𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗔𝗗𝗗𝗔
29.5K subscribers
3.84K photos
57 videos
3.04K files
5.84K links
Download Telegram
🗓 २४ ऑगस्ट २०२६ : चालू घडामोडी
वनलायनर प्रश्नोत्तरे
✍️✍️


प्रश्न १: दास व्यापार आणि त्याचे निर्मूलन यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस (International Day for the Remembrance of the Slave Trade and its Abolition) कधी साजरा केला गेला?
➠ २३ ऑगस्ट

🎯 स्पष्टीकरण: दास व्यापाराची भीषणता आणि त्याच्या निर्मूलनाच्या स्मरणार्थ दरवर्षी २३ ऑगस्ट रोजी हा दिवस साजरा केला जातो.



प्रश्न २: भारतीय लष्कराने (Indian Army) अत्याधुनिक ड्रोन्सची पहिली 'बाज बटालियन' (Baaz Battalion) कोठे स्थापन केली आहे?
➠ पंजाब

🎯 स्पष्टीकरण: सीमाभागात हवाई देखरेख, जलद प्रतिसाद आणि युद्धभूमीवरील क्षमता वाढवण्यासाठी भारतीय लष्कराने पंजाबमध्ये अत्याधुनिक ड्रोन्सची पहिली 'बाज बटालियन' स्थापन केली आहे.



प्रश्न ३: सर्वोच्च न्यायालयाने देशभरातील विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचाराच्या चौकशीसाठी कोणाच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन केली आहे?
➠ आर. सुभाष रेड्डी

🎯 स्पष्टीकरण: सर्वोच्च न्यायालयाने विद्यार्थी आंदोलनादरम्यान उसळलेल्या हिंसाचाराच्या सखोल चौकशीसाठी माजी न्यायमूर्ती आर. सुभाष रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत केली आहे.



प्रश्न ४: इयत्ता सहावीपासून विद्यार्थ्यांना आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे (AI) शिक्षण देण्याची घोषणा कोणत्या राज्य सरकारने केली आहे?
➠ कर्नाटक

🎯 स्पष्टीकरण: कर्नाटक सरकारने शालेय अभ्यासक्रमात इयत्ता ६ वी पासून सर्व विद्यार्थ्यांना AI चे प्राथमिक व आधुनिक शिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे.
🎯 कर्नाटक संदर्भातील महत्त्वाचे मुद्दे:
  * राजधानी: बंगळुरू | मुख्यमंत्री: सिद्धरामय्या / उपमुख्यमंत्री: डी. के. शिवकुमार | राज्यपाल: थावरचंद गेहलोत.
  * कॉफी आणि नारळ उत्पादनात कर्नाटक देशात प्रथम क्रमांकावर आहे (मका उत्पादनात मध्य प्रदेशनंतर कर्नाटक दुसऱ्या स्थानावर आहे).
  * प्रमुख राष्ट्रीय उद्याने: बांदीपूर, अंशी, नागरहोल, बन्नेरघट्टा आणि कुद्रेमुख.
  * प्रमुख धरणे: अलमट्टी धरण (कृष्णा नदी), कृष्णराज सागर धरण (कावेरी नदी).
  * प्रमुख लोकनृत्य: यक्षगान आणि डोलू कुनिथा.
  * सार्वजनिक डेटा सुलभतेने शोधण्यासाठी कर्नाटकने 'तथ्यकोष' पोर्टल सुरू केले आहे.
प्रश्न ५: भारताचा पहिला मृदा पोत नकाशा (Soil Texture Map) कोणत्या शहरात विकसित करण्यात आला आहे?
➠ नागपूर

🎯 स्पष्टीकरण: जमिनीची रचना, सुपीकता आणि पोत यांचे अचूक विश्लेषण करण्यासाठी देशातील पहिला उच्च-रिझोल्यूशन मृदा पोत नकाशा (Soil Texture Map) नागपूर येथे विकसित करण्यात आला आहे.



प्रश्न ६: अंतराळात स्पेस वॉक करणारी सोफी एडिनॉट (Sophie Adenot) ही कोणत्या देशाची पहिली महिला ठरली आहे?
➠ फ्रान्स

🎯 स्पष्टीकरण: सोफी एडिनॉट या अंतराळात स्पेसवॉक करणाऱ्या फ्रान्सच्या पहिल्या महिला अंतराळवीर ठरल्या आहेत.
🎯 फ्रान्स संदर्भातील महत्त्वाचे मुद्दे:
  * राजधानी: पॅरिस | चलन: युरो | राष्ट्राध्यक्ष: इमॅन्युएल मॅक्रॉन.
  * भारत आणि फ्रान्स दरम्यानचे संयुक्त सराव: शक्ती (भूदल), गरुड (हवाई दल), वरुण (नौदल).
  * फ्रान्सने १५ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया बंदी विधेयक पारित केले आहे.
प्रश्न ७: सलग दुसऱ्यांदा अंडर-२० (U-20) जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धा (World Wrestling Championship) कोणी जिंकली आहे?
➠ काजल धोचक

🎯 स्पष्टीकरण: भारतीय महिला कुस्तीपटू काजल धोचक हिने सलग दुसऱ्यांदा अंडर-२० जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून इतिहास रचला आहे.
प्रश्न ८: 'ॲनालॉग पनीर'च्या (Analog Paneer) विक्रीवर बंदी घालणारे देशातील पाचवे राज्य कोणते ठरले आहे?
➠ हिमाचल प्रदेश

🎯 स्पष्टीकरण: ॲनालॉग पनीर हे दुधाऐवजी पाम ऑइल आणि कृत्रिम घटकांपासून तयार केले जाते. नागरिकांच्या आरोग्यासाठी याच्या विक्रीवर बंदी घालणारे हिमाचल प्रदेश हे देशातील ५ वे राज्य बनले आहे.



प्रश्न ९: नुकतीच चर्चेत आलेली 'बिलाँगिंग: अ जर्नी ऑफ लव्ह' (Belonging: A Journey of Love) हे पुस्तक कोणाचे आत्मचरित्र आहे?
➠ सोनिया गांधी

🎯 स्पष्टीकरण: 'Belonging: A Journey of Love' हे सोनिया गांधी यांचे आत्मचरित्र असून त्याचे प्रकाशन 'अल्फ्रेड ए. क्नॉफ' यांनी केले आहे.
🎯 इतर महत्त्वाची पुस्तके:
  * ट्रायम्फ ऑफ इंडियन रिपब्लिक (Triumph of Indian Republic): माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे आत्मचरित्र.
  * ब्रिंगिंग द चिता बॅक टू इंडिया (Bringing the Cheetah Back to India): प्रशांत अग्रवाल.
  * द ईव्ही इव्होल्यूशन (The EV Evolution): अनिल शशी.



प्रश्न १०: ग्लोबल चेस लीगच्या (Global Chess League) चौथ्या आवृत्तीचे आयोजन कोणते शहर करणार आहे?
➠ बंगळुरू

🎯 स्पष्टीकरण: जगातील नामांकित खेळाडूंचा सहभाग असणाऱ्या 'ग्लोबल चेस लीग'च्या (GCL) चौथ्या पर्वाचे यजमानपद बंगळुरू शहराला मिळाले आहे.



प्रश्न ११: ७२ व्या नेहरू ट्रॉफी नौका शर्यतीचे (Nehru Trophy Boat Race) आयोजन कोठे करण्यात आले?
➠ अलाप्पुळा (केरळ)

🎯 स्पष्टीकरण: केरळमधील प्रसिद्ध ७२ वी 'नेहरू ट्रॉफी बोट रेस' अलाप्पुळा येथील पुन्नमदा तलावावर आयोजित करण्यात आली.
प्रश्न १२: कसोटी क्रिकेटच्या (Test Cricket) इतिहासात क्षेत्ररक्षक म्हणून (यष्टीरक्षक वगळून) सर्वाधिक झेल (कॅचेस) घेण्याचा विश्वविक्रम कोणी नोंदवला आहे?
➠ जो रूट

🎯 स्पष्टीकरण: इंग्लंडचा अनुभवी फलंदाज जो रूट याने कसोटी क्रिकेटच्या इतिहासात क्षेत्ररक्षक म्हणून (यष्टीरक्षक वगळून) सर्वाधिक झेल टिपण्याचा नवा जागतिक विक्रम (२१९ झेल) आपल्या नावावर केला आहे. ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्हन स्मिथ चा २१८ झेल चा विक्रम मागे टाकला .
🎯 यष्टिरक्षकांचा समावेश केल्यास कसोटी इतिहासात सर्वाधिक झेल घेण्याचा विक्रम दक्षिण आफ्रिकेच्या मार्क बाउचर (मार्क बाउचर - ५३२ झेल) यांच्या नावावर आहे.)
✍️ संकलन: सागर चिखले
©️ ChaluGhadamodiMPSC

👆 Copy With Name

#CurrentAffairs #OneLiner
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 जॉईन @Notes_Katta
📱 जॉईन @Notes_Katta
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱नोट्स कट्टा 𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗶𝗮𝗹 𝗪𝗵𝗮𝘁𝘀𝗮𝗽𝗽⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10

  
👍             🖨️              🤳
   ˡᶦᵏᵉ             ˢᵃᵛᵉ             ˢʰᵃʳᵉ
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
ठाणे महानगरपालिका आलेले अर्ज..

👉 708 पदासाठी तब्बल 24 हजार अर्ज, परीक्षा 1 आणी 2 सप्टेंबर 2026 रोजी होणार..

————————————
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
————————————
📱 स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
हिमालयातील सर्वोच्च शिखरे

📱 जॉईन @Notes_Katta
📱 जॉईन @Notes_Katta
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
जा. क्र. ०४७/२०२४ पोलीस उप निरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा - २०२३ - गुणपत्रक, स्कॅन उत्तरपत्रिका व गुणांच्या फेरपडताळणीसंदर्भात प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#

————————————————————
📱  स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y

🤳 मित्रांना 📱Group📱 वर Share करा.

  👍             🖨️              🤳
   ˡᶦᵏᵉ             ˢᵃᵛᵉ             ˢʰᵃʳᵉ
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
📢 छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निकाल जाहीर..

📌 निकाल लिंक ⤵️
https://chhsambhajinagarmc.org/recruitment-2026

————————————————————
📱  स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y

🤳 मित्रांना 📱Group📱 वर Share करा.

  👍             🖨️              🤳
   ˡᶦᵏᵉ             ˢᵃᵛᵉ             ˢʰᵃʳᵉ
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
जगभरातील देश आणि त्यांचे जग बदलून टाकणारे शोध

🇷🇺 रशिया: 🚀 अंतराळ यान (Spacecraft)

🇺🇸 अमेरिका: 💻 वैयक्तिक संगणक (Personal Computer)

🇫🇷 फ्रांस: 📷 छायाचित्रण (Photography)

🇦🇷 अर्जेंटिना: 🍖 बार्बेक्यू असाडो (Barbecue Asado)

🇨🇳 चीन: 🧮 ॲबॅकस (Abacus)

🇯🇵 जपान: 💿 सीडी कॉम्पॅक्ट डिस्क (CD

🇩🇪 जर्मनी: 🛤 डिझेल इंजिन (Diesel Engine)

🇰🇷 दक्षिण कोरिया: 📺 फ्लॅट-स्क्रीन टीव्ही (Flat-Screen TV)

🇮🇳 भारत: 0️⃣ 'शून्य' आणि आर्यभट्ट (Zero)

🇬🇧 युनायटेड किंगडम: 💡 इलेक्ट्रिक लाइट बल्ब (Electric Light Bulb)

🇵🇪 पेरू: 🥔 बटाट्याची लागवड (Potato Cultivation)

🇳🇬 नायजेरिया: 🎨 नोक टेराकोटा कला (Nok Terracotta)

🇪🇹 इथिओपिया: ☕️ कॉफी (Coffee)

🇪🇬 ईजिप्त: 📜 पॅपिरस कागद (Papyrus

🇵🇱 पोलंड: 💊 पोलिओ लस (Polio Vaccine)

🇮🇹 इटली: 🖌 कलेतील 'पर्सपेक्टिव्ह' तंत्र (Perspective in Art)

🇧🇷 ब्राझील: 🛢 खोल समुद्रातील तेल उत्खनन (Deep-Sea Oil Drilling)

🇨🇦 कॅनडा: ✈️ अव्रो ॲरो डेल्टा विंग विमान (Avro Arrow Aircraft)

🇦🇺 ऑस्ट्रेलिया: 🛳 ब्लॅक बॉक्स फ्लाईट रेकॉर्डर (Black Box)

🇲🇽 मेक्सिको: 🌽 मक्याची लागवड (Corn Maize Cultivation)

🇪🇸 स्पेन: 🧭 ॲस्ट्रोलेब (Astrolabe)

🇸🇪 स्वीडन: 🔫 डायनामाइट (Dynamite)

🇳🇱 नेदरलँड्स: 💨 पवनचक्की - आधुनिक पवन ऊर्जा (Windmill)

🇸🇦 सौदी अरेबिया: 🛢 तेल ड्रिलिंग तंत्रज्ञान (Oil Drilling Tech)

🇨🇭 स्वित्झर्लंड: 🧀 फाँड्यू (Fondue)

🇹🇷 तुर्की: 🏺 कुंभाराचे चाक (Pottery Wheel)

🇮🇩 इंडोनेशिया: 🌾 पायऱ्यांची भातशेती (Rice Terrace Farming)

🇿🇦 दक्षिण आफ्रिका: 🧪 हृदय प्रत्यारोपण (Heart Transplant)

🇹🇭 थायलंड: 🇹🇭 थाई सिल्क (Thai Silk)

🇲🇾 मलेशिया: palm पाम तेल उद्योग (Palm Oil Industry)

🇵🇭 फिलिपिन्स: 🥥 नारळ उद्योग (Coconut Industry)

🇧🇪 बेल्जियम: 🍫 प्रालिन चॉकलेट (Praline Chocolate)

🇵🇰 पाकिस्तान: 🧶 पश्मिना शाल विणकाम (Pashmina Shawl)

🇦🇪 संयुक्त अरब अमिराती: 🌆 आधुनिक गगनचुंबी वास्तुकला (Skyscrapers)

🇻🇳 व्हिएतनाम: 🍜 फो - नूडल सूप (Pho Soup)

🇧🇩 बांगलादेश: 🧶 ताग प्रक्रिया (Jute Processing)

🇨🇱 चिली: 🧂 नायट्रेट खाणकाम (Nitrate Mining)

🇨🇴 कोलंबिया: ☕️ कॉफीची लागवड (Coffee Cultivation)

🇳🇴 नॉर्वे: 🐟 सॅल्मन माशांचे पालन (Salmon Farming)

🇸🇬 सिंगापूर: 📱 मोबाईल पेमेंट - ई-पेमेंट (ePayments)

🇭🇺 हंगेरी: 🎲 रुबिक्स क्यूब (Rubik's Cube)

🇮🇱 इस्रायल: 🔬 पिलकॅम - गिळण्यायोग्य कॅमेरा (PillCam)

🇦🇹 ऑस्ट्रिया: 🥨 प्रेटझेल (Pretzel)

🇷🇴 रोमानिया: 🖊 फाउंटन पेन (Fountain Pen)

🇨🇿 चेक प्रजासत्ताक: 🍻 पिल्सनर बिअर (Pilsner Beer)

🇰🇪 केनिया: 🐘 हस्तिदंत कोरीव काम (Ivory Carving)

🇵🇹 पोर्तुगाल: 🧭 होकायंत्र (Compass)

🇳🇿 न्यूझीलंड: 🐑 मेंढीपालन नवकल्पना (Sheep Farming Innovations)

🇮🇷 इराण: 🛢 तेल शुद्धीकरण (Oil Refining)

🇺🇦 युक्रेन: 🚂 अंतोनोव्ह An-225 - जगातील सर्वात मोठे विमान

🇻🇪 व्हेनेझुएला: 🛢 तेल उत्खनन तंत्रज्ञान (Oil Extraction)

🇵🇷 पोर्तो रिको: 💧 साखरेचे शुद्धीकरण (Sugar Cane Refining)

🇬🇷 ग्रीस: 🗳 लोकशाही (Democracy)

🇮🇶 इराक: 🔥 जळकी वीट (Fire Brick)

🇮🇪 आयर्लंड: 🧬 CRISPR-Cas9 जीन एडिटिंग

🇷🇸 सर्बिया: ⚡️ निकोला टेस्लाची एसी पॉवर (AC Power)

🇧🇬 बल्गेरिया: 🎒 एअरबॅग तंत्रज्ञान (Airbag Technology)

🇦🇱 अल्बेनिया: 🏛 प्राचीन नाट्यगृह (Ancient Theater)

🇻🇦 व्हॅटिकन सिटी: 📚 धार्मिक ग्रंथांचे मोठ्या प्रमाणावर मुद्रण

🇧🇭 बहरिन: 🛢 ऑफशोअर तेल ड्रिलिंग (Offshore Oil Drilling)

🇲🇦 मोरोक्को: 🏰 कसबाह वास्तुकला (Kasbah Architecture)

🇱🇰 श्रीलंका: 🍃 सिलोन चहा (Ceylon Tea)

🇪🇪 एस्टोनिया: 💻 डिजिटल ओळखपत्रे (Digital ID Cards)

🇱🇹 लिथुआनिया: 💡 पोर्टेबल इलेक्ट्रिक दिवा (Portable Electric Lamp)

🇱🇻 लाटविया: 🏛 रिगा सेंट्रल मार्केट डिझाइन

🇹🇳 ट्युनिशिया: 📜 कार्थागिनियन वर्णमाला (Carthaginian Alphabet)

🇸🇰 स्लोव्हाकिया: 🛠 पॅराशूट - स्टीफन बाणिक (Parachute)

🇸🇮 स्लोव्हेनिया: 🏔 अल्पाइन स्कीइंग तंत्र (Alpine Skiing)

🇧🇦 बोस्निया आणि हर्झगोव्हिना: 💡 आर्किमिडीजचा स्क्रू

🇨🇺 क्यूबा: 🚬 सिगार रोलिंग तंत्र (Cigar Rolling)

🇱🇧 लेबनॉन: 🍷 द्राक्षारस आंबवणे (Wine Fermentation)

🇯🇲 जमैका: 🎶 रेगे संगीत (Reggae Music)

🇯🇴 जॉर्डन: 🏛 पेट्रा रॉक-कट वास्तुकला (Petra Architecture)

भारतीय इतिहासातील महत्त्वाच्या घटना

✏️ महत्वाची माहिती आहे,
Save 🤳 करा, मित्रांना पाठवा📨

#Notes #GK #Geography
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 जॉईन @Notes_Katta
📱 जॉईन @Notes_Katta
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱नोट्स कट्टा 𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗶𝗮𝗹 𝗪𝗵𝗮𝘁𝘀𝗮𝗽𝗽⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10

  
👍             🖨️              🤳
   ˡᶦᵏᵉ             ˢᵃᵛᵉ             ˢʰᵃʳᵉ
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
3
🏭 उद्योग निरीक्षक

➡️ टोटल जागा :- 99

————————————
📱स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
2
c58131d7-9140-4f2b-8bbd-4d5900bda136.pdf
66.7 KB
जाहिरात क्र. ००१/२०२६ राज्य सेवा मुख्य परीक्षा 2025 - लेखी परीक्षेचा निकाल

————————————
📱 स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
मुलांपेक्षा मुलींचा Cutoff जास्त आहे...🔥🔥

जाहिरात क्रमांक ००१/२०२६ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ - लेखी परीक्षेचा निकाल
आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/result_of_exam/11
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

————————————
📱 स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
2
✏️ पंचायत राज व्यवस्था शॉर्ट नोट्स

➡️ ७३ वी व ७४ वी घटनादुरुस्ती महत्त्वाचे मुद्दे:

पंचायत राज संबंधी महत्त्वाच्या राष्ट्रीय समित्या :-

🤩 ​बलवंतराय मेहता समिती (१९५७): त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेची शिफारस (ग्राम, ब्लॉक, जिल्हा स्तर).

🤩 ​अशोक मेहता समिती (१९७७): द्विस्तरीय रचना (मंडळ पंचायत व जिल्हा परिषद) आणि राजकीय पक्षांचा सहभाग सुचवला.

🤩 ​जी. व्ही. के. राव समिती (१९८५): "मुळांशिवाय गवत" (Grass without roots) असा उल्लेख करत जिल्हा परिषदेला केंद्रस्थानी ठेवण्याची शिफारस केली.

🤩 ​एल. एम. सिंघवी समिती (१९८६): पंचायत राज संस्थांना घटनात्मक दर्जा देण्याची पहिली ठाम शिफारस केली.

🤩 ​पी. के. थुंगन समिती (१९८८): घटनात्मक संरक्षण, ५ वर्षांचा निश्चित कार्यकाळ आणि त्रिस्तरीय रचनेचा आग्रह धरला. @Notes_Katta

महाराष्ट्रातील महत्त्वाच्या समित्या :-

🤩 ​वसंतराव नाईक समिती (१९६०): महाराष्ट्रात त्रिस्तरीय रचनेची शिफारस केली आणि जिल्हा परिषद हा सर्वात प्रभावी घटक बनवला. यातूनच महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती कायदा १९६१ अस्तित्वात आला.

🤩 ​ल. ना. बोंगिरवार समिती (१९७०): जिल्हा नियोजन व विकास मंडळाची (DPDC) शिफारस आणि योजनांचे मूल्यमापन केले.

🤩 ​बाबुराव काळे समिती (१९८०): सरपंचांची थेट जनतेतून निवड सुचवली.

🤩 ​पी. बी. पाटील समिती (१९८४): सरपंचांना मानधन आणि ग्रामसभेला अधिक अधिकार देण्याची शिफारस केली.

✏️ महत्वाची माहिती आहे,
Save 🤳 करा, मित्रांना पाठवा📨

#Notes #Polity
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 जॉईन @Notes_Katta
📱 जॉईन @Notes_Katta
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 नोट्स कट्टा 𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗶𝗮𝗹 𝗪𝗵𝗮𝘁𝘀𝗮𝗽𝗽⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10

  
👍             🖨️              🤳
   ˡᶦᵏᵉ             ˢᵃᵛᵉ             ˢʰᵃʳᵉ
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
2
10b48833-61dd-4537-9dca-8886c9e46e28.pdf
61.7 KB
जाहिरात क्रमांक ११८/२०२५ महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२४ - लिपिक टंकलेखक - प्रतीक्षा यादीतून शिफारस प्राप्त उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_recomm_waiting_list/16
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
————————————————
📱 स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
जाहिरात क्रमांक ११८/२०२५ महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२४ - उद्योग निरीक्षक - प्रतीक्षा यादीतून शिफारसप्राप्त उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_recomm_waiting_list/16
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
————————————————
📱 स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
dd304e16-7e5c-4abd-bbd4-f1fe13213ead.pdf
72.8 KB
जाहिरात क्रमांक ०१४/२०२६ महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२५ - उद्योग निरीक्षक संवर्गाचा अंतिम निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.

https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
————————————————
📱 स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
157a6273-33ec-4a71-a3dc-4ab205716eb6.pdf
3 MB
जाहिरात क्रमांक ०१४/२०२६ महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२५ - उद्योग निरीक्षक संवर्गाचा गुणवत्ता यादी

https://mpsc.gov.in/results_merit_list/14#

📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
————————————————
📱 स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
37858b28-f256-4099-bb23-9de9f3c7aaf8.pdf
70.9 KB
जाहिरात क्रमांक ०१४/२०२६ महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२५ - तांत्रिक सहायक संवर्गाचा अंतिम निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.

https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
————————————————
📱 स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
72d19b25-38cc-4930-bc23-ac2174a43d58.pdf
5.8 MB
जाहिरात क्रमांक ०१४/२०२६ महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२५ - तांत्रिक सहायक संवर्गाचा गुणवत्ता यादी

https://mpsc.gov.in/results_merit_list/14#

📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
————————————————
📱 स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
💥 Drugs Inspector भरती रद्द

📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
————————————————
📱 स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
भारताचे आता पर्यंतचे पंतप्रधान व त्यांचे गृह राज्य/ जन्म ठिकाण आणि कार्यकाळ

1. जवाहरलाल नेहरू
    - कार्यकाळ: 15 ऑगस्ट 1947 - 27 मे 1964
    - गृह राज्य: अलाहाबाद, उत्तर प्रदेश

2. गुलझारीलाल नंदा
    - कार्यकाळ: 27 मे 1964 - 9 जून 1964 आणि 11 जानेवारी 1966 - 24 जानेवारी 1966
    - गृह राज्य: दिल्ली

3. लाल बहादूर शास्त्री
    - कार्यकाळ: 9 जून 1964 - 11 जानेवारी 1966
    - गृह राज्य: मुगलसराय, उत्तर प्रदेश

4. इंदिरा गांधी
    - कार्यकाळ: 24 जानेवारी 1966 - 24 मार्च 1977 आणि 14 जानेवारी 1980 - 31 ऑक्टोबर 1984
    - गृह राज्य: अलाहाबाद, उत्तर प्रदेश

5. मोरारजी देसाई
    - कार्यकाळ: 24 मार्च 1977 - 28 जुलै 1979
    - गृह राज्य: भाडेली, गुजरात

6.  चरण सिंग
    - कार्यकाळ: 28 जुलै 1979 - 14 जानेवारी 1980
    - गृह राज्य: नूरपूर, उत्तर प्रदेश

7. राजीव गांधी
    - कार्यकाळ: 31 ऑक्टोबर 1984 - 2 डिसेंबर 1989
    - गृह राज्य: मुंबई, महाराष्ट्र

8. विश्वनाथ प्रताप (V.P.) सिंग
    - कार्यकाळ: 2 डिसेंबर 1989 - 10 नोव्हेंबर 1990
    - गृह राज्य: अलाहाबाद, उत्तर प्रदेश

9. चंद्रशेखर राव
    - कार्यकाळ: 10 नोव्हेंबर 1990 - 21 जून 1991
    - गृह राज्य: इब्राहिमपट्टी, उत्तर प्रदेश

10. पी.व्ही. नरसिंह राव
     - कार्यकाळ: 21 जून 1991 - 16 मे 1996
     - गृह राज्य: करीमनगर, तेलंगणा

11. अटलबिहारी वाजपेयी
     - कार्यकाळ: 16 मे 1996 - 1 जून 1996, 19 मार्च 1998 - 22 मे 2004
     - गृह राज्य: ग्वाल्हेर, मध्य प्रदेश

12. एच.डी. देवेगौडा
     - कार्यकाळ: 1 जून 1996 - 21 एप्रिल 1997
     - गृह राज्य: हरदनहल्ली, कर्नाटक

13. इंदर कुमार (I.K.) गुजराल
     - कार्यकाळ: 21 एप्रिल 1997 - 19 मार्च 1998
     - गृह राज्य: झेलम, पंजाब (आता पाकिस्तानमध्ये)

14. मनमोहन सिंग
     - कार्यकाळ: 22 मे 2004 - 26 मे 2014
     - गृह राज्य: गाह, पंजाब (आता पाकिस्तानमध्ये)

15. नरेंद्र मोदी
     - कार्यकाळ: 26 मे 2014 - सध्या
     - गृह राज्य: वडनगर, गुजरात


✏️ महत्वाची माहिती आहे,
Save 🤳 करा, मित्रांना पाठवा📨

#Notes #GK #Polity
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 जॉईन @Notes_Katta
📱 जॉईन @Notes_Katta
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 नोट्स कट्टा 𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗶𝗮𝗹 𝗪𝗵𝗮𝘁𝘀𝗮𝗽𝗽⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10

  
👍             🖨️              🤳
   ˡᶦᵏᵉ             ˢᵃᵛᵉ             ˢʰᵃʳᵉ
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
पंचायत राज शॉर्ट नोट्स

🎯 ७३ वी घटनादुरुस्ती कायदा, १९९२ (ग्रामीण स्थानिक स्वराज्य)

🤩 ​लागू दिनांक: २४ एप्रिल १९९३ (२४ एप्रिल हा 'राष्ट्रीय पंचायत राज दिन' म्हणून साजरा केला जातो).

🤩 ​घटनेतील बदल: नवीन भाग ९ जोडला (शीर्षक: 'पंचायती'), कलम २४३ ते २४३-O समाविष्ट केले आणि ११ वे परिशिष्ट (एकूण २९ विषय) जोडले.

प्रमुख उप-कलमे:

🤩 ​कलम २४३-A: ग्रामसभेची व्याख्या, अधिकार व कार्ये.

🤩 ​कलम २४३-B: पंचायतींची त्रिस्तरीय स्थापना (२० लाखांपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या राज्यांत मध्यम स्तर ऐच्छिक).

🤩 ​कलम २४३-C: पंचायतींची रचना.

🤩 ​कलम २४३-D: जागांचे आरक्षण (SC/ST साठी लोकसंख्येच्या प्रमाणात; महिलांसाठी किमान १/३ आरक्षण, महाराष्ट्रात ५०% आरक्षण).

🤩 ​कलम २४३-E: पंचायतींचा कार्यकाळ (५ वर्षे निश्चित; मुदत संपण्यापूर्वी किंवा विसर्जित झाल्यास ६ महिन्यांच्या आत निवडणुका घेणे बंधनकारक).

🤩 ​कलम २४३-F: सदस्यत्वासाठी अपात्रता (निवडणूक लढवण्यासाठी किमान वय २१ वर्षे आवश्यक).

🤩 ​कलम २४३-G: पंचायतींचे अधिकार, प्राधिकार व जबाबदाऱ्या (११ व्या परिशिष्टातील २९ विषय).

🤩 ​कलम २४३-H: कर आकारणीचे अधिकार आणि निधी संकलन.

🤩 ​कलम २४३-I: राज्य वित्त आयोग (State Finance Commission) - दर ५ वर्षांनी राज्यपालांमार्फत स्थापना.

🤩 ​कलम २४३-K: राज्य निवडणूक आयोग (State Election Commission) - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे संचालन.

✏️ महत्वाची माहिती आहे,
Save 🤳 करा, मित्रांना पाठवा📨

#Notes #Polity
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 जॉईन @Notes_Katta
📱 जॉईन @Notes_Katta
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 नोट्स कट्टा 𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗶𝗮𝗹 𝗪𝗵𝗮𝘁𝘀𝗮𝗽𝗽⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10

  
👍             🖨️              🤳
   ˡᶦᵏᵉ             ˢᵃᵛᵉ             ˢʰᵃʳᵉ
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
1