𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗔𝗗𝗗𝗔
29.1K subscribers
3.82K photos
57 videos
3.03K files
5.81K links
Download Telegram
मुळे , करवी , द्वारा , कडून , हाती ही कोणत्या प्रकारची शब्दयोगी अव्यय आहेत ?
Anonymous Quiz
23%
संबंधवाचक
28%
स्थलवाचक
40%
करणवाचक
9%
साहचर्यवाचक
खासगी संस्थेकडून परीक्षा नाही
पोलीस भरती - वयवाढ अपडेट..

वयोमर्यादा ओलांडलेल्या पोलीस भरती तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेष संधी मिळावी यासाठीही शासन स्तरावर प्रयत्न केले जातील..

गृहराज्यमंत्री योगेश कदम
विद्युत निरीक्षणालय कार्यालयाची सुधारित
आकृतीबंधानुसार मंजूर पदसंख्या..

गट_अ राजपत्रित:- 133
गट_ब (राजपत्रित व अराजपत्रित):- 434
गट_क :- 280

गट अ+ ब+ क एकूण:- 847 पदे
पूर्व परीक्षा सुधारित तारीख - 25 ऑक्टोबर

मुख्य परीक्षा सुधारित तारीख - 27 डिसेंबर

मुख्य साठी दोन महिन्यांपेक्षा कमी कालावधी.
🤔🫡
सातारा DCC बँक - जुनियर क्लर्क

सिलेक्शन and वेटिंग लिस्ट ✔️
बॅच इच्छुक सर्वानी पहिल्यांदा खालीलप्रमाणे APP  INSTALL करुन घ्यावे.

📲 FOR ANDROID PHONE
       ( सुशासन क्लासेस ) 

📌 APP LINK ⤵️ https://play.google.com/store/apps/details?id=co.sheldon.pcjwq

📱 FOR I-PHONE
       (USE CLASS PLUS APP)

😀APP LINK ⤵️ https://play.google.com/store/apps/details?id=my.classroom.app

    👼  USE ORG CODE – EEAAXU


☎️ संपर्क-        
📞 Whats App Contact- 9766232179 

📱 TELEGRAM  OPEN group  -
  https://t.me/LABOURINSPECTOREXAM2026

📱 WHATS APP  OPEN Group - 
https://chat.whatsapp.com/Hqf6rYjdcsq0DxLHRNOEuN
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
1
राज्यशास्त्र शॉर्ट नोट्स

✏️ अघटनात्मक संस्था (Non-Constitutional Bodies)

✏️ महत्वाची माहिती आहे,
Save 🤳 करा, मित्रांना पाठवा 📨

#Notes #Polity
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 जॉईन @Notes_Katta
📱 जॉईन @Notes_Katta
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 नोट्स कट्टा 𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗶𝗮𝗹 𝗪𝗵𝗮𝘁𝘀𝗮𝗽𝗽 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10

  
👍             🖨️              🤳
   ˡᶦᵏᵉ             ˢᵃᵛᵉ             ˢʰᵃʳᵉ
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
1
🗓 १५ जुलै २०२६ : चालू घडामोडी
वनलायनर प्रश्नोत्तरे
✍️✍️

प्रश्न 1: दरवर्षी 'जागतिक युवा कौशल्य दिन' (World Youth Skills Day) कधी साजरा केला जातो?
➠ 15 जुलै

🎯 स्पष्टीकरण: संयुक्त राष्ट्र महासभेने (UNGA) 2014 मध्ये या दिवसाची घोषणा केली होती.
तरुणांना रोजगार, सम्मानजनक काम आणि उद्योजकतेसाठी तरुणांना तांत्रिक व व्यावसायिक कौशल्यांनी सुसज्ज करणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे.

प्रश्न 2: नुकतीच 'ब्रिक्स (BRICS) रोजगार कार्यगटाची' बैठक खालीलपैकी कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली?
➠ हैदराबाद

प्रश्न 3: सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी 'टावर ऑफ जस्टिस' (Tower of Justice) चे उद्घाटन केले आहे?
➠ गुरुग्राम

🎯 स्पष्टीकरण: भारताचे ५३ वे आणि सध्याचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या हस्ते गुरुग्राम येथे 'टावर ऑफ जस्टिस'चे उद्घाटन करण्यात आले.
गुरुग्राम येथे वाहनांचे चालान भरण्यासाठी क्यूआर-आधारित किओस्क सुरू करण्यात आले आहे तसेच Blinkit ने 10 मिनिटांत रुग्णवाहिका सेवा देखील येथे सुरू केली आहे.

प्रश्न 4: कोणत्या राज्य/केंद्रशासित प्रदेश सरकारने त्यांच्या 'महिला समृद्धी योजना' या योजनेचे नाव बदलून 'दिल्ली लक्ष्मी योजना' केले आहे?
➠ दिल्ली

🎯 स्पष्टीकरण: या योजनेअंतर्गत 21 ते 60 वर्षे वयोगटातील पात्र महिलांना दरमहा ₹2,500 ची आर्थिक मदत दिली जाते.

प्रश्न 5: भारतात व्यावसायिक (Commercial) वापरासाठी थेट उपग्रहाशी जोडला जाणारा 'सॅटेलाइट फोन' कोणत्या टेलिकॉम कंपनीने लॉन्च केला आहे?
➠ BSNL

🎯 स्पष्टीकरण: या फोनमध्ये कोणत्याही सिम कार्डची आवश्यकता नसते, हा थेट उपग्रहाशी (Satellite) कनेक्ट होतो.

प्रश्न 6: 'मुख्यमंत्री हेलि टुरिझम आणि एअर टुरिझम सेवा योजना 2026' चा शुभारंभ कोणत्या राज्य सरकारने केला आहे?
➠ बिहार

🎯 स्पष्टीकरण: बिहार राज्यामध्ये पर्यटनाला चालना देण्यासाठी बिहार सरकारने 'मुख्यमंत्री हेलि टुरिझम आणि एअर टुरिझम सेवा योजना 2026' सुरू केली आहे.
बिहारमध्ये वाल्मिकी राष्ट्रीय उद्यान (Valmiki National Park) स्थित आहे आणि देशात मखाने, लिची व मशरूम उत्पादनात बिहार पहिल्या क्रमांकावर आहे.

प्रश्न 7: जगातील सर्वात मोठा जागतिक वस्त्रोद्योग कार्यक्रम 'भारत टेक्स 2026' (Bharat Tex 2026) कोठे सुरू झाला आहे?
➠ नवी दिल्ली

🎯 स्पष्टीकरण: जगातील सर्वात मोठा जागतिक कापड व वस्त्रोद्योग कार्यक्रम असलेला 'भारत टेक्स 2026' नुकताच नवी दिल्लीत 'भारत मंडपम' (प्रगती मैदान) येथे करण्यात आले आहे.
​या कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंग यांच्या हस्ते झाले असून, हा मेगा इव्हेंट १४ ते १७ जुलै २०२६ दरम्यान आयोजित करण्यात आला आहे.

प्रश्न 8: ऐतिहासिक 'लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंड' (Lord's Cricket Ground) वर कसोटी सामन्यात शतक झळकावणारी जगातील पहिली महिला क्रिकेटपटू कोण ठरली आहे?
➠ यास्तिका भाटिया

🎯 स्पष्टीकरण: याच मैदानावर क्रांती गौडने ५ बळी (Wickets) घेण्याचा विक्रम केला आहे.

प्रश्न 9: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 13 दिवसांच्या 'शौर्य विजय यात्रा' चा शुभारंभ कोठून केला?
➠ नवी दिल्ली

प्रश्न 10: लडाखने नुकतेच कोणत्या देशाला आपल्या प्रीमियम दर्जाच्या 'जर्दाळू' (Apricot/खुबानी) फळाची निर्यात सुरू केली आहे?
➠ युएई (UAE)

🎯 स्पष्टीकरण: लडाखने संयुक्त अरब अमिरातीला (UAE) आपल्या प्रीमियम जर्दाळू फळांची निर्यात सुरू केली आहे.
ही निर्यात 'एपीडा' (APEDA - Agricultural and Processed Food Products Export Development Authority) द्वारे केली जाते, ज्याची स्थापना 1986 मध्ये झाली असून मुख्यालय नवी दिल्लीत आहे.

प्रश्न 11. अलीकडेच जाहीर झालेल्या 'ग्लोबल एअरपॉवर रँकिंग २०२६' मध्ये भारतीय हवाई दलाने कितवे स्थान मिळवले आहे?
➠ तिसरे

🎯 स्पष्टीकरण: १० जुलै २०२६ रोजी 'वर्ल्ड डिरेक्टरी ऑफ मॉडर्न मिलिटरी एअरक्राफ्ट' (WDMMA) द्वारे जाहीर करण्यात आलेल्या २०२६ च्या यादीत भारतीय हवाई दलाला (IAF) जागतिक स्तरावर तिसरे स्थान मिळाले आहे.
भारताने चीनला मागे टाकून ही कामगिरी साध्य केली असून, २०२२ पासून असे करण्याची ही पाचवी वेळ आहे.

प्रश्न 12: भारतीय भालाफेकपटू आनंद सिंग याने 'आशियाई अंडर-२३ ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप'मध्ये ८०.५७ मीटरच्या वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरीसह कोणते पदक जिंकले?
➠ सुवर्ण

✍️ संकलन: सागर चिखले
©️ ChaluGhadamodiMPSC

👆 Copy With Name

#CurrentAffairs #OneLiner
————————————
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
————————————
📱 अशाच Quality नोट्स साठी Whatsapp वर Follow करा ⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
.        ✔️ इतिहास शॉर्ट नोट्स  ✔️

🛡 टॉपिक: समाजसुधारक

🎯 जगन्नाथ उर्फ नाना शंकरशेठ

✏️ महत्वाची माहिती आहे,
Save 🤳 करा, मित्रांना पाठवा 📨

#History #GK #GS #Notes
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 जॉईन @Notes_Katta
📱 जॉईन @Notes_Katta
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 नोट्स कट्टा 𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗶𝗮𝗹 𝗪𝗵𝗮𝘁𝘀𝗮𝗽𝗽 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10

  
👍             🖨️              🤳
   ˡᶦᵏᵉ             ˢᵃᵛᵉ             ˢʰᵃʳᵉ
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔰पोलीस भरती 2026 ची तयारी अजून सुरू केली नाही? मग आजच करा!

स्पर्धा दिवसेंदिवस वाढत आहे... पण योग्य मार्गदर्शन आणि योग्य पुस्तक असेल तर यश मिळवणे नक्कीच शक्य आहे! 💪

🐝 Bee Publication चे "पोलीस भरती – खाकी ठोकळा 2026" हे पुस्तक तुमच्या यशाचा विश्वासार्ह साथीदार.

📔 या पुस्तकाची वैशिष्ट्ये:
संपूर्ण नवीन अभ्यासक्रम
सर्व विषयांचे सविस्तर स्पष्टीकरण
भरपूर सराव प्रश्न
अद्ययावत चालू घडामोडी 2026
पोलीस भरतीसाठी आवश्यक सर्व माहिती

🎯 एकच पुस्तक – संपूर्ण तयारी!
📌 योग्य नियोजन + नियमित सराव + योग्य पुस्तक = खाकी गणवेश निश्चित!

🛒 Amazon | Flipkart | आपल्या जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडे उपलब्ध

📚 आजच पुस्तक घ्या आणि पोलीस भरतीच्या यशस्वी प्रवासाची सुरुवात करा!

🐝 Bee Publication – तुमच्या यशाची विश्वासार्ह साथ!

📱 ऑनलाइन खरेदीसाठी लिंक
https://www.amazon.in/dp/B0H662F1KC

https://wa.me/message/MKEQOAH5TFCUP1

📱 ऑर्डरसाठी लगेच संपर्क करा!
https://wa.me/message/MKEQOAH5TFCUP1

🔥 "स्वप्न वर्दीचं... तयारी योग्य पुस्तकासोबत!"
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Sample pdf - Police Bharti Target Khaki Thokla 2027 (1).pdf
44.4 MB
⚙️ Sample PDF पोलीस भरती टार्गेट खाकी ठोकळा 2027.pdf
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
.        ✔️ सामान्य विज्ञान शॉर्ट नोट्स  ✔️

🛡 टॉपिक: शास्त्रीय उपकरणे व वापर

✏️ महत्वाची माहिती आहे,
Save 🤳 करा, मित्रांना पाठवा 📨

#Science #GK #GS #Notes
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 जॉईन @Notes_Katta
📱 जॉईन @Notes_Katta
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 नोट्स कट्टा 𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗶𝗮𝗹 𝗪𝗵𝗮𝘁𝘀𝗮𝗽𝗽 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10

  
👍             🖨️              🤳
   ˡᶦᵏᵉ             ˢᵃᵛᵉ             ˢʰᵃʳᵉ
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
2
🗓 १६ जुलै २०२६ : चालू घडामोडी
वनलायनर प्रश्नोत्तरे
✍️✍️

प्रश्न १: दरवर्षी 'कृत्रिम बुद्धिमत्ता प्रशंसा दिवस' (Artificial Intelligence Appreciation Day) केव्हा साजरा केला जातो?
➠ १६ जुलै

🎯 स्पष्टीकरण: आर्टिफिशियल इंटेलिजेंसमुळे (AI) आपल्या दैनंदिन जीवनात होणारे सकारात्मक बदल आणि त्यामुळे गोष्टी कशा सोप्या होत आहेत, याबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी १६ जुलै रोजी 'कृत्रिम बुद्धिमत्ता प्रशंसा दिवस' साजरा केला जातो.

प्रश्न २: भारत देशात एकूण मासे उत्पादनात कोणते राज्य पहिल्या क्रमांकावर आहे?
➠ आंध्र प्रदेश

🎯 स्पष्टीकरण: भारतामध्ये एकूण मासे उत्पादनात 'आंध्र प्रदेश' हे राज्य पहिल्या क्रमांकावर आहे. मात्र, जर फक्त 'सामुद्रिक मासे उत्पादनाचा' (Marine Fish Production) विचार केला, तर 'तमिळनाडू' प्रथम क्रमांकावर येते. जागतिक स्तरावर भारत मासे उत्पादनात दुसऱ्या क्रमांकावर आहे.

प्रश्न ३: उत्तर प्रदेशातील अयोध्या जिल्ह्यातील 'भदरसा' (Bhadarsa) कस्ब्याचे नाव बदलून काय करण्यात आले आहे?
➠ भरतनगर

🎯 स्पष्टीकरण: उत्तर प्रदेश सरकारने अयोध्या जिल्ह्यातील 'भदरसा' या कस्ब्याचे अधिकृत नाव बदलून आता 'भरतनगर' असे केले आहे.

प्रश्न ४: भारताच्या पहिल्या 'स्पेस एक्सप्लोरेशन गॅलरीचे' (Space Exploration Gallery) उद्घाटन कोठे करण्यात आले आहे?
➠ भोपाळ

🎯 स्पष्टीकरण: मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथे भारताच्या पहिल्या स्पेस एक्सप्लोरेशन गॅलरीचे उद्घाटन करण्यात आले आहे.
भोपाळमध्ये प्रसिद्ध 'भोजताल' तलाव देखील स्थित आहे.

प्रश्न ५: भारतातील पहिल्या 'एआय (AI) विद्यापीठाची' (Artificial Intelligence University) स्थापना कोणत्या राज्यात केली जाणार आहे?
➠ कर्नाटक

🎯 स्पष्टीकरण: कर्नाटक राज्य सरकारने भारतात पहिल्यांदाच एका विशेष 'एआय (AI) युनिव्हर्सिटी' स्थापन करण्याची घोषणा केली आहे.
कर्नाटकची राजधानी बेंगळुरू ही भारताची सिलिकॉन व्हॅली मानली जाते.
भारतामध्ये सर्वात जास्त हत्तींची संख्या देखील कर्नाटकातच आहे.

प्रश्न ६: 'बीओ एचआर' (BO HR) नावाचा जगातील पहिला अणुऊर्जेवर (Nuclear-Powered) चालणारा उपग्रह नुकताच कोणी लाँच केला आहे?
➠ SpaceX

🎯 स्पष्टीकरण: एलॉन मस्क यांच्या 'SpaceX' या खाजगी अंतराळ संस्थेने जगातील पहिला अणुऊर्जेवर चालणारा उपग्रह 'BO HR' यशस्वीरित्या लाँच केला आहे.

प्रश्न ७: नुकतेच कोणत्या राज्यातील 'उंझा जिरे' (Unjha Cumin) आणि 'उंझा बडीशेप' (Unjha Fennel) यांना जीआय टॅग (GI Tag) मिळाला आहे?
➠ गुजरात

🎯 स्पष्टीकरण: गुजरात राज्यातील प्रसिद्ध 'उंझा जिरे' आणि 'उंझा बडीशेप' यांना भौगोलिक मानांकन म्हणजेच GI टॅग देण्यात आला आहे.
➠ गुजरात हे देशात भुईमूग, तंबाखू आणि जिरे उत्पादनात आघाडीवर असणारे राज्य आहे.

प्रश्न ८: १६ व्या 'बिम्सटेक' (BIMSTEC) राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची बैठक कोठे आयोजित करण्यात आली होती?
➠ नवी दिल्ली

🎯 स्पष्टीकरण: १६ व्या बिम्सटेक (Bay of Bengal Initiative for Multi-Sectoral Technical and Economic Cooperation) राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची (NSAs) महत्त्वाची बैठक भारताची राजधानी नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली होती.

प्रश्न ९: 'फॉर्च्युन इंडिया मोस्ट पॉवरफुल वुमन २०२६' (Fortune India's Most Powerful Women 2026) च्या यादीत कोणत्या भारतीय महिलेने अव्वल स्थान पटकावले आहे?
➠ नीता अंबानी

🎯 स्पष्टीकरण: रिलायन्स फाउंडेशनच्या अध्यक्षा नीता अंबानी यांना फॉर्च्युन इंडियाच्या २०२६ मधील अत्यंत प्रभावशाली आणि शक्तिशाली महिलांच्या यादीत प्रथम स्थान मिळाले आहे.

प्रश्न १०: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) अंतर्गत लोकपालाची (Internal Ombudsman) तिसरी वार्षिक परिषद कोठे आयोजित केली?
➠ मुंबई

🎯 स्पष्टीकरण: मुंबई हे आरबीआयचे मुख्य मुख्यालय आहे.

प्रश्न ११: १६ आणि १७ वर्षांच्या अल्पवयीन मुलांसाठी सोशल मीडियाच्या वापरावर मध्यरात्रीची संचारबंदी (Midnight Curfew) लागू करण्याची योजना कोणत्या देशाने जाहीर केली आहे?
➠ ब्रिटन (UK)

🎯 स्पष्टीकरण: लहान मुलांमधील आणि किशोरवयीन मुलांमधील सोशल मीडियाचे वाढते व्यसन कमी करण्यासाठी, ब्रिटन (युनायटेड किंगडम) सरकारने १६ आणि १७ वर्षांच्या मुलांसाठी मध्यरात्री सोशल मीडिया वापरावर बंदी/कर्फ्यू घालण्याची योजना आखली आहे.

प्रश्न १२: रोगाच्या देखरेखीची यंत्रणा बळकट करण्यासाठी कोणत्या राज्याने अलीकडेच कुष्ठरोगाला 'अधिसूचित रोग' (notifiable disease) म्हणून त्वरित लागू होणाऱ्या आदेशाद्वारे घोषित केले आहे ?
➠ जम्मू आणि काश्मीर

✍️ संकलन: सागर चिखले
©️ ChaluGhadamodiMPSC

👆 Copy With Name

#CurrentAffairs #OneLiner
————————————
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
————————————
📱 अशाच Quality नोट्स साठी Whatsapp वर Follow करा ⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
1
202607171704528308.pdf
140.3 KB
ऑनलाइन परीक्षा संदर्भात मा. मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत करणे बाबत.

1) समितीचे अध्यक्ष
• महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव हे समितीचे अध्यक्ष असतील.

2) समितीतील सदस्य
• सामान्य प्रशासन विभाग
• उच्च व तंत्र शिक्षण विभाग
• वित्त विभाग
• शालेय शिक्षण विभाग
• इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता विभाग
• पोलीस महासंचालक
• राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष (CET Cell) चे आयुक्त (सदस्य सचिव)

————————————————
📱 स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
2 परीक्षा एकाच दिवशी आल्याने पेच ..

> आदिवासी चौकीदार
> माथाडी कामगार भरती

माथाडी कामगार आयुक्तालय भरती परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी

————————————————
📱 स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
1
Plant Tissues - 3.pdf
853.3 KB
  वनस्पती ऊती - 3.pdf

#Science #Notes

❤️ अधिक नोट्ससाठी नक्की जॉईन करा आपले चॅनेल 👇
https://t.me/Notes_Katta
https://t.me/Notes_Katta

➡️ (आपल्या सर्व मित्रांना पाठवा.)
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
1
🗓 १७ जुलै २०२६ : चालू घडामोडी
वनलायनर प्रश्नोत्तरे
✍️✍️

प्रश्न १. आंतरराष्ट्रीय न्याय दिवस (International Justice Day) कधी साजरा केला जातो?
➠ १७ जुलै

🎯 स्पष्टीकरण: जागतिक स्तरावर आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायाला चालना देण्यासाठी, मानवाधिकारांचे रक्षण करण्यासाठी आणि गंभीर गुन्ह्यांमधील गुन्हेगारांना जबाबदार धरण्यासाठी दरवर्षी १७ जुलै रोजी 'आंतरराष्ट्रीय न्याय दिवस' साजरा केला जातो.

प्रश्न २. कौशल्य विकास प्रणाली डिजिटल करण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने 'कौशल सेतू' आणि 'कौशल सारथी' पोर्टल लॉन्च केले आहेत?
➠ उत्तर प्रदेश

🎯 स्पष्टीकरण: उत्तर प्रदेश सरकारने राज्यातील कौशल्य विकास प्रणाली अधिक कार्यक्षम आणि डिजिटल करण्यासाठी 'कौशल सेतू' आणि 'कौशल सारथी' हे दोन नवीन पोर्टल सुरू केले आहेत.

प्रश्न ३. मानवाधिकारांच्या संरक्षणासाठी नुकताच कोणत्या देशाने बळजबरीने किंवा वेठबिगारीने (Forced Labor) बनवलेल्या उत्पादनाच्या आयातीवर पूर्ण बंदी घातली आहे?
➠ भारत

🎯 स्पष्टीकरण: मानवी हक्कांचे रक्षण करण्यासाठी भारताने वेठबिगारी किंवा बळजबरीने काम करून घेतलेल्या मजुरांनी तयार केलेल्या सर्व उत्पादनांच्या आयातीवर (Import) संपूर्ण बंदी घातली आहे.

प्रश्न ४. नवी दिल्लीतील AIIMS मध्ये 'स्वस्त्रम २०२६' (Swasthram 2026) या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले ?
➠ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

🎯 स्पष्टीकरण: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नवी दिल्ली येथील एम्स (AIIMS) मध्ये 'स्वस्त्रम २०२६' या महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे (International Seminar) उद्घाटन करण्यात आले.

प्रश्न ५. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (RBI) कोणते माजी गव्हर्नर नुकतेच 'यूएस फेडरल रिझर्व्ह टास्क फोर्स' (US Federal Reserve Task Force) मध्ये नियुक्त झाले आहेत?
➠ रघुराम राजन

🎯 स्पष्टीकरण: आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांची 'यूएस फेडरल रिझर्व्ह टास्क फोर्स'मध्ये नियुक्ती करण्यात आली आहे.
दरम्यान, सध्या संजय मल्होत्रा हे आरबीआयचे २६ वे गव्हर्नर म्हणून कार्यरत आहेत.

प्रश्न ६. ग्राहकांच्या सोयीसाठी एलपीजी (LPG) सिलेंडर होम डिलिव्हरी करण्यासाठी कोणत्या क्विक-कॉमर्स प्लॅटफॉर्मने HPCL सोबत भागीदारी केली आहे?
➠ Swiggy Instamart

🎯 स्पष्टीकरण: आता घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरची डिलिव्हरी जलद गतीने करण्यासाठी 'इन्स्टामार्ट' (Instamart) ने हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) सोबत करार केला आहे.

प्रश्न ७. संस्थात्मक भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी पश्चिम बंगाल सरकारने स्थापन केलेल्या उच्चस्तरीय आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती केली आहे?
➠ न्यायमूर्ती विश्वजीत बोस

🎯 स्पष्टीकरण: पश्चिम बंगाल सरकारने राज्यातील संस्थात्मक भ्रष्टाचाराच्या प्रकरणांची चौकशी करण्यासाठी एक उच्चस्तरीय आयोग स्थापन केला असून, त्याचे अध्यक्ष म्हणून न्यायमूर्ती (Justice) विश्वजीत बोस यांची नियुक्ती केली आहे.

प्रश्न ८. सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाद्वारे '३१ व्या दिव्य कला मेळाव्याचे' (Divya Kala Mela) उद्घाटन कोठे करण्यात आले?
➠ भोपाळ

🎯 स्पष्टीकरण: दिव्यांग कारागीर आणि उद्योजकांच्या कौशल्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सामाजिक न्याय मंत्रालयामार्फत ३१ व्या 'दिव्य कला मेळाव्याचे' आयोजन मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथे करण्यात आले आहे.

प्रश्न ९. भारताचा सर्वसमावेशक मुक्त व्यापार करार (Free Trade Agreement) आणि 'डबल कंट्रीब्यूशन कन्व्हेन्शन' नुकताच कोणत्या देशासोबत लागू झाला आहे?
➠ ब्रिटन (UK)

🎯 स्पष्टीकरण: भारत आणि ब्रिटन यांच्यातील द्विपक्षीय व्यापार आणि आर्थिक संबंध अधिक बळकट करण्यासाठी व्यापक मुक्त व्यापार करार आणि डबल कंट्रीब्यूशन कन्व्हेन्शन लागू करण्यात आले आहे.

प्रश्न १०. भारताच्या अध्यक्षतेखाली अलीकडेच १२ वी ब्रिक्स (BRICS) कामगार आणि रोजगार मंत्र्यांची बैठक कोठे आयोजित करण्यात आली होती?
➠ हैदराबाद

✍️ संकलन: सागर चिखले
©️ ChaluGhadamodiMPSC

👆 Copy With Name

#CurrentAffairs #OneLiner
————————————
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
————————————
📱 अशाच Quality नोट्स साठी Whatsapp वर Follow करा ⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
निवडीवर मनमर्जी व पक्षपाती प्रभाव टाळण्यासाठी मुलाखतीचे गुण 200 च्या मर्यादेत असणे उचित !

📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🗓 १८ जुलै २०२६ : चालू घडामोडी
वनलायनर प्रश्नोत्तरे
✍️✍️

प्रश्न १: दरवर्षी 'नेल्सन मंडेला आंतरराष्ट्रीय दिवस' (Nelson Mandela International Day) केव्हा साजरा केला जातो?
➠ १८ जुलै

🎯 स्पष्टीकरण: दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्रपती आणि नोबेल शांतता पुरस्कार विजेते नेल्सन मंडेला यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी १८ जुलै रोजी 'नेल्सन मंडेला आंतरराष्ट्रीय दिवस' साजरा केला जातो.

प्रश्न २. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १७ जुलै २०२६ रोजी कुठे देशातील पहिल्या हायड्रोजन रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला ?
➠ हरियाणा

🎯 स्पष्टीकरण: पंतप्रधान मोदी यांनी हरियाणातील जिंद ते सोनीपत या मार्गावर धावणाऱ्या देशातील पहिल्या हायड्रोजन रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला.

प्रश्न ३: नुकतेच ICC च्या 'गव्हर्नन्स रिव्ह्यू कमिटी'चे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
➠ देवजित सैकिया

प्रश्न ४: कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी 'नलम टीएन' (Nalam TN) हे ऑनलाईन आरोग्य पोर्टल लॉन्च केले आहे?
➠ तामिळनाडू

🎯 स्पष्टीकरण: तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांनी सरकारी आरोग्य सेवा लोकांपर्यंत अधिक प्रभावीपणे आणि सहज पोहोचवण्यासाठी 'नलम टीएन' (Nalam TN) या ऑनलाईन आरोग्य पोर्टलचे अनावरण केले आहे. तामिळनाडू हे भारतातील सर्वाधिक रामसर स्थळे (Ramser Sites) असणारे राज्य ठरले आहे.

प्रश्न ५: अलीकडेच कोणत्या राज्यात 'रामायण मास' सुरू करण्यात आला?
➠ केरळ

प्रश्न ६: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा (ICC) १११ वा सदस्य देश म्हणून कोणत्या देशाला सामील करण्यात आले आहे?
➠ मॉरिशस

🎯 स्पष्टीकरण: मॉरिशस हा देश आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा (ICC) १११ वा अधिकृत सदस्य देश बनला आहे.
मॉरिशसची राजधानी 'पोर्ट लुईस' असून १२ मार्च १९६८ रोजी या देशाला ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळाले होते.

प्रश्न ७: 'भारतीय वन्यजीव परिसंस्थे परिषदेची' (Indian Wildlife Ecology Conference) दुसरी आवृत्ती कोठे आयोजित करण्यात आली?
➠ सोनीपत

प्रश्न ८: एचडीएफसी (HDFC) बँकेचे अर्धवेळ अध्यक्ष (Part-time Chairman) म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
➠ राजीव कुमार

🎯 स्पष्टीकरण: भारताचे २५ वे मुख्य निवडणूक आयुक्त (Chief Election Commissioner) राहिलेले राजीव कुमार यांची आता एचडीएफसी (HDFC) बँकेच्या अर्धवेळ अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

प्रश्न ९: कोणत्या राज्याच्या पोलीस विभागामध्ये डिजिटल गव्हर्नन्सला चालना देण्यासाठी 'ई-ऑफिस' (E-Office) प्रणाली सुरू करण्यात आली आहे?
➠ मणिपूर

🎯 स्पष्टीकरण: मणिपूर राज्याच्या पोलीस प्रशासनात पारदर्शकता आणि वेग आणण्यासाठी डिजिटल गव्हर्नन्स अंतर्गत 'ई-ऑफिस' सिस्टीम सुरू करण्यात आली आहे.
मणिपूरमध्ये ईशान्य भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर म्हणजेच 'लोकटक तलाव' (Loktak Lake) स्थित आहे.

प्रश्न १०: गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या प्रौढ व्यक्तींसाठी 'इच्छा मृत्यू' (Euthanasia) कायदेशीर करण्याचा ऐतिहासिक कायदा कोणत्या देशाच्या संसदेने मंजूर केला आहे?
➠ फ्रान्स

🎯 स्पष्टीकरण: फ्रान्सच्या संसदेने गंभीर आणि असाध्य आजारांनी ग्रस्त असलेल्या प्रौढ नागरिकांना कायदेशीररीत्या इच्छा मृत्यूचा अधिकार देणारे ऐतिहासिक विधेयक मंजूर केले आहे.
भारत & फ्रान्स दरम्यान 'शक्ती' नावाचा लष्करी सराव आयोजित केला जातो.
फ्रान्स राजधानी: पॅरिस, पंतप्रधान: गॅब्रिएल अटल; ​चलन: युरो (Euro - €)

प्रश्न ११: 'माय भारत राष्ट्रीय युवा स्वयंसेवक परिषद' (MY Bharat National Youth Volunteer Conference) कोठे आयोजित करण्यात आली होती?
➠ लखनऊ, उत्तर प्रदेश

🎯 स्पष्टीकरण: उत्तर प्रदेशची राजधानी असलेल्या लखनऊ येथील 'इंदिरा गांधी प्रतिष्ठान' मध्ये 'माय भारत राष्ट्रीय युवा स्वयंसेवक परिषदेचे' आयोजन करण्यात आले होते.

✍️ संकलन: सागर चिखले
©️ ChaluGhadamodiMPSC

👆 Copy With Name

#CurrentAffairs #OneLiner
————————————
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
————————————
📱 स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
1
🤵 Thane Mahanagarpalika Bharti 2026 | ठाणे महानगरपालिकेत ‘गट क & ड’ पदभरती जाहीर ⤵️

🔗 https://chalughadamodimpsc.com/thane-mahanagarpalika-bharti-2026/
🔗 https://chalughadamodimpsc.com/thane-mahanagarpalika-bharti-2026/

👆 वयोमर्यादा, 🖋 Syllabus, 📌Apply Link, ⬜️ जाहिरात PDF
————————————————————
📱  स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y

📲 मित्रांना 📱Group📱वर Share करा.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM