𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗔𝗗𝗗𝗔
30.1K subscribers
3.91K photos
60 videos
3.06K files
6.01K links
Download Telegram
🗓 १८ सप्टेंबर २०२६ : चालू घडामोडी
वनलायनर प्रश्नोत्तरे
✍️✍️

​प्रश्न १: ​जागतिक बांबू दिवस (World Bamboo Day) कधी साजरा करण्यात आला?
➠ १८ सप्टेंबर

​प्रश्न २: ​नुकतीच भरत कुमार कुथाती यांची कोणत्या देशात भारताचे उच्चायुक्त (High Commissioner) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे?
➠ त्रिनिदाद आणि टोबॅगो

​प्रश्न ३: ​कोणत्या शास्त्रज्ञाने 'आर्थर एम बुयुचे पुरस्कार २०२६' (Arthur M. Bueche Award 2026) जिंकला आहे?
➠ सेतूरामन पंचनाथन

​प्रश्न ४: ​भारतासाठी टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वात जलद शतक (३० चेंडूंत) झळकावणारा फलंदाज कोण बनला आहे?
➠ अभिषेक शर्मा


​प्रश्न ५: ​भारतात चित्ता संरक्षण कार्यक्रमाचे ४ वर्षे पूर्ण झाल्यानंतर चीत्त्यांची संख्या वाढून किती झाली आहे?
➠ ५२

​प्रश्न ६: ​'भारत इलेक्ट्रिक मोबिलिटी इंडेक्स २०२५' मध्ये कोणत्या राज्याला/केंद्रशासित प्रदेशाला पहिले स्थान मिळाले आहे?
➠ दिल्ली


​प्रश्न ७: ​नुकतेच भारताच्या ५१ व्या अत्याधुनिक 'डॉप्लर हवामान रडारचे' (Doppler Weather Radar) आभासी (Virtual) उद्घाटन कोठे करण्यात आले?
➠ संबळपूर (ओडिशा)

​प्रश्न ८: ​बेंगळुरू येथे आयोजित 'ग्लोबल चेस लीग २०२६' (Global Chess League) चे विजेतेपद कोणी जिंकले?
➠ गंगेज ग्रँडमास्टर्स

​प्रश्न ९: ​जागतिक बँकेचे (World Bank) मुख्य अर्थतज्ज्ञ म्हणून कोणाची घोषणा करण्यात आली आहे?
➠ मायकेल क्रेमर
​
​प्रश्न १०: ​'ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स २०२६' (Global Gender Gap Index 2026) मध्ये कोणता देश अव्वल स्थानावर राहिला आहे?
➠ आइसलँड


​प्रश्न ११: ​रशियाकडून कच्चे तेल खरेदी करणाऱ्या देशांवर किती टक्क्यांपर्यंत टॅरिफ (शुल्काचा दर) लावण्याची घोषणा अमेरिकन संसदेने केली आहे?
➠ १००%

​प्रश्न १२: ​कुमक गाव (Kumpuk Village) हे कोणत्या प्रदेशातील पहिले 'हेरिटेज व्हिलेज' (Heritage Village) घोषित करण्यात आले आहे?
➠ लडाख


✍️ संकलन: सागर चिखले
©️ ChaluGhadamodiMPSC

👆 Copy With Name

#CurrentAffairs #OneLiner
————————————————————
https://t.me/Notes_Katta
https://t.me/Notes_Katta

————————————
📱अशाच Quality नोट्स साठी Whatsapp वर Follow करा⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10

👍             🖨️              🤳
   ˡᶦᵏᵉ             ˢᵃᵛᵉ             ˢʰᵃʳᵉ
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤2
9₹ मध्ये चालू घडामोडी Monthly PDF ⬜️ उपलब्ध

💱 गणेशोत्सव निमित्त 🗓 संपूर्ण 10 दिवस 😍 स्पेशल ऑफर 🎉 50% Discount. 🏬 ✔️

सहामाही चालू घडामोडी PDF 89₹ ऐवजी 4️⃣9️⃣₹ मध्ये उपलब्ध 😍

🗓 जानेवारी ते जून 2026 या महिन्यातील स्पर्धा परीक्षा दृष्टीने महत्वाच्या वनलायनर चालू घडामोडी PDF स्वरूपात केवळ 4️⃣9️⃣₹ मध्ये उपलब्ध

🗓 जानेवारी 2026 ते जून 2026 यापैकी कोणत्याही 1 महिन्याची  PDF 19₹ ऐवजी 9️⃣₹ मध्ये⬜️

🌏 3 महिन्यांची PDF 49₹ ऐवजी केवळ 25₹ मध्ये ⬜️
🌏 6 महिन्यांची PDF 49₹ ऐवजी केवळ 49₹ मध्ये ⬜️

✏️ वैशिष्ट्ये ⤵️
✅ सर्व चालू घडामोडी वनलायनर स्वरूपात
✅ महत्वाच्या प्रश्नांचे स्पष्टीकरण देखील उपलब्ध
✅ PDF च्या Xerox काढू शकता.⚙️
✅ शिपाई पदापासून ते MPSC/UPSC ची तयारी करणाऱ्या म्हणजेच सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त.

📂 जानेवारी ते मार्च 2026 या 3 महिन्यांची PDF 49₹ ऐवजी 2️⃣5️⃣₹
📂 एप्रिल ते जून 2026 या 3 महिन्यांची PDF
49₹ ऐवजी  2️⃣5️⃣₹ ✅

✅ ऑगस्ट & जुलै महिन्याचे PDF उपलब्ध ✅

📔The ज्ञानसागर Academy पुणे App वर PDF उपलब्ध✔️

🤳 App Link 👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd

किंवा वरील Scanner वरून किंवा Play Store ला The DnyanSagar Academy, Pune सर्च करून App Install करा

‼️ भरपूर विद्यार्थ्यांना फायदा होत आहे... तुम्ही देखील लाभ घ्या... ‼️

📲 The ज्ञानसागर अकॅडमी, पुणे चे इतर कोर्सेस👇
➖➖➖➖➖➖➖➖➖
📲 संयुक्त गट क पूर्व 2026 Test सिरीज ✅
(एकूण 500 प्रश्न)
🚩🚩 विषय निहाय Test 4️⃣9️⃣₹
➖➖➖ ➖➖➖ ➖➖➖
🚩🚩 पोलीस भरती Test 3️⃣6️⃣₹
➖➖➖ ➖➖➖ ➖➖➖
3️⃣6️⃣ जिल्हा विशेष नोट्स 3️⃣6️⃣₹
➖➖➖ ➖➖➖ ➖➖➖
✅ आगामी मुंबई पोलीस शिपाई, चालक, कारागृह पोलीस साठी उपयुक्त मुंबई जिल्हा नोट्स3️⃣0️⃣₹
➖➖➖➖➖➖➖➖➖
👆 हे कोर्स/Test देखील App वर उपलब्ध. ⭐️

📞 संपर्क 8329654502

📱 Payment करण्यास काही समस्या आल्यास Msg करा ⤵️
https://wa.me/918329654502
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤1
🤳 तलाठी भरती Test 1 उपलब्ध ⤵️⤵️

🔗 https://chalughadamodimpsc.com/talathi-bharti-saralseva-special-test-1/
🔗 https://chalughadamodimpsc.com/talathi-bharti-saralseva-special-test-1/

👆 या लिंकवर क्लिक करून लगेच Free Test सोडवा.

📲 अशाच सर्व विषयांच्या 50+ मोफत Test साठी येथे क्लिक करा ⤵️
📌 https://chalughadamodimpsc.com/category/gk-quiz/
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🥇 गट ब व क मुख्य परीक्षा 2026 करिता

🛡 बॅच क्रमांक 93 च्या यशस्वी प्रयोगानंतर बॅच क्रमांक 94 ला सुरुवात होत आहे.🆕

✔️ मराठी विषयाच्या सर्व संकल्पना अगदी सोप्या भाषेत ✅

✔️ मराठी विषयाच्या अभ्यासाची गोडी वाढविणारी बॅच ✅

✅ व्याकरण, शब्दसंग्रह, म्हणी, वाक्प्रचार, उताऱ्याचे आकलन हा संपूर्ण अभ्यासक्रम 💯

🛡 बॅचमध्ये PYQ व MCQ चा समावेश ✅

🖥 अत्यंत परीक्षाभिमुख अशी 45 lectures ✅

➡️ ही बॅच fastrack किंवा REVISION बॅच नाही.❎

🛡Basic to advance बॅच ✔️

✅ प्रवेश सुरू झाले आहेत लगेच चौकशी करा.

🤳 बॅच ऑफलाईन व ऑनलाईन स्वरूपात ▶️

✅ या बॅचसोबत परीक्षाभिमुख मराठी व्याकरण व परीक्षाभिमुख मराठी शब्दसंग्रह ही दोन पुस्तके मोफत 📚

🗓 सुरुवात : गुरुवार , 01 ऑक्टोबर 2026

⏰ वेळ : दु. 2 : 30 ते 5 : 00

🤵 मार्गदर्शक : अमोल पाटील

🏠 पत्ता : बी. एन. अकॅडमी, तिसरा मजला, इंदुलाल कॉम्प्लेक्स, शास्त्री रोड, नवी पेठ, पुणे 411030

📞 संपर्क : 7517345810 / 8180029385

🤳 ऑनलाईन बॅचकरिता app downlod करा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.classiolabs.bnacademypune

📱 आमचा टेलिग्राम चॅनेल :
https://t.me/AmolPatilMarathi
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤1
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤5
Forwarded from quality botton
✍️ मोफत नोट्स & 📑  Free Test

🏆 सर्व परीक्षा साठी उपयुक्त 🏆

🗂 सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स &
📂 टॉपिकनिहाय नोट्स उपलब्ध

🗒 खालील सर्व लिंकवर क्लिक करून चेक करा. कोणतीही फसवणूक नाही.

👇👇👇👇👇👇👇👇👇👇
🔥🔥 65 हजार रिक्त पदांची भरती.

✅ प्रमाणपत्र सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे विभागांना आदेश ; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची दखल.

✅ विविध विभागांकडील रिक्त पदे आणि भरण्यासाठी आवश्यक पदांचा तपशील गोळा केला जात असून, मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार विभागांनी

✅ आता माहिती देण्यास सुरुवात केली आहे. सर्व माहितीचे एकत्रीकरण झाल्यावर विभागनिहाय नेमक्या किती जागा रिक्त आहेत,याचा तपशील स्पष्ट होईल.

-व्ही. राधा.
अतिरिक्त मुख्य सचिव(सेवा)

📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
————————————————
📱 स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
मेगा भरती घोषणा...🔥🔥🔥

1] गृह विभाग : 2,000
2] पाणीपुरवठा विभाग : 8,652
3] शिक्षण विभाग : 7,868
4] कृषी विभाग : 6,000
5] महसूल विभाग : 4,770

📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
————————————————
📱स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🗓 १९ सप्टेंबर २०२६ : चालू घडामोडी
वनलायनर प्रश्नोत्तरे ✍️✍️

प्रश्न १: आंतरराष्ट्रीय रेड पांडा दिवस कधी साजरा करण्यात आला?
उत्तर: १९ सप्टेंबर

प्रश्न २: पुनर्रचित केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाच्या (CBFC) अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर: शशी शेखर वेम्पती


प्रश्न ३: पद्मभूषण गुरू डॉ. सरोज वैद्यनाथन एक्सीलन्स अवॉर्ड २०२६ ने कोणाला सन्मानित करण्यात येईल?
उत्तर: डॉ. वसुंधरा दोरास्वामी

प्रश्न ४: नूकतेच कोणत्या देशाच्या सैन्याने अधिकृतपणे अंतराळात 'ऑपरेशनल शस्त्रे' तैनात करण्याची घोषणा केली आहे?
उत्तर: अमेरिका


प्रश्न ५: 'विमर्श २०२६' नावाच्या डीआरडीओ-इंडस्ट्री सिनर्जी मीटचे आयोजन कोठे करण्यात आले?
उत्तर: नवी दिल्ली

प्रश्न ६: सागरी सुरक्षा आणि आधुनिकतेसाठी ४३वी भारतीय तटरक्षक परिषद कोठे पार पडली?
उत्तर: नवी दिल्ली


प्रश्न ७: प्रीती वर्मा या कोणत्या राज्याच्या पहिल्या महिला प्रभारी पोलीस महासंचालक (DGP) बनल्या आहेत?
उत्तर: बिहार

प्रश्न ८: जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२९ चे आयोजन कोठे केले जाईल?
उत्तर: नैरोबी (केनिया)


प्रश्न ९: पारंपरिक वैद्यकीय ज्ञान, आनुवंशिक संसाधने आणि बौद्धिक संपदा अधिकारांवर तिसरी 'बीमस्टेक' (BIMSTEC) परिषद कोठे झाली?
उत्तर: गोवा

प्रश्न १०: कोणत्या राज्य सरकारने १७ सप्टेंबर हा दिवस 'अन्नपूर्णा दिवस' म्हणून घोषित केला आहे?
उत्तर: पश्चिम बंगाल


प्रश्न ११: 'QS ग्लोबल MBA रँकिंग २०२७' नुसार भारतातील कोणते व्यवस्थापन संस्था (IIM) अव्वल स्थानावर राहिले?
उत्तर: IIM बंगळुरू

प्रश्न १२: स्वयंचलित OHE तपासणी प्रणालीने सुसज्ज असणारे भारतातील पहिले AI-संचालित रेल्वे इंजिन कोठे तयार करण्यात आले?
उत्तर: पटियाला लोकोमोटिव्ह वर्क्स (पंजाब)

✍️ संकलन: सागर चिखले
©️ ChaluGhadamodiMPSC

👆 Copy With Name

#CurrentAffairs #OneLiner
————————————————————
https://t.me/Notes_Katta
https://t.me/Notes_Katta

————————————————————

📱अशाच Quality नोट्स साठी Whatsapp वर Follow करा⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10

👍             🖨️              🤳
   ˡᶦᵏᵉ             ˢᵃᵛᵉ             ˢʰᵃʳᵉ
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤2
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🥳 गणेशोत्सवानिमित्त विशेष offer...

✍️ अमोल पाटील लिखित...

🎯 मराठी विषयाच्या अभ्यासाला योग्य दिशा व गती देणाऱ्या 3 पुस्तकांचा संच

1. परीक्षाभिमुख मराठी व्याकरण ( 400 /- )
2. परीक्षाभिमुख मराठी शब्दसंग्रह ( 220 /- )
3. The milestone [ analysis book ] ( 890 /- )

✅ पार्सल खर्चासहित एकूण किंमत : 1690 /-

✅ ऑफर किंमत : 970 /- पार्सल खर्चासहित

📚 हीच 3 पुस्तके office मधून घेतल्यास फक्त 790 /- रुपयात मिळतील.

🏠 पुस्तके पोस्टाने मागविण्यासाठी 7385339047 या नंबर PHONE PAY किंवा GOOGLE PAY करा.

📲 PAYMENT झाल्याचा Screenshot, आपले पूर्ण नाव व पत्ता पिनकोड सहित खाली दिलेल्या नंबरवर whatsapp करावा.

📞 संपर्क : 7517345810 / 8180029385
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🟣Demo .pdf
10.1 MB
⬜️ मराठी व्याकरण पुस्तक डेमो PDF
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
sample_marathi analysis_2026.pdf
1.8 MB
⬜️ MILESTONE ANALYSIS BOOK DEMO FILE
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🚨 भावी पोलीस टॉपर्स सराव पेपर बॅच 2026 🚨

🔥अनलिमिटेड सराव पेपर बॅच🔥

❗️संपूर्ण 100 प्रश्नांच्या स्पष्टीकरणासह अनलिमिटेड सराव पेपर बॅच❗️

✅ सर्वात स्वस्त व सर्वात दर्जेदार✅

2025-26 मध्ये झालेल्या सर्व (PYQ) प्रश्नांचा समावेश

☑️ पोलीस भरती अंतिम पेपर होईपर्यंत अनलिमिटेड सराव पेपर मिळेल

जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव हेच खरं यशाचं गमक ⭐️

🤩 सराव पेपर जॉईन करण्यासाठी खालील ॲप्लिकेशन डाउनलोड करा.⤵️⤵️

https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk
https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk

⚙️संपर्क - 9119501377
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
✅ जीवनसत्त्वे व त्यांची रासायनिक नावे

➡️ जीवनसत्त्व अ - रेटिनॉल

➡️ जीवनसत्त्व ब १ - थायमिन

➡️ जीवनसत्त्व ब २ - रायबोफ्लोविन

➡️ जीवनसत्त्व ब ३ - नायसिन

➡️ जीवनसत्त्व ब ५ - पेंटोथेनिक ऍसिड

➡️ जीवनसत्त्व ब ६ - पायरीडॉक्झिन

➡️ जीवनसत्त्व ब ७ - बायोटिन

➡️ जीवनसत्त्व ब ९ - फॉलीक ऍसिड

➡️ जीवनसत्त्व ब १२ - सायनोकोबालमीन

➡️ जीवनसत्त्व क - अस्कॉर्बीक ऍसिड

➡️ जीवनसत्त्व ड - कॅल्सीफेरॉल

➡️ जीवनसत्त्व ई - टोकोफेरॉल

➡️ जीवनसत्त्व के - फायलोक्विनोन

👆 पाठच करा 100% प्रश्न असतोच

#GK #Science #GeneralKnowledge

📱 जॉईन @Notes_Katta
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📱 अशाच Quality नोट्स साठी Whatsapp वर Follow करा👇
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from quality botton
✍️ मोफत नोट्स & 📑  Free Test

🏆 सर्व परीक्षा साठी उपयुक्त 🏆

🗂 सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स &
📂 टॉपिकनिहाय नोट्स उपलब्ध

🗒 खालील सर्व लिंकवर क्लिक करून चेक करा. कोणतीही फसवणूक नाही.

👇👇👇👇👇👇👇👇👇👇
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤1
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤3
🤳 तलाठी भरती Test 2 उपलब्ध ⤵️⤵️

🔗 https://chalughadamodimpsc.com/talathi_bharti_special_test2/
🔗 https://chalughadamodimpsc.com/talathi_bharti_special_test2/


👆 या लिंकवर क्लिक करून लगेच Free Test सोडवा.

📲 Test 1 Link 🔗 https://chalughadamodimpsc.com/talathi-bharti-saralseva-special-test-1/

📲 अशाच सर्व विषयांच्या 50+ मोफत Test साठी येथे क्लिक करा ⤵️
📌 https://chalughadamodimpsc.com/category/gk-quiz/
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM