीक्षा – राज्यसेवा, गट-ब आणि गट-क. पूर्व व मुख्य परीक्षा
📝  सर्व विषय समाविष्ट - सामान्य अध्ययन, भाषा विषय, गणित इत्यादी.
🌐 UPSC व State PCS – स्पर्धा परीक्षांचे प्रश्न (MPSC च्या Syllabus सी निगडीत, for Broad exam perspective, तेही Marathi मध्ये).
🇮🇳 द्विभाषिक सुविधा – मराठी आणि इंग्रजी.
💡 सविस्तर स्पष्टीकरण – प्रत्येक प्रश्नामागील संकल्पना समजून घ्या.
🧠 PYQ Arena – Interactive Quiz आणि Mock Tests.
🎯 वर्ष, विषय, topic नुसार वर्गीकरण

🔖 Bookmarks– महत्त्वाचे प्रश्न सेव्ह करून उजळणी.
🔖 Progress Tracking – आपल्या तयारीचे मूल्यमापन. तुमचे weak areas समजून घ्या.
🤳 Student-friendly Interface – Mobile आणि Tablet Support (different interface in tab for easy access, Portrait Landscape).

📲 आजच App डाउनलोड करा! ⤵️
https://play.google.com/store/apps/details?id=com.saptarshi.mpscavalokan
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤1
1fe62190-5881-45b2-a3b9-501d576e2637.pdf
3.8 MB
गट क परीक्षा योजना नवीन शुद्धीपत्रक.

जाहिरात क्रमांक ०१७/२०२६ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - परीक्षा योजना - शुध्दीपत्रक


📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
————————————————
📱 स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
1fe62190-5881-45b2-a3b9-501d576e2637.pdf
3.8 MB
गट क परीक्षा योजना नवीन शुद्धीपत्रक.

जाहिरात क्रमांक ०१७/२०२६ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - परीक्षा योजना - शुध्दीपत्रक


📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
————————————————
📱 स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM