𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗔𝗗𝗗𝗔
30.1K subscribers
4.02K photos
63 videos
3.08K files
6.2K links
Download Telegram
🚂 अर्ज करण्यास सुरुवात; रेल्वेत स्टेशन मास्टर पदाची मेगाभरती😍

✅ RRB Station Master Bharti 2026 | भारतीय रेल्वेमध्ये स्टेशन मास्टर पदाच्या 1250 +जागांची भरती⤵️⤵️

🔗 https://chalughadamodimpsc.com/rrb-station-master-bharti-2026/
🔗 https://chalughadamodimpsc.com/rrb-station-master-bharti-2026/

👆वयोमर्यादा, 🖋 Syllabus, 📌Apply Link, ⬜️ जाहिरात PDF

🛡सध्याचे इतर भरती Updates⤵️⤵️

📢RRB NTPC Bharti 2026 (Graduate & Under Graduate) | भारतीय रेल्वेत 5,000+ जागांची मेगाभरती⤵️
https://chalughadamodimpsc.com/rrb-ntpc-bharti-2026/

📢CWC Bharti 2026 | केंद्रीय वखार महामंडळात 327 जागांची भरती⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/cwc-bharti-2026-apply-link/

————————————————————
📱  स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y

📲 मित्रांना 📱Group📱वर Share करा.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤1
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤1
✅ जलसंपदा विभागाचा ३९ हजार ७२२ पदांचा आकृतीबंध मंजूर.

🤩 वाढीव क्षेत्राच्या व्यवस्थापनाकरिता १३४० सिंचन शाखा व वाढीव ११० सिंचन शाखा अशा एकूण १४५० सिंचन शाखा कार्यालयासाठी पदनिर्मिती.
🤩 पाच महामंडळांसाठी भूसंपादन तज्ज्ञ, कृषी विषयक तज्ज्ञ, सामाजिक बदल तज्ज्ञ असे तीन नवीन संवर्ग, अशा एकूण पंधरा कार्यकारी अभियंता दर्जाच्या पदांची निर्मिती.
🤩 तर काही पदांचे एकत्रीकरण करून सिंचन सहायक नवीन संवर्ग निर्माण करण्यास मंजुरी.

🤩 आजचा मंत्रीमंडळ निर्णय ✔️

📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
————————————————
📱 स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
✔️ संयुक्त गट क 2026

➡️ सहकार अधिकारी श्रेणी 1 -  37
➡️ सहकार अधिकारी श्रेणी 2 -  39
➡️ सहायक सहकार अधिकारी - 50
➡️ वरिष्ठ लिपीक - 19
➡️ लिपीक (प्रशासन) - 213

🤩 MPSC कडे मागणीपत्र ☑️

📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
————————————————
📱 स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🚨🚨ज्या विद्यार्थ्यांना पोलीस भरतीमध्ये (GK) सामान्य ज्ञान मध्येअडचण आहे.

त्या विद्यार्थ्यांसाठी रामबाण उपाय...💯🔥

आत्तापर्यंत झालेल्या सर्व भरत्यांचे GK चे प्रश्न वन लाइनर स्वरूपात..

प्रत्येक वर्षाचे वेगवेगळे असल्यामुळे अभ्यासाला सोपे आणि सोयीस्कर.

खालील अँप वर टाकले आहे..👍❤️

घ्या आणि वाचायला चालू करा.

https://play.google.com/store/apps/details?id=com.icwacg.wmyncm
https://play.google.com/store/apps/details?id=com.icwacg.wmyncm

📞संपर्क - 9890832218
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🛡 राज्यशास्त्र शॉर्ट नोट्स.

✏️ टॉपिक : केंद्र व राज्य शासनातिल प्रमुख पदांसाठी किमान पात्रता

✔️ पदनाम & वय

◆ राष्ट्रपति - 35 वर्ष पुर्ण

◆ उपराष्ट्रपति - 35 वर्ष पुर्ण

◆ पंतप्रधान - 25 वर्ष पुर्ण

◆ राज्यपाल - 35 वर्ष पुर्ण

◆ मुख्यमंत्रि - 25 वर्ष पुर्ण

◆ लोकसभा सभापति - 25 वर्ष पुर्ण

◆ राज्यसभा सदस्य - 30 वर्ष पुर्ण

◆ विधानसभा सदस्य - 25 वर्ष पुर्ण

◆ विधान परिषद सदस्य - 30 वर्ष पुर्ण

✏️ महत्वाची माहिती आहे,
Save 🤳 करा, मित्रांना पाठवा📨

#GK #Polity
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 जॉईन @Notes_Katta
📱 जॉईन @Notes_Katta
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱नोट्स कट्टा 𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗶𝗮𝗹 𝗪𝗵𝗮𝘁𝘀𝗮𝗽𝗽⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10

  
👍             🖨️              🤳
   ˡᶦᵏᵉ             ˢᵃᵛᵉ             ˢʰᵃʳᵉ
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
📋 मोफत नोट्स सिरीज By @Notes_Katta 📋


🔰  इतिहास नोट्स  ✍


📝 भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची अधिवेशने, ठिकाण, वैशिष्ट्य & अध्यक्ष 👇
https://t.me/Notes_Katta/11950

📝 भारताची लोकसंख्या शॉर्ट नोट्स 👇
https://t.me/Notes_Katta/11759

📝 प्रार्थना समाज 👇
https://t.me/Notes_Katta/11748

📝 इतिहासातील भारतातील प्रमुख वृत्तपत्रे 👇
https://t.me/Notes_Katta/11918

📝 इतिहासातील महाराष्ट्रातील प्रमुख व महत्त्वपूर्ण वृत्तपत्रे 👇
https://t.me/Notes_Katta/11956

📝 ब्रिटिश भारतातील 'गव्हर्नर जनरल' 👇
https://t.me/Notes_Katta/11985

📝 भारत सरकार कायदा १९३५ 👇

📝 १७७३ चा रेग्युलेटिंग ऍक्ट 👇
https://t.me/Notes_Katta/11777

📝 १७८४ चा पिट्स इंडिया ऍक्ट 👇
https://t.me/Notes_Katta/11778

📝 १७९३ चा सनदी कायदा 👇
https://t.me/Notes_Katta/11788

📝 १८१३ चा सनदी कायदा 👇
https://t.me/Notes_Katta/11789

📝 १८३३ चा सनदी कायदा 👇
https://t.me/Notes_Katta/11790

📝 १८५३ चा चार्टर ॲक्ट 👇
https://t.me/Notes_Katta/11794

📝 १८५८ चा भारत सरकारचा कायदा 👇
https://t.me/Notes_Katta/11798

📝 1909 चा 'मोर्ले-मिंटो' कायदा 👇
https://t.me/Notes_Katta/11800

📝 1919 चा ''मॉन्टेग्यू-चेम्सफोर्ड' कायदा 👇
https://t.me/Notes_Katta/11800

📝 माउंटबॅटन योजना १९४७ 👇
https://t.me/Notes_Katta/11988

🔔 सर्वांनी Save करून ठेवा 🖨️ & मित्रांना 📲 फॉरवर्ड करा

🆕 📝 To be Continue ☑️🔜
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤1
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🗓२८ ऑक्टोबर २०२६ : चालू घडामोडी वनलायनर प्रश्नोत्तरे ✍️✍️


प्रश्न १: आंतरराष्ट्रीय एनिमेशन दिन (International Animation Day) दरवर्षी कधी साजरा केला जातो?
➠ २८ ऑक्टोबर

प्रश्न २: २०२६ च्या 'वाइल्डलाइफ फोटोग्राफर ऑफ द इयर' स्पर्धेत 'वर्तन: अपृष्ठवंशीय' या श्रेणीत नुकताच पुरस्कार कोणी जिंकला?
➠ सीताराम राऊत
सविस्तर माहिती

प्रश्न ३: डिफेन्स एक्सपो (Defense Expo 2026) चे आयोजन कोणत्या राज्याद्वारे केले जाणार आहे?
➠ तेलंगणा

प्रश्न ४: १३ वी आसियान संरक्षण मंत्र्यांची बैठक (ADMM-Plus) कोठे आयोजित केली जाणार आहे?
➠ फिलिपिन्स
  सविस्तर माहिती

प्रश्न ५: ‘प्रिन्स ऑफ ऑस्टोरियाज स्पोर्ट्स अवॉर्ड 2026’ (Princess of Asturias Award for Sports 2026) कोणाला प्रदान करण्यात आला आहे?
➠ लिओनेल मेस्सी

प्रश्न ६: सामायिक बौद्ध वारसा आणि प्राचीन हस्तलिखितांच्या संरक्षणासाठी 'संहिता' (Samhita) प्रकल्प भारत आणि इतर किस देशाने सुरू केला आहे?
➠ श्रीलंका

प्रश्न ७: 'लॉस अँड डॅमेज फंड' (Loss and Damage Fund) अंतर्गत जागतिक हवामान आर्थिक मदत मिळवणारा पहिला देश कोणता ठरला आहे?
➠ नेपाळ

प्रश्न ८: ऑक्टोबर २०२६ मध्ये संशोधकांनी 'व्हिक्टोरिया कोलंबियाना' (Victoria colombiana) नावाची महाकाय जलकमळाची नवीन प्रजाती कोणत्या देशात शोधून काढली?
➠ कोलंबिया

प्रश्न ९: अलीकडे सर्वाधिक टी-२० शतके झळकावणारा भारतीय खेळाडू कोण बनला आहे?
➠ अभिषेक शर्मा

प्रश्न १०: पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेट सामन्यांमध्ये २०० विजय नोंदवणारा जगातील पहिला देश कोणता बनला आहे?
➠ भारत

प्रश्न ११: बंगालच्या उपसागरात विकसित झालेल्या 'अर्णव' (Arnab) चक्रीवादळाला हे नाव कोणत्या देशाने दिले आहे?
➠ बांगलादेश

प्रश्न १२: 'मिशन कर्मयोगी' (Mission Karmayogi) च्या अंमलबजावणीमध्ये कोणते राज्य प्रथम स्थानावर राहिले आहे?
➠ उत्तर प्रदेश



✍️ संकलन: सागर चिखले
©️ ChaluGhadamodiMPSC

👆 Copy With Name

#CurrentAffairs #OneLiner
————————————————————
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
————————————————————
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤1
5_6057790052312815216.pdf
146.8 KB
कनिष्ठ लिपिक (टंकलेखक) - 5,223 पदे 🔥 🔥 🔥

✅ प्रत्येक न्यायिक अधिकाऱ्यासाठी एक टंकलेखक याप्रमाणे टंकलेखकांची पदे निर्माण करण्याबाबत ●●● ✅

🎯 कनिष्ठ लिपिक (टंकलेखक) ५,२२३ इतकी टंकलेखकांची एकाकी पदे निर्माण करण्यास उच्चस्तर सचिव समितीने खालीलप्रमाणे दिलेल्या मान्यतेच्या अधीन राहून मंजूरी देण्यात येत आहे.

१) न्यायिक अधिकाऱ्यांची पदे भरल्यानंतर त्या मर्यादेत टंकलेखकांची पद भरती करावी.

२) टंकलेखकाच्या सेवाप्रवेश नियमात तांत्रिक कौशल्याचा समावेश करावा .

३) भविष्यात न्यायालयीन कामकाजात कृत्रिम बुद्धमित्तेचा जास्तीत जास्त वापर करण्यात यावा .

📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
————————————————
📱 स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Adivasi Vikas Vibhag Result All PDF | आदिवासी विकास विभाग चौकीदार परीक्षा भरती 2026 निकाल जाहीर ⤵️⤵️

🔗 https://chalughadamodimpsc.com/adivasi-vikas-vibhag-result/
🔗 https://chalughadamodimpsc.com/adivasi-vikas-vibhag-result/

👆👆 सर्व प्रकल्प कार्यालय निकाल PDF ⚙️


🛡सध्याचे इतर भरती Updates⤵️⤵️

🚂 रेल्वेत स्टेशन मास्टर पदाची मेगाभरती😍
✅ RRB Station Master Bharti 2026 | भारतीय रेल्वेमध्ये स्टेशन मास्टर 1250 + जागांची भरती⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/rrb-station-master-bharti-2026/

📢 RRB NTPC Bharti 2026 (Graduate & Under Graduate) | भारतीय रेल्वेत 5,000+ जागांची मेगाभरती⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/rrb-ntpc-bharti-2026/

📢 CWC Bharti 2026 | केंद्रीय वखार महामंडळात 327 जागांची भरती⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/cwc-bharti-2026-apply-link/

————————————————————
📱  स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y

📲 मित्रांना 📱Group📱वर Share करा.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤2
🗓 २९ ऑक्टोबर २०२६ : चालू घडामोडी वनलायनर प्रश्नोत्तरे ✍️✍️

प्रश्न 1: आंतरराष्ट्रीय इंटरनेट दिवस कधी साजरा केला जातो?
➠ २९ ऑक्टोबर

प्रश्न 2: केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी कोणत्या राज्यात 'तागी राजा युद्ध स्मारक पार्क'चे उद्घाटन केले आहे?
➠ अरुणाचल प्रदेश

प्रश्न 3: पुरुष बॅलन डी'ऑर पुरस्कार २०२६ कोणी जिंकला आहे?
➠ हॅरी केन 
सविस्तर माहिती

प्रश्न 4: नववी हॉकी पुरुष आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी २०२६ चे उद्घाटन कोणत्या ठिकाणी करण्यात आले आहे?
➠ जालंधर, पंजाब

प्रश्न 5: २९ वी ऊर्जा तंत्रज्ञान भेट २०२६ कोणत्या भारतीय राज्यात सुरू झाली आहे?
➠ गोवा

प्रश्न 6: ११ वा संयुक्त विशेष दल सराव 'गरुड शक्ती २०२६' भारत आणि कोणत्या देशादरम्यान सुरू झाला आहे?
➠ इंडोनेशिया 
सविस्तर माहिती

प्रश्न 7: कोणत्या राज्याच्या आपत्ती प्रतिसाद दलाला (Disaster Response Force) अलीकडेच आयएसओ (ISO) प्रमाणपत्र मिळाले आहे, जे असे प्रमाणपत्र मिळवणारे भारतातील पहिले दल ठरले आहे?
➠ उत्तराखंड

प्रश्न 8: संयुक्त राष्ट्र हवामान बदल परिषदेच्या ३१ व्या सत्राचे आयोजन कोणत्या देशात केले जाईल?
➠ तुर्किए (Turkey)
सविस्तर माहिती

प्रश्न 9: खालीलपैकी कोणत्या राज्याने 'ऑरेंज ओकलीफ' या फुलपाखराला आपली पहिली राज्य फुलपाखरू म्हणून निवडले आहे?
➠ छत्तीसगड
  सविस्तर माहिती

प्रश्न 10: भारतीय पायलट कॅप्टन स्मिथ मच्छार यांना कोणत्या देशाने 'फर्स्ट क्लास ऑर्डर ऑफ झायेड ll' पुरस्काराने सन्मानित केले आहे?
➠ संयुक्त अरब अमिराती (UAE) 
सविस्तर माहिती

प्रश्न 11: भारतीय नौदलाने अलीकडेच 'आयएनएस सृष्टी' (INS Srishti) हे पुढच्या पिढीचे स्वदेशी ऑफशोअर पेट्रोल व्हेसल (गस्ती जहाज) कोठे कार्यान्वित केले?
➠ गोवा
  सविस्तर माहिती

प्रश्न 12: 'ग्लोबल युथ इन्स्टिट्यूट अवॉर्ड २०२६' कोणी जिंकला आहे?
➠ अमीना नाझरीन



✍️ संकलन: सागर चिखले
©️ ChaluGhadamodiMPSC

👆 Copy With Name

#CurrentAffairs #OneLiner
————————————————————
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
————————————————————
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤1
🗓३० ऑक्टोबर २०२६ : चालू घडामोडी वनलायनर प्रश्नोत्तरे ✍️✍️

प्रश्न १: अलीकडेच 'विश्व बचत दिवस' (World Savings Day) कधी साजरा करण्यात आला आहे?
➠ ३० ऑक्टोबर

प्रश्न २: अलीकडे कोणत्या राज्याची सरकार 'नेलकोंडापल्ली' या ऐतिहासिक बौद्ध स्थळाला आंतरराष्ट्रीय बौद्ध वारसा आणि पर्यटन स्थळ म्हणून विकसित करत आहे?
➠ तेलंगणा

प्रश्न ३: अलीकडे पहिल्यांदाच 'फिल्म महोत्सव' (Film Festival) चे आयोजन कुठे केले जात आहे?
➠ काठमांडू

प्रश्न ४: अलीकडे बिहार संग्रहालय (Bihar Museum) जगातील १०० सर्वोत्कृष्ट संग्रहांकांच्या यादीत कितव्या स्थानावर राहिले आहे?
➠ ९ वे

प्रश्न ५: अलीकडे रक्षा विभागात अतिरिक्त सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
➠ विक्रम गौर

प्रश्न ६: देशातील पहिली 'एआय स्कूल' (AI School) खालीलपैकी कोणत्या आयआयटीमध्ये (IIT) तयार होणार आहे?
➠ आयआयटी खडकपूर

प्रश्न ७: 'ज्ञान भारतम मिशन' अंतर्गत भारताने हस्तलिखित संवर्धनासाठी (Manuscript Conservation) कोणत्या देशाच्या राष्ट्रीय पुस्तकालयासोबत करार केला आहे?
➠ फ्रान्स

प्रश्न ८: शांघाय सहकार्य संघटनेचा (SCO) पहिला 'सभ्यता संवाद मंच' (Civilizational Dialogue Forum) कोणत्या शहरात आयोजित केला जाईल?
➠ नवी दिल्ली 
सविस्तर माहिती

प्रश्न ९: अमेरिका आणि कोणत्या देशाने हवा-ते-हवा (Air-to-Air) मध्ये मार करणाऱ्या सक्षम क्षमतेच्या क्षेपणास्त्रांचे संयुक्त उत्पादन करण्यावर सहमती दर्शवली आहे?
➠ जपान

प्रश्न १०: केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्या द्वारे लॉन्च करण्यात आलेले 'टाइमलेस इंडिया' (Timeless India) पुस्तक कोणी लिहिले आहे?
➠ तरुण विजय

प्रश्न ११: महिला प्रिमियर लीगमध्ये (WPL) सामील होणारी सर्वात तरुण महिला क्रिकेट खेळाडू कोण ठरली आहे?
➠ उमा काशवी

प्रश्न १२: अलीकडेच आयसीसी (ICC) टी-२० फलंदाजी क्रमवारीत जगातील १ क्रमांकाचा फलंदाज कोण बनला आहे?
➠ अभिषेक शर्मा


✍️ संकलन: सागर चिखले
©️ ChaluGhadamodiMPSC

👆 Copy With Name

#CurrentAffairs #OneLiner
————————————————————
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
————————————————————
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤1
📢 #MPSC मध्ये गुजरातच्या धर्तीवर बदल - व्ही. राधा समिती..

👉 MPSC सह सर्व स्पर्धा परीक्षा पद्धतीत मोठ्या सुधारणेसाठी व्ही. राधा समिती सक्रिय..

👉 समितीने नुकतीच NTA (दिल्ली) आणि गुजरात लोकसेवा आयोग (GPSC)ला भेट दिली..

📰 सविस्तर बातमी : CLICK HERE


📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
————————————————
📱 स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🗓३१ ऑक्टोबर २०२६ : चालू घडामोडी वनलायनर प्रश्नोत्तरे ✍️✍️


प्रश्न १: राष्ट्रीय एकता दिवस दरवर्षी कधी साजरा केला जातो?
➠ ३१ ऑक्टोबर

प्रश्न २: अलीकडे महात्मा गांधीजींच्या लाइफ-साइज (आदमकद) पुतळ्याचे अनावरण कुठे करण्यात आले आहे?
➠ नॉर्थ डकोटा, अमेरिका

प्रश्न ३: 'अर्थशॉट पुरस्कार' (Earthshot Prize) ची सहावी आवृत्ती प्रथमच भारतात कोणत्या ठिकाणी आयोजित केली जाईल?
➠ मुंबई

प्रश्न ४: फिक्की (FICCI - फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज) चे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
➠ विजय शंकर

प्रश्न ५: कोणत्या आयआयटीने (IIT) नुकतेच 'थीसिस विरहित' (Without Thesis) पीएचडी कार्यक्रम लाँच केला आहे?
➠ IIT रोपर

प्रश्न ६: 'युनायटेड स्टेट्स ग्रँड प्रिक्स २०२६' चे किताब कोणी जिंकले आहे?
➠ किमी अँटोनेली

प्रश्न ७: ऑक्टोबर २०२६ मध्ये कोणता देश जपानला मागे टाकून जगातील तिसरा सर्वात मोठा ऑटोमोबाइल उद्योग बनला आहे? (चीन & अमेरिका नंतर)
➠ भारत

प्रश्न ८: १३ वा स्वामी विवेकानंद स्मृती कर्मयोगी पुरस्कार २०२६ कोणाला प्रदान करण्यात आला आहे?
➠ लाइश्रम यात्रा सिंह

प्रश्न ९: पुरुषांच्या टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २०० बळी घेणारा जगातील पहिला खेळाडू कोण बनला आहे?
➠ राशिद खान

प्रश्न १०: मॉन्टेनेग्रोमध्ये नुकत्याच पार पडलेल्या 'वर्ल्ड अंडर-१९ बॉक्सिंग चॅम्पियनशिप्स २०२६' मध्ये भारतीय बॉक्सर आदित्यने कोणते पदक जिंकले?
➠ सुवर्ण

प्रश्न ११: IUCN ने अलीकडेच असा इशारा दिला आहे की, कोणत्या वर्षापर्यंत जगभरातील प्रवाळ भित्तिका (कोरल रीफ) परिसंस्था कोसळण्याच्या गंभीर जोखमीचा सामना करत असतील?
➠ 2075

प्रश्न १२: DRDO द्वारे अलीकडेच 'VISV-2026' हे स्वदेशी संरक्षण तंत्रज्ञान प्रदर्शन कोठे आयोजित करण्यात आले होते?
➠ नवी दिल्ली



✍️ संकलन: सागर चिखले
©️ @ChaluGhadamodiMPSC

👆 Copy With Name

#CurrentAffairs #OneLiner
————————————————————
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
————————————————————
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM