𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗔𝗗𝗗𝗔
29.1K subscribers
3.82K photos
57 videos
3.04K files
5.82K links
Download Telegram
बॅच इच्छुक सर्वानी पहिल्यांदा खालीलप्रमाणे APP  INSTALL करुन घ्यावे.

📲 FOR ANDROID PHONE
       ( सुशासन क्लासेस ) 

📌 APP LINK ⤵️ https://play.google.com/store/apps/details?id=co.sheldon.pcjwq

📱 FOR I-PHONE
       (USE CLASS PLUS APP)

😀APP LINK ⤵️ https://play.google.com/store/apps/details?id=my.classroom.app

    🔖 USE ORG CODE 👉 EEAAXU


☎️ संपर्क-        
📞 WhatsApp Contact- 9766232179 

📱 TELEGRAM  OPEN group  -
  https://t.me/LABOURINSPECTOREXAM2026

📱 WHATS APP  OPEN Group - 
https://chat.whatsapp.com/Hqf6rYjdcsq0DxLHRNOEuN
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
1
🛡 प्रमुख नद्या व संगमस्थळे

भागीरथी + अलकनंदादेवप्रयाग (उत्तराखंड)

अलकनंदा + मंदाकिनीरुद्रप्रयाग (उत्तराखंड)

विष्णुगंगा + धौलीगंगाविष्णुप्रयाग (उत्तराखंड)

अलकनंदा + नंदाकिनीनंदप्रयाग (उत्तराखंड)

गंगा + शोणपाटणा (बिहार)

गंगा + यमुना + सरस्वतीप्रयागराज (उत्तर प्रदेश)

भीमा + कृष्णाकुरुगड्डी (रायचूरजवळ, कर्नाटक)

✏️ महत्वाची माहिती आहे,
Save 🤳 करा, मित्रांना पाठवा 📨

#Notes #Geography
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 जॉईन @Notes_Katta
📱 जॉईन @Notes_Katta
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 नोट्स कट्टा 𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗶𝗮𝗹 𝗪𝗵𝗮𝘁𝘀𝗮𝗽𝗽 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10

  
👍             🖨️              🤳
   ˡᶦᵏᵉ             ˢᵃᵛᵉ             ˢʰᵃʳᵉ
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
✏️ राज्यशास्त्र शॉर्ट नोट्स

✔️ सामाजिक व आर्थिक तत्त्वे : अनुच्छेद 38 ते अनुच्छेद 43

✔️ गांधीवादी तत्त्वे : अनुच्छेद 40, 43, 47, 48

✔️ उदारमतवादी व कायदेविषयक : अनुच्छेद 44, 45, 50, 51

🎯 संविधानाच्या भाग 4 (अनुच्छेद 36 ते 51) मध्ये यांचा समावेश असून, ही संकल्पना आयर्लंडच्या राज्यघटनेवरून घेण्यात आली आहे.

🎯 भारतीय राज्यघटनेचा भाग 4A (Part IVA) हा नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यांशी (Fundamental Duties) संबंधित आहे.

कलम: यामध्ये कलम 51A (Article 51A) चा समावेश आहे.
घटनादुरुस्ती: 1976 मधील 42 व्या घटनादुरुस्तीद्वारे (42nd Constitutional Amendment) हे कर्तव्य राज्यघटनेत जोडण्यात आले.
समिती: यासाठी सरदार स्वर्ण सिंह समितीने (Swaran Singh Committee) शिफारस केली होती.
एकूण कर्तव्ये: सुरुवातीला 10 कर्तव्ये होती, परंतु 2002 मधील 86 व्या घटनादुरुस्तीनुसार (86th Amendment) शिक्षणाचे कर्तव्य जोडल्यामुळे आता एकूण 11 मूलभूत कर्तव्ये आहेत.

✏️ महत्वाची माहिती आहे,
Save 🤳 करा, मित्रांना पाठवा 📨

#Notes #Polity
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 जॉईन @Notes_Katta
📱 जॉईन @Notes_Katta
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 नोट्स कट्टा 𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗶𝗮𝗹 𝗪𝗵𝗮𝘁𝘀𝗮𝗽𝗽 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10

  
👍             🖨️              🤳
   ˡᶦᵏᵉ             ˢᵃᵛᵉ             ˢʰᵃʳᵉ
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
1
CAPF P1.pdf
8 MB
UPSC CAPF 2026 Paper I


📱 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗔𝗗𝗗𝗔 ⤵️⤵️
https://t.me/Officers_Adda

📲 मित्रांना 📱Group📱वर Share करा.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
प्रकल्पग्रस्त कुटुंबातील एकालाच मिळणार नोकरी!

> आगोदर पण असेच आहे
> फक्त न्यायालयाने निर्णय दिला आहे याचिकेवर
> कुटुंबातील एका व्यक्तीने यापूर्वीच या प्रवर्गातून रोजगाराचा लाभ घेतला असल्यास त्याच कुटुंबातील दुसऱ्या सदस्याला पुन्हा त्या प्रवर्गातून नियुक्तीचा लाभ देता येत नाही,


📱 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗔𝗗𝗗𝗔 ⤵️⤵️
https://t.me/Officers_Adda

📲 मित्रांना 📱Group📱वर Share करा.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
3
राज्यसेवा परीक्षेत मुलाखतीचे 275 गुण कायम

आयोगाच्या निर्णयामुळे पारदर्शकतेबाबत प्रश्नचिन्ह ?


📱 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗔𝗗𝗗𝗔 ⤵️⤵️
https://t.me/Officers_Adda

📲 मित्रांना 📱Group📱वर Share करा.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from quality botton
✍️ मोफत नोट्स & 📑  Free Test

🏆 सर्व परीक्षा साठी उपयुक्त 🏆

🗂 सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स &
📂 टॉपिकनिहाय नोट्स उपलब्ध

🗒 खालील सर्व लिंकवर क्लिक करून चेक करा. कोणतीही फसवणूक नाही.

👇👇👇👇👇👇👇👇👇👇
🗓 १९ जुलै २०२६ : चालू घडामोडी
वनलायनर प्रश्नोत्तरे
✍️✍️

प्रश्न 1: दरवर्षी 'बँक राष्ट्रीयीकरण दिवस' (Bank Nationalization Day) कधी साजरा केला जातो?
➠ 19 जुलै

🎯 स्पष्टीकरण: 19 जुलै 1969 रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी एका अध्यादेशाद्वारे भारतातील 14 मोठ्या खाजगी बँकांचे राष्ट्रीयीकरण केले होते. या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ दरवर्षी 19 जुलै रोजी हा दिवस साजरा केला जातो.

प्रश्न 2: सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच कोणत्या राज्यातील 'कुकरैल राखीव जंगलात' (Kukrail Reserved Forest) भारतातील पहिल्या 'नाईट सफारी'ला (Night Safari) मंजुरी दिली आहे?
➠ उत्तर प्रदेश

🎯 स्पष्टीकरण: उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथील कुकरैल राखीव जंगलात भारतातील पहिल्या नाईट सफारी प्रकल्पाला सर्वोच्च न्यायालयाने मंजुरी दिली आहे.

प्रश्न 3: अलीकडेच एका अत्याधुनिक 'शीख संग्रहालयाची' (Sikh Museum) पायाभरणी कुठे करण्यात आली आहे?
➠ कुरुक्षेत्र

🎯 स्पष्टीकरण: हरियाणा राज्यातील कुरुक्षेत्र येथे एका अत्याधुनिक शीख संग्रहालयाची (Sikh Museum) अधिकृत पायाभरणी करण्यात आली आहे.

प्रश्न 4: नीती आयोगाच्या (NITI Aayog) 'गुंतवणूक अनुकूलता निर्देशांक' (Investment Readiness Index) मध्ये मोठ्या राज्यांच्या श्रेणीत कोणते राज्य अव्वल स्थानी राहिले आहे?
➠ गुजरात

🎯 स्पष्टीकरण: नीती आयोगाच्या गुंतवणूक अनुकूलता निर्देशांकात मोठ्या राज्यांमध्ये गुजरात पहिल्या, महाराष्ट्र दुसऱ्या आणि तामिळनाडू तिसऱ्या स्थानावर आहे.
तसेच, ईशान्येकडील आणि डोंगरी राज्यांमध्ये 'उत्तराखंड' पहिल्या स्थानावर आहे, तर केंद्रशासित प्रदेशांमध्ये 'गोवा' अव्वल स्थानावर आहे.

प्रश्न 5: पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या (Ministry of Earth Sciences) नवीन सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
➠ डॉ. श्रीनिवास कुमार तुमला

प्रश्न 6: अलीकडेच 'सेरगी कोरेत्स्की' (Serhiy Koretskyi) यांची कोणत्या देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे?
➠ युक्रेन

🎯 स्पष्टीकरण: सेरगी कोरेत्स्की यांची युक्रेनचे नवीन पंतप्रधान म्हणून नियुक्ती झाली आहे.
इतर आंतरराष्ट्रीय नियुक्त्या: मॅटे फ्रेडरिकसन सलग तिसऱ्यांदा डेन्मार्कच्या पंतप्रधान बनल्या आहेत, तर अहमदो अल अमीनो लो यांची सेनेगलच्या पंतप्रधानपदी नियुक्ती झाली आहे.

प्रश्न 7: अलीकडेच वयाच्या 89 व्या वर्षी निधन झालेले सर गारफिल्ड सोबर्स (Sir Garfield Sobers) हे कोणत्या देशाचे प्रसिद्ध क्रिकेटपटू होते?
➠ वेस्ट इंडीज

🎯 स्पष्टीकरण: सर गारफिल्ड सोबर्स हे वेस्ट इंडीजचे दिग्गज ऑलराउंडर (अष्टपैलू) क्रिकेटपटू होते. वयाच्या 89 व्या वर्षी त्यांचे निधन झाले आहे.

प्रश्न 8: अफगाणिस्तानमधील संयुक्त राष्ट्र सहाय्य मिशनच्या (UNAMA) नवीन प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
➠ रबाब फातिमा

🎯 स्पष्टीकरण: रबाब फातिमा यांची अफगाणिस्तानमधील संयुक्त राष्ट्र सहाय्य मिशनच्या (United Nations Assistance Mission in Afghanistan) नवीन प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

प्रश्न 9: भारताचे पहिले खाजगीरित्या विकसित केलेले प्रक्षेपण यान (Launch Vehicle) 'विक्रम-1' (Vikram-1) चे यशस्वी प्रक्षेपण कुठून करण्यात आले आहे?
➠ श्रीहरिकोटा (आंध्र प्रदेश)

🎯 स्पष्टीकरण: 'स्कायरूट एरोस्पेस' (Skyroot Aerospace) या खाजगी स्पेस स्टार्टअप द्वारे विकसित केलेल्या भारताच्या पहिल्या खाजगी रॉकेट 'विक्रम-1' चे यशस्वी प्रक्षेपण आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथून करण्यात आले आहे.

प्रश्न 10: 'महिला हॉकी विश्वचषक 2026' (Women's Hockey World Cup 2026) चे आयोजन संयुक्तपणे कोणत्या देशांमध्ये केले जाणार आहे?
➠ बेल्जियम आणि नीदरलँड

🎯 स्पष्टीकरण: 2026 चा महिला हॉकी विश्वचषक बेल्जियम आणि नीदरलँड या दोन्ही देशांमध्ये संयुक्तपणे आयोजित केला जाणार आहे.

प्रश्न 11: निवडणूक आयोगाद्वारे अलीकडेच 'अखिल भारतीय प्रसारमाध्यम परिषद' (All India Media Conference) कोठे आयोजित करण्यात आली होती?
➠ नवी दिल्ली


प्रश्न 12: भारतातील पहिले आणि सर्वात खोल भू-औष्णिक विहिरी (geothermal wells) अलीकडेच कोठे कार्यान्वित झाल्या आहेत?
➠ लडाख


✍️ संकलन: सागर चिखले
©️ ChaluGhadamodiMPSC

👆 Copy With Name

#CurrentAffairs #OneLiner
————————————
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
————————————
📱 स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
1
GazetteSearch.aspx.pdf
297.7 KB
#MPSC जाहिरातीतून मधून..
उपजिल्हाधिकारी

तहसीलदार
नायब तहसीलदार
GR नियम व आदेश.

20 जुलै 2026

● उपजिल्हाधिकारी पदावर MPSC मार्फत नियुक्तीसाठी कोटा 67%
वरून 40%..

● तहसीलदार पदावर सुद्धा 67% वरून 40% MPSC मार्फत..

● नायब तहसीलदार पदासाठी 20% MPSC मार्फत 80% पदोन्नतीने..

📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
————————————————
📱 स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🚨वनरक्षक भरती 2025-26 लवकरच 🔥🔥

❗️Perfect वनरक्षक सराव पेपर बॅच ❗️

राहिलेले विद्यार्थी आजच जॉईन करून टाका...

तयारी परफेक्ट करण्यासाठी सर्वोत्तम पर्याय..🔥🔥

160/- रु मध्ये मिळवा रोज एक टेस्ट अंतिम परीक्षा होईपर्यंत...

🤩 सर्व पेपर TCS पॅटर्न नुसार
🤩 परीक्षा होईपर्यंत रोज एक पेपर मिळणार
🤩 रोज टॉपर लिस्ट टाकली जाते ज्यातून तुम्हाला स्पर्धेचा आणि तुमच्या अभ्यासाचा लगेच अंदाज येतो.

खालील नंबर वरती फी जमा करून

आपलं स्वतःचं नाव -

जिल्हा -

व्यवस्थित टाका त्यानंतर रजिस्ट्रेशन केले जाईल.

😔अधिक माहितीसाठी संपर्क⤵️

http://wa.me/+918805201377
http://wa.me/+918805201377
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
1
इतिहास_समाजसुधारक_नोट्स_@Notes_Katta.pdf
943.4 KB
इतिहास - समाजसुधारक नोट्स

⬜️ महत्वाची PDF आहे,
Save 🤳 करा, मित्रांना पाठवा 📨

#Notes #History
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 जॉईन @Notes_Katta
📱 जॉईन @Notes_Katta
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 नोट्स कट्टा 𝗪𝗵𝗮𝘁𝘀𝗮𝗽𝗽 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10

  
👍             🖨️              🤳
   ˡᶦᵏᵉ             ˢᵃᵛᵉ             ˢʰᵃʳᵉ
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
1
✔️ भारतीय राज्यघटनेत घेतलेल्या गोष्टी ✔️

💘 भारतीय संविधान अर्थात राज्यघटना हि जगातील सर्वांत मोठी लिखित राज्यघटना मानली जाते.

💘 भारतीय राज्यघटनेतील अनेक गोष्टी या इतर देशातील राज्यकारभाराच्या पद्धतीवरून प्रतिबिंबित केलेल्या आहेत. पाहुयात कोणत्या देशाकडून कोणती पद्धत संविधानात समाविष्ट करण्यात आली.

संविधानात घेतलेल्या गोष्टी / देश

💘 मूलभूत हक्क : अमेरिका

💘 न्यायमंडळाचे स्वातंत्र्य : अमेरिका

💘 न्यायालय पुनर्विलोकन : अमेरिका

💘 कायद्याचे अधिराज्य : इंग्लंड

💘 संसदीय शासन पद्धती : इंग्लंड

💘 मार्गदर्शक तत्वे : आयर्लंड

💘 संघराज्य पद्धत : कॅनडा

💘 शेष अधिकार : कॅनडा'

💘 सामूहिक जबाबदारीची तत्वे : इग्लंड

💘 कायदा निर्मिती : इंग्लंड

💘 लोकसभेचे सभापती पद : इंग्लंड

💘 संसदेच्या दोन्ही सभागृहांचे संयुक्त अधिवेशन : ऑस्ट्रेलिया

#GeneralKnowledge #GK #Polity

📱 जॉईन @Notes_Katta

📱 नोट्स कट्टा 𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗶𝗮𝗹 𝗪𝗵𝗮𝘁𝘀𝗮𝗽𝗽⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Advt. No. 106/2025 Maharashtra Group B Non-Gazetted Services Combined Main Examination 2024 - Assistant Section Officer- Recommendation from waiting list.

📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
————————————————
📱 स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🗓 २० जुलै २०२६ : चालू घडामोडी
वनलायनर प्रश्नोत्तरे
✍️✍️

प्रश्न १: विश्व बुद्धिबळ दिवस (World Chess Day) कधी साजरा केला जातो?
➠ २० जुलै

🎯 स्पष्टीकरण: आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघ (FIDE) ची स्थापना २० जुलै १९२४ रोजी (पॅरिस, फ्रांस) झाली होती. त्यामुळे दरवर्षी २० जुलै रोजी विश्व बुद्धिबळ दिवस साजरा केला जातो.
➠ २०२४ मध्ये शताब्दी साजरी केली गेली.

प्रश्न २: नुकतेच 'इंडियन ग्रे हॉर्नबिल' (Indian Grey Hornbill) चे यशस्वी प्रजनन कोठे नोंदवले गेले आहे?
➠ गुजरात

🎯 स्पष्टीकरण: गुजरात मधील प्रसिद्ध 'गीर राष्ट्रीय उद्यानात' (Gir National Park) इंडियन ग्रे हॉर्नबिल या पक्षाचे यशस्वी प्रजनन नोंदवले गेले आहे.
गीर राष्ट्रीय उद्यान हे आशियाई सिंहांसाठी (Asiatic Lions) देखील प्रसिद्ध आहे.

प्रश्न ३: फिफा विश्वचषक २०२६ (FIFA World Cup 2026) चे विजेतेपद कोणत्या देशाने जिंकले आहे?
➠ स्पेन

🎯 स्पष्टीकरण: स्पेनने अंतिम सामन्यात अर्जेंटिनाचा पराभव करून फिफा विश्वचषक २०२६ चे विजेतेपद पटकावले आहे.
➠ स्पेन राजधानी: माद्रिद (Madrid)
➠ स्पेन चलन: युरो (Euro)


प्रश्न ४: ग्लासगो कॉमनवेल्थ गेम्सच्या (Glasgow Commonwealth Games) उद्घाटन समारंभासाठी भारतीय पथकाचे ध्वजवाहक (Flag Bearers) म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे?
➠ मीराबाई चानू आणि लव्हलिना बोरगोहेन

🎯 स्पष्टीकरण: आगामी ग्लासगो राष्ट्रकुल (कॉमनवेल्थ) खेळांच्या उद्घाटन सोहळ्यात ऑलिम्पिक पदक विजेत्या मीराबाई चानू (वेटलिफ्टिंग) आणि लव्हलिना बोरगोहेन (बॉक्सिंग) या भारताच्या ध्वजवाहक असतील.

प्रश्न ५: ३७ व्या आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाड २०२६ (37th International Biology Olympiad) मध्ये भारताने एकूण किती पदके जिंकली?
➠ ४ पदके

🎯 स्पष्टीकरण: लिथुआनियाच्या विलनियस येथे आयोजित ३७ व्या आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारताने १ सुवर्ण (Gold) आणि ३ रौप्य (Silver) अशी एकूण ४ पदके जिंकली आहेत.

प्रश्न ६: अँडी बर्नहम (Andy Burnham) यांची कोणत्या देशाच्या लेबर पार्टीचे नवीन नेते म्हणून निवड करण्यात आली आहे?
➠ युनायटेड किंगडम (UK)

🎯 स्पष्टीकरण: अँडी बर्नहम यांची युनायटेड किंगडमच्या (UK) लेबर पार्टीचे नेते म्हणून निवड झाली असून ते युकेचे पुढील पंतप्रधान बनणार आहेत.
मावळते पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी राजीनामा दिल्यानंतर राजे चार्ल्स तिसरे यांनी बर्नहॅम यांना सरकार स्थापनेचे निमंत्रण दिले.

प्रश्न ७: जम्मू-काश्मीरमधून 'अरेको चेरी' (Areco Cherry) आणि 'सेंट्रोस्प्लम' (Centrosplum) ची व्यावसायिक खेप नुकतीच कोणत्या देशात निर्यात करण्यात आली आहे?
➠ सिंगापूर

🎯 स्पष्टीकरण: एपीडा (APEDA) द्वारे जम्मू-काश्मीरमधील अरेको चेरी आणि सेंट्रोस्प्लमची नवीन खेप सिंगापूरला निर्यात करण्यात आली आहे.
यापूर्वी याची पहिली खेप युएई (UAE) ला पाठवण्यात आली होती.

प्रश्न ८: राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या (National Commission for Minorities) अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
➠ हरजीत सिंग ग्रेवाल

🎯 स्पष्टीकरण: हरजीत सिंग ग्रेवाल यांची राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

प्रश्न ९: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 'शब्द संग्रहालय' (Shabd Museum) च्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण कोठे केले?
➠ कोलकाता

🎯 स्पष्टीकरण: गृहमंत्री अमित शहा यांनी कोलकाता येथे शब्द संग्रहालयाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले.
कोलकाता शहर हे हुगळी नदीच्या काठावर वसलेले आहे.

प्रश्न १०: 'जपान ओपन २०२६' (Japan Open 2026) चे विजेतेपद जिंकणारी पहिली भारतीय महिला खेळाडू कोण ठरली आहे?
➠ पी. व्ही. सिंधू

🎯 स्पष्टीकरण: पी. व्ही. सिंधूने जपान ओपन २०२६ चे विजेतेपद पटकावले असून, हे विजेतेपद मिळवणारी ती पहिली भारतीय महिला बॅडमिंटनपटू ठरली आहे. अधिक माहिती Click Here

✍️ संकलन: सागर चिखले
©️ ChaluGhadamodiMPSC

👆 Copy With Name

#CurrentAffairs #OneLiner
————————————
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
————————————
📱 अशाच Quality नोट्स साठी Whatsapp वर Follow करा ⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
3
Forwarded from quality botton
✍️ मोफत नोट्स & 📑  Free Test

🏆 सर्व परीक्षा साठी उपयुक्त 🏆

🗂 सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स &
📂 टॉपिकनिहाय नोट्स उपलब्ध

🗒 खालील सर्व लिंकवर क्लिक करून चेक करा. कोणतीही फसवणूक नाही.

👇👇👇👇👇👇👇👇👇👇
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
3
🗓 २१ जुलै २०२६ : चालू घडामोडी
वनलायनर प्रश्नोत्तरे
✍️✍️

प्रश्न १. प्रतिष्ठित लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार २०२६ ने कोणाला सन्मानित करण्यात येईल?
➠ अजित डोभाल

🎯स्पष्टीकरण: भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोभाल यांना या वर्षीचा प्रतिष्ठित लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.
लोकमान्य टिळकांच्या १०६ व्या पुण्यतिथीनिमित्त १ ऑगस्ट रोजी हा पुरस्कार दिला जाईल.
या पुरस्कारात १ लाख रुपये, प्रशस्तीपत्र आणि शिल्ड समाविष्ट असते. अधिक माहिती Click Here

प्रश्न २. कोणत्या राज्याच्या मंत्रिमंडळाने समान नागरिक कायदा (UCC) विधेयकाच्या मसुद्याला मंजुरी दिली आहे?
➠ मध्य प्रदेश

🎯स्पष्टीकरण: मध्य प्रदेशच्या राज्य मंत्रिमंडळाने समान नागरिक मदत विधेयकाच्या (UCC) मसुद्याला मंजुरी दिली आहे.
मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ; मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव व राज्यपाल मंगूभाई सी. पटेल

प्रश्न ३. भारतीय हवाई दलाने जुलै-ऑगस्ट २०२६ मध्ये 'अभ्यास पिच ब्लॅक २०२६' (Exercise Pitch Black 2026) मध्ये कुठे सहभाग घेतला आहे?
➠ ऑस्ट्रेलिया

🎯स्पष्टीकरण: २० जुलै २०२६ ते ७ ऑगस्ट २०२६ दरम्यान ऑस्ट्रेलियामध्ये आयोजित बहुराष्ट्रीय 'अभ्यास पिच ब्लॅक २०२६' मध्ये भारतीय हवाई दलाने सहभाग घेतला आहे.
ऑस्ट्रेलियाची राजधानी कॅनबेरा असून चलन ऑस्ट्रेलियन डॉलर आहे.

प्रश्न ४. भारताचे ९९ वे ग्रँडमास्टर (Grandmaster) कोण बनले आहेत?
➠ बी. एस. रथनवेल

🎯स्पष्टीकरण: बी. एस. रथनवेल हे भारताचे ९९ वे बुद्धिबळ ग्रँडमास्टर बनले आहेत.
यापूर्वी अश्वत एस हे ९८ वे आणि हर्षवर्धन जी.बी. हे ९७ वे ग्रँडमास्टर बनले होते.

प्रश्न ५. शहरी विकास आणि भू-वापरासाठी 'सामान्य झोनिंग नियमन २०२६' (General Zoning Regulations 2026) ची अधिसूचना कोणत्या राज्याने जारी केली?
➠ आंध्र प्रदेश

🎯स्पष्टीकरण: आंध्र प्रदेश सरकारने जमिनीचा वापर व शहरी विकासाच्या समान रचनेसाठी 'सामान्य झोनिंग नियमन २०२६' अधिसूचित केले आहे.
आंध्र प्रदेशची राजधानी अमरावती असून मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू आहेत.

प्रश्न ६. कर्मचाऱ्यांच्या वादांचे सामंजस्याने निवारण करण्यासाठी 'विश्वास २०२६' (Vishwas 2026) या उपक्रमाची सुरुवात कोणी केली?
➠ EPFO

🎯स्पष्टीकरण: EPFO (कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना - Employees' Provident Fund Organisation) ने त्यांच्याशी संबंधित सर्व वादांचे शांततापूर्ण व सौहार्दपूर्ण वातावरणात निवारण करण्यासाठी 'विश्वास २०२६' ची सुरुवात केली आहे.

प्रश्न ७. एपीडा (APEDA) द्वारे उत्तराखंडच्या काशीपूरवरून २४ मेट्रिक टन 'फ्रोझन फ्रेंच फ्राईज'ची पहिली खेप कोणत्या देशात पाठवण्यात आली?
➠ इराक

🎯स्पष्टीकरण: उत्तराखंडमधील काशीपूर येथून एपीडा (APEDA) द्वारे २४ मेट्रिक टन फ्रोझन फ्रेंच फ्राईजची पहिली निर्यातीची खेप इराक या देशात पाठवण्यात आली आहे.

प्रश्न ८. 'RSS@100: A Century of Service, Unity and Sacrifice' हे पुस्तक कोणी लिहिले आहे?
➠ श्याम जाजू & अनुपम त्रिवेदी

🎯स्पष्टीकरण: 'RSS@100: A Century of Service, Unity and Sacrifice' हे पुस्तक श्याम जाजू आणि अनुपम त्रिवेदी या दोघांनी मिळून संयुक्तपणे लिहिले आहे.

प्रश्न ९. एनएमडीसी (NMDC) चे नवीन संचालक (वाणिज्य - Director Commercial) म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
➠ विवेक निशांत नाथ

🎯 स्पष्टीकरण: विवेक निशांत नाथ यांची राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ (NMDC) चे नवीन 'संचालक - वाणिज्य' म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

प्रश्न १०. 'विक्रम-१' (Vikram-1) रॉकेटच्या यशस्वी प्रक्षेपणासह खाजगी कक्षीय प्रक्षेपण क्षमता प्राप्त करणारा भारत जगात कितवा देश ठरला आहे?
➠ तिसरा

🎯 स्पष्टीकरण: विक्रम-१ रॉकेटच्या यशस्वी प्रक्षेपणासह खाजगी क्षेत्रातील कक्षीय प्रक्षेपण क्षमता (Private Orbital Launch Capability) मिळवणारा भारत हा अमेरिका व चीननंतर जगातील तिसरा देश ठरला आहे. अधिक माहिती Click Here

प्रश्न ११. फुलपाखरांच्या प्रजातींच्या गणनेमुळे अलीकडेच चर्चेत असलेले 'रायमोना राष्ट्रीय उद्यान' कोणत्या राज्यात आहे?
➠ आसाम

प्रश्न १२. कोणत्या देशातील 'टाकेडा' (Takeda) कंपनीला अलीकडेच त्यांच्या डेंग्यू लसीसाठी DCGI कडून मंजुरी मिळाली आहे?
➠ जपान

प्रश्न १३: ७२ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये 'सर्वोत्कृष्ट अभिनेता' हा पुरस्कार अलीकडेच कोणी जिंकला?
➠ मामूटी & कार्तिक आर्यन

🎯 स्पष्टीकरण: 'आर्टिकल ३७०' (Article 370) ने सर्वोत्तम फीचर फिल्मचा पुरस्कार जिंकला; तर कार्तिक आर्यन आणि मामूटी यांची अनुक्रमे 'चंदू चॅम्पियन' आणि 'ब्रह्मयुगम' या चित्रपटांसाठी सर्वोत्तम अभिनेता (मुख्य भूमिका) म्हणून निवड करण्यात आली.
यामी गौतमला 'आर्टिकल ३७०' साठी सर्वोत्तम अभिनेत्री (मुख्य भूमिका) हा पुरस्कार मिळाला.
रणदीप हुड्डाला 'स्वातंत्र्यवीर सावरकर' या चित्रपटासाठी सर्वोत्तम पदार्पण करणाऱ्या दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला.
'भंगार' (Bhangar) ने सर्वोत्तम नॉन-फीचर फिल्मचा पुरस्कार जिंकला, तर 'राम-नामी' (Ram-Nami) ला सर्वोत्तम माहितीपटाचा पुरस्कार मिळाला. अधिक माहिती Click Here

प्रश्न १४: अलीकडेच कोणत्या देशाने अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुडीतून लांब पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी घेतली?
➠ चीन

✍️ संकलन: सागर चिखले
©️ ChaluGhadamodiMPSC

👆 Copy With Name

#CurrentAffairs #OneLiner
————————————
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
————————————
📱स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from quality botton
✍️ मोफत नोट्स & 📑  Free Test

🏆 सर्व परीक्षा साठी उपयुक्त 🏆

🗂 सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स &
📂 टॉपिकनिहाय नोट्स उपलब्ध

🗒 खालील सर्व लिंकवर क्लिक करून चेक करा. कोणतीही फसवणूक नाही.

👇👇👇👇👇👇👇👇👇👇
कामगार आयुक्त & आदिवासी विकास चौकीदार भरती हॉलतिकीट उपलब्ध.

आदिवासी विकास विभाग चौकीदार भरती 2026 नवीन वेळापत्रक & हॉलतिकीट लिंक | Adivasi Vikas Vibhag New Timetable & Hall Ticket⤵️

🔗https://chalughadamodimpsc.com/adivasi-vikas-vibhag-bharti-hall-ticket-link/

👆 वरील लिंकवर क्लिक करून 🗒नवीन वेळापत्रक &⚙️हॉल तिकीट ⬇️ Download करा

कामगार आयुक्तालय भरती हॉल तिकीट उपलब्ध | Maharashtra Kamgar Ayuktalay Bharti 2026 Hall Ticket ⤵️⤵️

🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-kamgar-ayuktalay-bharti-2026-hall-ticket-link/

👆 वरील लिंकवर क्लिक करून ⚙️हॉल तिकीट ⬇️ Download करा

📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱  MPSC Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaA8CK1K0IBnoVSoYx1N

📲 मित्रांना 📱Group📱वर Share करा.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
*तलाठी भरती गट क 2026* मध्ये ...

● 1539 तलाठी ..
● 254 सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी (तांत्रिक), गट-क
● 480 लिपिक-टंकलेखक (विविध नियुक्ती प्राधिकारी)
● 339 लिपिक-टंकलेखक नोंदणी व मुद्रांक विभाग

आज आलेल्या गट क च्या 9 नवीन संवर्ग च्या जागा = 3,088 आणि आधीच्या 4 संवर्ग च्या जागा = 2,619

एकूण जागा 5,707

📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
————————————————
📱 स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y

📲 मित्रांना & 📱 Group 📱 वर Share करा.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
1👍1