𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗔𝗗𝗗𝗔
30.1K subscribers
4.02K photos
63 videos
3.08K files
6.2K links
Download Telegram
कृषी सेवा परीक्षेच्या फेरतपासणीचे आश्वासन हवेतच.
पेपरफुटी तपासासाठी चौकशी आयोग

सचिवपदी तुकाराम मुंढे
#RTI

✅ नगरपरिषद सद्यस्थितीतील रिक्त जागा..

👉 कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी - 813 रिक्त..

👉 स्थापत्य अभियंता - 491 रिक्त..

👉 लेखापरीक्षण व लेखा सेवा - 188 रिक्त..

👉  स्वच्छता निरीक्षक - 304 रिक्त

📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta

————————————————————
📱  स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y

📲 मित्रांना 📱Group📱वर Share करा.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेकरिता एकूण 92 पदांचे मागणीपत्र प्राप्त झाले आहे.

प्राप्त झालेल्या मागणीपत्रात काही त्रुटी आढळून आल्यामुळे, त्यासंदर्भात शासनाकडे पुन्हा विचारणा (पुन:संदर्भ) करण्यात आली आहे
.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
🎯 PSI परीक्षा स्वतंत्र होण्याची शक्यता
- गृहराज्यमंत्री योगेश कदम

📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
————————————————————
📱  स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y

📲 मित्रांना 📱Group📱वर Share करा.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
कंबाईन गट क (तलाठी) पूर्व परीक्षा 2026
==========================
⭐️ महास्पर्धा - महाटेस्ट | 10 सराव पेपर

🎉 Discount Fee : 10/- Only
🗓 ऑफर 15 ऑक्टोबर पर्यंत
==========================
📌 खालील लिंक वरून आजच बॅच जॉईन करा व आपल्या मित्रांना देखील सांगा ⤵️

🤳 Batch Link : ⤵️
https://ettadf.courses.store/906512?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp

📱 Youtube Link : ⤵️
https://www.youtube.com/live/LdiLZc-l0nQ?si=hANAEB1UpNgceamA

📱 Telegram Link : ⤵️
https://t.me/MahaSpardhaOfficial

🤵 MahaSpardha Team
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🌺महाराष्ट्रातील अष्टविनायक स्थाने 🌺

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

💘 चिंतामणी - थेऊर - पुणे

⚡️ श्री विघ्नेश्वर - ओझर - पुणे

💘 गिरिजात्मक - लेण्याद्री - पुणे

⚡️ मयुरेश्वर (मोरेश्वर) - मोरगाव - पुणे

💘 श्रीमहागणपती - रांजणगाव - पुणे

⚡️ बल्लाळेश्वर - पाली - रायगड

💘 श्री विनायक - महाड - रायगड

⚡️ सिद्धीविनायक - सिद्धटेक - अहमदनगर

📝अष्टविनायक पैकी पुणे जिल्ह्यात 5 स्थाने आहेत.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📱 जॉईन @Notes_Katta
📱 जॉईन @Notes_Katta
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤1
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤1
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
कंबाईन गट क (तलाठी) पूर्व परीक्षा 2026
==========================

⭐️ महास्पर्धा - महाटेस्ट | 10 सराव पेपर

🥳 Discount Fee : 10/- Only
🗓 ऑफर 15 ऑक्टोबर पर्यंत

⏰ ऑफर आज रात्री 12 वाजेपर्यंत, सदर ऑफर पुन्हा मिळणार नाही
==========================
📌 खालील लिंक वरून आजच बॅच जॉईन करा व आपल्या मित्रांना देखील सांगा 👇👇

🤳 Batch Link : ⤵️
https://ettadf.courses.store/906512?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp

📱 Youtube Link : ⤵️
https://www.youtube.com/live/LdiLZc-l0nQ?si=hANAEB1UpNgceamA

📱 Telegram Link : ⤵️
https://t.me/MahaSpardhaOfficial

🤵 MahaSpardha Team
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
भारत देशाने पृथ्वीवरील किती टक्के भाग व्यापला आहे ?
Anonymous Quiz
47%
2.4 %
30%
3.5 %
20%
4.6%
3%
6.5%
एखाद्या प्रदेशात एका वर्षात सरासरी पावसापेक्षा झालेल्या पावसाचे प्रमाण _____ हुन जास्त असल्यास त्यास 'पर्जन्याधिनता' असे म्हणतात.
Anonymous Quiz
14%
१००%
57%
१२५%
26%
७०%
4%
२००%
🎙️ संवाद — विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि प्रशासन यांना जोडणारा एक विचारमंच! ✨

विद्यार्थ्यांची प्रगती नेमकी कोणत्या टप्प्यावर आहे?
📚
प्रशासनात काम करताना कोणत्या आव्हानांना सामोरं जावं लागतं? 👨‍💼
स्पर्धा परीक्षेच्या यशासाठी अभ्यासाची नेमकी पातळी किती असावी?
🎯
आणि पालकांच्या मनातील प्रश्नांची उत्तरे कोण देणार? 🤔

👆 या सर्व प्रश्नांवर होणार आहे थेट, खुलेपणाने आणि वास्तवाचा वेध घेणारा संवाद!

🛡 विद्यार्थ्यांचा प्रवास, शिक्षकांचं मार्गदर्शन, पालकांच्या अपेक्षा & अधिकाऱ्यांचे अनुभव — या सगळ्यांना एकत्र आणणारा एक विशेष उपक्रम!

✅ कारण योग्य मार्गदर्शन, स्पष्ट संवाद & पालकांचा विश्वास यांतूनच घडतो यशाचा प्रवास!

✨ संवादातून सक्षम भविष्य…!
🏆 राजदृष्टी लोकसेवा अकॅडमी
Office no.2, near SBI bank, sector 19, Airoli, Navi Mumbai, Thane.

9137205103
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
✅ भारतातील सर्वात लांब ✅

1. भारतातील सर्वात लांब नदी - गंगा नदी (2,510 किमी.)

2. भारतातील सर्वात लांब धरण - हिराकुंड धरण (महानदीवर, ओरिसा)

3. भारतातील सर्वात लांब बोगदा - जवाहर बोगदा

4. भारतातील सर्वात लांब लेणी - अजिंठा

5. भारतातील सर्वात लांब रेल्वेमार्ग- जम्मूतावी ते कन्याकुमारी

6. भारतातील सर्वात लांब रेल्वेपुल - सोन नदीवरील पूल

7. भारतातील सर्वात लांब रस्ता - पूलगांधी सेतु

8. भारतातील सर्वात लांब विधुत रेल्वे मार्ग- दिल्ली ते कलकत्ता

9. भारतातील सर्वात लांब पूल - हावडा ब्रीज

10. भारतातील सर्वात लांब समुद्रावरील पुल
- सी-लिंक, मुंबई (वरळी-बांद्रा)

✏️ महत्वाची माहिती आहे,
Save 🤳 करा, मित्रांना पाठवा 📨

#Notes #History
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 जॉईन @Notes_Katta
📱 जॉईन @Notes_Katta
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱नोट्स कट्टा 𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗶𝗮𝗹 𝗪𝗵𝗮𝘁𝘀𝗮𝗽𝗽⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10

  
👍             🖨️              🤳
   ˡᶦᵏᵉ             ˢᵃᵛᵉ             ˢʰᵃʳᵉ
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🚨स्वप्न खाकीचं मास्टर प्लॅन सराव पेपर बॅच 2026 -27🔥

❗️ पोलीस भरती अनलिमिटेड सराव पेपर बॅच❗️

👨‍💻 सराव पेपर चे स्वरूप 🔥

✅ पोलीस भरतीचा प्रत्येक मुद्दा बारकाईने अभ्यासून सराव पेपरची मांडणी
✅ पूर्ण 100 प्रश्नाचे सविस्तर स्पष्टीकरण देण्यात येईल.
✅अभ्यासाला मुद्दा देऊन त्यावर देखील टेस्ट घेतली जाणार.
✅महाराष्ट्रातून आपली रँकिंग पाहण्याची संधी उपलब्ध.

❗️स्पर्धेत टिकायचं असेल तर आजच आपल्या स्पर्धकांसोबत लढायला शिका.❗️

🚨 सराव पेपर फी ऑफर मध्ये फक्त 199 149 /- ( Unlimited Test )

📱 खालील नंबर वरती संपर्क करून लगेच आपला प्रवेश नोंदवा⤵️

http://wa.me/+919765201377
http://wa.me/+919765201377
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
✍ नोट्स Katta 📑
🚨स्वप्न खाकीचं मास्टर प्लॅन सराव पेपर बॅच 2026 -27🔥 ❗️ पोलीस भरती अनलिमिटेड सराव पेपर बॅच❗️ 👨‍💻 सराव पेपर चे स्वरूप 🔥 ✅ पोलीस भरतीचा प्रत्येक मुद्दा बारकाईने अभ्यासून सराव पेपरची मांडणी ✅ पूर्ण 100 प्रश्नाचे सविस्तर स्पष्टीकरण देण्यात येईल. ✅अभ्यासाला मुद्दा…
पोलीस भरतीमध्ये सर्वाधिक गाजलेली व सर्वात जास्त निकाल देणारी टेस्ट सिरीज

❗️ स्वप्न खाकीचं मास्टर प्लॅन टेस्ट सिरीज❗️

अजूनही ही टेस्ट सोडवत नसाल तर आजच सोडवायला सुरू करा...

🚨डेमो पेपर साठी⤵️⤵️⤵️

https://t.me/swapn_khakich/15305
https://t.me/swapn_khakich/15305

☑️ आजच अनलिमिटेड टेस्ट जॉईन करण्यासाठी 👆

http://wa.me/+919765201377
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM