𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗔𝗗𝗗𝗔
29.4K subscribers
3.83K photos
57 videos
3.04K files
5.83K links
Download Telegram
📢 कंत्राटी 30 आरोग्य निरीक्षक पदासाठी 4,126 अर्ज

🎯 1 जागेसाठी 138 उमेदवारांच्या मध्ये स्पर्धा

📱 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC
————————————————
📱 स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
मूलद्रव्य / संयुगे व संज्ञा :-

🎯 सोन्याची  संज्ञा कोणती  :-  Au

🎯 चांदीची संज्ञा कोणती     :-  Ag

🎯 पाऱ्याची संज्ञा कोणती    :-  Hg

🎯 टंगस्टनची संज्ञा कोणती  :-  W

🎯 रेडियमची संज्ञा कोणती  :-  Ra

🎯 कार्बनची संज्ञा कोणती   :-   C

🎯 पोटॅशियमची संज्ञा कोणती :- K

🎯 मिथेन वायूची संज्ञा कोणती :- CH4

🎯 कॅल्शियमची संज्ञा कोणती :- Ca

🎯 पोटॅशियमची संज्ञा कोणती :- K

🎯 आयर्नची संज्ञा कोणती   :-   Fe

🎯 जस्ताची संज्ञा कोणती  :-   Zn

🎯 ओझोन वायूची संज्ञा कोणती :- O3

#GeneralKnowledge #GK #Science

📱 टेलिग्राम वर जॉईन करा ⤵️
https://t.me/Notes_Katta

🤳 अशाच अजून नोट्स साठी Follow करा 📱 नोट्स कट्टा 𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗶𝗮𝗹 𝗪𝗵𝗮𝘁𝘀𝗮𝗽𝗽 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
2
ठाणे महानगरपालिका परीक्षेचे वेळापत्रक..

🗓 परीक्षा दिनांक : 1 व 2 सप्टेंबर 2026

🎯 हॉल तिकीट उपलब्ध लिंक 👇👇
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32895/91092/login.html

📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
————————————————
📱 स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from quality botton
✍️ मोफत नोट्स & 📑  Free Test

🏆 सर्व परीक्षा साठी उपयुक्त 🏆

🗂 सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स &
📂 टॉपिकनिहाय नोट्स उपलब्ध

🗒 खालील सर्व लिंकवर क्लिक करून चेक करा. कोणतीही फसवणूक नाही.

👇👇👇👇👇👇👇👇👇👇
🗓 23 ऑगस्ट 2026 : चालू घडामोडी
वनलायनर प्रश्नोत्तरे
✍️✍️

प्रश्न 1: 'राष्ट्रीय अंतराळ दिवस' (National Space Day) दरवर्षी कधी साजरा केला जातो?
➠ 23 ऑगस्ट

🎯 स्पष्टीकरण:
➠ 23 ऑगस्ट 2023 रोजी भारताच्या 'चांद्रयान-3' मोहिमेतील विक्रम लँडरने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी आणि ऐतिहासिक सॉफ्ट लँडिंग केले होते. या यशाच्या स्मरणार्थ दरवर्षी 23 ऑगस्ट हा दिवस 'राष्ट्रीय अंतराळ दिवस' म्हणून साजरा केला जातो.



प्रश्न 2: महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाला चालना देण्यासाठी 'सिंगापेंगल उद्योजकता क्रेडिट योजना' (Singapengal Entrepreneurship Credit Scheme) कोणत्या राज्याने सुरू केली आहे?
तमिळनाडू

🎯 स्पष्टीकरण:
➠ तमिळनाडू सरकारने महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना सुरू केली आहे.
🎯 तमिळनाडूविषयी महत्त्वाची माहिती:
➠ तमिळनाडू सरकारने तिसऱ्या अपत्याच्या जन्मावर शासकीय महिला कर्मचाऱ्यांना 365 दिवसांची प्रसूती रजा देण्याची घोषणा केली आहे.
➠ 'कामराजार बंदर' हे 18 मीटर ड्राफ्ट क्षमतेचे देशातील दुसरे सर्वात मोठे बंदर ठरले आहे (पहिले: विशाखापट्टणम).
➠ भारतात सर्वाधिक रामसर पाणथळ स्थळे (Ramsar Sites) तमिळनाडूमध्ये (20 स्थळे) आहेत. दुसऱ्या क्रमांकावर उत्तर प्रदेश (13 स्थळे) आहे. देशात एकूण 101 रामसर स्थळे झाली असून
101 वे स्थळ अरुणाचल प्रदेशातील 'ग्लो लेक' (Glow Lake) ठरले आहे.
➠ तमिळनाडूचे राज्य प्राणी 'निलगिरी तहर' आहे.
➠ राष्ट्रीय उद्याने: मुकुर्ती, मुदुमलाई, इंदिरा गांधी (अण्णामलाई), गिंडी, आणि मन्नारचे आखात सागरी राष्ट्रीय उद्यान.


प्रश्न 3: 'ब्रिक्स चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज' (BRICS CCI) चे मानद सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
डॉ. एलुरी श्रीधर


🎯 स्पष्टीकरण:
  डॉ. एलुरी श्रीधर यांची ब्रिक्स सीसीआयच्या मानद सल्लागारपदी नियुक्ती झाली आहे.
🎯 इतर लेटेस्ट नियुक्त्या:
➠ दूरदर्शनच्या नव्या महासंचालक: रीना सोनोवाल कोहली
➠ उच्च शिक्षण विभागाच्या सचिव: देवती गौर मुखर्जी
➠ जलसंपदा आणि गंगा संरक्षण विभागाच्या सचिव: अर्चना वर्मा
➠ महानिदेशक सशस्त्र दल वैद्यकीय सेवा (DG AFMS): संदीप थरेजा
➠ इस्वातीनी (Eswatini) मधील भारताचे उच्चायुक्त: आनंद प्रकाश
➠ हवाई दलात 'फायटर कॉम्बॅट लीडर' कोर्स पूर्ण करणारी पहिली महिला फायटर पायलट: भावना कांथ


प्रश्न 4: गावांच्या पुनर्वसनामुळे नुकताच चर्चेत असलेला 'सतकोसिया व्याघ्र प्रकल्प' (Satkosia Tiger Reserve) कोणत्या राज्यात आहे?
ओडिशा

🎯 स्पष्टीकरण:
➠ सतकोसिया व्याघ्र प्रकल्पातील काही गावांच्या विस्थापनावरून स्थानिक वाद निर्माण झाला होता, ज्यामुळे हे क्षेत्र चर्चेत आले.
🎯 ओडिशाविषयी महत्त्वाची माहिती:
➠ राजधानी: भुवनेश्वर
➠ मुख्यमंत्री: मोहन चरण माझी
➠ राज्यपाल: डॉ. हरिबाबू कंभमपती.
➠ 16 व्या हॉकी इंडिया ज्युनियर पुरुष राष्ट्रीय चॅम्पियनशिप 2026 चे विजेतेपद ओडिशाने पटकावले.
➠ पारादीप बंदर हे देशातील सर्वात स्वच्छ बंदर म्हणून घोषित करण्यात आले आहे.
➠ मध्यम पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र 'अग्नी-4' ची यशस्वी चाचणी ओडिशात घेण्यात आली.
➠ चिल्का सरोवर (भारतातील सर्वात मोठे खारे पाण्याचे सरोवर), लिंगराज मंदिर, कोणार्क सूर्य मंदिर आणि जगन्नाथ मंदिर ओडिशात आहेत.


प्रश्न 5: कचऱ्यापासून कलाकृती साकारणारे देशातील पहिले 'वेस्ट टू वंडर गार्डन' (Waste to Wonder Garden) कोठे सुरू करण्यात आले आहे?
श्रीनगर

🎯 स्पष्टीकरण:
➠ जम्मू आणि काश्मीरमधील श्रीनगर येथे हे उद्यान सुरू झाले आहे.
➠ या बागेमध्ये भंगार वाहनांचे सुटे भाग, पडलेली लाकडे आणि इतर पुनर्वापरयोग्य कचऱ्यापासून आकर्षक कलाकृती तयार करण्यात आल्या आहेत.


प्रश्न 6: भारताने नुकताच कोणत्या देशासोबत सागरी सुरक्षा सहकार्य करारावर स्वाक्षरी केली आहे?

जपान

🎯 स्पष्टीकरण:
➠ भारत आणि जपान यांनी सागरी सुरक्षा क्षेत्रात परस्पर सहकार्य वाढवण्यासाठी हा करार केला.
🎯 जपानविषयी महत्त्वाची माहिती:
➠ राजधानी: टोकियो
➠ चलन: येन (Yen)
➠ पंतप्रधान: साने ताकायची (जपानच्या पहिल्या तरुण महिला पंतप्रधान).
➠ जपानमधील भारताचे राजदूत: सीबी जॉर्ज.
➠ 'जपान ओपन 2026' बॅडमिंटन स्पर्धा पी. व्ही. सिंधूने जिंकली.
➠ 2026 मधील 'आशियाई खेळ' (Asian Games 2026) जपानमध्ये आयोजित केले जाणार आहेत.
➠ इस्रोच्या (ISRO) 'चांद्रयान-5' (LUPEX) मोहिमेसाठी जपानसोबत संयुक्त काम सुरू आहे.


प्रश्न 7: नुकतेच निधन झालेल्या 'सौकार जानकी' (Sowcar Janaki) या कोणत्या क्षेत्राशी संबंधित होत्या?
अभिनेत्री

🎯 स्पष्टीकरण:
➠ सौकार जानकी या दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील (तमिळ, तेलुगू, कन्नड) ज्येष्ठ आणि प्रसिद्ध अभिनेत्री होत्या.
➠ त्यांनी आपल्या दीर्घ कारकिर्दीत 400 हून अधिक चित्रपटांमध्ये अभिनय केला होता.

प्रश्न 8: राष्ट्रीय महिला आयोगाने महिलांच्या डिजिटल सक्षमीकरणासाठी 'यशोदा AI' (Yashoda AI) हा उपक्रम कोणत्या राज्यात सुरू केला आहे?

पंजाब

🎯 स्पष्टीकरण:
महिलांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) बाबत जागरूकता आणि कौशल्ये निर्माण करण्यासाठी राष्ट्रीय महिला आयोगाने पंजाबमध्ये ही मोहीम सुरू केली.
🎯 पंजाबविषयी महत्त्वाची माहिती:
राजधानी: चंदिगढ
➠ मुख्यमंत्री: भगवंत मान
➠ राज्यपाल: गुलाबचंद कटारिया.
➠ इयत्ता 1 ली ते 12 वी पर्यंतच्या अभ्यासक्रमात AI हा मुख्य विषय म्हणून समाविष्ट करणारे पंजाब हे देशातील पहिले राज्य बनले आहे.
➠ नीती आयोगाच्या शाळा शिक्षण निर्देशांकात (School Education Index) पंजाबने अव्वल स्थान पटकावले आहे.
➠ हब अँड स्पोक मॉडेल सुरू करणारे देशातील दुसरे विमानतळ 'अमृतसर विमानतळ' ठरले आहे.



प्रश्न 9: 'विश्वास देव पृथ्वी' (Biswas Deva Pruthibi) या पुस्तकासाठी प्रतिष्ठित 'सरला पुरस्कार 2026' कोणाला जाहीर झाला आहे?
आशुतोष परिडा

🎯 स्पष्टीकरण:
प्रसिद्ध ओडिया लेखक आशुतोष परिडा यांच्या 'विश्वास देव पृथ्वी' या काव्यसंग्रहासाठी त्यांना प्रतिष्ठित सरला पुरस्कार 2026 प्रदान करण्यात आला.
🎯 इतर लेटेस्ट पुरस्कार:
➠ भारतीय भौतिकशास्त्रज्ञ प्रा. दीपक धर यांना 2026 चा 'डिरॅक मेडल' (Dirac Medal) मिळाला.
➠ लाइफटाइम लिबर्टेरियन अवॉर्ड मिळवणारे पहिले भारतीय लेखक: गुरुचरण दास.
➠ COSPAR विक्रम साराभाई पदक विजेती भारतीय महिला: अन्नपूर्णा सुब्रमण्यम.
➠ गणितातील 'फील्ड्स मेडल' जिंकणाऱ्या इतिहासातील तिसऱ्या महिला: हॉंग वांग (Hong Wang).


प्रश्न 10: केंद्रीय मंत्रिमंडळाने कोणत्या केंद्रशासित प्रदेशात उच्च न्यायालयाचे कायमस्वरूपी खंडपीठ (Permanent Bench) स्थापन करण्यास मंजुरी दिली आहे?
लडाख

🎯 स्पष्टीकरण:
➠ लडाखमध्ये न्यायव्यवस्था अधिक सुलभ करण्यासाठी जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचे कायमस्वरूपी खंडपीठ स्थापन करण्यास मंजुरी देण्यात आली.
🎯 लडाखविषयी महत्त्वाची माहिती:
➠ लडाखचे उपराज्यपाल: विनय कुमार सक्सेना.
➠ भारतातील पहिली आणि सर्वाधिक खोल भू-औष्णिक विहीर (Geothermal Well) लडाखमध्ये कार्यान्वित झाली आहे.
➠ लेह येथे भारतातील पहिल्या अति-उंचीवरील फ्लोरिकल्चर पार्कचे उद्घाटन करण्यात आले.



प्रश्न 11: भारतातील पहिला मोठ्या प्रमाणावरील 'बायोपॉलिमर प्लांट' (Biopolymer Plant) कोणत्या राज्यात सुरू करण्यात येणार आहे?
उत्तर प्रदेश

🎯 स्पष्टीकरण:
पर्यावरणपूरक प्लास्टिक्स आणि बायोपॉलिमरच्या उत्पादनाला चालना देण्यासाठी उत्तर प्रदेशात हा प्लांट उभारला जात आहे.


प्रश्न 12: कोणत्या भारतीय सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपनीने 'मॉरिशस स्टेट ट्रेडिंग कॉर्पोरेशन'सोबत 5 वर्षांचा इंधन पुरवठा करार केला आहे?

IOCL (Indian Oil Corporation Limited) 

🎯 स्पष्टीकरण:
➠ इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) ने मॉरिशसला पुढील 5 वर्षांसाठी पेट्रोलियम उत्पादनांचा अखंड पुरवठा करण्यासाठी हा द्विपक्षीय करार केला आहे.


✍️ संकलन: सागर चिखले
©️ @ChaluGhadamodiMPSC

👆 Copy With Name

#CurrentAffairs #OneLiner
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 जॉईन @Notes_Katta
📱 जॉईन @Notes_Katta
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱नोट्स कट्टा 𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗶𝗮𝗹 𝗪𝗵𝗮𝘁𝘀𝗮𝗽𝗽⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10

  
👍             🖨️              🤳
   ˡᶦᵏᵉ             ˢᵃᵛᵉ             ˢʰᵃʳᵉ
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
परीक्षेसाठी महत्त्वाचे पुस्तक & लेखक

📔 पुस्तकाचे नाव - ✍️ लेखकाचे नाव

*प्लेईंग टू विन - सायना नेहवाल

*हिंदू- जगण्याची समृद्ध अडगळ, कोसला - डॉ. भालचंद्र नेमाडे

*टू द लास्ट बुलेट - विनीता कामटे/विनीता देशमुख

*हाफ गर्लफ्रेंड- चेतन भगत

*प्लेईंग इट माय वे - सचिन तेंडूलकर

*आय डेअर - किरण बेदी

*ड्रिम्स फ्रॉम माय फादर - बराक ओबामा

*इंडिया डिव्हायडेड - राजेन्द्र प्रसाद

*सनी डेज - सुनिल गावस्कर

*द टेस्ट ऑफ माय लाईफ - युवराज सिंग

*झाडाझडती, महानायक, राजे संभाजी, पानीपत, पांगीरा, लस्ट फॉर लालबाग - विश्‍वास पाटील

*छावा, मृत्यूंजय, लढत, युगंधर - शिवाजी सावंत

*श्रीमान योगी, स्वामी - रणजित देसाई

*वाट तुडविताना - उत्तम कांबळे

*अक्करमाशी - शरदकुमार लिबाळे

*एकच प्याला - राम गणेश गडकरी

*कोल्हाट्याचे पोरं - किशोर शांताबाई काळे

*यमुना पर्यटन - बाबा पद्मजी

*पण लक्षात कोण घेतो - ह.ना.आपटे

*सुदाम्याचे पोहे - श्रीपाद कृष्ण कोल्हाटकर

*गिताई - विनोबा भावे

*उचल्या - लक्ष्मण गायकवाड

*उपरा - लक्ष्मण माने

*एक होता कार्व्हर - वीणा गवाणकर

*भिजली वही - अरूण कोल्हटकर

*नटसम्राट - वि.वा.शिरवाडकरमाझी जन्मठेप - वि.दा.सावरकर

*श्यामची आई - साने गुरूजी

*धग - उध्दव शेळके

*ययाती, अमृतवेल - वि.स.खांडेकर

*एक झाड दोन पक्षी, रणांगण - विश्‍वास बेडेकर

*गोतावळा, झोंबी - आनंद यादव

*जेव्हा माणुस जागा होतो - गोदावरी परूळेकर

&ज्वाला आणि फुले - बाबा आमटे

*बलूतं - दया पवार

*बारोमास - सदानंद देशमुख

*आहे मनोहर तरी - सुनिता देशपांडे

*शाळा - मिलींद बोकील

*चित्रलिपी - वसंत आबाजी डहाके

*बनगरवाडी - व्यंकटेश माडगुळकर

गोलपीठा - नामदेव ढसाळ

जेव्हा मी जात चोरली - बाबुराव बागूल

*मी कसा झालो - प्र.के.अत्रे

*मी कसा घडलो - आर.आर.पाटील

*सखाराम बाईंडर - विजय तेंडूलकर

*ओडिशी ऑफ माय लाईफ - शिवराज पाटील

*उनिकी - सी. विद्यासागर राव

*मुकुंदराज - विवेक सिंधू

*दासबोध, मनाचे श्‍लोक - समर्थ रामदास

*बावनकशी, काव्यफुले, सुबोध रत्नाकर -सावित्रीबाई फुले

*गितारहस्य - लोकमान्य टिळक

*बटाट्याची चाळ, तीन पैशाचा तमाशा - पु.ल. देशपांडे

माझे विद्यापीठ, सनद, जाहीरनामा - नारायण सुर्वे

*फकिरा - अण्णाभाऊ साठे

*रामायण - वाल्मिकी

*मेघदूत - कालीदास

*पंचतंत्र - विष्णू शर्मा

*मालगुडी डेज - आर.के.नारायण

*माझे सत्याचे प्रयोग - मोहनदास गांधी

*महाभारत - महर्षी व्यास

*अर्थशास्त्र - कौटील्य

*अन् हॅपी इंडीया  - लाला लजपतराय

*माय कंट्री माय लाईफ - लालकृष्ण अडवाणी

*प्रकाशवाटा - प्रकाश आमटे

*आमचा बाप आणि आम्ही - डॉ. नरेंद्र जाधव

*दास कॅपीटल - कार्ल मार्क्स

*एशियन ड्रामा - गुन्नर मिर्दालद.

*गाईड - आर.के.नारायण

*हॅम्लेट - शेक्सपिअर

*कर्‍हेचे पाणी - आचार्य अत्रे

*कृष्णकाठ - यशवंतराव चव्हाण

*ज्योतीपुंज - नरेंद्र मोदी

*शतपत्रे - भाऊ महाजन

*प्रिझन डायरी - जयप्रकाश नारायण

*माझे स्वर माझे जिवण - प.रविशंकर

*निबंधमाला - विष्णूशास्त्री चिपळूणकर

*दि.विंग्ज् ऑफ फायर - ए.पी.जे अब्दूल कलाम

*स्पीड पोस्ट - शोभा डे

*पितृऋण - सुधा मूर्ती

*माझे गाव माझे तिर्थ - अण्णा हजारे

*एक गाव एक पानवटा - बाबा आढाव

*लज्जा - तस्लीमा नसरीन

*मंझील से ज्यादा सफर - व्ही.पी.सिंग

*कोसबाडच्या टेकडीवरून - अनुताई वाघ

*गोल्डन गर्ल - पी.टी.उषा

*राघव वेळ - नामदेव कांबळे

*आकाशासी जळले नाते - जयंत नारळीकर

*गोईन - राणी बंग

*सेवाग्राम ते शोघग्राम - अभय बंग 


✏️ महत्वाची माहिती आहे,
Save 🤳 करा, मित्रांना पाठवा📨

#Notes #Marathi #Books
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 जॉईन @Notes_Katta
📱 जॉईन @Notes_Katta
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱नोट्स कट्टा 𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗶𝗮𝗹 𝗪𝗵𝗮𝘁𝘀𝗮𝗽𝗽⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10

  
👍             🖨️              🤳
   ˡᶦᵏᵉ             ˢᵃᵛᵉ             ˢʰᵃʳᵉ
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from ChaluGhadamodiMPSC
😍 मोफत चालू घडामोडी 2026, 2025 उपलब्ध 😍

मोफत चालू घडामोडी नोट्स

📲 मोफत चालू घडामोडी Test

⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️
🗓 २४ ऑगस्ट २०२६ : चालू घडामोडी
वनलायनर प्रश्नोत्तरे
✍️✍️


प्रश्न १: दास व्यापार आणि त्याचे निर्मूलन यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस (International Day for the Remembrance of the Slave Trade and its Abolition) कधी साजरा केला गेला?
➠ २३ ऑगस्ट

🎯 स्पष्टीकरण: दास व्यापाराची भीषणता आणि त्याच्या निर्मूलनाच्या स्मरणार्थ दरवर्षी २३ ऑगस्ट रोजी हा दिवस साजरा केला जातो.



प्रश्न २: भारतीय लष्कराने (Indian Army) अत्याधुनिक ड्रोन्सची पहिली 'बाज बटालियन' (Baaz Battalion) कोठे स्थापन केली आहे?
➠ पंजाब

🎯 स्पष्टीकरण: सीमाभागात हवाई देखरेख, जलद प्रतिसाद आणि युद्धभूमीवरील क्षमता वाढवण्यासाठी भारतीय लष्कराने पंजाबमध्ये अत्याधुनिक ड्रोन्सची पहिली 'बाज बटालियन' स्थापन केली आहे.



प्रश्न ३: सर्वोच्च न्यायालयाने देशभरातील विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचाराच्या चौकशीसाठी कोणाच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन केली आहे?
➠ आर. सुभाष रेड्डी

🎯 स्पष्टीकरण: सर्वोच्च न्यायालयाने विद्यार्थी आंदोलनादरम्यान उसळलेल्या हिंसाचाराच्या सखोल चौकशीसाठी माजी न्यायमूर्ती आर. सुभाष रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत केली आहे.



प्रश्न ४: इयत्ता सहावीपासून विद्यार्थ्यांना आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे (AI) शिक्षण देण्याची घोषणा कोणत्या राज्य सरकारने केली आहे?
➠ कर्नाटक

🎯 स्पष्टीकरण: कर्नाटक सरकारने शालेय अभ्यासक्रमात इयत्ता ६ वी पासून सर्व विद्यार्थ्यांना AI चे प्राथमिक व आधुनिक शिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे.
🎯 कर्नाटक संदर्भातील महत्त्वाचे मुद्दे:
  * राजधानी: बंगळुरू | मुख्यमंत्री: सिद्धरामय्या / उपमुख्यमंत्री: डी. के. शिवकुमार | राज्यपाल: थावरचंद गेहलोत.
  * कॉफी आणि नारळ उत्पादनात कर्नाटक देशात प्रथम क्रमांकावर आहे (मका उत्पादनात मध्य प्रदेशनंतर कर्नाटक दुसऱ्या स्थानावर आहे).
  * प्रमुख राष्ट्रीय उद्याने: बांदीपूर, अंशी, नागरहोल, बन्नेरघट्टा आणि कुद्रेमुख.
  * प्रमुख धरणे: अलमट्टी धरण (कृष्णा नदी), कृष्णराज सागर धरण (कावेरी नदी).
  * प्रमुख लोकनृत्य: यक्षगान आणि डोलू कुनिथा.
  * सार्वजनिक डेटा सुलभतेने शोधण्यासाठी कर्नाटकने 'तथ्यकोष' पोर्टल सुरू केले आहे.
प्रश्न ५: भारताचा पहिला मृदा पोत नकाशा (Soil Texture Map) कोणत्या शहरात विकसित करण्यात आला आहे?
➠ नागपूर

🎯 स्पष्टीकरण: जमिनीची रचना, सुपीकता आणि पोत यांचे अचूक विश्लेषण करण्यासाठी देशातील पहिला उच्च-रिझोल्यूशन मृदा पोत नकाशा (Soil Texture Map) नागपूर येथे विकसित करण्यात आला आहे.



प्रश्न ६: अंतराळात स्पेस वॉक करणारी सोफी एडिनॉट (Sophie Adenot) ही कोणत्या देशाची पहिली महिला ठरली आहे?
➠ फ्रान्स

🎯 स्पष्टीकरण: सोफी एडिनॉट या अंतराळात स्पेसवॉक करणाऱ्या फ्रान्सच्या पहिल्या महिला अंतराळवीर ठरल्या आहेत.
🎯 फ्रान्स संदर्भातील महत्त्वाचे मुद्दे:
  * राजधानी: पॅरिस | चलन: युरो | राष्ट्राध्यक्ष: इमॅन्युएल मॅक्रॉन.
  * भारत आणि फ्रान्स दरम्यानचे संयुक्त सराव: शक्ती (भूदल), गरुड (हवाई दल), वरुण (नौदल).
  * फ्रान्सने १५ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया बंदी विधेयक पारित केले आहे.
प्रश्न ७: सलग दुसऱ्यांदा अंडर-२० (U-20) जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धा (World Wrestling Championship) कोणी जिंकली आहे?
➠ काजल धोचक

🎯 स्पष्टीकरण: भारतीय महिला कुस्तीपटू काजल धोचक हिने सलग दुसऱ्यांदा अंडर-२० जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून इतिहास रचला आहे.
प्रश्न ८: 'ॲनालॉग पनीर'च्या (Analog Paneer) विक्रीवर बंदी घालणारे देशातील पाचवे राज्य कोणते ठरले आहे?
➠ हिमाचल प्रदेश

🎯 स्पष्टीकरण: ॲनालॉग पनीर हे दुधाऐवजी पाम ऑइल आणि कृत्रिम घटकांपासून तयार केले जाते. नागरिकांच्या आरोग्यासाठी याच्या विक्रीवर बंदी घालणारे हिमाचल प्रदेश हे देशातील ५ वे राज्य बनले आहे.



प्रश्न ९: नुकतीच चर्चेत आलेली 'बिलाँगिंग: अ जर्नी ऑफ लव्ह' (Belonging: A Journey of Love) हे पुस्तक कोणाचे आत्मचरित्र आहे?
➠ सोनिया गांधी

🎯 स्पष्टीकरण: 'Belonging: A Journey of Love' हे सोनिया गांधी यांचे आत्मचरित्र असून त्याचे प्रकाशन 'अल्फ्रेड ए. क्नॉफ' यांनी केले आहे.
🎯 इतर महत्त्वाची पुस्तके:
  * ट्रायम्फ ऑफ इंडियन रिपब्लिक (Triumph of Indian Republic): माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे आत्मचरित्र.
  * ब्रिंगिंग द चिता बॅक टू इंडिया (Bringing the Cheetah Back to India): प्रशांत अग्रवाल.
  * द ईव्ही इव्होल्यूशन (The EV Evolution): अनिल शशी.



प्रश्न १०: ग्लोबल चेस लीगच्या (Global Chess League) चौथ्या आवृत्तीचे आयोजन कोणते शहर करणार आहे?
➠ बंगळुरू

🎯 स्पष्टीकरण: जगातील नामांकित खेळाडूंचा सहभाग असणाऱ्या 'ग्लोबल चेस लीग'च्या (GCL) चौथ्या पर्वाचे यजमानपद बंगळुरू शहराला मिळाले आहे.



प्रश्न ११: ७२ व्या नेहरू ट्रॉफी नौका शर्यतीचे (Nehru Trophy Boat Race) आयोजन कोठे करण्यात आले?
➠ अलाप्पुळा (केरळ)

🎯 स्पष्टीकरण: केरळमधील प्रसिद्ध ७२ वी 'नेहरू ट्रॉफी बोट रेस' अलाप्पुळा येथील पुन्नमदा तलावावर आयोजित करण्यात आली.
प्रश्न १२: कसोटी क्रिकेटच्या (Test Cricket) इतिहासात क्षेत्ररक्षक म्हणून (यष्टीरक्षक वगळून) सर्वाधिक झेल (कॅचेस) घेण्याचा विश्वविक्रम कोणी नोंदवला आहे?
➠ जो रूट

🎯 स्पष्टीकरण: इंग्लंडचा अनुभवी फलंदाज जो रूट याने कसोटी क्रिकेटच्या इतिहासात क्षेत्ररक्षक म्हणून (यष्टीरक्षक वगळून) सर्वाधिक झेल टिपण्याचा नवा जागतिक विक्रम (२१९ झेल) आपल्या नावावर केला आहे. ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्हन स्मिथ चा २१८ झेल चा विक्रम मागे टाकला .
🎯 यष्टिरक्षकांचा समावेश केल्यास कसोटी इतिहासात सर्वाधिक झेल घेण्याचा विक्रम दक्षिण आफ्रिकेच्या मार्क बाउचर (मार्क बाउचर - ५३२ झेल) यांच्या नावावर आहे.)
✍️ संकलन: सागर चिखले
©️ ChaluGhadamodiMPSC

👆 Copy With Name

#CurrentAffairs #OneLiner
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 जॉईन @Notes_Katta
📱 जॉईन @Notes_Katta
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱नोट्स कट्टा 𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗶𝗮𝗹 𝗪𝗵𝗮𝘁𝘀𝗮𝗽𝗽⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10

  
👍             🖨️              🤳
   ˡᶦᵏᵉ             ˢᵃᵛᵉ             ˢʰᵃʳᵉ
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
ठाणे महानगरपालिका आलेले अर्ज..

👉 708 पदासाठी तब्बल 24 हजार अर्ज, परीक्षा 1 आणी 2 सप्टेंबर 2026 रोजी होणार..

————————————
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
————————————
📱 स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
हिमालयातील सर्वोच्च शिखरे

📱 जॉईन @Notes_Katta
📱 जॉईन @Notes_Katta
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
जा. क्र. ०४७/२०२४ पोलीस उप निरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा - २०२३ - गुणपत्रक, स्कॅन उत्तरपत्रिका व गुणांच्या फेरपडताळणीसंदर्भात प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#

————————————————————
📱  स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y

🤳 मित्रांना 📱Group📱 वर Share करा.

  👍             🖨️              🤳
   ˡᶦᵏᵉ             ˢᵃᵛᵉ             ˢʰᵃʳᵉ
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
📢 छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निकाल जाहीर..

📌 निकाल लिंक ⤵️
https://chhsambhajinagarmc.org/recruitment-2026

————————————————————
📱  स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y

🤳 मित्रांना 📱Group📱 वर Share करा.

  👍             🖨️              🤳
   ˡᶦᵏᵉ             ˢᵃᵛᵉ             ˢʰᵃʳᵉ
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
जगभरातील देश आणि त्यांचे जग बदलून टाकणारे शोध

🇷🇺 रशिया: 🚀 अंतराळ यान (Spacecraft)

🇺🇸 अमेरिका: 💻 वैयक्तिक संगणक (Personal Computer)

🇫🇷 फ्रांस: 📷 छायाचित्रण (Photography)

🇦🇷 अर्जेंटिना: 🍖 बार्बेक्यू असाडो (Barbecue Asado)

🇨🇳 चीन: 🧮 ॲबॅकस (Abacus)

🇯🇵 जपान: 💿 सीडी कॉम्पॅक्ट डिस्क (CD

🇩🇪 जर्मनी: 🛤 डिझेल इंजिन (Diesel Engine)

🇰🇷 दक्षिण कोरिया: 📺 फ्लॅट-स्क्रीन टीव्ही (Flat-Screen TV)

🇮🇳 भारत: 0️⃣ 'शून्य' आणि आर्यभट्ट (Zero)

🇬🇧 युनायटेड किंगडम: 💡 इलेक्ट्रिक लाइट बल्ब (Electric Light Bulb)

🇵🇪 पेरू: 🥔 बटाट्याची लागवड (Potato Cultivation)

🇳🇬 नायजेरिया: 🎨 नोक टेराकोटा कला (Nok Terracotta)

🇪🇹 इथिओपिया: ☕️ कॉफी (Coffee)

🇪🇬 ईजिप्त: 📜 पॅपिरस कागद (Papyrus

🇵🇱 पोलंड: 💊 पोलिओ लस (Polio Vaccine)

🇮🇹 इटली: 🖌 कलेतील 'पर्सपेक्टिव्ह' तंत्र (Perspective in Art)

🇧🇷 ब्राझील: 🛢 खोल समुद्रातील तेल उत्खनन (Deep-Sea Oil Drilling)

🇨🇦 कॅनडा: ✈️ अव्रो ॲरो डेल्टा विंग विमान (Avro Arrow Aircraft)

🇦🇺 ऑस्ट्रेलिया: 🛳 ब्लॅक बॉक्स फ्लाईट रेकॉर्डर (Black Box)

🇲🇽 मेक्सिको: 🌽 मक्याची लागवड (Corn Maize Cultivation)

🇪🇸 स्पेन: 🧭 ॲस्ट्रोलेब (Astrolabe)

🇸🇪 स्वीडन: 🔫 डायनामाइट (Dynamite)

🇳🇱 नेदरलँड्स: 💨 पवनचक्की - आधुनिक पवन ऊर्जा (Windmill)

🇸🇦 सौदी अरेबिया: 🛢 तेल ड्रिलिंग तंत्रज्ञान (Oil Drilling Tech)

🇨🇭 स्वित्झर्लंड: 🧀 फाँड्यू (Fondue)

🇹🇷 तुर्की: 🏺 कुंभाराचे चाक (Pottery Wheel)

🇮🇩 इंडोनेशिया: 🌾 पायऱ्यांची भातशेती (Rice Terrace Farming)

🇿🇦 दक्षिण आफ्रिका: 🧪 हृदय प्रत्यारोपण (Heart Transplant)

🇹🇭 थायलंड: 🇹🇭 थाई सिल्क (Thai Silk)

🇲🇾 मलेशिया: palm पाम तेल उद्योग (Palm Oil Industry)

🇵🇭 फिलिपिन्स: 🥥 नारळ उद्योग (Coconut Industry)

🇧🇪 बेल्जियम: 🍫 प्रालिन चॉकलेट (Praline Chocolate)

🇵🇰 पाकिस्तान: 🧶 पश्मिना शाल विणकाम (Pashmina Shawl)

🇦🇪 संयुक्त अरब अमिराती: 🌆 आधुनिक गगनचुंबी वास्तुकला (Skyscrapers)

🇻🇳 व्हिएतनाम: 🍜 फो - नूडल सूप (Pho Soup)

🇧🇩 बांगलादेश: 🧶 ताग प्रक्रिया (Jute Processing)

🇨🇱 चिली: 🧂 नायट्रेट खाणकाम (Nitrate Mining)

🇨🇴 कोलंबिया: ☕️ कॉफीची लागवड (Coffee Cultivation)

🇳🇴 नॉर्वे: 🐟 सॅल्मन माशांचे पालन (Salmon Farming)

🇸🇬 सिंगापूर: 📱 मोबाईल पेमेंट - ई-पेमेंट (ePayments)

🇭🇺 हंगेरी: 🎲 रुबिक्स क्यूब (Rubik's Cube)

🇮🇱 इस्रायल: 🔬 पिलकॅम - गिळण्यायोग्य कॅमेरा (PillCam)

🇦🇹 ऑस्ट्रिया: 🥨 प्रेटझेल (Pretzel)

🇷🇴 रोमानिया: 🖊 फाउंटन पेन (Fountain Pen)

🇨🇿 चेक प्रजासत्ताक: 🍻 पिल्सनर बिअर (Pilsner Beer)

🇰🇪 केनिया: 🐘 हस्तिदंत कोरीव काम (Ivory Carving)

🇵🇹 पोर्तुगाल: 🧭 होकायंत्र (Compass)

🇳🇿 न्यूझीलंड: 🐑 मेंढीपालन नवकल्पना (Sheep Farming Innovations)

🇮🇷 इराण: 🛢 तेल शुद्धीकरण (Oil Refining)

🇺🇦 युक्रेन: 🚂 अंतोनोव्ह An-225 - जगातील सर्वात मोठे विमान

🇻🇪 व्हेनेझुएला: 🛢 तेल उत्खनन तंत्रज्ञान (Oil Extraction)

🇵🇷 पोर्तो रिको: 💧 साखरेचे शुद्धीकरण (Sugar Cane Refining)

🇬🇷 ग्रीस: 🗳 लोकशाही (Democracy)

🇮🇶 इराक: 🔥 जळकी वीट (Fire Brick)

🇮🇪 आयर्लंड: 🧬 CRISPR-Cas9 जीन एडिटिंग

🇷🇸 सर्बिया: ⚡️ निकोला टेस्लाची एसी पॉवर (AC Power)

🇧🇬 बल्गेरिया: 🎒 एअरबॅग तंत्रज्ञान (Airbag Technology)

🇦🇱 अल्बेनिया: 🏛 प्राचीन नाट्यगृह (Ancient Theater)

🇻🇦 व्हॅटिकन सिटी: 📚 धार्मिक ग्रंथांचे मोठ्या प्रमाणावर मुद्रण

🇧🇭 बहरिन: 🛢 ऑफशोअर तेल ड्रिलिंग (Offshore Oil Drilling)

🇲🇦 मोरोक्को: 🏰 कसबाह वास्तुकला (Kasbah Architecture)

🇱🇰 श्रीलंका: 🍃 सिलोन चहा (Ceylon Tea)

🇪🇪 एस्टोनिया: 💻 डिजिटल ओळखपत्रे (Digital ID Cards)

🇱🇹 लिथुआनिया: 💡 पोर्टेबल इलेक्ट्रिक दिवा (Portable Electric Lamp)

🇱🇻 लाटविया: 🏛 रिगा सेंट्रल मार्केट डिझाइन

🇹🇳 ट्युनिशिया: 📜 कार्थागिनियन वर्णमाला (Carthaginian Alphabet)

🇸🇰 स्लोव्हाकिया: 🛠 पॅराशूट - स्टीफन बाणिक (Parachute)

🇸🇮 स्लोव्हेनिया: 🏔 अल्पाइन स्कीइंग तंत्र (Alpine Skiing)

🇧🇦 बोस्निया आणि हर्झगोव्हिना: 💡 आर्किमिडीजचा स्क्रू

🇨🇺 क्यूबा: 🚬 सिगार रोलिंग तंत्र (Cigar Rolling)

🇱🇧 लेबनॉन: 🍷 द्राक्षारस आंबवणे (Wine Fermentation)

🇯🇲 जमैका: 🎶 रेगे संगीत (Reggae Music)

🇯🇴 जॉर्डन: 🏛 पेट्रा रॉक-कट वास्तुकला (Petra Architecture)

भारतीय इतिहासातील महत्त्वाच्या घटना

✏️ महत्वाची माहिती आहे,
Save 🤳 करा, मित्रांना पाठवा📨

#Notes #GK #Geography
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 जॉईन @Notes_Katta
📱 जॉईन @Notes_Katta
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱नोट्स कट्टा 𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗶𝗮𝗹 𝗪𝗵𝗮𝘁𝘀𝗮𝗽𝗽⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10

  
👍             🖨️              🤳
   ˡᶦᵏᵉ             ˢᵃᵛᵉ             ˢʰᵃʳᵉ
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
2
🏭 उद्योग निरीक्षक

➡️ टोटल जागा :- 99

————————————
📱स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
c58131d7-9140-4f2b-8bbd-4d5900bda136.pdf
66.7 KB
जाहिरात क्र. ००१/२०२६ राज्य सेवा मुख्य परीक्षा 2025 - लेखी परीक्षेचा निकाल

————————————
📱 स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
मुलांपेक्षा मुलींचा Cutoff जास्त आहे...🔥🔥

जाहिरात क्रमांक ००१/२०२६ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ - लेखी परीक्षेचा निकाल
आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/result_of_exam/11
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

————————————
📱 स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM