𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗔𝗗𝗗𝗔
29.2K subscribers
3.82K photos
57 videos
3.04K files
5.82K links
Download Telegram
📌 नगरपरिषद MPSC कडे

👉 लेखापाल व लेखापरीक्षक : 145
👉 करनिर्धारण प्रशासकीय सेवा : 728
👉 स्थापत्य अभियंता :405

👉 अश्या एकूण : 1278 जागा


आणखी गट क मध्ये समावेश होऊ शकतात...



📱 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗔𝗗𝗗𝗔 ⤵️⤵️
https://t.me/Officers_Adda

📲 मित्रांना 📱Group📱वर Share करा.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026

➡️AMVI 461 जागांसाठी वेगळा कट ऑफ लागेल आणि ती वेगळी मुख्य परीक्षा होईल.

➡️बाकी AMVI वगळून असलेल्या 5246 जागांचा एकच कट ऑफ लागेल(आणि त्यात पूर्व परीक्षेच्या निकालापर्यंत जागावाढ होण्याची शक्यता आहे)

📌 सध्या असलेल्या AMVI वगळता 5246 नुसार (5246×16) 83,936 उमेदवार मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरतील.👍


📱 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗔𝗗𝗗𝗔 ⤵️⤵️
https://t.me/Officers_Adda

📲 मित्रांना 📱Group📱वर Share करा.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
📌 तलाठी Scale : S-8

👉लिपिक Scale  : S-6


📱 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗔𝗗𝗗𝗔 ⤵️⤵️
https://t.me/Officers_Adda

📲 मित्रांना 📱Group📱वर Share करा.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
पुरवठा निरीक्षक 605 पदे रिक्त. 🔥🔥


📱 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗔𝗗𝗗𝗔 ⤵️⤵️
https://t.me/Officers_Adda

📲 मित्रांना 📱Group📱वर Share करा.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
कामगार विभाग माथाडी व सुरक्षा रक्षक मंडळ - गटस्तरानुसार परीक्षेचे स्वरूप, कालावधी व मॉक टेस्ट लिंक


📱 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗔𝗗𝗗𝗔 ⤵️⤵️
https://t.me/Officers_Adda

📲 मित्रांना 📱Group📱वर Share करा.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
📲 संयुक्त गट क पूर्व 2026 Test सिरीज

😍 तलाठी भरती, लिपिक, Tax Asst, गट क पूर्व च्या सर्वच पदांसाठी उपयुक्त 🛑

🚩🚩 विषय निहाय Test 4️⃣9️⃣सर्व Test App वर अपलोड केलेल्या आहेत. ⭐️

👆 ही ऑफर थोडेच दिवस उपलब्ध... नंतर फी 99₹ असेल👆

📲 भूगोल, इतिहास, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान, अर्थशास्त्र या विषयांच्या प्रत्येकी 1️⃣0️⃣ Test

5 मुख्य विषयांचे एकूण 500 प्रश्न 49₹ मध्ये फक्त (इतिहास Test 1 प्रमाणे सर्व 50 Test असतील)

Test सिरीजची वैशिष्ट्ये :-
⚙️ MPSC आयोगाच्या दर्जाप्रमाणे Test
⚙️ Demo Test सोडवा Quality बघा ‼️
⚙️ प्रत्येक Test एकूण 5️⃣ वेळा सोडवू शकता 📲
⚙️6️⃣ महिने Validity

🤩 ऑफर मर्यादित कालावधीसाठीच... 🔥



📲 The ज्ञानसागर अकॅडमी, पुणे
👆 Google Play Store वर App उपलब्ध


किंवा खालील लिंकवर क्लिक करून Install करा. (Demo Test उपलब्ध)
⚙️
📱 App Download Link👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd
https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd

📌 Test जॉईन करण्यास समस्या येत असल्यास खाली दिलेल्या Id वर Msg 👇

📱 Telegram Msg 💬👇👇
@The_Dnyansagar_Academy

📱 Whatsapp Msg : 💬👇👇
http://wa.me/+918329654502

📞 संपर्क :- 8329654502

📱 𝐉𝐎𝐈𝐍 @TheDnyansagarAcademy
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
1
🛡 राज्यशास्त्र शॉर्ट नोट्स

✏️ टॉपिक : नागरिकांची मूलभूत कर्तव्ये

🎯 Article 51A, भाग IVA

➡️ प्रत्येक state board पुस्तकाच्या सुरुवातीला हे पान लहानपणापासून आपण पाहतो...स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना पूर्व ते मुख्य यावर प्रश्न असतातच....🤞

✏️ महत्वाची माहिती आहे,
Save 🤳 करा, मित्रांना पाठवा📨

#Notes #Polity
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 जॉईन @Notes_Katta
📱 जॉईन @Notes_Katta
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱नोट्स कट्टा 𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗶𝗮𝗹 𝗪𝗵𝗮𝘁𝘀𝗮𝗽𝗽⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10

  
👍             🖨️              🤳
   ˡᶦᵏᵉ             ˢᵃᵛᵉ             ˢʰᵃʳᵉ
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
⭐️ सेट,नेट प्रबोधिनी पुणे

✍️ सेट ,नेट आणि पेट पेपर १ हस्तलिखित नोट्स

➡️ सामान्य पेपर 1 - येणाऱ्या सेट, नेट आणि पेट  परीक्षेसाठी उपयुक्त नोट्स.

🔖 वैशिष्टे :-
🎯 PYQs मधील IMP Facts
🎯 2017 ते 2025 पर्यंतच्या सर्व PYQ चा समावेश असलेली नोट्स

₹ 249/- रूपये ची नोट्स
आषाढी एकादशी निमित्त  ऑफर 24 जुलै ते 26 जुलै विशेष ऑफर  - फक्त 149/- रुपये

संदर्भ :- विध्याभारती,के.सागर बुक  आणि मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांशी संबंधित महत्त्वाचे मुद्दे

😀 कमी वेळेत जास्त output देणारी नोट्स.

✏️ एक ते दोन दिवसात Rivision होतील अशा नोट्स.

⚙️ PDF स्वरुपात नोट्स मिळतील.
💗 परीक्षाभिमुख नोट्सची मांडणी.
🎯 ज्या घटकावर आयोग अधिक भर देते त्यावर अधिक भर दिलेला आहे.
🔔 टीप :- Exam Oriented notes

📨 नोट्स साठी संपर्क करा.:- @MPSCSETNET0101

📱 अधिक माहिती साठी जॉईन करा .
@SETNET_Paper_1

🌐 MPSC अपडेट साठी जॉइन करा.
@MPSC_Target_Group_B_C

Notes by S. Jadhav
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
1
🌏 महाराष्ट्र : धरणे व त्यांच्या जलाशयांची नावे 🏞


◾️जायकवाडी नाथसागर

◾️पानशेत तानाजी सागर

◾️भंडारदरा ऑर्थर लेक/विल्सन डॅम  

◾️गोसिखुर्द इंदिरा सागर

◾️वरसगाव वीर बाजी पासलकर

◾️तोतलाडोह   मेघदूत जलाशय

◾️भाटघर येसाजी कंक

◾️मुळा    ज्ञानेश्वर सागर

◾️माजरा निजाम सागर

◾️कोयना शिवाजी सागर

◾️राधानगरी लक्ष्मी सागर

◾️तानसा जगन्नाथ शंकरशेठ

◾️तापी प्रकल्प मुक्ताई सागर

◾️माणिक डोह शहाजी सागर

◾️चांदोली  वसंत सागर

◾️उजनी    यशवंत सागर

◾️दूधगंगा  राजर्षी शाहू सागर

◾️विष्णुपुरी शंकर सागर

◾️वैतरणा मोडक सागर

✏️ महत्वाची माहिती आहे,
Save 🤳 करा, मित्रांना पाठवा 📨

#Notes #Geography
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 जॉईन
@Notes_Katta
📱 जॉईन @Notes_Katta
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 नोट्स कट्टा 𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗶𝗮𝗹 𝗪𝗵𝗮𝘁𝘀𝗮𝗽𝗽 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10

  
👍             🖨️              🤳
   ˡᶦᵏᵉ             ˢᵃᵛᵉ             ˢʰᵃʳᵉ
3

📱 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗔𝗗𝗗𝗔 ⤵️⤵️
https://t.me/Officers_Adda

📲 मित्रांना 📱Group📱वर Share करा.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🗓 २३ जुलै २०२६ : चालू घडामोडी
वनलायनर प्रश्नोत्तरे
✍️✍️

प्रश्न १: भारतात 'राष्ट्रीय प्रसारण दिवस' कधी साजरा केला जातो ?
➠ २३ जुलै

🎯 स्पष्टीकरण: भारतात २३ जुलै १९२७ रोजी मुंबई स्टेशनवरून 'इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी'द्वारे पहिल्यांदा रेडिओ प्रसारणाला सुरुवात झाली होती. त्यामुळे दरवर्षी २३ जुलै रोजी 'राष्ट्रीय प्रसारण दिवस' साजरा केला जातो.

प्रश्न २: विद्यार्थी आणि तरुणांना सायबर फसवणूक व महिला सुरक्षा कायद्यांबद्दल शिक्षित करण्यासाठी 'ऑपरेशन विधि पालक' कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले आहे ?
➠ बिहार

🎯 स्पष्टीकरण: बिहारमध्ये तरुण आणि विद्यार्थ्यांना सायबर गुन्हेगारी आणि महिला सुरक्षा कायद्यांबद्दल जागरूक करण्यासाठी 'ऑपरेशन विधि पालक' ही मोहीम सुरू झाली आहे. बिहारची राजधानी पटना असून येथे वाल्मिकी नॅशनल पार्क आहे.

प्रश्न ३: कॅबिनेटच्या नियुक्ती समितीने 'नीती आयोग' चे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे ?
➠ अनुराग जैन

🎯 स्पष्टीकरण: कॅबिनेटच्या नियुक्ती समितीने अनुराग जैन यांची नीती आयोगाचे नवीन सीईओ (CEO) म्हणून नियुक्ती करण्यास मंजुरी दिली आहे.

प्रश्न ४: पूर मदत आणि बचाव कार्यात सहकार्य करण्यासाठी भारतीय सैन्याने कोणत्या राज्यात 'ऑपरेशन जल राहत' सुरू केले आहे ?
➠ आसाम

🎯 स्पष्टीकरण: आसाममधील पूरपरिस्थितीमध्ये मदत कार्यासाठी भारतीय सैन्याने 'ऑपरेशन जल राहत' सुरू केले आहे. आसामची राजधानी दिसपूर आहे.

प्रश्न ५: अलीकडेच 'INS मालवण' ला कोठे भारतीय नौदलात समाविष्ट करण्यात आले आहे ?
➠ कारवार पोर्ट

🎯 स्पष्टीकरण: कर्नाटकातील 'कारवार पोर्ट' येथे INS मालवण या नौकेला भारतीय नौदलात (Indian Navy) समाविष्ट करण्यात आले आहे.

प्रश्न ६: बॅडमिंटन जागतिक अजिंक्यपद स्पर्धा २०२६ चा अधिकृत शुभंकर (Mascot) 'पीको' (Piko) कोठे लॉन्च करण्यात आला ?
➠ दिल्ली

🎯 स्पष्टीकरण: बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिप २०२६ चा अधिकृत शुभंकर 'पीको' (Piko) दिल्ली येथे लॉन्च करण्यात आला.

प्रश्न ७: ब्रिटन (UK) सरकारमध्ये नवीन AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) मंत्री म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे ?
➠ कनिष्क नारायण

🎯 स्पष्टीकरण: भारतीय वंशाचे कनिष्क नारायण यांची ब्रिटन सरकारच्या मंत्रिमंडळात नवीन AI (Artificial Intelligence) मंत्री म्हणून नियुक्ती झाली आहे.

प्रश्न ८: 'जागतिक कृत्रिम बुद्धिमत्ता सहकार्य संघटना' (World AI Cooperation Organization) ची सुरुवात कोठे करण्यात आली आहे ?
➠ चीन

🎯 स्पष्टीकरण: जागतिक कृत्रिम बुद्धिमत्ता सहकार्य संघटनेची सुरुवात चीनमध्ये झाली आहे. चीनची राजधानी बीजिंग आहे.

प्रश्न ९: क्षेपनास्त्र हल्ल्यामुळे चर्चेत आलेले 'ओडेसा बंदर' (Odesa Port) हे कोणत्या देशातील प्रमुख बंदर आहे ?
➠ युक्रेन

🎯 स्पष्टीकरण: ओडेसा बंदर हे युक्रेनमधील अत्यंत प्रसिद्ध आणि महत्त्वाचे बंदर आहे, जे क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे चर्चेत राहिले होते. युक्रेनची राजधानी कीव्ह (Kyiv) ही आहे.

प्रश्न १०: जोखीम आणि विश्वासावर आधारित सर्वसमावेशक वैधानिक व्यवसाय मंजुरी प्रणाली लागू करणारे अलीकडेच पहिले राज्य कोणते बनले आहे?
➠ छत्तीसगड


प्रश्न ११: अलीकडेच कोणत्या राज्यात 'मिशन गोल्डन स्पाइस' (Mission Golden Spice) सुरू करण्यात आले आहे?
➠ मेघालय


प्रश्न १२: भारतातील पहिले एआय (AI)-आधारित पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात स्थापन केले जाईल ?
➠ महाराष्ट्र
अधिक माहिती Click Here

✍️ संकलन: सागर चिखले
©️ ChaluGhadamodiMPSC

👆 Copy With Name

#CurrentAffairs #OneLiner
————————————
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
————————————
📱स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
2
🚨 आषाढी एकादशीनिमित्त खास ऑफर 🔥🚨

👀उपलब्ध बॅचेस संदर्भात माहिती👀

👼 प्रत्येक सराव पेपर बॅच संदर्भातील माहिती ॲप मध्ये टाकलेली आहे.
👼सर्व पेपरचे डेमो ॲप मध्ये उपलब्ध आहेत.
👼 प्रत्येक पेपर त्या विभागाच्या पॅटर्ननुसार
👼सर्व पेपर मध्ये आपली रँकिंग महाराष्ट्रातून कळेल
👼01 टेस्ट कितीही वेळा सोडवू शकता.
👼TCS/IBPS पॅटर्नला न्याय देणारे सराव पेपर

🛍सर्व बॅचेस वर 02 दिवस ऑफर राहील.

🗓ऑफर कालावधी - 02 दिवस

🚨 सराव पेपर जॉईन करण्यासाठी खालील अँप डाउनलोड करा.⤵️⤵️

https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk
https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk

⚙️संपर्क - 9119501377
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🌺 महाराष्ट्रातील अष्टविनायक स्थाने 🌺



💘 चिंतामणी - थेऊर - पुणे

⚡️ श्री विघ्नेश्वर - ओझर - पुणे

💘 गिरिजात्मक - लेण्याद्री - पुणे

⚡️ मयुरेश्वर (मोरेश्वर) - मोरगाव - पुणे

💘 श्रीमहागणपती - रांजणगाव - पुणे

⚡️ बल्लाळेश्वर - पाली - रायगड

💘 श्री विनायक - महाड - रायगड

⚡️ सिद्धीविनायक - सिद्धटेक - अहमदनगर

📝 अष्टविनायक पैकी पुणे जिल्ह्यात 5 स्थाने आहेत.



📱 जॉईन @Notes_Katta
📱 जॉईन @Notes_Katta
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
2
🛑 महत्वाची विद्यापीठे 🛑

❇️ मुंबई विद्यापीठ

◆  शहर   -  मुंबई

◆ स्थापना - 18 जुलै 1857

❇️ विद्यापीठ - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ

◆ शहर - नागपूर

◆ स्थापना  - 4 ऑगस्ट 1923

❇️ विद्यापीठ - गोडवना विद्यापीठ

◆ शहर - गडचिरोली

◆ स्थापना - 27 सप्टेंबर 2011

❇️ विद्यापीठ -श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ

◆ शहर - मुंबई

◆ स्थापना  - 1916

❇️विद्यापीठ - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

◆ शहर - पुणे

◆ स्थापना - 1949

❇️ विद्यापीठ - डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ

◆ शहर - औरंगाबाद

◆ स्थापना - 23 ऑगस्ट 1958

❇️विद्यापीठ - छत्रपती शिवाजी विद्यापीठ  कोल्हापूर

◆ शहर - कोल्हापूर

◆ स्थापना - 18 नोव्हेंबर 1962

❇️विद्यापीठ - कर्मयोगी संत गाडगे महाराज अमरावती विद्यापीठ

◆ शहर - अमरावती

◆ स्थापना - 1 मे 1983

❇️विद्यापीठ - यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ

◆ शहर  - नाशिक

◆ स्थापना - जुलै 1989

❇️विद्यापीठ - कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ

◆ शहर - जळगाव

◆ स्थापना - 15 ऑगस्ट 1989

❇️विद्यापीठ - स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ

◆ शहर - नांदेड

◆ स्थापना - 17 सप्टेंबर 1994

❇️ विद्यापीठ - पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ

◆ शहर - सोलापूर

◆  स्थापना - 1 ऑगस्ट 2004

✏️ महत्वाची माहिती आहे,
Save
🤳 करा, मित्रांना पाठवा 📨

#Notes #GK
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 जॉईन @Notes_Katta
📱 जॉईन @Notes_Katta
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 नोट्स कट्टा 𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗶𝗮𝗹 𝗪𝗵𝗮𝘁𝘀𝗮𝗽𝗽 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10

  
👍             🖨️              🤳
   ˡᶦᵏᵉ             ˢᵃᵛᵉ             ˢʰᵃʳᵉ
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
1
⭐️ गट ब व क मुख्य परीक्षा 2026

✏️ आगामी काळात होणाऱ्या सर्व सरळसेवा परीक्षांसाठी...

🥇 मराठी व्याकरणाची स्पेशल बॅच

🛡 व्याकरण, शब्दसंग्रह, वाक्प्रचार व म्हणी

अत्यंत परीक्षाभिमुख बॅच

📚 या बॅचसोबत 2 पुस्तके मोफत

✍️ बॅचमध्ये PYQ व MCQ चा समावेश

👨‍🏫 मार्गदर्शक : अमोल पाटील

🤳 बॅच ऑनलाईन व 🏠 ऑफलाईन स्वरूपात उपलब्ध
🗓 सुरुवात : सोमवार, 27 जुलै 2026

वेळ : सकाळी 8 : 00 ते 10 : 30

🏠 पत्ता : बी. एन. अकॅडमी, इंदुलाल कॉम्प्लेक्स, शास्त्री रोड, नवी पेठ, पुणे
30

🤳 App Link ⤵️
https://play.google.com/store/apps/details?id=com.classiolabs.bnacademypune

📱 Telegram channel ⤵️
https://t.me/AmolPatilMarathi

📞 संपर्क : 7517345810 / 8180029385
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
✔️ भारतातील प्रमुख नद्या 🤩 उगमस्थान

✔️ गंगा → गंगोत्री (उत्तराखंड)

✔️ यमुना → यमुनोत्री (उत्तराखंड)

✔️ सिंधू → मानसरोवर (तिबेट)

✔️ नर्मदा → मैकल टेकडया, अमरकंटक (मध्यप्रदेश)

✔️ तापी → सातपुडा पर्वत, बैतुल (मध्यप्रदेश)

✔️ महानदी → नागरी शहर (छत्तीसगड)

✔️ ब्रम्हपुत्रा → चेमायुंगडुंग (तिबेट)

✔️ सतलज → कैलास पर्वत (तिबेट)

✔️ बियास → रोहतंग खिंड (हिमाचल प्रदेश)

✔️ गोदावरी → त्र्यंबकेश्वर, नाशिक

✔️ कृष्णा → महाबळेश्वर.

✔️ कावेरी → ब्रम्हगिरी टेकड्या, कूर्ग (कर्नाटक)

✔️ साबरमती → उदयपूर, अरवली टेकड्या (राजस्थान)

✔️ रावी → चंबा (हिमाचल प्रदेश)

✔️ पेन्नर → नंदी टेकड्या, चिकबल्लापूर (कर्नाटक).

✏️ महत्वाची माहिती आहे,
Save 🤳 करा, मित्रांना पाठवा 📨

#Notes #Geography    

🤩 परीक्षेच्या दृष्टीने महत्वपूर्ण नोट्स/PDF साठी चॅनेल नक्की जॉईन ⬇️
🌐 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
🌐 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🚨 भावी पोलीस टॉपर्स बॅच आज ऑफर मध्ये उपलब्ध🚨

🔥अनलिमिटेड सराव पेपर बॅच🔥

❗️संपूर्ण 100 प्रश्नांच्या स्पष्टीकरणासह अनलिमिटेड सराव पेपर बॅच❗️

सर्वात स्वस्त व सर्वात दर्जेदार

2025-26 मध्ये झालेल्या सर्व (PYQ) प्रश्नांचा समावेश

☑️ पोलीस भरती अंतिम पेपर होईपर्यंत अनलिमिटेड सराव पेपर मिळेल

जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव हेच खरं यशाचं गमक 🏆

🤩 सराव पेपर जॉईन करण्यासाठी खालील ॲप्लिकेशन डाउनलोड करा.⤵️⤵️

https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk
https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk

⚙️संपर्क - 9119501377
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
✔️ इतिहास शॉर्ट नोट्स ✔️

🔴 दत्तक विधान नामंजूर - लॉर्ड डलहौसीने

💠 दत्तक विधान नामंजूर या तत्वाचा हा शोधकर्ता नव्हता.

💠  या तत्वांचा प्रथम पुरस्कार हा ईस्ट इंडिया कंपनीच्या संचालक मंडळाकडे जातो.

💠  1834 मध्ये कंपनीच्या संचालकांनी घोषणा केली होती की पुत्र नसल्यास दत्तक घेण्याचा अधिकार देणे म्हणजे आमची ही विशेष कृपा आहे.

  या आदेशांवरून सर्वप्रथम खालसा झालेली राज्ये.

➡️   मांडवी राज्य :- 1839

➡️   कुलाबा व जालौर :- 1840

➡️   सुरतच्या नवाबाचे राज्य :- 1842


💠 व्यपगत सिध्दांतानुसार विलीन झालेले प्रथम
संस्थान म्हणजेच सातारा होय व शेवटचे संस्थान म्हणजेच नागपुर होय.


डलहौसीने पुढील राज्ये खालसा करून ती इंग्रजी राज्यात विलीन केली.

➡️ सातारा :- 1848

➡️ जैतपूर व संबलपूर :- 1849

➡️ पंजाब :- 1849

➡️ ओरछा :- 1849

➡️ भागत /बघाट :- 1850

➡️ उदयपूर :- 1852

➡️झांसी :- 1853

➡️ नागपूर :- 1854

➡️ करौली :- 1855

💠  इ. स. 1852 :- ब्रम्हदेश हा इंग्रजी राज्यात विलीन केला गेला.

💠  इ. स. 1853 :- तैनाती फौजेची बाकी म्हणुन त्याने हैद्राबदच्या निजामाकडून वऱ्हाड प्रांत घेतला.

💠  इ. स. 1855 :- याने तंजावरच्या राजाची राजा ही पदवी रद्द केली.

💠  इ. स. 1856 :- गैरव्यवहार व अव्यवस्था या कारणाखाली याने औंधच्या नवाबाचे राज्य खालसा केले.

💠  इ. स. 1856 :- याने अवधचा नवाब वाजिद अली शाह यास सत्तात्याग करण्यास सांगितले परंतु नवाबाने नकार दिला तेव्हा ‘प्रशासन’ हा मुद्दा बनवून त्याने अवधचे विलीनीकरण केले.

💠 पेशवा बाजीराव दुसरा याचे दत्तक पुत्र धोंडोपंत उर्फ नानासाहेब यांची वार्षिक 8 लक्ष रूपयांची पेन्शन तसेच पेशवा ही पदवीदेखील डलहौसीने रद्द केली. तसेच नानासाहेबांना बिठूर जहागीर सोडण्याचाही हुकूम दिला गेला.

💠 कर्नाटकच्या नवाबाला मिळत असलेली 8 लक्ष प्रती वर्ष ही पेंन्शन याने बंद केली.

💠 बादशहा बहादुरशहा याची पदवी रद्द करण्याचा डलहौसीचा प्रयत्न मात्र असफल ठरला.


#GeneralKnowledge #GK #History

📱 जॉईन @Notes_Katta
📱 जॉईन @Notes_Katta

📱 नोट्स कट्टा 𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗶𝗮𝗹 𝗪𝗵𝗮𝘁𝘀𝗮𝗽𝗽⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM