𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗔𝗗𝗗𝗔
29.4K subscribers
3.83K photos
57 videos
3.04K files
5.83K links
Download Telegram
भारतीय संविधान माहिती लक्षात ठेवा 🛑
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
▪️संविधान सभेचे पहिले हंगामी अध्यक्ष कोण होते?
🟰 डॉ. सच्चिदानंद सिन्हा

▪️संविधान सभेचे पहिले अध्यक्ष कोण होते?
🟰 डॉ राजेंद्र प्रसाद

▪️भारताची प्रस्तावना कोणी लिहिली?
🟰 पंडित नेहरू

▪️संविधान तयार करण्यास किती दिवस लागले?
🟰 2 वर्ष 11 महिने 18 दिवस

▪️भारतीय संविधान किती दिवसात लीहले ?
🟰 एकूण 165 दिवसांची अकरा सत्रे

▪️संविधान सभेची स्थापना केव्हा झाली?
🟰 9 डिसेंबर 1946

▪️भारताच्या संविधानावर कोणी स्वाक्षरी केली?
🟰 डॉ. राजेंद्र प्रसाद

▪️भारतीय राज्यघटना कोणी हाताने लिहिली?
🟰 प्रेम बिहारी नारायण रायजादा

▪️मूळ भारतीय संविधानात किती पाने आहेत?
🟰 251 पृष्ठे

▪️संविधान मध्ये किती पाने आहेत?
🟰 मुद्रण लांबी: 418 पृष्ठे

▪️भारताच्या संविधानाचे वजन किती आहे?
🟰 वजन: 3.75 किलोग्रॅम

▪️भारतीय संविधानावर किती सह्या आहे?
🟰 284

▪️भारतीय संविधानाचे जनक कोण आहे?
🟰 डॉ भीमराव आंबेडकर

✏️ महत्वाची माहिती आहे,
Save 🤳 करा, मित्रांना पाठवा 📨

#Notes #Polity
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 जॉईन @Notes_Katta
📱 जॉईन @Notes_Katta
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 नोट्स कट्टा 𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗶𝗮𝗹 𝗪𝗵𝗮𝘁𝘀𝗮𝗽𝗽 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10

  
👍             🖨️              🤳
   ˡᶦᵏᵉ             ˢᵃᵛᵉ             ˢʰᵃʳᵉ
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
तलाठी भरतीसाठी सांगितलं होतं जास्त लोड घ्यायची गरजच नाही...

500 रुपयाचे स्टडी मटेरियल आणि test तुमच्यासाठी आता फक्त 99/- मध्ये 🔥🔥

☑️Fastrack नोट्स संदर्भात महत्त्वाचे

प्रत्येक विषयाची स्वतंत्र नोट्स
प्रत्येक विषयावर स्वतंत्र टॉपिक टेस्ट
MPSC पॅटर्ननुसार प्रत्येक घटकाची मांडणी
कमी वेळेत जास्तीत- जास्त अभ्यास
विद्यार्थ्यांना परवडेल अशा दरात उपलब्ध

💣 एकूण फी - फक्त 99/- रु

500 रुपयांचा सगळा डाटा फक्त 99 /- रु मध्ये उपलब्ध..

❗️ दर्जेदार आणि परीक्षाभिमुख कंटेंट एकाच ठिकाणी❗️

📱खालील ॲप डाऊनलोड करून लगेच घ्या आणि वाचायला चालू करा.

https://play.google.com/store/apps/details?id=com.icwacg.wmyncm
https://play.google.com/store/apps/details?id=com.icwacg.wmyncm

ऑफर थोड्याच कालावधी साठी 🔥💯

📞संपर्क - 9890832218
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
2
भारतातील_प्रमुख_संशोधन_केंद्रे_Telegram_जॉईन_@Notes_Katta.pdf
450.6 KB
भारतातील प्रमुख संशोधन केंद्रे & ठिकाण (Research Institutes in India)

✔️ कृषी आणि अन्न संशोधन (Agriculture & Food Research)

✔️ विज्ञान आणि तंत्रज्ञान (Science & Technology)

✔️ वैद्यकीय आणि आरोग्य संशोधन (Medical & Health Research)

✔️ पर्यावरण आणि इतर महत्त्वाच्या संस्था (Environment & Earth Sciences)

✔️ भारताची अंटार्क्टिकामधील संशोधन केंद्रे (Polar Research Stations)

⬜️ महत्वाची PDF आहे,
Save 🤳 करा & होऊद्या Viral 😍 📨

#Notes #GK #Geography
#Science #Environment
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🤩 परीक्षेच्या दृष्टीने महत्वपूर्ण नोट्स/PDF साठी चॅनेल नक्की जॉईन ⬇️
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
━━━━━━━━━━━━━━━━━━━
📱 परीक्षेच्या दृष्टीने महत्वपूर्ण नोट्स साठी Whatsapp चॅनेल नक्की Follow करा ⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
जा. क्र. 010/2026 महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 2025 - सहायक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक व दुय्यम निबंधक (श्रेणी-1)/मुद्रांक निरीक्षक संवर्गातील उमेदवारांच्या शिफारशींबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

————————————————
📱 स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
1
🗓 २० ऑगस्ट २०२६ : चालू घडामोडी
वनलायनर प्रश्नोत्तरे
✍️✍️

प्रश्न १: सर्पदंशाची घटना 'अधिसूचित आजार' (Notifiable Disease) म्हणून घोषित करणारे राज्य कोणते?
➠ महाराष्ट्र

🎯 स्पष्टीकरण:
- सर्पदंशाच्या घटनांची वेळेवर नोंद व योग्य उपचारांसाठी महाराष्ट्र सरकारने सर्पदंशाला अधिसूचित आजार घोषित केले.
- देशातील पहिले ऑफशोर (अपतटीय) विमानतळ पालघर येथे उभारण्यास मंजुरी देण्यात आली आहे.


प्रश्न २: कसोटी क्रिकेटमध्ये ३५० बळी (विकेट्स) घेणारा पाचवा भारतीय गोलंदाज कोण ठरला आहे?
➠ रवींद्र जडेजा


🎯 स्पष्टीकरण:
- श्रीलंकेविरुद्ध गॅले येथील कसोटी सामन्यादरम्यान रवींद्र जडेजा यांनी कसोटी क्रिकेटमध्ये ३५० बळींचा टप्पा गाठला.
- या कामगिरीसह ते कसोटीत ३५० पेक्षा जास्त बळी घेणारे पाचवे भारतीय गोलंदाज ठरले आहेत.



प्रश्न ३: जगातील सर्वात तरुण चार्टर्ड अकाउंटंट (CA) कोण बनले आहेत?
➠ लक्ष्मणन मेयप्पन

🎯 स्पष्टीकरण:
- अवघ्या १६ वर्षे १४१ दिवस वयात सीए परीक्षा उत्तीर्ण होऊन लक्ष्मणन मेयप्पन यांनी जागतिक विक्रम केला.
- त्यांच्या या विक्रमाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये करण्यात आली आहे.

प्रश्न ४: नुकतेच कोणत्या राज्यातील 'तामिराभरणी' नदीला कायदेशीर व्यक्तीचा (Legal Person) दर्जा देण्यात आला आहे?
➠ तामिळनाडू

🎯 स्पष्टीकरण:
- मद्रास उच्च न्यायालयाने तामिळनाडूतील तामिराभरणी नदीला संरक्षणासाठी कायदेशीर व्यक्तीचा दर्जा प्रदान केला.
- तामिळनाडूतील जलीकट्टू उत्सव प्रसिद्ध आहे. तसेच देशात सर्वाधिक रामसर स्थळे तामिळनाडू राज्यात आहेत.


प्रश्न ५: तटरक्षक दलाच्या ५ व्या जागतिक शिखर परिषदेचे (Global Summit of Coast Guards) यजमानपद कोणता देश भूषवणार आहे?
➠ भारत

🎯 स्पष्टीकरण:
- भारत तटरक्षक दलाच्या ५ व्या जागतिक शिखर परिषदेचे यजमानपद भूषवणार आहे.
- भारतामध्ये सध्या एकूण रामसर स्थळांची संख्या १०१ झाली असून, १०१ वे रामसर स्थळ उत्तर प्रदेशातील सुरहाताल (बलिया) हे ठरले आहे.



प्रश्न ६: ब्रिक्स युवा शिखर परिषद (BRICS Youth Summit) आणि ब्रिक्स युवा परिषदेची बैठक कुठे आयोजित करण्यात आली?
➠ गांधीनगर (गुजरात)

🎯 स्पष्टीकरण:
- ब्रिक्स युवा शिखर परिषद आणि ब्रिक्स युवा परिषदेची बैठक गुजरातमधील गांधीनगर येथे आयोजित करण्यात आली.


प्रश्न ७: केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी कोणत्या आजाराला 'राष्ट्रीय प्राथमिकता' (National Priority) बनवण्याची घोषणा केली आहे?
➠ मधुमेह (Diabetes)

🎯 स्पष्टीकरण:
- वाढत्या रुग्णसंख्येचा सामना करण्यासाठी आणि आरोग्य जागृतीसाठी केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी मधुमेहाला राष्ट्रीय प्राधान्य देण्याची घोषणा केली.



प्रश्न ८: तालुका स्तरावर 'ईट राइट' (Eat Right) नागरिक अन्न सुरक्षा देखरेख मोहीम कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे?
➠ कर्नाटक

🎯 स्पष्टीकरण:
- अन्न सुरक्षेची खात्री करण्यासाठी तालुका स्तरावर देखरेख करणारी 'ईट राइट' मोहीम कर्नाटक सरकारने सुरू केली.
- भारतात कॉफीचे सर्वाधिक उत्पादन आणि हत्तींची सर्वाधिक संख्या कर्नाटक राज्यात आहे.



प्रश्न ९: भारत आणि नेपाळ यांच्यातील १३ व्या सर्व्हे ऑफिशिअल्स कमिटीची बैठक कुठे आयोजित करण्यात आली?
➠ लखनऊ

🎯 स्पष्टीकरण:
- भारत आणि नेपाळ यांच्यातील सीमा सर्वेक्षण संबंधित १३ वी संयुक्त बैठक लखनऊ येथे पार पडली.
- लखनऊ हे गोमती नदीच्या काठावर वसलेले असून यूनेस्कोच्या 'क्रिएटिव्ह सिटी ऑफ गॅस्ट्रोनॉमी'मध्ये सामील आहे.



प्रश्न १०: इराक देशात भारताचे नवे राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
➠ अजय ए. कुमार

🎯 स्पष्टीकरण:
- वरिष्ठ मुत्सद्दी अजय ए. कुमार यांची इराकमध्ये भारताचे नवे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

प्रश्न १२: मंगोलिया येथे UNCCD द्वारे 'रेंजलँड रेस्टोरेशन अवॉर्ड २०२६' ने कोणाला सन्मानित करण्यात आले?
➠ सुमेर सिंह भाटी

🎯 स्पष्टीकरण:
- राजस्थानचे पर्यावरणवादी सुमेर सिंह भाटी यांना वाळवंटीकरण रोखणे आणि चराऊ कुरणांच्या पुनरुज्जीवनासाठी संयुक्त राष्ट्रांचा 'रेंजलँड रेस्टोरेशन अवॉर्ड २०२६' देऊन गौरवण्यात आले.



✍️ संकलन: सागर चिखले
©️ ChaluGhadamodiMPSC

👆 Copy With Name

#CurrentAffairs #OneLiner
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 जॉईन @Notes_Katta
📱 जॉईन @Notes_Katta
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱नोट्स कट्टा 𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗶𝗮𝗹 𝗪𝗵𝗮𝘁𝘀𝗮𝗽𝗽⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10

  
👍             🖨️              🤳
   ˡᶦᵏᵉ             ˢᵃᵛᵉ             ˢʰᵃʳᵉ
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
महसूल सेवक (कोतवाल) पदभरती सन
2026 बाबत...
🔥🔥

🎯 गट_ड चे पदे आहेत.

✏️ जिल्हा निवड समिती द्वारे होईल.

📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
————————————————
📱 स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
आज शेवटची तारीख ! लिपिक मेगाभरती ! 📢

IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाच्या 11403 जागांसाठी मेगाभरती | IBPS Clerk Bharti 2026 ⤵️⤵️🎉
🔗 https://chalughadamodimpsc.com/ibps-clerk-bharti-2026-apply-link/
🔗 https://chalughadamodimpsc.com/ibps-clerk-bharti-2026-apply-link/

👆वयोमर्यादा, 🖋 Syllabus, 📌Apply Link, ⬜️ जाहिरात PDF
————————————————————
📱  स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y

📲 मित्रांना 📱Group📱वर Share करा.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
. ✏️ भारताचा इतिहास प्रश्नोत्तरे ✏️

1) ठगांचा यशस्वी बंदोबस्त कोणत्या गव्हर्नर जनरलने केला ?
➠ लॉर्ड विल्यम बेंटीक

2) भ्रूणहत्या व बालहत्या थांबविण्याचा प्रयत्न कोणत्या गव्हर्नर जनरलने केला?
➠ लॉर्ड विल्यम बेंटीक

3) भारतामध्ये विस्तारवादी धोरण
राबविणारा प्रथम गव्हर्नर जनरल कोण
होता?
➠ लॉर्ड वेलस्ली

4) भारतामध्ये औद्योगिक विद्यालयाची सुरुवात कोणत्या गव्हर्नर जनरलने केली?
➠ लॉर्ड विल्यम बेंटीक

5) भारतामध्ये स्त्री-व्यापार बंदी आणि भारतीय सनदी नोकरांच्या भरती करणास प्रारंभ कोणत्या ब्रिटीश गव्हर्नर जनरलने केला?
➠ लॉर्ड विल्यम बेंटीक

6) ज्युरी पद्धत कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात सुरु करण्यात आली?
➠ लॉर्ड विल्यम बेंटीक

7) बंगालचा शेवटचा गव्हर्नर जनरल कोण होता?
➠ लॉर्ड विल्यम बेंटीक

8) भारताचा पहिले गव्हर्नर जनरल कोण होता?
➠ लॉर्ड विल्यम बेंटीक

9) मेकॉंलेचा शिक्षणसिद्धांत भारतात
कोणत्या गव्हर्नर जनरलने लागू केला?
➠ लॉर्ड विल्यम बेंटीक

#GK #Notes #History

📱 जॉईन @Notes_Katta
📱 जॉईन @Notes_Katta

📱 नोट्स कट्टा 𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗶𝗮𝗹 𝗪𝗵𝗮𝘁𝘀𝗮𝗽𝗽⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
✍️फक्त 19 रुपयात संपूर्ण मराठी व्याकरण बॅच

🚨😀😀महाराष्ट्रातील सर्वात कमी फीसची एकमेव बॅच...

👮‍♂️पोलीस भरती 2025

✍️संपूर्ण मराठी व्याकरण ऑनलाइन रेकॉर्डेड बॅच

👼25 पैकी 25 मार्क्स मिळवून देणारी बॅच.
👼अत्यंत साध्या, सोप्या भाषेत मराठी व्याकरण
👼व्याकरणासोबतच शब्दसंग्रह व इतर सर्व घटकांचा समावेश
👼महत्त्वाच्या गोष्टी पाठांतरासाठी लॉजिक आणि शॉर्टकट ट्रिक्स
👼प्रत्येक टॉपिकनंतर त्या टॉपिक वरचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQS) घेण्यात येतील
👼पोलीस भरतीच्या मागील परीक्षेत आमच्या क्लास नोट्स मधून जवळपास सर्व प्रश्न आले होते
👼बॅच Validity 6 महिने असेल
👼लेक्चर्स कितीही वेळा (Unlimited) बघता येतील

🔥🔥 ₹199 ची बॅच फक्त ₹19 मध्ये

📱 Batch बद्दल संपूर्ण माहिती ⤵️⤵️

https://youtu.be/WihL8QPy3lM?si=sjWJsFVt-2C45oBY

-----------❀ꗥꗥ❀-------------

🤳 App मध्ये माफक दरात इतर बॅच पण उपलब्ध ...⤵️

🚨संपूर्ण पोलीस भरती बॅच फक्त 199 रु.
🚨पोलीस भरती PYQ बॅच फक्त 99 रु.

📱 जॉइन करा. ⤵️
https://t.me/Lakshyadeep_policebharati

📱 App Link ⤵️⤵️

https://play.google.com/store/apps/details?id=com.aarambh.academy

📞 संपर्क - 8329603029
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🗓 २१ ऑगस्ट २०२६ : चालू घडामोडी
वनलायनर प्रश्नोत्तरे
✍️✍️

प्रश्न 1: 'जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन' (World Senior Citizen's Day) कधी साजरा करण्यात आला?
➠ 21 ऑगस्ट

🎯 स्पष्टीकरण:
• वृद्धांचे समाजातील योगदान अधोरेखित करण्यासाठी आणि त्यांच्या आरोग्याविषयी, सुरक्षिततेविषयी व एकाकीपणाच्या समस्यांविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी दरवर्षी 21 ऑगस्ट रोजी हा दिवस साजरा केला जातो.


-----------------------------------------------------

प्रश्न 2: नुकतीच मिर्झा फखरुल इस्लाम आलमगीर यांची कोणत्या देशाचे 23 वे राष्ट्रपती म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे?
➠ बांगलादेश

🎯 स्पष्टीकरण:
• मिर्झा फखरुल इस्लाम आलमगीर यांची बांगलादेशचे 23 वे राष्ट्रपती म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
🎯 इतर महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय नियुक्त्या:
  - हकाइंडे हिचिलेमा: झांबियाचे राष्ट्रपती
  - अबे लाडोडो: कोलंबियाचे 36 वे राष्ट्रपती
  - अँडी बर्नहॅम: युनायटेड किंगडमचे (UK) पंतप्रधान
  - सेरही कोरोव्स्की: युक्रेनचे पंतप्रधान
  - अबी अहमद: इथिओपियाचे पंतप्रधान
-----------------------------------------------------

प्रश्न 3: मुंबई येथे आयोजित 'आशियाई ज्युनियर रॅपिड बुद्धिबळ चॅम्पियनशिप 2026' चे विजेतेपद कोणी जिंकले आहे?
➠ विवान शाह

🎯 स्पष्टीकरण:
• मुंबईत पार पडलेल्या आशियाई ज्युनियर रॅपिड बुद्धिबळ चॅम्पियनशिप 2026 मध्ये भारताच्या विवान शाह यांनी विजेतेपद पटकावले आहे.


-----------------------------------------------------

प्रश्न 4: नुकतीच 'दक्षिण क्षेत्रीय परिषदेची' (Southern Zonal Council) 31 वी बैठक कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आली?
➠ तमिळनाडू

🎯 स्पष्टीकरण:
• दक्षिण क्षेत्रीय परिषदेची 31 वी बैठक तमिळनाडू राज्यात पार पडली.
🎯 तमिळनाडूशी संबंधित चालू घडामोडी:
  - तमिळनाडू ही लवंग आणि फुलांचे सर्वात जास्त उत्पादन घेणारे राज्य आहे.
  - भारतात सर्वाधिक 'रामसर स्थळे' (Ramsar Sites) तमिळनाडूमध्ये आहेत.
  - कामराजार बंदर: 18 मीटर ड्राफ्ट क्षमता असलेले भारतातील दुसरे प्रमुख बंदर बनले आहे.
  - प्रसिद्ध 'जलीकट्टू' स्पर्धा आणि 'सत्यमंगलम व्याघ्र प्रकल्प' तमिळनाडूमध्ये आहे.
  - राष्ट्रीय उद्याने: मुकुर्ती, मुदुमलाई, गिंडी आणि मन्नारचे आखात सागरी राष्ट्रीय उद्यान.
-----------------------------------------------------

प्रश्न 5: कोणत्या देशाच्या संशोधकांनी 'RK 251' नावाचे स्मार्ट कर्करोग प्रतिबंधक औषध (Smart Cancer Drug) विकसित केले आहे?
➠ भारत

-----------------------------------------------------

प्रश्न 6: नुकतीच संयुक्त राष्ट्रांची 'COP17' परिषद कोठे सुरू झाली आहे?
➠ मंगोलिया

🎯 स्पष्टीकरण:
• संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण/वाळवंटीकरण संदर्भातील COP17 परिषदेचे आयोजन मंगोलिया येथे करण्यात येत आहे.
• मंगोलियाची राजधानी: उलानबातर
• मंगोलियाचे चलन: तोग्रोग (Tögrög)
• मंगोलियाचे राष्ट्राध्यक्ष: उखनागीन खुरेलसुख
-----------------------------------------------------

प्रश्न 7: भारताचा पहिला एकात्मिक भूगर्भीय कोळसा गॅसीकरण प्रकल्प (Integrated Underground Coal Gasification Complex) उभारण्याचा प्रस्ताव कोणत्या राज्यात ठेवण्यात आला आहे?
➠ आंध्र प्रदेश

🎯 स्पष्टीकरण:
• रिलायन्स इंडस्ट्रीजने आंध्र प्रदेशात भारताचा पहिला एकात्मिक भूगर्भीय कोळसा गॅसीकरण संकुल स्थापन करण्याचा प्रस्ताव दिला आहे.
• आंध्र प्रदेश चालू घडामोडी:
  - आंध्र प्रदेश फळांच्या आणि केळीच्या उत्पादनात देशात अग्रेसर आहे.
  - दक्षिण भारतातील पहिल्या सेमीकंडक्टर चिप उत्पादन युनिटचे उद्घाटन आंध्र प्रदेशात झाले.
  - न्यायमूर्ती लैला सेठ यांच्यानंतर न्यायमूर्ती लेझा गिल आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश बनल्या आहेत.


-----------------------------------------------------

प्रश्न 8: ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी 'विद्यार्थी सहाय हस्त योजना' कोणत्या राज्य सरकारने जाहीर केली आहे?
➠ कर्नाटक

🎯 स्पष्टीकरण:
• ग्रामीण भागातील सरकारी शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी व वैद्यकीय (Engineering & Medical) प्रवेशासाठी 7.5% समांतर आरक्षण (Horizontal Reservation) देण्याच्या उद्देशाने कर्नाटक सरकारने ही योजना सुरू केली आहे.
🎯 कर्नाटक चालू घडामोडी:
  - कॉफी आणि नारळ उत्पादनात कर्नाटक भारतात प्रथम क्रमांकावर आहे.
  - सर्वाधिक हत्तींची संख्या कर्नाटक राज्यात आहे.
  - प्रमुख धरणे: अलमट्टी धरण (कृष्णा नदी) आणि कृष्णराज सागर धरण (कावेरी नदी).
  - प्रसिद्ध लोककला: यक्षगान आणि डोलू कुणिथा.


-----------------------------------------------------

प्रश्न 9: 'इंडिया कार्पेट एक्स्पो 2026' चे आयोजन कोठे केले जाईल?
➠ भदोही (संत रविदास नगर, उत्तर प्रदेश)

🎯 स्पष्टीकरण:
• उत्तर प्रदेशातील भदोही शहराला भारताची 'कार्पेट सिटी' (Carpet City of India) मानले जाते. येथे 2026 च्या 'इंडिया कार्पेट एक्स्पो'चे आयोजन करण्यात येत आहे.


-----------------------------------------------------

प्रश्न 10: स्वित्झर्लंडमध्ये भारताचे नवे राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
➠ सौमेंदू बागची

🎯 स्पष्टीकरण:
• वरिष्ठ मुत्सद्दी सौमेंदू बागची यांची स्वित्झर्लंडमध्ये भारताचे पुढील राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
• देवेश उत्तम यांची इथिओपियात भारताचे राजदूत म्हणून तर आनंद प्रकाश यांची इस्वातीनीमध्ये उच्चायुक्त म्हणून नियुक्ती झाली आहे.


-----------------------------------------------------

प्रश्न 11: कोणत्या राज्य सरकारने अमली पदार्थांच्या विरोधात 'अभियान दल' (Anti-Drug Task Force) स्थापन करण्यास मंजुरी दिली आहे?
➠ पश्चिम बंगाल

🎯 स्पष्टीकरण:
• अमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी पश्चिम बंगाल सरकारने विशेष टास्क फोर्स/अभियान दल स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.
🎯 पश्चिम बंगाल चालू घडामोडी:
  - राजधानी कोलकाता हुगळी नदीच्या काठी वसलेली आहे.
  - तांदूळ उत्पादनात पश्चिम बंगाल देशात अव्वल आहे.
  - कादियाल साड्या, कालानुनिया तांदूळ आणि सुंदरबनचा मध यांना जीआय टॅग (GI Tag) मिळाला आहे.
  - जगातील सर्वात मोठा दही निर्मिती प्रकल्प पश्चिम बंगालमध्ये उभारला जाणार आहे.
-----------------------------------------------------

प्रश्न 12: चार दिवस चालणारा 'इंडिया डे फेस्टिव्हल' (India Day Festival) कोठे सुरू झाला आहे?
➠ मॉस्को (रशिया)

🎯 स्पष्टीकरण:
• भारताची समृद्ध संस्कृती आणि परंपरा प्रदर्शित करणारा चार दिवसीय 'इंडिया डे फेस्टिव्हल' रशियाची राजधानी मॉस्को येथे आयोजित करण्यात आला आहे.
🎯 रशियाशी संबंधित चालू घडामोडी:
  - रशियाची राजधानी मॉस्को असून चलन 'रशियन रुबल' आहे.
  - भारताने रशियाकडून S-400 हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणालीची चौथी तुकडी प्राप्त केली आहे.
  - जगातील सर्वात खोल गोड्या पाण्याचे सरोवर 'बैकाल सरोवर' रशियामध्ये आहे.
✍️ संकलन: सागर चिखले
©️ ChaluGhadamodiMPSC

👆 Copy With Name

#CurrentAffairs #OneLiner
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 जॉईन @Notes_Katta
📱 जॉईन @Notes_Katta
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱नोट्स कट्टा 𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗶𝗮𝗹 𝗪𝗵𝗮𝘁𝘀𝗮𝗽𝗽⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10

  
👍             🖨️              🤳
   ˡᶦᵏᵉ             ˢᵃᵛᵉ             ˢʰᵃʳᵉ
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
4436.pdf
1.9 MB
🛡 धर्मादाय आयुक्त

निरीक्षक पात्र अपात्र यादी.

📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
————————————————
📱 स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from quality botton
✍️ मोफत नोट्स & 📑  Free Test

🏆 सर्व परीक्षा साठी उपयुक्त 🏆

🗂 सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स &
📂 टॉपिकनिहाय नोट्स उपलब्ध

🗒 खालील सर्व लिंकवर क्लिक करून चेक करा. कोणतीही फसवणूक नाही.

👇👇👇👇👇👇👇👇👇👇
शेतीसंबंधी राष्ट्रीय / आंतरराष्ट्रीय दिन

🌾 १० फेब्रुवारी : जागतिक डाळ दिन

🛍️ १५ मार्च : जागतिक ग्राहक दिन

💧 २२ मार्च : जागतिक जल दिन

☁️ २३ मार्च : जागतिक हवामान दिन

🌍 २२ एप्रिल : जागतिक वसुंधरा दिन

🥛 ०१ जून : जागतिक दुग्ध दिन

🌳 ०५ जून : जागतिक पर्यावरण दिन

👨‍🌾 ०१ जुलै : शेतकरी दिन (महाराष्ट्र)

🍎 ०१ जुलै : आंतरराष्ट्रीय फळ दिन

👩‍🌾 १५ ऑक्टोबर : महिला शेतकरी दिन

🥣 १६ ऑक्टोबर : जागतिक खाद्य दिन

🐄 २६ नोव्हेंबर : राष्ट्रीय दुग्ध दिन

👨‍🏫 ०३ डिसेंबर : कृषी शिक्षण दिन

🌐 ०५ डिसेंबर : जागतिक मृदा दिन

👨‍🌾 २३ डिसेंबर : राष्ट्रीय शेतकरी दिन

🛍️ २४ डिसेंबर : राष्ट्रीय ग्राहक दिन

✏️ महत्वाची माहिती आहे,
Save 🤳 करा, मित्रांना पाठवा 📨

#Notes #CurrentAffairs #Day
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 जॉईन @Notes_Katta
📱 जॉईन @Notes_Katta
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 नोट्स कट्टा 𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗶𝗮𝗹 𝗪𝗵𝗮𝘁𝘀𝗮𝗽𝗽 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10

  
👍             🖨️              🤳
   ˡᶦᵏᵉ             ˢᵃᵛᵉ             ˢʰᵃʳᵉ
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
1
GS1 CSM2026.pdf
1.1 MB
✏️ आज झालेला UPSC मुख्य परीक्षा GS Paper 1

🗓 परीक्षा दिनांक : 22 ऑगस्ट 2026

✔️ राज्यसेवा तयारी करणाऱ्या सर्वांनी पाहून घ्या.

#UPSC #QuePaper
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 जॉईन @Notes_Katta
📱 जॉईन @Notes_Katta
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱नोट्स कट्टा 𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗶𝗮𝗹 𝗪𝗵𝗮𝘁𝘀𝗮𝗽𝗽⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10

  
👍             🖨️              🤳
   ˡᶦᵏᵉ             ˢᵃᵛᵉ             ˢʰᵃʳᵉ
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🗓 २२ ऑगस्ट २०२६ : चालू घडामोडी
वनलायनर प्रश्नोत्तरे
✍️✍️

प्रश्न १: कोणत्या राज्य सरकारने ५०० एकर परिसरात 'जपान सिटी' (Japan City) विकसित करण्याची घोषणा केली आहे?
➠ उत्तर प्रदेश

🎯 स्पष्टीकरण:
- उत्तर प्रदेश सरकारने यमुना एक्सप्रेसवे इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट अथॉरिटी (YEIDA) अंतर्गत ५०० एकरांवर जपानी कंपन्या आणि कर्मचाऱ्यांसाठी औद्योगिक व निवासी सुविधा असलेली 'जपान सिटी' विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे.
🎯 उत्तर प्रदेशबद्दल महत्त्वाची माहिती:
  * राजधानी: लखनौ (गोमती नदीकाठी वसलेले).
  * हैदराबाद नंतर युनेस्कोच्या 'क्रिएटिव्ह सिटी ऑफ गॅस्ट्रोनॉमी' मध्ये समाविष्ट झालेले लखनौ हे दुसरे भारतीय शहर आहे.
  * उत्तर प्रदेश सरकारने भटक्या प्राण्यांपासून पिकांचे रक्षण करण्यासाठी 'मुख्यमंत्री शेत सुरक्षा योजना' सुरू केली आहे.
  * कुकरैल राखीव जंगलात देशातील पहिल्या नाईट सफारीला मंजुरी देण्यात आली आहे.
--------------------------------------------------

प्रश्न २: तिसऱ्या अपत्याच्या जन्मावर कोणत्या राज्य सरकारने १ वर्षाची (३६५ दिवस) प्रसूती रजा (Maternity Leave) देण्याची घोषणा केली आहे?
➠ तमिळनाडू

🎯 स्पष्टीकरण:
- तमिळनाडू सरकारने तिसऱ्या अपत्याच्या जन्मावर मातांना संपूर्ण ३६५ दिवसांची प्रसूती रजा मंजूर केली आहे.
🎯 तमिळनाडूबद्दल महत्त्वाची माहिती:
  * कामराजार बंदर: १८ मीटर ड्राफ्ट क्षमता असलेले भारतातील दुसरे प्रमुख बंदर बनले आहे (पहिले: विशाखापट्टणम बंदर).
  * तमिळनाडूने शैक्षणिक व शासकीय कार्यक्रमांची सुरुवात राज्यगीताने ('तमिळ थाई वाझ्थू') करणे बंधनकारक केले आहे.
  * राष्ट्रीय उद्याने: मुकुर्ती राष्ट्रीय उद्यान, मुदुमलाई राष्ट्रीय उद्यान, इंदिरा गांधी राष्ट्रीय उद्यान, गिंडी राष्ट्रीय उद्यान आणि मन्नारचे आखात सागरी राष्ट्रीय उद्यान.


--------------------------------------------------

प्रश्न ३: नुकतीच सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनच्या (SCBA) अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे?
➠ प्रदीप राय

🎯 स्पष्टीकरण:
- वरिष्ठ विधिज्ञ प्रदीप राय यांची सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.
🎯 इतर महत्त्वाच्या नियुक्त्या:
  * दूरदर्शनच्या महासंचालक (DG): रीना सोनोवाल कोली
  * उच्च शिक्षण विभागाच्या सचिव: दीप्ती गौर मुखर्जी
  * सशस्त्र सेना वैद्यकीय सेवेचे (AFMS) महासंचालक: संदीप थरेजा
  * इस्वातिनीमधील भारताचे उच्चायुक्त: आनंद प्रकाश
  * फायटर कॉम्बॅट लीडर कोर्स पूर्ण करणारी पहिली महिला लढाऊ वैमानिक: भावना कंठ
--------------------------------------------------

प्रश्न ४: कोणत्या राज्यातील 'बेतरदाढी' गावात सुमारे ३.५ अब्ज वर्षे जुने जीवनाचे पुरावे आढळले आहेत?
➠ झारखंड

🎯 स्पष्टीकरण:
- झारखंडमधील बेतरदाढी गावात शास्त्रज्ञांना सुमारे ३.५ अब्ज वर्षे जुने प्राचीन जीवाश्म आणि जीवनाचे पुरावे सापडले आहेत.
🎯 झारखंडबद्दल महत्त्वाची माहिती:
  * राजधानी: रांची | मुख्यमंत्री: हेमंत सोरेन | राज्यपाल: संतोष गंगवार.
  * झारखंडच्या 'जादू पटिया' (Jadopatiya) चित्रकलेला भौगोलिक मानांकन (GI Tag) मिळाले आहे.
  * भारतातील पहिले मोती संवर्धन क्लस्टर (Pearl Farming Cluster) हजारीबाग येथे सुरू झाले.
  * माओवाद्यांविरोधात झारखंडमध्ये 'ऑपरेशन मेगा बुरू' राबवण्यात आले.
--------------------------------------------------

प्रश्न ५: ६५ वी सुब्रतो कप आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा कुठे सुरू झाली आहे?
➠ नवी दिल्ली

🎯 स्पष्टीकरण:
- सुब्रतो कप ही भारतातील प्रतिष्ठित आंतरशालेय फुटबॉल स्पर्धा असून, यंदाची ६५ वी स्पर्धा देशाची राजधानी नवी दिल्ली येथे आयोजित केली जात आहे.


--------------------------------------------------

प्रश्न ६: ग्लोबल चेस लीगच्या (Global Chess League) चौथ्या हंगामाचे यजमानपद कोणते शहर भूषवणार आहे?
➠ बंगळुरू

🎯 स्पष्टीकरण:
- जागतिक बुद्धिबळ लीगच्या (GCL) चौथ्या पर्वाचे आयोजन कर्नाटकची राजधानी बंगळुरू येथे केले जाणार आहे.


--------------------------------------------------

प्रश्न ७: नुकतेच प्रणव पटनायक यांचे वयाच्या ८८ व्या वर्षी निधन झाले, ते खालीलपैकी कोण होते?
➠ गायक

🎯 स्पष्टीकरण:
- प्रणव पटनायक हे ओडिया भाषेतील प्रख्यात आणि ज्येष्ठ पार्श्वगायक (Playback Singer) होते. वयाच्या ८८ व्या वर्षी त्यांचे निधन झाले.
--------------------------------------------------

प्रश्न ८: नुकतेच अंमली पदार्थांच्या (Drugs) तस्करीविरोधात 'ऑपरेशन तुफान' कोणत्या राज्याने सुरू केले आहे?
➠ केरळ

🎯 स्पष्टीकरण:
- ड्रग्जचे नेटवर्क नष्ट करण्यासाठी आणि अंमली पदार्थांच्या तस्करांवर कडक कारवाई करण्यासाठी केरळ पोलिसांनी 'ऑपरेशन तुफान' सुरू केले आहे.
🎯 केरळबद्दल महत्त्वाची माहिती:
  * भारतातील पहिले २४/७ ओपन कोर्ट केरळच्या कोल्लम येथे सुरू झाले.
  * महिलांसाठी 'प्रियदर्शिनी मोफत बस प्रवास योजना' केरळमध्ये सुरू करण्यात आली.
  * प्रमुख राष्ट्रीय उद्याने: अनाइमुडी शोला, मथिकेत्तन शोला, पांपदुम शोला, सायलेंट व्हॅली, एरावीकुलम आणि पेरियार राष्ट्रीय उद्यान.
  * प्रमुख सण: ओणम, थेय्यम, त्रिशूर पूरम.
--------------------------------------------------

प्रश्न ९: नुकत्याच पार पडलेल्या चौथ्या भारत-सिंगापूर मंत्रीस्तरीय गोलमेज परिषदेत भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व कोणी केले?
➠ निर्मला सीतारामन

🎯 स्पष्टीकरण:
- केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी भारत आणि सिंगापूर यांच्यातील चौथ्या मंत्रीस्तरीय गोलमेज बैठकीत भारतीय प्रतिनिधींचे नेतृत्व केले. या बैठकीत द्विपक्षीय आर्थिक व व्यापार सहकार्यावर चर्चा झाली.
--------------------------------------------------

प्रश्न १०: स्वच्छ ऊर्जा संशोधनासाठी (Clean Energy Research) टाटा पॉवरने (Tata Power) कोणत्या आयआयटी (IIT) सोबत भागीदारी केली आहे?
➠ IIT मुंबई (IIT Bombay)

🎯 स्पष्टीकरण:
- टाटा पॉवरने स्वच्छ आणि शाश्वत ऊर्जा तंत्रज्ञानाच्या संशोधनासाठी IIT मुंबईसोबत सामंजस्य करार केला आहे.
🎯 IIT संदर्भातील चालू घडामोडी:
  * IIT दिल्ली: एआय सुपर कॉम्प्युटर 'परम प्रज्ञा' लाँच करण्यात आला.
  * IIT हैदराबाद: अणुऊर्जा तंत्रज्ञान अभिमुखता कार्यक्रम 'अनुज्ञान' सुरू केला.
  * IIT गुवाहाटी: बांबूला (Bamboo) ऑटोमोबाईल उपयोगासाठी योग्य बनवण्याचे तंत्रज्ञान विकसित केले.


--------------------------------------------------

प्रश्न ११: भारत आणि नेपाळ दरम्यान सीमा व्यवस्थापनावरील चौथ्या संयुक्त कार्यगटाची (Joint Working Group) बैठक कुठे पार पडली?
➠ डेहराडून

🎯 स्पष्टीकरण:
- भारत-नेपाळ यांच्यातील सीमा सुरक्षा, सीमेवरील गुन्हेगारी नियंत्रण आणि सीमा व्यवस्थापन सुधारण्यासाठी चौथ्या संयुक्त कार्यगटाची बैठक उत्तराखंडची राजधानी डेहराडून येथे आयोजित करण्यात आली.

✍️ संकलन: सागर चिखले
©️ ChaluGhadamodiMPSC

👆 Copy With Name

#CurrentAffairs #OneLiner
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 जॉईन @Notes_Katta
📱 जॉईन @Notes_Katta
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 नोट्स कट्टा 𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗶𝗮𝗹 𝗪𝗵𝗮𝘁𝘀𝗮𝗽𝗽⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10

  
👍             🖨️              🤳
   ˡᶦᵏᵉ             ˢᵃᵛᵉ             ˢʰᵃʳᵉ
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
3