𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗔𝗗𝗗𝗔
29.5K subscribers
3.84K photos
57 videos
3.04K files
5.84K links
Download Telegram
37858b28-f256-4099-bb23-9de9f3c7aaf8.pdf
70.9 KB
जाहिरात क्रमांक ०१४/२०२६ महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२५ - तांत्रिक सहायक संवर्गाचा अंतिम निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.

https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
————————————————
📱 स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
72d19b25-38cc-4930-bc23-ac2174a43d58.pdf
5.8 MB
जाहिरात क्रमांक ०१४/२०२६ महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२५ - तांत्रिक सहायक संवर्गाचा गुणवत्ता यादी

https://mpsc.gov.in/results_merit_list/14#

📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
————————————————
📱 स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
💥 Drugs Inspector भरती रद्द

📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
————————————————
📱 स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
भारताचे आता पर्यंतचे पंतप्रधान व त्यांचे गृह राज्य/ जन्म ठिकाण आणि कार्यकाळ

1. जवाहरलाल नेहरू
    - कार्यकाळ: 15 ऑगस्ट 1947 - 27 मे 1964
    - गृह राज्य: अलाहाबाद, उत्तर प्रदेश

2. गुलझारीलाल नंदा
    - कार्यकाळ: 27 मे 1964 - 9 जून 1964 आणि 11 जानेवारी 1966 - 24 जानेवारी 1966
    - गृह राज्य: दिल्ली

3. लाल बहादूर शास्त्री
    - कार्यकाळ: 9 जून 1964 - 11 जानेवारी 1966
    - गृह राज्य: मुगलसराय, उत्तर प्रदेश

4. इंदिरा गांधी
    - कार्यकाळ: 24 जानेवारी 1966 - 24 मार्च 1977 आणि 14 जानेवारी 1980 - 31 ऑक्टोबर 1984
    - गृह राज्य: अलाहाबाद, उत्तर प्रदेश

5. मोरारजी देसाई
    - कार्यकाळ: 24 मार्च 1977 - 28 जुलै 1979
    - गृह राज्य: भाडेली, गुजरात

6.  चरण सिंग
    - कार्यकाळ: 28 जुलै 1979 - 14 जानेवारी 1980
    - गृह राज्य: नूरपूर, उत्तर प्रदेश

7. राजीव गांधी
    - कार्यकाळ: 31 ऑक्टोबर 1984 - 2 डिसेंबर 1989
    - गृह राज्य: मुंबई, महाराष्ट्र

8. विश्वनाथ प्रताप (V.P.) सिंग
    - कार्यकाळ: 2 डिसेंबर 1989 - 10 नोव्हेंबर 1990
    - गृह राज्य: अलाहाबाद, उत्तर प्रदेश

9. चंद्रशेखर राव
    - कार्यकाळ: 10 नोव्हेंबर 1990 - 21 जून 1991
    - गृह राज्य: इब्राहिमपट्टी, उत्तर प्रदेश

10. पी.व्ही. नरसिंह राव
     - कार्यकाळ: 21 जून 1991 - 16 मे 1996
     - गृह राज्य: करीमनगर, तेलंगणा

11. अटलबिहारी वाजपेयी
     - कार्यकाळ: 16 मे 1996 - 1 जून 1996, 19 मार्च 1998 - 22 मे 2004
     - गृह राज्य: ग्वाल्हेर, मध्य प्रदेश

12. एच.डी. देवेगौडा
     - कार्यकाळ: 1 जून 1996 - 21 एप्रिल 1997
     - गृह राज्य: हरदनहल्ली, कर्नाटक

13. इंदर कुमार (I.K.) गुजराल
     - कार्यकाळ: 21 एप्रिल 1997 - 19 मार्च 1998
     - गृह राज्य: झेलम, पंजाब (आता पाकिस्तानमध्ये)

14. मनमोहन सिंग
     - कार्यकाळ: 22 मे 2004 - 26 मे 2014
     - गृह राज्य: गाह, पंजाब (आता पाकिस्तानमध्ये)

15. नरेंद्र मोदी
     - कार्यकाळ: 26 मे 2014 - सध्या
     - गृह राज्य: वडनगर, गुजरात


✏️ महत्वाची माहिती आहे,
Save 🤳 करा, मित्रांना पाठवा📨

#Notes #GK #Polity
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 जॉईन @Notes_Katta
📱 जॉईन @Notes_Katta
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 नोट्स कट्टा 𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗶𝗮𝗹 𝗪𝗵𝗮𝘁𝘀𝗮𝗽𝗽⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10

  
👍             🖨️              🤳
   ˡᶦᵏᵉ             ˢᵃᵛᵉ             ˢʰᵃʳᵉ
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
पंचायत राज शॉर्ट नोट्स

🎯 ७३ वी घटनादुरुस्ती कायदा, १९९२ (ग्रामीण स्थानिक स्वराज्य)

🤩 ​लागू दिनांक: २४ एप्रिल १९९३ (२४ एप्रिल हा 'राष्ट्रीय पंचायत राज दिन' म्हणून साजरा केला जातो).

🤩 ​घटनेतील बदल: नवीन भाग ९ जोडला (शीर्षक: 'पंचायती'), कलम २४३ ते २४३-O समाविष्ट केले आणि ११ वे परिशिष्ट (एकूण २९ विषय) जोडले.

प्रमुख उप-कलमे:

🤩 ​कलम २४३-A: ग्रामसभेची व्याख्या, अधिकार व कार्ये.

🤩 ​कलम २४३-B: पंचायतींची त्रिस्तरीय स्थापना (२० लाखांपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या राज्यांत मध्यम स्तर ऐच्छिक).

🤩 ​कलम २४३-C: पंचायतींची रचना.

🤩 ​कलम २४३-D: जागांचे आरक्षण (SC/ST साठी लोकसंख्येच्या प्रमाणात; महिलांसाठी किमान १/३ आरक्षण, महाराष्ट्रात ५०% आरक्षण).

🤩 ​कलम २४३-E: पंचायतींचा कार्यकाळ (५ वर्षे निश्चित; मुदत संपण्यापूर्वी किंवा विसर्जित झाल्यास ६ महिन्यांच्या आत निवडणुका घेणे बंधनकारक).

🤩 ​कलम २४३-F: सदस्यत्वासाठी अपात्रता (निवडणूक लढवण्यासाठी किमान वय २१ वर्षे आवश्यक).

🤩 ​कलम २४३-G: पंचायतींचे अधिकार, प्राधिकार व जबाबदाऱ्या (११ व्या परिशिष्टातील २९ विषय).

🤩 ​कलम २४३-H: कर आकारणीचे अधिकार आणि निधी संकलन.

🤩 ​कलम २४३-I: राज्य वित्त आयोग (State Finance Commission) - दर ५ वर्षांनी राज्यपालांमार्फत स्थापना.

🤩 ​कलम २४३-K: राज्य निवडणूक आयोग (State Election Commission) - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे संचालन.

✏️ महत्वाची माहिती आहे,
Save 🤳 करा, मित्रांना पाठवा📨

#Notes #Polity
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 जॉईन @Notes_Katta
📱 जॉईन @Notes_Katta
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 नोट्स कट्टा 𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗶𝗮𝗹 𝗪𝗵𝗮𝘁𝘀𝗮𝗽𝗽⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10

  
👍             🖨️              🤳
   ˡᶦᵏᵉ             ˢᵃᵛᵉ             ˢʰᵃʳᵉ
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
1
5_6082241700560904912.pdf
537.5 KB
#SIAC

● SIAC CET 2026 निकाल जाहीर..


📱 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗔𝗗𝗗𝗔 ⤵️⤵️
https://t.me/Officers_Adda
————————————————
📱 स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y

📲 मित्रांना 📱Group📱वर Share करा
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
1
आदिवासी वसतिगृह प्रवेश; ३० वर्षांची वयोमर्यादा रद्द.

📱 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗔𝗗𝗗𝗔 ⤵️⤵️
https://t.me/Officers_Adda
————————————————
📱 स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y

📲 मित्रांना 📱Group📱वर Share करा
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
1
CIDCO- Lekha lipik Results.pdf
2.6 MB
CIDCO लेखा लिपीक निकाल जाहीर

📱 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗔𝗗𝗗𝗔 ⤵️⤵️
https://t.me/Officers_Adda
————————————————
📱 स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y

📲 मित्रांना 📱Group📱वर Share करा
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
1
दिव्यांग कल्याण विभागाच्या सुधारित आकृतीबंधानुसार...

● सहाय्यक आयुक्त (दिव्यांग सक्षमीकरण) 48 पदे. वेतन स्तर S-20.
● दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी गट ब राजपत्रित– 144 पदे. वेतन स्तर S-17
● सहाय्यक (दिव्यांग सक्षमीकरण) – 288 पदे. वेतन स्तर S-14

📱 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗔𝗗𝗗𝗔 ⤵️⤵️
https://t.me/Officers_Adda
————————————————
📱 स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y

📲 मित्रांना 📱Group📱वर Share करा
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
1
सहामाही चालू घडामोडी PDF उपलब्ध 😍

🗓 जानेवारी ते जून 2026 या महिन्यातील स्पर्धा परीक्षा दृष्टीने महत्वाच्या वनलायनर चालू घडामोडी PDF स्वरूपात केवळ 8️⃣9️⃣₹ मध्ये उपलब्ध

🗓जानेवारी 2026 ते जून 2026 यापैकी कोणत्याही 1 महिन्याची  PDF ⚡️⚡️⬜️

🌏💘 महिन्यांची PDF केवळ 💘💘₹ मध्ये ⬜️
🌏6️⃣ महिन्यांची PDF केवळ 8️⃣9️⃣₹ मध्ये ⬜️

⚙️PDF च्या Xerox काढू शकता.⚙️
लवकरच जुलै महिन्याचे & नंतर लगेच ऑगस्ट महिन्याचे PDF उपलब्ध होतील

📝 सर्व चालू घडामोडी वनलायनर स्वरूपात महत्वाच्या प्रश्नांचे स्पष्टीकरण देखील उपलब्ध

शिपाई पदापासून ते MPSC/UPSC ची तयारी करणाऱ्या म्हणजेच सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी उपलब्ध चालू घडामोडी वनलायनर नोट्स

🔔 टीप: ज्यांनी जानेवारी ते मार्च 2026 PDF घेतली आहे त्यांच्यासाठी एप्रिल ते जून 2026 या 3 महिन्यांची PDF 49₹ मध्ये उपलब्ध

📔The ज्ञानसागर Academy पुणे App वर PDF उपलब्ध✔️

🤳 App Link 👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd

किंवा वरील Scanner वरून किंवा Play Store ला The DnyanSagar Academy, Pune सर्च करून App Install करा

‼️ भरपूर विद्यार्थ्यांना फायदा होत आहे... तुम्ही देखील लाभ घ्या... ‼️

📲 The ज्ञानसागर अकॅडमी, पुणे चे इतर कोर्सेस👇

📲 संयुक्त गट क पूर्व 2026 Test सिरीज
(एकूण 500 प्रश्न)
🚩🚩 विषय निहाय Test 4️⃣9️⃣

🚩🚩 पोलीस भरती Test 3️⃣6️⃣

3️⃣6️⃣ जिल्हा विशेष नोट्स 3️⃣6️⃣

आगामी मुंबई पोलीस शिपाई, चालक, कारागृह पोलीस साठी उपयुक्त मुंबई जिल्हा नोट्स3️⃣0️⃣

👆 हे कोर्स/Test देखील App वर उपलब्ध. ⭐️

📞 संपर्क 8329654502

📱 Payment करण्यास काही समस्या आल्यास Msg करा ⤵️
https://wa.me/918329654502
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
पंचायत राज शॉर्ट नोट्स

🎯७४ वी घटनादुरुस्ती कायदा, १९९२ (शहरी स्थानिक स्वराज्य)

🤩लागू दिनांक: १ जून १९९३.

🤩 ​घटनेतील बदल: नवीन भाग ९-A जोडला (शीर्षक: 'नगरपालिका'), कलम २४३-P ते २४३-ZG समाविष्ट केले आणि १२ वे परिशिष्ट (एकूण १८ विषय) जोडले.

​शहरी संस्थांचे तीन प्रकार (कलम २४३-Q) :-

🎯 ​नगर पंचायत: ग्रामीण भागातून शहरी भागात रूपांतरित होणाऱ्या संक्रमणशील भागासाठी.

🎯 ​नगर परिषद (नगरपालिका): लहान नागरी क्षेत्रासाठी.

🎯 ​महानगरपालिका (Municipal Corporation): मोठ्या नागरी क्षेत्रासाठी.

प्रमुख उप-कलमे:

🤩 ​कलम २४३-S: प्रभाग समित्यांची (Wards Committees) स्थापना (३ लाख किंवा अधिक लोकसंख्या असलेल्या पालिका क्षेत्रात).

🤩 ​कलम २४३-T: जागांचे आरक्षण (SC/ST लोकसंख्येनुसार आणि महिलांसाठी किमान १/३ आरक्षण).

🤩 ​कलम २४३-U: नगरपालिकांचा कार्यकाळ (५ वर्षे).

🤩 ​कलम २४३-ZD: जिल्हा नियोजन समिती (District Planning Committee - DPC).

🤩 ​कलम २४३-ZE: महानगर नियोजन समिती (Metropolitan Planning Committee - MPC).

​महाराष्ट्रातील त्रिस्तरीय पंचायत राज रचना व पदाधिकारी:- @Notes_Katta

🎯 ​जिल्हा स्तर (जिल्हा परिषद - Z.P.): राजकीय प्रमुख अध्यक्ष असतात (राजीनामा विभागीय आयुक्तांकडे देतात) आणि प्रशासकीय प्रमुख मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO - IAS दर्जा) असतात.

🎯 ​तालुका / ब्लॉक स्तर (पंचायत समिती): राजकीय प्रमुख सभापती असतात (राजीनामा जिल्हा परिषद अध्यक्षांकडे देतात) आणि प्रशासकीय प्रमुख गट विकास अधिकारी (BDO) असतात.

🎯 ​गाव स्तर (ग्रामपंचायत): राजकीय प्रमुख सरपंच असतात (राजीनामा पंचायत समिती सभापतींकडे देतात) आणि प्रशासकीय प्रमुख ग्रामसेवक (Z.P. चा वर्ग-३ कर्मचारी) असतात.

➡️ ​पंचायत राज स्वीकारणारे पहिले राज्य राजस्थान होते (२ ऑक्टोबर १९५९, नागौर जिल्हा), तर दुसरे राज्य आंध्र प्रदेश होते.

➡️ ​पंचायत राज व्यवस्था स्वीकारणारे महाराष्ट्र हे देशातील ९ वे राज्य होते (१ मे १९६२).

➡️ ​पेसा कायदा (PESA Act, 1996): दिलीपसिंग भुरिया समितीच्या शिफारशीनुसार अनुसूचित क्षेत्रांमध्ये (Schedule V Areas) पंचायती राज्यांच्या तरतुदी लागू करण्यासाठी करण्यात आला.

➡️ ​७३ व्या आणि ७४ व्या घटनादुरुस्तीच्या वेळी भारताचे पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव होते.

© Notes_Katta

✏️ महत्वाची माहिती आहे,
Save 🤳 करा, मित्रांना पाठवा📨

#Notes #Polity
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 जॉईन @Notes_Katta
📱 जॉईन @Notes_Katta
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 नोट्स कट्टा 𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗶𝗮𝗹 𝗪𝗵𝗮𝘁𝘀𝗮𝗽𝗽⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10

  
👍             🖨️              🤳
   ˡᶦᵏᵉ             ˢᵃᵛᵉ             ˢʰᵃʳᵉ
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
प्रेस नोट

MPSC मार्फत घेण्यात आलेली औषध निरीक्षक, गट-ब पदाच्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्नफुटी प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केलेबाबत.

📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
————————————————
📱 स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM