𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗔𝗗𝗗𝗔
30.2K subscribers
3.94K photos
60 videos
3.07K files
6.07K links
Download Telegram
🤳 महत्वाचे साहित्यिक व टोपण नावे

🔥 मराठी भाषेचे पाणिणी 🟰 दादोबा पांडुरंग तरखडकर

🔥 मराठी भाषेचे शिवाजी 🟰विष्णूशास्त्री चिपळूणकर

🔥 मराठी भाषेचे जॉन्सन 🟰कृष्णशास्त्री चिपळूणकर

🔥 बालकवी 🟰त्र्यंबक बापूजी ठोंबरे

🔥 केशवसुत 🟰कृष्णाजी केशव दामले

🔥 केशवकुमार 🟰 प्रल्हाद केशव अत्रे

🔥 बी 🟰नारायण मुरलीधर गुप्ते

🔥 गोविंदाग्रज /बाळकराम 🟰राम गणेश गडकरी

🔥 लोकहितवादी 🟰गोपाळ हरी देशमुख

🔥 कुसुमाग्रज 🟰विष्णु वामन शिरवाडकर

🔥 अज्ञातवासी 🟰दिनकर गंगाधर केळकर

🔥 महाराष्ट्र कवी 🟰यशवंत दिनकर पेंढारकर

🔥 छोटा गंधर्व 🟰सौदागर नागनाथ गोरे

🔥 बालगंधर्व 🟰श्रीपाद नारायण राजहंस

🔥 रामदास 🟰नारायण सूर्याजीपंत ठोसर

🔥 निसर्ग प्रेमी 🟰बा. सी. मर्ढेकर

#GK #GeneralKnowledge
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➡️ परीक्षेच्या दृष्टीने महत्वपूर्ण नोट्स/PDF साठी चॅनेल नक्की जॉईन करून ठेवा.
📱 जॉईन @Notes_Katta
📱 जॉईन @Notes_Katta
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📱 नोट्स कट्टा Official Whatsapp👇
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤1
💣आरोग्य सेवक सराव पेपर बॅच - 2026 -27 🔥

❗️सर्वात स्वस्त व सर्वात दर्जेदार सिरीज ❗️

परीक्षाभिमुख प्रश्न हीच आमची ओळख

🚨सराव पेपर बॅच ची  वैशिष्ट्ये -

👼PYQ प्रश्नानुसार पेपरची मांडणी
👼 अभ्यासक्रमानुसार प्रत्येक घटकावर प्रश्न
👼 एकूण 2500+ प्रश्नांचा सराव
👼 वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांवर जास्त भर
👼तांत्रिक घटकाचे दर्जेदार प्रश्न
👼01 पेपर कितीही वेळा सोडवू शकता.
👼 प्रत्येक आठवड्यात 03 पेपर

🗓Batch Start - 05/10/2026

☑️पहिल्या 100 विद्यार्थ्यांना विशेष ऑफर

आजच आपल Admission घेऊन टाका.🔥

📞संपर्क - 9119501377

🛒बॅच जॉईन करण्यासाठी ⤵️⤵️

https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk
https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
3_ऑक्टोबर_चालू_घडामोडी_PDF_@ChaluGhadamodiMPSC.pdf
296.9 KB
🗓 ३ ऑक्टोबर २०२६ : चालू घडामोडी
वनलायनर प्रश्नोत्तरे PDF
⚙️✍️

✅ सर्व प्रश्न स्पष्टीकरण सहित
✅ रोजच्या रोज चालू घडामोडी PDF स्वरूपात उपलब्ध

🗓 १ & २ ऑक्टोबर २०२६ : चालू घडामोडी PDF ⚙️👇
https://t.me/ChaluGhadamodiMPSC/134859

🤳 सर्व मित्रांना Forward करा 📨

#CurrentAffairs #OneLiner
—————————————————
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
—————————————————
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
४_ऑक्टोबर_चालू_घडामोडी_PDF_@ChaluGhadamodiMPSC.pdf
340.7 KB
🗓 ४ ऑक्टोबर २०२६ : चालू घडामोडी
वनलायनर प्रश्नोत्तरे PDF
⚙️✍️

✅ सर्व प्रश्न स्पष्टीकरण सहित
✅ रोजच्या रोज चालू घडामोडी PDF स्वरूपात उपलब्ध

🤳 सर्व मित्रांना Forward करा📨

#CurrentAffairs #OneLiner
—————————————————
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
—————————————————
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
२०_वी_आशियाई_क्रीडा_स्पर्धा_२०२६_@Notes_Katta.pdf
391.2 KB
✅ २० वी आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (20th Asian Games Aichi-Nagoya 2026) ची सविस्तर नोट्स ⚙️

✏️ यावर प्रश्न आला तर याच्याबाहेर प्रश्न येणार नाही

©️ ChaluGhadamodiMPSC

—————————————————
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
—————————————————


   👍           🖨️              🤳
   ˡᶦᵏᵉ             ˢᵃᵛᵉ             ˢʰᵃʳᵉ
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤1
Forwarded from quality botton
✍️ मोफत नोट्स & 📑  Free Test

🏆 सर्व परीक्षा साठी उपयुक्त 🏆

🗂 सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स &
📂 टॉपिकनिहाय नोट्स उपलब्ध

🗒 खालील सर्व लिंकवर क्लिक करून चेक करा. कोणतीही फसवणूक नाही.

👇👇👇👇👇👇👇👇👇👇
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤1
✅ MPSC सचिव यांची बदली...
✅ महाज्योती परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर डाउनलोड करा.

Mahajyoti Admit Card Download Link

https://testmahajyoti.thinkexam.com/candidate/login
✅ मनपा छत्रपती संभाजीनगर..

👉 मनपातील 11 संवर्गातील पदासाठी ऑनलाइन परीक्षा होऊ नये 195 पदांचा निकाल लटकला..
✅ महाज्योती अपडेट्स..

👉दिनांक ०७ ते ०९ ऑक्टोंबर २०२६ रोजी घेण्यात येणाऱ्या चाळणी परीक्षेसाठी प्रवेश पत्र डाऊनलोड करण्याबाबत सूचना

👉लिंक:-
https://mahajyoti.org.in/en/notice-board-3/
🚨 आगामी पोलिस भरती परीक्षेसाठी खास 🚨

🤳 टेस्ट सिरीज Batch

⚙️ रोज 1 टेस्ट (Online तसेच PDF स्वरूपात)
⚙️ Daily Telegram Quiz
⚙️ PYQ आधारित प्रश्नांचा समावेश
🎯 Detail Progress Analysis
⏳Validity – 1 वर्ष
📷 फी – 99 रुपये
 
🖥 Unlimited Practice Batch

🔖 रोज 1 Live Quiz
♾️ Unlimited सराव प्रश्न (AI Practice)
📝 नोट्स
🗂️ Flashcards
⚙️ PDF स्वरूपात Test Series
🔖 Daily Telegram Quiz
🎯 Detail Progress Analysis
⏳ Validity – 1 वर्ष
📷 फी – 199 रुपये
 
🌐 आजच 🔗 www.mahatestseries.in ला भेट द्या.

📱 अधिक माहितीसाठी
🔗 t.me/mahatestseriesin टेलिग्राम चॅनेल जॉईन करा.
 
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
✅ परीक्षेसाठी महत्त्वाचे पुस्तक & लेखक ✅

📔 पुस्तकाचे नाव - ✍️ लेखकाचे नाव

*प्लेईंग टू विन - सायना नेहवाल

*हिंदू- जगण्याची समृद्ध अडगळ, कोसला - डॉ. भालचंद्र नेमाडे

*टू द लास्ट बुलेट - विनीता कामटे/विनीता देशमुख

*हाफ गर्लफ्रेंड- चेतन भगत

*प्लेईंग इट माय वे - सचिन तेंडूलकर

*आय डेअर - किरण बेदी

*ड्रिम्स फ्रॉम माय फादर - बराक ओबामा

*इंडिया डिव्हायडेड - राजेन्द्र प्रसाद

*सनी डेज - सुनिल गावस्कर

*द टेस्ट ऑफ माय लाईफ - युवराज सिंग

*झाडाझडती, महानायक, राजे संभाजी, पानीपत, पांगीरा, लस्ट फॉर लालबाग - विश्‍वास पाटील

*छावा, मृत्यूंजय, लढत, युगंधर - शिवाजी सावंत

*श्रीमान योगी, स्वामी - रणजित देसाई

*वाट तुडविताना - उत्तम कांबळे

*अक्करमाशी - शरदकुमार लिबाळे

*एकच प्याला - राम गणेश गडकरी

*कोल्हाट्याचे पोरं - किशोर शांताबाई काळे

*यमुना पर्यटन - बाबा पद्मजी

*पण लक्षात कोण घेतो - ह.ना.आपटे

*सुदाम्याचे पोहे - श्रीपाद कृष्ण कोल्हाटकर

*गिताई - विनोबा भावे

*उचल्या - लक्ष्मण गायकवाड

*उपरा - लक्ष्मण माने

*एक होता कार्व्हर - वीणा गवाणकर

*भिजली वही - अरूण कोल्हटकर

*नटसम्राट - वि.वा.शिरवाडकरमाझी जन्मठेप - वि.दा.सावरकर

*श्यामची आई - साने गुरूजी

*धग - उध्दव शेळके

*ययाती, अमृतवेल - वि.स.खांडेकर

*एक झाड दोन पक्षी, रणांगण - विश्‍वास बेडेकर

*गोतावळा, झोंबी - आनंद यादव

*जेव्हा माणुस जागा होतो - गोदावरी परूळेकर

&ज्वाला आणि फुले - बाबा आमटे

*बलूतं - दया पवार

*बारोमास - सदानंद देशमुख

*आहे मनोहर तरी - सुनिता देशपांडे

*शाळा - मिलींद बोकील

*चित्रलिपी - वसंत आबाजी डहाके

*बनगरवाडी - व्यंकटेश माडगुळकर

गोलपीठा - नामदेव ढसाळ

जेव्हा मी जात चोरली - बाबुराव बागूल

*मी कसा झालो - प्र.के.अत्रे

*मी कसा घडलो - आर.आर.पाटील

*सखाराम बाईंडर - विजय तेंडूलकर

*ओडिशी ऑफ माय लाईफ - शिवराज पाटील

*उनिकी - सी. विद्यासागर राव

*मुकुंदराज - विवेक सिंधू

*दासबोध, मनाचे श्‍लोक - समर्थ रामदास

*बावनकशी, काव्यफुले, सुबोध रत्नाकर -सावित्रीबाई फुले

*गितारहस्य - लोकमान्य टिळक

*बटाट्याची चाळ, तीन पैशाचा तमाशा - पु.ल. देशपांडे

माझे विद्यापीठ, सनद, जाहीरनामा - नारायण सुर्वे

*फकिरा - अण्णाभाऊ साठे

*रामायण - वाल्मिकी

*मेघदूत - कालीदास

*पंचतंत्र - विष्णू शर्मा

*मालगुडी डेज - आर.के.नारायण

*माझे सत्याचे प्रयोग - मोहनदास गांधी

*महाभारत - महर्षी व्यास

*अर्थशास्त्र - कौटील्य

*अन् हॅपी इंडीया  - लाला लजपतराय

*माय कंट्री माय लाईफ - लालकृष्ण अडवाणी

*प्रकाशवाटा - प्रकाश आमटे

*आमचा बाप आणि आम्ही - डॉ. नरेंद्र जाधव

*दास कॅपीटल - कार्ल मार्क्स

*एशियन ड्रामा - गुन्नर मिर्दालद.

*गाईड - आर.के.नारायण

*हॅम्लेट - शेक्सपिअर

*कर्‍हेचे पाणी - आचार्य अत्रे

*कृष्णकाठ - यशवंतराव चव्हाण

*ज्योतीपुंज - नरेंद्र मोदी

*शतपत्रे - भाऊ महाजन

*प्रिझन डायरी - जयप्रकाश नारायण

*माझे स्वर माझे जिवण - प.रविशंकर

*निबंधमाला - विष्णूशास्त्री चिपळूणकर

*दि.विंग्ज् ऑफ फायर - ए.पी.जे अब्दूल कलाम

*स्पीड पोस्ट - शोभा डे

*पितृऋण - सुधा मूर्ती

*माझे गाव माझे तिर्थ - अण्णा हजारे

*एक गाव एक पानवटा - बाबा आढाव

*लज्जा - तस्लीमा नसरीन

*मंझील से ज्यादा सफर - व्ही.पी.सिंग

*कोसबाडच्या टेकडीवरून - अनुताई वाघ

*गोल्डन गर्ल - पी.टी.उषा

*राघव वेळ - नामदेव कांबळे

*आकाशासी जळले नाते - जयंत नारळीकर

*गोईन - राणी बंग

*सेवाग्राम ते शोघग्राम - अभय बंग 


✏️ महत्वाची माहिती आहे,
Save 🤳 करा, मित्रांना पाठवा📨

#Notes #Marathi #Books
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 जॉईन @Notes_Katta
📱 जॉईन @Notes_Katta
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱नोट्स कट्टा 𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗶𝗮𝗹 𝗪𝗵𝗮𝘁𝘀𝗮𝗽𝗽⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10

  
👍             🖨️              🤳
   ˡᶦᵏᵉ             ˢᵃᵛᵉ             ˢʰᵃʳᵉ
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
५_ऑक्टोबर_चालू_घडामोडी_PDF_@ChaluGhadamodiMPSC.pdf
263.5 KB
🗓 ५ ऑक्टोबर २०२६ : चालू घडामोडी
वनलायनर प्रश्नोत्तरे PDF
⚙️✍️

✅ सर्व प्रश्न स्पष्टीकरण सहित
✅ रोजच्या रोज चालू घडामोडी PDF स्वरूपात उपलब्ध

🤳 सर्व मित्रांना Forward करा 📨

#CurrentAffairs #OneLiner
—————————————————
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
—————————————————
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🗺🌏 भूगोल विषयाचे मोफत नोट्स & Daily प्रश्नसराव उपलब्ध🌏🗺

👇👇👇👇

https://t.me/Bhugolmpsc/42420
https://t.me/Bhugolmpsc/42420
❤2
कोतवाल भरती जाहिरात प्रसिद्ध | Kotwal Bharti 2026⤵️⤵️

🔗 https://chalughadamodimpsc.com/kotwal-bharti-2026/
🔗 https://chalughadamodimpsc.com/kotwal-bharti-2026/

👆वयोमर्यादा, 🖋 Syllabus, 📌Apply Link, ⬜️ जाहिरात PDF

————————————————————
📱  स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y

📲 मित्रांना 📱Group📱वर Share करा.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤1
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤2
✅ नगर परिषद जागा

🔰 नगर परिषद विविध पदांच्या रिक्त जागा पाहून घ्या. 👆

📱 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC
————————————————
📱 स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM