𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗔𝗗𝗗𝗔
30.1K subscribers
4.02K photos
63 videos
3.08K files
6.2K links
Download Telegram
🎁 चालू घडामोडी 2026 Test 1 उपलब्ध | Current Affairs 2026 Test 1 ⤵️

🔗 https://chalughadamodimpsc.com/current-affairs-2026-test-1/
🔗 https://chalughadamodimpsc.com/current-affairs-2026-test-1/

👆 या लिंकवर क्लिक करून लगेच Free Test सोडवा. 🔖

🤳 मित्रांना & 📱 ग्रुप 📱वर जरूर पाठवा.

🔔 टीप: आता दररोज अशा Test उपलब्ध होतील त्यामुळे सर्वांनी Www.ChaluGhadamodiMPSC. Com वर सर्च करून सोडवू शकता.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤2
📋 मोफत नोट्स सिरीज By @Notes_Katta 📋


🔰  राज्यशास्त्र नोट्स  ✍



📝 भारतीय संविधानाची प्रमुख वैशिष्ट्ये 👇
https://t.me/Notes_Katta/12068

📝 भारतीय राज्यघटनेतील १२ परिशिष्टे
https://t.me/Notes_Katta/12092

📝 मूलभूत हक्क 👇
https://t.me/Notes_Katta/11750

📝 मार्गदर्शक तत्त्वे 👇
https://t.me/Notes_Katta/11805

📝 मूलभूत कर्तव्ये 👇
https://t.me/Notes_Katta/11867

📝 भारताचे महान्यायवादी 👇
https://t.me/Notes_Katta/12009

📝 महाधिवक्ता 👇
https://t.me/Notes_Katta/11881

📝 भारतीय राज्यघटनेतील सर्व महत्त्वाच्या घटनादुरुस्त्या 👇
https://t.me/Notes_Katta/11980

📝 आणीबाणी (Emergency) 👇
https://t.me/Notes_Katta/12110


🔔 सर्वांनी Save करून ठेवा 🖨️ & मित्रांना 📲 फॉरवर्ड करा

🆕 📝 To be Continue ☑️🔜
Forwarded from quality botton
✍️ मोफत नोट्स & 📑  Free Test

🏆 सर्व परीक्षा साठी उपयुक्त 🏆

🗂 सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स &
📂 टॉपिकनिहाय नोट्स उपलब्ध

🗒 खालील सर्व लिंकवर क्लिक करून चेक करा. कोणतीही फसवणूक नाही.

👇👇👇👇👇👇👇👇👇👇
🗓 २४ ऑक्टोबर २०२६ : चालू घडामोडी वनलायनर प्रश्नोत्तरे ✍️✍️

१. संयुक्त राष्ट्र दिवस (United Nations Day) कधी साजरा केला जातो?
➠ २४ ऑक्टोबर

२. अलीकडेच कोणत्या देशाने फसवणूक (Fraud) रोखण्यासाठी 'व्हिसलब्लोअर इन्सेंटििव्ह प्रोग्राम' सुरू केला आहे?
➠ अमेरिका

३. केंद्र सरकारने अलीकडेच कोणत्या राज्याला 'जलाशय मत्स्य पालन क्लस्टर' म्हणून अधिसूचित केले आहे?
➠ मध्य प्रदेश

४. 'भारत में टीवी न्यूज़ का विकास' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
➠ हरशरणवीर कौर

५. अलीकडेच कोणत्या आयआयटीने (IIT) 'उद्योग फिनिशिंग स्कूल' सुरू केले आहे?
➠ आयआयटी मद्रास

६. कोणत्या राज्याने पावसाच्या पाण्याचा साठा व संचयन जागृती मोहिमेसाठी 'थुली' (Thuli) हे शुभंकर (Mascot) लाँच केले आहे?
➠ तामिळनाडू

७. अलीकडेच पिरामल फायनान्स लिमिटेडचे (Piramal Finance Limited) नवीन संचालक (Director) म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे?
➠ दिनेश कुमार खारा

८. संरक्षण सहकार्य व तंत्रज्ञान हस्तांतरणाला चालना देण्यासाठी तुर्की, कतर, इंडोनेशिया आणि कोणत्या चौथ्या देशाने सामंजस्य करारावर (MoU) स्वाक्षरी केली आहे?
➠ पाकिस्तान

९. १६ वी हॉकी इंडिया सीनियर पुरुष राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा २०२६ कोणत्या राज्याने जिंकली आहे?
➠ हरियाणा

१०. भारताच्या दौऱ्यावर आलेले डोनाल्ड टस्क (Donald Tusk) हे कोणत्या देशाचे पंतप्रधान आहेत?
➠ पोलंड


११. AFI जीवनगौरव पुरस्काराने कोणाला सन्मानित केले जाईल?
➠ टॉम क्रूझ

१२. भारतातील ९ वे गिधाड संवर्धन आणि प्रजनन केंद्र (Vulture Conservation and Breeding Centre) कोठे उभारले जात आहे?
➠ तामिळनाडू


✍️ संकलन: सागर चिखले
©️ ChaluGhadamodiMPSC

👆 Copy With Name

#CurrentAffairs #OneLiner
————————————————————
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
————————————————————
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
📲 *राज्यशास्त्र मोफत Test उपलब्ध* 😍 ⤵️

🌐 *राज्यशास्त्र स्पेशल 𝐓𝐄𝐒𝐓 | Geography Special 𝐓𝐄𝐒𝐓* 3️⃣  ⤵️
📌 https://chalughadamodimpsc.com/polity-special-test-1-2/
📌 https://chalughadamodimpsc.com/polity-special-test-1-2/

👆 वरील लिंकवर क्लिक करून लगेच आजची Test सोडवा.


🤳 मित्रांना & 📱 ग्रुप 📱वर जरूर पाठवा.

🔔 टीप: आता दररोज अशा Test उपलब्ध होतील त्यामुळे सर्वांनी Www.ChaluGhadamodiMPSC. Com वर सर्च करून सोडवू शकता.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
तुकाराम मुंढे साहेब.🙏❤️
पुन्हा दोन अधिकाऱ्यांची नियुक्ती
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🚂 अर्ज करण्यास सुरुवात; रेल्वेत स्टेशन मास्टर पदाची मेगाभरती😍

✅ RRB Station Master Bharti 2026 | भारतीय रेल्वेमध्ये स्टेशन मास्टर पदाच्या 1250 +जागांची भरती⤵️⤵️

🔗 https://chalughadamodimpsc.com/rrb-station-master-bharti-2026/
🔗 https://chalughadamodimpsc.com/rrb-station-master-bharti-2026/

👆वयोमर्यादा, 🖋 Syllabus, 📌Apply Link, ⬜️ जाहिरात PDF

🛡सध्याचे इतर भरती Updates⤵️⤵️

📢RRB NTPC Bharti 2026 (Graduate & Under Graduate) | भारतीय रेल्वेत 5,000+ जागांची मेगाभरती⤵️
https://chalughadamodimpsc.com/rrb-ntpc-bharti-2026/

📢CWC Bharti 2026 | केंद्रीय वखार महामंडळात 327 जागांची भरती⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/cwc-bharti-2026-apply-link/

————————————————————
📱  स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y

📲 मित्रांना 📱Group📱वर Share करा.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤1
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤1
✅ जलसंपदा विभागाचा ३९ हजार ७२२ पदांचा आकृतीबंध मंजूर.

🤩 वाढीव क्षेत्राच्या व्यवस्थापनाकरिता १३४० सिंचन शाखा व वाढीव ११० सिंचन शाखा अशा एकूण १४५० सिंचन शाखा कार्यालयासाठी पदनिर्मिती.
🤩 पाच महामंडळांसाठी भूसंपादन तज्ज्ञ, कृषी विषयक तज्ज्ञ, सामाजिक बदल तज्ज्ञ असे तीन नवीन संवर्ग, अशा एकूण पंधरा कार्यकारी अभियंता दर्जाच्या पदांची निर्मिती.
🤩 तर काही पदांचे एकत्रीकरण करून सिंचन सहायक नवीन संवर्ग निर्माण करण्यास मंजुरी.

🤩 आजचा मंत्रीमंडळ निर्णय ✔️

📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
————————————————
📱 स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
✔️ संयुक्त गट क 2026

➡️ सहकार अधिकारी श्रेणी 1 -  37
➡️ सहकार अधिकारी श्रेणी 2 -  39
➡️ सहायक सहकार अधिकारी - 50
➡️ वरिष्ठ लिपीक - 19
➡️ लिपीक (प्रशासन) - 213

🤩 MPSC कडे मागणीपत्र ☑️

📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
————————————————
📱 स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🚨🚨ज्या विद्यार्थ्यांना पोलीस भरतीमध्ये (GK) सामान्य ज्ञान मध्येअडचण आहे.

त्या विद्यार्थ्यांसाठी रामबाण उपाय...💯🔥

आत्तापर्यंत झालेल्या सर्व भरत्यांचे GK चे प्रश्न वन लाइनर स्वरूपात..

प्रत्येक वर्षाचे वेगवेगळे असल्यामुळे अभ्यासाला सोपे आणि सोयीस्कर.

खालील अँप वर टाकले आहे..👍❤️

घ्या आणि वाचायला चालू करा.

https://play.google.com/store/apps/details?id=com.icwacg.wmyncm
https://play.google.com/store/apps/details?id=com.icwacg.wmyncm

📞संपर्क - 9890832218
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🛡 राज्यशास्त्र शॉर्ट नोट्स.

✏️ टॉपिक : केंद्र व राज्य शासनातिल प्रमुख पदांसाठी किमान पात्रता

✔️ पदनाम & वय

◆ राष्ट्रपति - 35 वर्ष पुर्ण

◆ उपराष्ट्रपति - 35 वर्ष पुर्ण

◆ पंतप्रधान - 25 वर्ष पुर्ण

◆ राज्यपाल - 35 वर्ष पुर्ण

◆ मुख्यमंत्रि - 25 वर्ष पुर्ण

◆ लोकसभा सभापति - 25 वर्ष पुर्ण

◆ राज्यसभा सदस्य - 30 वर्ष पुर्ण

◆ विधानसभा सदस्य - 25 वर्ष पुर्ण

◆ विधान परिषद सदस्य - 30 वर्ष पुर्ण

✏️ महत्वाची माहिती आहे,
Save 🤳 करा, मित्रांना पाठवा📨

#GK #Polity
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 जॉईन @Notes_Katta
📱 जॉईन @Notes_Katta
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱नोट्स कट्टा 𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗶𝗮𝗹 𝗪𝗵𝗮𝘁𝘀𝗮𝗽𝗽⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10

  
👍             🖨️              🤳
   ˡᶦᵏᵉ             ˢᵃᵛᵉ             ˢʰᵃʳᵉ
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
📋 मोफत नोट्स सिरीज By @Notes_Katta 📋


🔰  इतिहास नोट्स  ✍


📝 भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची अधिवेशने, ठिकाण, वैशिष्ट्य & अध्यक्ष 👇
https://t.me/Notes_Katta/11950

📝 भारताची लोकसंख्या शॉर्ट नोट्स 👇
https://t.me/Notes_Katta/11759

📝 प्रार्थना समाज 👇
https://t.me/Notes_Katta/11748

📝 इतिहासातील भारतातील प्रमुख वृत्तपत्रे 👇
https://t.me/Notes_Katta/11918

📝 इतिहासातील महाराष्ट्रातील प्रमुख व महत्त्वपूर्ण वृत्तपत्रे 👇
https://t.me/Notes_Katta/11956

📝 ब्रिटिश भारतातील 'गव्हर्नर जनरल' 👇
https://t.me/Notes_Katta/11985

📝 भारत सरकार कायदा १९३५ 👇

📝 १७७३ चा रेग्युलेटिंग ऍक्ट 👇
https://t.me/Notes_Katta/11777

📝 १७८४ चा पिट्स इंडिया ऍक्ट 👇
https://t.me/Notes_Katta/11778

📝 १७९३ चा सनदी कायदा 👇
https://t.me/Notes_Katta/11788

📝 १८१३ चा सनदी कायदा 👇
https://t.me/Notes_Katta/11789

📝 १८३३ चा सनदी कायदा 👇
https://t.me/Notes_Katta/11790

📝 १८५३ चा चार्टर ॲक्ट 👇
https://t.me/Notes_Katta/11794

📝 १८५८ चा भारत सरकारचा कायदा 👇
https://t.me/Notes_Katta/11798

📝 1909 चा 'मोर्ले-मिंटो' कायदा 👇
https://t.me/Notes_Katta/11800

📝 1919 चा ''मॉन्टेग्यू-चेम्सफोर्ड' कायदा 👇
https://t.me/Notes_Katta/11800

📝 माउंटबॅटन योजना १९४७ 👇
https://t.me/Notes_Katta/11988

🔔 सर्वांनी Save करून ठेवा 🖨️ & मित्रांना 📲 फॉरवर्ड करा

🆕 📝 To be Continue ☑️🔜
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤1