Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
वनलायनर प्रश्नोत्तरे
प्रश्न १: शिक्षण संरक्षणासाठी (हल्ल्यांपासून वाचवण्यासाठी) आंतरराष्ट्रीय दिवस कधी साजरा केला जातो?
➠ ९ सप्टेंबर
🎯 स्पष्टीकरण: सशस्त्र संघर्षादरम्यान शाळांचे आणि शिक्षणाचे संरक्षण करण्यासाठी संयुक्त राष्ट्र महासभेने हा दिवस साजरा करण्यास सुरुवात केली.
प्रश्न २: पाचव्या 'स्वच्छ वायू सर्वेक्षण पुरस्कार'अंतर्गत १० लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांच्या श्रेणीत कोणत्या शहराने प्रथम क्रमांक पटकावला आहे?
➠ लखनौ
🎯 स्पष्टीकरण: स्वच्छ वायू सर्वेक्षणाच्या ५ व्या आवृत्तीत १० लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये लखनौ प्रथम क्रमांकावर आले आहे.
सविस्तर माहिती Click Here
प्रश्न ३: दक्षिण-पूर्व आशिया क्षेत्रात रेबीज ही सार्वजनिक आरोग्य समस्या म्हणून पूर्णपणे निर्मूलन करणारा पहिला देश कोणता ठरला आहे?
➠ भूतान
🎯 स्पष्टीकरण: भूतानने आपल्या देशातून रेबीजचे यशस्वीरित्या निर्मूलन केले आहे.🎯 भूतानबद्दल महत्त्वाचे मुद्दे:
➠ राजधानी: थिम्पू | चलनाचे नाव: नगुलत्रम
➠ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भूतानचा सर्वोच्च नागरी पुरस्कार 'ऑर्डर ऑफ द ड्रुक गॅल्पो' मिळाला आहे.
➠ भारत आणि भूतानदरम्यान 'पुनातसांगचू-II' टॅरिफ प्रोटोकॉलवर स्वाक्षरी झाली आहे.
प्रश्न ४: ७२ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (National Film Awards) सोहळ्याचे आयोजन कोठे केले जाणार आहे?
➠ गुजरात
सविस्तर माहिती Click Here🎯 स्पष्टीकरण: ७२ व्या नॅशनल फिल्म अवॉर्ड्स सोहळ्याचे आयोजन गुजरात राज्यामध्ये केले जाणार आहे.
प्रश्न ५: 'कॅच द रेन' अभियानांतर्गत 'जल संचय जन भागीदारी ३.०' मध्ये कोणत्या राज्याला प्रथम स्थान मिळाले आहे?
➠ छत्तीसगड
🎯 स्पष्टीकरण: जल संचय जन भागीदारी ३.० मध्ये छत्तीसगडने प्रथम क्रमांक पटकावला आहे.
प्रश्न ६: ८९.०४ मीटर भालाफेक (Throw) नोंदीसह रूमेष तरंगा हा कोणत्या देशाचा पहिला डायमंड लीग चॅम्पियन बनला आहे?
➠ श्रीलंका
🎯 स्पष्टीकरण: श्रीलंकेचा खेळाडू रूमेष तरंगा याने ८९.०४ मीटर अंतरावर भालाफेक करून डायमंड लीगचे विजेतेपद मिळवले आहे.🎯 श्रीलंकेबद्दल महत्त्वाचे मुद्दे:
➠ व्यापारी राजधानी: कोलंबो
➠ प्रशासकीय राजधानी: श्री जयवर्धनेपुरा कोट्टे
➠ भारत आणि श्रीलंका यांच्यादरम्यान 'मित्र शक्ती' हा युद्धसराव आयोजित केला जातो.
➠ 'मित्र विभूषण' हा श्रीलंकेचा सर्वोच्च सन्मान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आला आहे.
प्रश्न ७: भारतीय सैन्याने ड्रोन सुरक्षेसाठी 'अस्वस्थ लॅब' (Aswasth Lab) ची निर्मिती कोठे केली आहे?
➠ नवी दिल्ली
प्रश्न ८: भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court of India) 'ब्रिक्स चीफ जस्टिस फोरम'चे (BRICS Chief Justices Forum) आयोजन कोठे केले?🎯 स्पष्टीकरण: भारतीय सैन्याने ड्रोन सुरक्षेला अधिक मजबूत करण्यासाठी नवी दिल्ली येथे 'अस्वस्थ लॅब' स्थापन केली आहे.
➠ नवी दिल्ली
सविस्तर माहिती Click Here🎯 स्पष्टीकरण: ब्रिक्स देशांच्या मुख्य न्यायाधीशांच्या मंचाची (BRICS Chief Justices Forum) परिषद नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली होती.
प्रश्न ९: इटालियन ग्रँड प्रिक्स २०२६ (Formula 1 Italian Grand Prix 2026) चे विजेतेपद कोणी जिंकले आहे?
➠ अँड्रिया किमी अँटोनेली
🎯 स्पष्टीकरण: फार्म्युला वन ड्रायव्हर अँड्रिया किमी अँटोनेली याने इटालियन ग्रँड प्रिक्स २०२६ चे विजेतेपद पटकावले आहे.
➠ याशिवाय त्याने मोनाको ग्रँड प्रिक्स, जपानी ग्रँड प्रिक्स आणि मियामी ग्रँड प्रिक्स देखील जिंकली आहे.
प्रश्न १०: आर. शरद यांचे वयाच्या ६५ व्या वर्षी निधन झाले, ते कोण होते?
➠ चित्रपट निर्माता
प्रश्न ११: भारतीय सैन्याच्या 'कुडार कोर' (Kharga Corps / Kharga Division) द्वारे 'रुद्र रॅप्टर्स' (Rudra Raptors) सराव कोठे आयोजित करण्यात आला?🎯 स्पष्टीकरण: आर. शरद हे एक प्रसिद्ध चित्रपट निर्माते (Film Maker) होते. वयाच्या ६५ व्या वर्षी त्यांचे निधन झाले आहे.
➠ जैसलमेर
प्रश्न १२: २७ व्या 'वर्ल्ड नॉलेज फोरम'ची (World Knowledge Forum) सुरुवात कोठे झाली आहे?🎯 स्पष्टीकरण: राजस्थानमधील जैसलमेर येथे भारतीय लष्कराने 'रुद्र रॅप्टर्स' या युद्धाभ्यासाचे यशस्वी आयोजन केले.
➠ सोल (दक्षिण कोरिया)
🎯 स्पष्टीकरण: दक्षिण कोरियाची राजधानी सोल येथे २७ व्या जागतिक ज्ञान मंचाची (World Knowledge Forum) सुरुवात झाली आहे.
➠ उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया यांना वेगळी करणाऱ्या रेषेला '38th Parallel' असे म्हणतात.
#CurrentAffairs #OneLiner
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤2
Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from quality botton
✍️ मोफत नोट्स & 📑 Free Test
🏆 सर्व परीक्षा साठी उपयुक्त 🏆
🗂 सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स &
📂 टॉपिकनिहाय नोट्स उपलब्ध
🗒 खालील सर्व लिंकवर क्लिक करून चेक करा. कोणतीही फसवणूक नाही.
👇👇👇👇👇👇👇👇👇👇
🏆 सर्व परीक्षा साठी उपयुक्त 🏆
🗂 सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स &
📂 टॉपिकनिहाय नोट्स उपलब्ध
🗒 खालील सर्व लिंकवर क्लिक करून चेक करा. कोणतीही फसवणूक नाही.
👇👇👇👇👇👇👇👇👇👇
Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
🔥🔥रोहित दादा🔥🔥🔥
एक वर्षच काय,पुढचे शेकडो वर्षे सुद्धा MPSC परीक्षा ऑनलाइन होऊ दिली जाणार नाही. मग कोणीही येऊ द्या आणि कितीही ताकद लावू द्या…
हम है मैदान में...!
https://x.com/RRPSpeaks/status/2098754616519434565?s=20
एक वर्षच काय,पुढचे शेकडो वर्षे सुद्धा MPSC परीक्षा ऑनलाइन होऊ दिली जाणार नाही. मग कोणीही येऊ द्या आणि कितीही ताकद लावू द्या…
हम है मैदान में...!
https://x.com/RRPSpeaks/status/2098754616519434565?s=20
Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from quality botton
✍️ मोफत नोट्स & 📑 Free Test
🏆 सर्व परीक्षा साठी उपयुक्त 🏆
🗂 सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स &
📂 टॉपिकनिहाय नोट्स उपलब्ध
🗒 खालील सर्व लिंकवर क्लिक करून चेक करा. कोणतीही फसवणूक नाही.
👇👇👇👇👇👇👇👇👇👇
🏆 सर्व परीक्षा साठी उपयुक्त 🏆
🗂 सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स &
📂 टॉपिकनिहाय नोट्स उपलब्ध
🗒 खालील सर्व लिंकवर क्लिक करून चेक करा. कोणतीही फसवणूक नाही.
👇👇👇👇👇👇👇👇👇👇
Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
1. Constitution of India
📜 संविधान समजून घ्या, परीक्षेची तयारी भक्कम करा!🎯
✅ MPSC, UPSC आणि इतर राज्यसेवा परीक्षांसाठी भारतीय राज्यघटनेचा सखोल व व्यवस्थित अभ्यास एका ठिकाणी!
📚 प्रत्येक अनुच्छेदाचे सविस्तर स्पष्टीकरण
💡 सोप्या भाषेत महत्त्वाच्या संकल्पना व तथ्ये
🔔 Smart Revision Notifications — योग्य वेळी उजळणीची आठवण
शिका • समजून घ्या • उजळणी करा • यशस्वी व्हा!🚀
📲 Constitution of India App Link ⤵️
https://play.google.com/store/apps/details?id=com.Constitution.saptarshi
-------------------------------------------------
2. Edge Study Planner -
🏆 तुमचे ध्येय मोठे आहे…
मग तुमचे नियोजनही स्मार्ट असायला हवे!🎯
🗓 Plan Your Day
📚 Organize Your Study
⏳ Track Exam Countdown
📊 Measure Your Progress
📄 Generate Reports
🌐 Marathi Support
🤳 Edge Study Planner
Plan Smart. Study Better. Achieve More.🚀
📲 Edge Study Planner App Link⤵️
https://play.google.com/store/apps/details?id=com.saptarshi.mpscplanner.app
- FREE - पूर्णपणे मोफत App -
📜 संविधान समजून घ्या, परीक्षेची तयारी भक्कम करा!
शिका • समजून घ्या • उजळणी करा • यशस्वी व्हा!
https://play.google.com/store/apps/details?id=com.Constitution.saptarshi
-------------------------------------------------
2. Edge Study Planner -
मग तुमचे नियोजनही स्मार्ट असायला हवे!
Plan Smart. Study Better. Achieve More.
https://play.google.com/store/apps/details?id=com.saptarshi.mpscplanner.app
- FREE - पूर्णपणे मोफत App -
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
9₹ मध्ये चालू घडामोडी Monthly PDF ⬜️ उपलब्ध
💱 गणेशोत्सव निमित्त 🗓 संपूर्ण 10 दिवस 😍 स्पेशल ऑफर 🎉 50% Discount. 🏬 ✔️
सहामाही चालू घडामोडी PDF 89₹ ऐवजी 4️⃣9️⃣₹ मध्ये उपलब्ध😍
🗓 जानेवारी ते जून 2026 या महिन्यातील स्पर्धा परीक्षा दृष्टीने महत्वाच्या वनलायनर चालू घडामोडी PDF स्वरूपात केवळ 4️⃣9️⃣₹ मध्ये उपलब्ध
🗓 जानेवारी 2026 ते जून 2026 यापैकी कोणत्याही 1 महिन्याची PDF 19₹ ऐवजी 9️⃣₹ मध्ये⬜️
🌏 3 महिन्यांची PDF 49₹ ऐवजी केवळ 25₹ मध्ये ⬜️
🌏 6 महिन्यांची PDF 49₹ ऐवजी केवळ 49₹ मध्ये ⬜️
✏️ वैशिष्ट्ये ⤵️
✅ सर्व चालू घडामोडी वनलायनर स्वरूपात
✅ महत्वाच्या प्रश्नांचे स्पष्टीकरण देखील उपलब्ध
✅ PDF च्या Xerox काढू शकता.⚙️
✅ शिपाई पदापासून ते MPSC/UPSC ची तयारी करणाऱ्या म्हणजेच सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त.
📂 जानेवारी ते मार्च 2026 या 3 महिन्यांची PDF 49₹ ऐवजी 2️⃣5️⃣₹
📂 एप्रिल ते जून 2026 या 3 महिन्यांची PDF 49₹ ऐवजी 2️⃣5️⃣₹✅
✅ ऑगस्ट & जुलै महिन्याचे PDF उपलब्ध ✅
📔 The ज्ञानसागर Academy पुणे App वर PDF उपलब्ध✔️
🤳 App Link 👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd
किंवा वरील Scanner वरून किंवा Play Store ला The DnyanSagar Academy, Pune सर्च करून App Install करा
‼️ भरपूर विद्यार्थ्यांना फायदा होत आहे... तुम्ही देखील लाभ घ्या... ‼️
📲 The ज्ञानसागर अकॅडमी, पुणे चे इतर कोर्सेस👇
➖ ➖ ➖ ➖ ➖ ➖ ➖ ➖ ➖
📲 संयुक्त गट क पूर्व 2026 Test सिरीज ✅
(एकूण 500 प्रश्न)
🚩 🚩 विषय निहाय Test 4️⃣ 9️⃣ ₹
➖ ➖ ➖ ➖ ➖ ➖ ➖ ➖ ➖
🚩 🚩 पोलीस भरती Test 3️⃣ 6️⃣ ₹
➖ ➖ ➖ ➖ ➖ ➖ ➖ ➖ ➖
3️⃣ 6️⃣ जिल्हा विशेष नोट्स 3️⃣ 6️⃣ ₹
➖ ➖ ➖ ➖ ➖ ➖ ➖ ➖ ➖
✅ आगामी मुंबई पोलीस शिपाई, चालक, कारागृह पोलीस साठी उपयुक्त मुंबई जिल्हा नोट्स3️⃣ 0️⃣ ₹
➖ ➖ ➖ ➖ ➖ ➖ ➖ ➖ ➖
👆 हे कोर्स/Test देखील App वर उपलब्ध. ⭐️
📞 संपर्क 8329654502
📱 Payment करण्यास काही समस्या आल्यास Msg करा ⤵️
https://wa.me/918329654502
सहामाही चालू घडामोडी PDF 89₹ ऐवजी 4️⃣9️⃣₹ मध्ये उपलब्ध
✅ PDF च्या Xerox काढू शकता.
📂 जानेवारी ते मार्च 2026 या 3 महिन्यांची PDF 49₹ ऐवजी 2️⃣5️⃣₹
📂 एप्रिल ते जून 2026 या 3 महिन्यांची PDF 49₹ ऐवजी 2️⃣5️⃣₹
https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd
किंवा वरील Scanner वरून किंवा Play Store ला The DnyanSagar Academy, Pune सर्च करून App Install करा
‼️ भरपूर विद्यार्थ्यांना फायदा होत आहे... तुम्ही देखील लाभ घ्या... ‼️
(एकूण 500 प्रश्न)
https://wa.me/918329654502
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
SET, NET AND PET PAPER 1 NOTES
✍️ हस्तलिखित व डिजिटल नोट्स परीक्षाभिमुख आणि मागील प्रश्नपत्रिकाचे समावेश अशी नोट्स आहे.
🖋 Exam oriented and pyq base notes ahe
⏰ कमीत- कमी वेळेत revision होईल अशी नोट्स आणि output देणारी नोट्स आहे.
249/- रूपये ची नोट्स
🥳 गणेश चतुर्थी उत्सवनिमित्त विशेष ऑफर - फक्त 99/- रुपये
(14 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर 2026 ऑफर)
📱 अधिक माहिती साठी जॉइन करा.
@SETNET_Paper_1
📨 MPSC अपडेट साठी जॉइन करा.
@MPSC_Target_Group_B_C
💬 नोट्स साठी संपर्क करा.
@MPSCSETNET0101
✍️ Notes by S.Jadhav
249/- रूपये ची नोट्स
(14 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर 2026 ऑफर)
@SETNET_Paper_1
@MPSC_Target_Group_B_C
@MPSCSETNET0101
✍️ Notes by S.Jadhav
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤1